🛑MPSC उमेदवारांच्या समस्या वेगळ्या लिहायला नको. आपल्या प्रत्येकालाच याची जाणीव आहे. पण आता (परत एकदा) आयोगाला आणि सरकारला जाणीव करुन देण्याची वेळ आली आहे.
🛑 त्यामुळे Telegram Channals च्या कलेक्टिव चर्चेतुन उद्याच्या दिवशी जोरदार ट्विटर हॅशटॅग मोहिम राबवावी असे ठरले आहे.
🛑 ज्याप्रमाणे केंद्रिय सेवांच्या SSC च्या विद्यार्थी, शिक्षक, क्लासेस सर्वांनी मिळुन #modi_job_do ट्रेंड केले होती. ज्याची दखल सर्व मिडियाने घेतली होती. त्याचप्रमाणे प्रामाणिक व पारदर्शक नोकरभरती, MPSC टाईमटेबल, वेळेत परिक्षा व निर्णय, नियुक्त्या, आयोगाचे रिक्त सदस्य व ढिसाळ कारभार या सर्व मुद्दयांवर भर देऊन सर्वांनी यात भाग घेतला पाहिजे.
ही लढाई सर्वांनी मिळुन लढायची आहे. सर्व उमेदवार , टेलिग्राम ग्रुप , क्लास यांनी एकत्र होऊन लढले पाहिजे. माझं तुझ सोडुन द्या.
वेगवेगळे हॅशटॅग वापरले तर एकही ट्रेंड होत नाही. हॅशटॅग हा छोटा असावा. एक दोन शब्दांचा. समर्पक असावा. खुप lengthy हॅशटॅग ट्रेंड होत नाहीत. त्यामुळे सगळ्यांनी एक दोनच हॅशटॅग निवडा. स्वतःचा वेगळा हॅशटॅग नको.
👉ट्विट करतांना हॅशटॅग एक असला पाहिजे. पण उर्वरित मेसेज स्वतःच्या मनाने लिहा. व्यक्त व्हा. कारण कॉपी पेस्ट ट्विटस् वापरले गेल्यास ट्विटरचा algorithm अशा ट्विटस् ला Bots समजतो, Genuine समजत नाही व संबधित ट्रेंड ट्विटरद्वारे दाबला जातो हे लक्षात असु द्या.
आपल्या सर्वांचे हॅशटॅग (टीप - आम्ही ठरवले नाही तर आम्ही सुद्धा सहभागीदार आहे)👇👇👇
#declare_mpsc_exam
#nokarbharati
👉दिनांक - ६ जुलै २०२१
👉वेळ - सकाळी ९.३० वाजले पासून
👉कोणाला उद्देशुन -
सर्व सत्ताधारी आणि विरोधी नेते, कार्यकारी मंडंळ प्रमुख कार्यालयाचे अधिकृत ट्विटर अकाउंट eg. CMOMaharashtra, (so called) युवा नेते इत्यादी यांना
🤝अभी नही तो कभी नही
एकी हेच बळ✊