❇️ आयसीसी U -19 विश्वचषक स्पर्धा ❇️
★ वर्ष - यजमान - विजेता - उपविजेता ★
◆ 1988 - ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान
◆ 1998 - द. आफ्रिका - इंग्लंड - न्यूझीलंड
◆ 2000 - श्रीलंका - भारत - श्रीलंका
◆ 2002 - न्यूझीलंड - ऑस्ट्रेलिया - द. आफ्रिका
◆ 2004 - बांगलादेश - पाकिस्तान - वेस्ट इंडिज
◆ 2006 - श्रीलंका - पाकिस्तान - भारत
◆ 2008 - मलेशिया - भारत - द. आफ्रिका
◆ 2010 - न्यूझीलंड - ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान
◆ 2012 - ऑस्ट्रेलिया - भारत - ऑस्ट्रेलिया
◆ 2014 - युएई - द. आफ्रिका - पाकिस्तान
◆ 2016 - बांगलादेश - वेस्ट इंडिज - भारत
◆ 2018 - न्यूझीलंड - भारत - ऑस्ट्रेलिया
◆ 2020 - द. आफ्रिका - बांगलादेश - भारत
◆ 2022 - वेस्ट इंडिज - भारत - इंग्लंड
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

🛑ब्रेकिंग- रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार.
❇️रोहित शर्माकडे टि -20,वनडेनंतर आता कसोटी संघाचंही कर्णधारपद देण्यात आले आहे.
❇️विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत 1-2 या पराभवानंतर राजीनामा दिला होता.श्रिलंका संघ भारत दौर्यावर येत असून मार्च महिन्यात दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

#भूमीअभिलेखexam
येणारी भूमिअभिलेख परीक्षा सुद्धा TCS कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे.
त्यामुळे म्हाडाचे झालेले पेपर तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील

📣 MPSC Combine व Dept PSI परीक्षेस रिव्हिजन साठी हे बेस्ट बुक आहे
🤩 मॅजिक ठोकळा प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड विद्यार्थी प्रिय
🏆 रिव्हिजन करण्यास खूप छान बुक आहे नक्की वाचून पहा....!
📚 Mpsc मॅजिक ठोकळा एकदा वाचून तर पहा 📚
💯 राज्यसेवेत सर्व विषयांचे जशास तसे प्रश्न एकाच पुस्तकातून पडले आहेत हे विशेष आहे...!
प्रचंड विध्यार्थी प्रिय झाला ठोकळा - खूप कमी दिवसात 👌
⭐️ शॉर्ट ट्रिक्स नुसार सर्व विषयांचा समावेश
📣 मर्यादित प्रति शिल्लक आहेत म्हणून लवकर घेऊन टाका...
https://www.amazon.in/dp/B09NGCHKXW/ref=mp_s_a_1_6?keywords=rajesh+meshe&qid=1639287436&sprefix=rajesh&sr=8-6
🔴 महाराष्ट्रात सर्व बुक शॉप वर उपलब्ध आहे...!!!

🛑 जगातिल सर्वाधिक प्रशंसनीय पुरुष 2021 च्या यादित नरेंद्र मोदी 8 व्या स्थानी आहेत तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रथम स्थानी आहेत.
🛑 जगातिल सर्वाधिक 10 प्रशंसनीय पुरुष.
1️⃣ बराक ओबामा (अमेरीका)
2️⃣ बिल गेट्स (अमेरिका)
3️⃣ झी जिनपिंग (चीन)
4️⃣ क्रिस्तीयानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
5️⃣जॅ की चॅन (चीन)
6️⃣ एलोन मस्क (दक्षिण आफ्रिका)
7️⃣ लिओनेल मेस्सी (अर्जेंटीना)
8️⃣ नरेंद्र मोदी (भारत)
9️⃣ ब्लादिमीर पुतिन (रशिया)
🔟 जॅक मा (चीन)
🛑 जगातिल सर्वाधिक 10 प्रशंसनीय पुरुष.
1️⃣ बराक ओबामा (अमेरीका)
2️⃣ बिल गेट्स (अमेरिका)
3️⃣ झी जिनपिंग (चीन)
4️⃣ क्रिस्तीयानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
5️⃣जॅ की चॅन (चीन)
6️⃣ एलोन मस्क (दक्षिण आफ्रिका)
7️⃣ लिओनेल मेस्सी (अर्जेंटीना)
8️⃣ नरेंद्र मोदी (भारत)
9️⃣ ब्लादिमीर पुतिन (रशिया)
🔟 जॅक मा (चीन)
👍1
✅ राज्य फुलपाखरू जाहीर करणारे राज्य
🦋 महाराष्ट्र : ब्लु मॉरमॉन
🦋 उत्तराखंड : कॉमन पिकॉक
🦋 कर्नाटक : सदर्न बर्ड विंग्स
🦋 केरळ : मलबार बॅंडेड पिकॉक
🦋 तमिळनाडू : तमिळ येमॉन
🦋 अरुणाचल : कैसर-ए-हिंद
✍️ संकलन : सचिन एस शिंदे
.
🦋 महाराष्ट्र : ब्लु मॉरमॉन
🦋 उत्तराखंड : कॉमन पिकॉक
🦋 कर्नाटक : सदर्न बर्ड विंग्स
🦋 केरळ : मलबार बॅंडेड पिकॉक
🦋 तमिळनाडू : तमिळ येमॉन
🦋 अरुणाचल : कैसर-ए-हिंद
✍️ संकलन : सचिन एस शिंदे
.
🟠अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन🟠
🔹सुरुवात : १९०५
🔸कोण भरवते : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
🔹१ ले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन :
-तारिख : इ.स. १९०५
-ठिकाण : पुणे
-अध्यक्ष : ग.श्री. खापर्डे
🔸त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते.
🔹९४वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन :
-तारिख : इ.स. २०१४
-ठिकाण : सांगली
-अध्यक्ष : अरुण काकडे
🔸९९वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन :
-तारिख : २२ ते २५ फेब्रुवारी २०१९,
-ठिकाण : नागपूर
-अध्यक्ष : प्रेमानंद गज्वी
🔹१००वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन :
-तारिख : २७ ते २९ मार्च २०२०,
-ठिकाण : सांगली
-अध्यक्ष : डॉ. जब्बार पटेल✅
➖➖➖➖➖➖️➖➖➖➖
✅ संकलन : निलेश वाघमारे

योजना For MPSC - महत्वाच्या योजनांचा संक्षिप्त आढावा..
३. आयुष्मान भारत
✔️ योजनेचे पूर्ण नाव :-
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
- पूर्णपणे सरकारद्वारे वित्तपुरवठा केली जाणारी
- जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना
✔️ योजनेची घोषणा :- 15 ऑगस्ट 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान लाल किल्यावरून आयुष्यमान भारत ची घोषणा केली होती
✔️ योजनेची सुरवात :- 23 सप्टेंबर 2018
23 सप्टेंबर 2018 रोजी रांची, झारखंड येथे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली.

♦️पहिल्यांदाच जे परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी
MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या..
आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते..
1. Name of examination
2. Roll number
3. Question booklet number
4. Question booklet series
(A, B, C, D)
5. Subject CODE
(हॉलतिकीट वर असतो )
6. तुमची सही..
candidate signature
7. invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा.
8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही..
9. Question किती attempt केले ते लिहणे.शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात..
एक वेळ परीक्षेत बैठक क्रमांक टाकताना चुकला तरीही चालेल,शक्यतो चुकणारंच नाही याची काळजी घ्या,पण परीक्षा बैठक नंबर गोल करताना, A,B,C,D सेट आलेला गोल करताना चुकूनही चुकू देऊ नका.. कारण OMR answer शीट असल्यामुळे मशीन जे आपण गोल केले आहे तेच read करत असते.. त्यामुळे काळजी घ्या..
👉परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id ची xerox सोबतीला न्या.. सकाळ च्या shift मध्ये 11 ते 12 या वेळेला पेपर असतो.. हॉलतिकीट वर वेळ पाहून जा..
- सहदेव निवळकर सर

❤1
⭕️♦️⚠️दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित)
👉महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक यांच्या आस्थापनेवरील दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
👉 शासनाकडून प्रस्तुत संवर्गाचे सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर आयोगाकडून भरतीप्रक्रिया सुरू करणे शक्य होईल.
👉 शासनाकडून वेळेवर मागणीपत्र प्राप्त झाल्यास प्रस्तुत संवर्गाची पदे आगामी काळात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेकरीता प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीद्वारे भरण्यात येतील.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

❇️ स्रोत :-
◆ कायद्याचे अधिराज्य - ब्रिटिश राज्यघटना
◆ कायद्याने घालून दिलेली पद्धती - जपानची राज्यघटना
◆ कायद्याची योग्य पद्धत - अमेरिकन राज्यघटना
◆ कायद्यापुढे समानता - ब्रिटिश परंपरा
◆ कायद्याचे समान संरक्षण - अमेरिकन राज्यघटना
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━