🟠न्यायमूर्ती आयशा मलिक या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश
🔸लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आयेशा मलिक यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यास उच्च-शक्तीच्या पॅनेलने मान्यता दिल्यानंतर पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशाची नियुक्ती करण्याच्या जवळ पोहोचला आहे .
🔹सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने (जेसीपी) मलिक यांच्या बढतीला चार विरुद्ध पाच मतांनी मंजुरी दिली.

. 🟠 प्रवासी भारतीय दिवस 🟠
🔹अधिकृत नाव : प्रवासी भारतीय दिवस
🔸तारीख : 9 जानेवारी (दरवर्षी)
🔹सुरुवात (साजरा) : 2003 पासून
🔸निरीक्षण : परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार
🔹महत्त्व :
▪️अनिवासी भारतीयांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी केलेले उपकार आणि योगदान लक्षात ठेवणे.
▪️1915 मध्ये या दिवशी महात्मा गांधी, दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले
▪️ भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले आणि भारतीयांचे जीवन कायमचे बदलले, या दिवशी 1915 मध्ये हा दिवस साजरा करत आहे.
-------------------------------------------
✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

#imp
✅ Combine गट क पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देणे संबंधित mpsc कडून आज नोटीस येईल. त्यामुळे अर्ज करणे बाकी असणाऱ्यांनी काळजी करू नका, तर हीच संधी साधा, कारण काहींची कागदपत्रे अजून मिळणे बाकी आहेत, त्यांनी ती लवकर issue करा.
❣ Domicile प्रमाणपत्र upload करण्याचा option सर्वांना show होईल असे नाही, तर ज्यांना show होतोय त्यांनीच upload करा. बाकीच्यांनी नाही upload केले तरी काही अडचण नाही.
✍maha spardha

👍1
2019-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता मुंबई केंद्रावर दिनांक 19 व 20 जानेवारी, 2022 रोजी आयोजित शारीरिक चाचणी व मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम
उमेदवारांची यादी ⤵️⤵️
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4374

अलैंगिक प्रजनन :
#science
वनस्पती -
1. शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)
2. विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल
3. कलिकायन - किन्व यीस्ट
4. बिजाणूजन्य - बुरेशी
5. खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा

👍2
अर्थशास्त्रातील पुस्तके आणि लेखक
🔷पुस्तक - वेल्थ ऑफ नेशन्स
🔶लेखक - एडम स्मिथ
🔷पुस्तक - फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक
एनालिसिस
🔶लेखक - सैम्युलसन
🔷पुस्तक - प्रिंसिपल्स ऑफ
इकोनॉमिक्स
🔶लेखक - मार्शल
🔷पुस्तक - नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ
इकॉनोमिक साइंस
🔶लेखक - रॉबिन्स
🔷पुस्तक - दास कैपिटल
🔶लेखक - कार्ल मार्क्स
🔷पुस्तक - द जेनरल थ्योरी ऑफ
इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी
🔶लेखक - जे.एम. कीन्स
🔷पुस्तक - हाऊ टू पे फॉर वार
🔶लेखक - कीन्स
🔷पुस्तक - वेल्थ ऑफ नेशन्स
🔶लेखक - एडम स्मिथ
🔷पुस्तक - फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक
एनालिसिस
🔶लेखक - सैम्युलसन
🔷पुस्तक - प्रिंसिपल्स ऑफ
इकोनॉमिक्स
🔶लेखक - मार्शल
🔷पुस्तक - नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ
इकॉनोमिक साइंस
🔶लेखक - रॉबिन्स
🔷पुस्तक - दास कैपिटल
🔶लेखक - कार्ल मार्क्स
🔷पुस्तक - द जेनरल थ्योरी ऑफ
इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी
🔶लेखक - जे.एम. कीन्स
🔷पुस्तक - हाऊ टू पे फॉर वार
🔶लेखक - कीन्स
⭕️♦️⚠️ प्रोफाइल unlock करायची असेल तर तुमच्या कडे mobile आणि email id दोन्ही active असावे लागतील अन्यथा OTP येणार नाही...
जर वरीलपैकी बंद असतील तर mpsconline.gov.in वरील home page वर change email id and mobile number अशी लिंक आहे तिथून change करून घ्या...
⚠️Website लिंक (mobile number व Email बदलण्यासाठी )
👇👇👇👇👇👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/forgotEmailMobile

mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
अंतिम निकाल:- जा. क्र. 16/2021 सहयोगी प्राध्यापक, नवजात शिशुरोगशास्त्र, गट-अ पदाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ⤵️⤵️⤵️
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4376
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4377

अंतिम निकाल:-
जा. क्र. 30/2021, सहायक प्राध्यापक, जठारांत्रजन्यशास्त्र गट-ब पदाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4378
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4379

🟠 लाल बहादूर शास्त्री 🟠
🔸जन्म : २ ऑक्टोबर १९०४
मुगलसराई, भारत
🔹मृत्यू : ११ जानेवारी १९६६
ताश्कंद
🔸राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
🔹पत्नी : ललिता देवी
🔸दुसरे भारतीय पंतप्रधान (९ जून १९६४ – १२ जानेवारी १९६६)
🔹तिसरे भारतीय परराष्ट्रमंत्री
(९ जून १९६४ – १७ जुलै १९६४ )
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖
🔸लालबहादूर शास्त्रींवरील पुस्तके :
▪️गोष्टीरूपी लालबाहादुर (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
▪️शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री (प्रभाकर नारायण तुंगार)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖
🔹लालबहादुर शास्त्री नावाच्या संस्था :
▪️लालबहदूर शस्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (lbsnaa) मसुरी,डेहराडून,उत्तराखंड.
---------------------------------------------------
✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
🔸जन्म : २ ऑक्टोबर १९०४
मुगलसराई, भारत
🔹मृत्यू : ११ जानेवारी १९६६
ताश्कंद
🔸राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
🔹पत्नी : ललिता देवी
🔸दुसरे भारतीय पंतप्रधान (९ जून १९६४ – १२ जानेवारी १९६६)
🔹तिसरे भारतीय परराष्ट्रमंत्री
(९ जून १९६४ – १७ जुलै १९६४ )
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖
🔸लालबहादूर शास्त्रींवरील पुस्तके :
▪️गोष्टीरूपी लालबाहादुर (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
▪️शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री (प्रभाकर नारायण तुंगार)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖
🔹लालबहादुर शास्त्री नावाच्या संस्था :
▪️लालबहदूर शस्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (lbsnaa) मसुरी,डेहराडून,उत्तराखंड.
---------------------------------------------------
✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
अलैंगिक प्रजनन :
#science
वनस्पती -
1. शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)
2. विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल
3. कलिकायन - किन्व यीस्ट
4. बिजाणूजन्य - बुरेशी
5. खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा
#science
वनस्पती -
1. शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)
2. विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल
3. कलिकायन - किन्व यीस्ट
4. बिजाणूजन्य - बुरेशी
5. खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा
भारतातील चलनवाढीची कारणे
◾️तुटीचे अंदाजपत्रक सरकारने सादर करणे
◾️ही तूट भरून काढण्यासाठी रिर्झव्ह बँकेला नोटा छापण्याचा आदेश दिला जातो
◾️ परदेशात काम करणारे भारतीय नातेवाईकांना पैसे पाठवतात.
◾️ ज्या भारतीयांचे परदेशात उद्योग असतात, ते झालेला नफा भारतात पाठवतात.
◾️ परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करतात ही गुंतवणूक चलनात दाखल होते.
◾️ काही देशांत भारतीय चलनाच्या नकली नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवल्या जातात.
◾️ या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.

💫12 January 2021 || Current Affairs | चालू घडामोडी - MPSC [ संयुक्त व राज्यसेवा ] परीक्षांसाठी 🌎
Must Watch ⤵️⤵️
http://bit.ly/3K5iaM8
http://bit.ly/3K5iaM8
http://bit.ly/3K5iaM8
Must Watch ⤵️⤵️
http://bit.ly/3K5iaM8
http://bit.ly/3K5iaM8
http://bit.ly/3K5iaM8
YouTube
12 January 2022 || Current Affairs | चालू घडामोडी - MPSC [ संयुक्त व राज्यसेवा ] परीक्षांसाठी
"वैभव सर सरांचे ""दैनिक चालू घडामोडी पहा. 10 जानेवारी मे रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या तयारीसाठी आमचे तज्ञ शिक्षक वैभव सर सोबत.
हे वर्ग तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षेसाठी तुमची तयारीसाठी मदत करतील.
Do subscribe and press the 🔔 bell icon to get notifications…