𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🛑#MPSC (एमपीएससी)

♻️परीक्षेच्या काळातील वेळेचे नियोजन.

❣❣खूप सुंदर माहिती आहे नक्की वाचा.


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑❣काल झालेला#DEPT PSI PAPER मधील idioms phrases तुम्ही पहिल्या का?

बहुतेक idioms phrases या तुमच्या वाचनातील आहेत आणि ज्या वाचनातील नाहीत त्याचा अर्थ दिलेल्या वाक्यावरून समजतो.
म्हणजेच सध्या तुम्ही जे sources वापरत आहात ते योग्य आहेत.100% vocab तुमच्याकडे असलेल्या books, notes मधूनच येणे अपेक्षित नाही.आहे त्या source ला वारंवार revision द्या.

Thank u
आपलाच,
मंगेश कोठावळे (
#PSI 2019 BATCH,RANK 27)
पेपर 1 -77 मार्क्स


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
♻️कृषी सहायक पदाच्या भरती परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घ्या ; परीक्षार्थींची मागणी..✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
भुमी अभिलेख भरती परीक्षा मे अखेर..

प्रश्नपत्रिका जमाबंदी आयुक्तांची टीम काढणार..

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🔸हरभजनचे खासदारकीचे वेतन शेतकरी कन्यांच्या शिक्षणासाठी!..

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🟠इस्रायलने 'आयर्न बीम' या नवीन लेसर-आधारित हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली

🔹इस्रायलने नवीन लेझर क्षेपणास्त्र-संरक्षण प्रणाली 'आयर्न बीम'ची यशस्वी चाचणी केली जी ड्रोनसह कोणत्याही हवेतील वस्तू नष्ट करू शकते. 

🔸आयर्न बीम ही जगातील पहिली ऊर्जा-आधारित शस्त्र प्रणाली आहे जी येणारी UAVs, रॉकेट, मोर्टार, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, टॅंकविरोधी क्षेपणास्त्रे इत्यादी पाडण्यासाठी लेसर बीमचा वापर करते.

🔹आयर्न बीम ही राफेल प्रगत संरक्षण प्रणालीने विकसित केली आहे.

🔸डायरेक्‍ट-एनर्जी वेपन सिस्‍टम वापरून आणि हवाई संरक्षण पुरविण्‍यात खूप मोठा पल्ला गाठू शकतो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🟠पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केले

🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन केले.

🔸प्रतिष्ठित तीन मूर्ती संकुलात असलेल्या या संग्रहालयाचे उद्घाटन आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून करण्यात आले.

🔹स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सुरू करण्यात आलेल्या 75 आठवड्यांचा उत्सव आहे.

🔸हे संग्रहालय तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनेल जे प्रत्येक पंतप्रधानांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि नवीन भारताची पायाभरणी करण्यासाठी त्यांनी त्यावर मात कशी केली हे पाहण्यास सक्षम असेल. 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🎉1
🛑महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2022 रोजी पार पडणार आहे

♻️
#Marks असेच असणार का काही सांगता येत नाही पण 90-95% #chance असेच असतील .......❣

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात दाखल सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात येतील :

महाराष्ट्र लोकसेवा आयोग


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🟠भारत 2023 मध्ये स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन करणार आहे

🔹भारत 2023 मध्ये स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. 

🔸हे जग स्ट्रीट चाइल्ड युनायटेड आणि सेव्ह द चिल्ड्रन इंडिया यांनी आयोजित केले आहे.

🔹स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप 2023 पुढील वर्षी भारतात 16 देशांतील 22 संघांचे स्वागत करेल. 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑#Combine मुख्य परीक्षा 2020 घ्या.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑#Science राज्यसेवा पूर्व 2022 ..
19 जून 2022...राज्यसेवा पूर्वच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण
#TOPICS..❣

🔅पेशी/ ऊती
🔅सजीवांचे वर्गीकरण/वनस्पतींचे वर्गीकरण/प्राण्यांचे वर्गीकरण
🔅उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
🔅पेशी आणि जैवतंत्रज्ञान
🔅आनुवंशिकता व उत्क्रांती
🔅पोषद्रव्ये
🔅पचन/श्वसन/रक्ताभिसरण/उत्सर्जन/प्रजनन/मेंदू/चेतारज्जू/मेरूरज्जू/रासायनिक नियंत्रण-संप्रेरके
🔅रोग आणि विकार
🔅वनस्पती पोषण आणि अन्नभेसळ
🔅राशी व मापन
🔅प्रकाश
🔅आरसे आणि भिंगे
🔅विद्युतधारा
🔅विद्युत चुंबकत्व
🔅गती आणि गतीचे प्रकार
🔅बल आणि बलाचे प्रकार
🔅कार्य/ऊर्जा आणि शक्ती
🔅दाब आणि आर्किमिडीजचे तत्व
🔅उष्णता
🔅ध्वनी
🔅किरणोत्सार
🔅अवकाश विज्ञान
🔅द्रव्य
🔅अणुसंरचना
🔅मूलद्रव्यांचे वर्गीकरण
🔅संयुगांची निर्मिती
🔅अणुवस्तुमान आणि रेणुवस्तुमान
🔅रासायनिक अभिक्रिया
🔅आम्ल, आम्लारी आणि क्षार
🔅द्रावणांचे प्रकार
🔅धातू आणि अधातू
🔅कार्बनी संयुगांचे रसायनशास्त्र
🔅पेट्रोलियम-इंधने
🔅दैनंदिन रसायनशास्त्र

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆हे TOPICS एखाद्या विद्यार्थ्यांला भरपूर वाटतील पण एक लक्षात घ्या तुम्ही राज्यसेवा लढत आहात ना की कंम्बाईन... 19 जून साठी 📚📖✌️❣


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️ आरोग्य विभागाच्या परीक्षांचे काय?

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
जगातील सर्वात उंच बोगदा
हिमाचल ते लद्दाख🎯

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
जगात सर्वात सुरक्षित देश कोणता?✅🎯

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
एक लक्षात घ्या अभ्यासात सातत्य ठेवा ..तुम्हीच तुमच्या जीवनाचा शिल्पकार आहात हे विसरू नका..व्यवस्थित Planning करा ..योग्य निर्णय घेण्यास आपण भावी अधिकारी आहोत त्याच्यामुळे स्वतःचा निर्णय स्वतः घ्या...उगाच Confuse होऊ नका..एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवा येणाऱ्या संधी खूप आहेत त्या संधीचा फायदा करून घ्या ..कीमान एक तरी पोस्ट भेटलीच पाहिजेत याच दृष्टिकोनातून जोरदार प्रयत्न करा.📚📖❣🇮🇳✌️

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑गोंधळ उडाला आहे😲😲😲.....????? #MPSC_2022 वर्ष

Combine mains 2020 PSI ची तयारी करतोय,सर्व अभ्यास झाला आहे,LAW तोंडपाठ झाला आहे,PAPER 1 मराठी इंग्लिश पण झालंय, पण COMBINE mains ची तारीख फिक्स नाही.
COMBINE 2021 ला पण चांगले मार्क्स आहेत,मग सोबत STI चा पण अभ्यास सुरू करू का कारण जागा खूप आहेत. काय करू????
19 जून ची राज्यसेवा पूर्व पण करायची आहे ???? काय करावं समजत नाही? अभ्यासात पण मन लागत नाही???


हे माझं वैयक्तिक मत आहे....
(तुम्ही जरी तुमच्या कॉलेज चे TOPPER असाल,MPSC मध्ये पण तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला असेल,तुमची क्षमता DC/DYSP ची आहे तरी पण 2022 ला थोडा वेगळा विचार करा)

काही EXTRA ORDINARY मुलांसाठी ही पोस्ट नाही (जे एका वेळी सर्व पोस्ट काढू शकतात).माझ्या सारख्या common mpsc aspirants साठी आहे.येथे मी कोणालाच DEMOTIVATE करत नाही

1.दोन दगडावर पाय ठेवू नका.सध्या कोणतीही एक पोस्ट मिळवणे गरजे चे आहे.सगळं करण्याच्या नादात, तेलही गेले तूपही गेले असं व्हायला नको.

2.COMBINE 2020 ची PSI तयारी करणाऱ्या लोकांनी 2021 ची पण PSI MAINS च टार्गेट ठेवा.(2021 ला STI ला जागा जास्त आहे म्हणून FOCUS DIVERT करू नये.तुमचा PAPER 1 चांगला झाला आहे.त्यामुळे तुम्ही ऑक्टोबर ची combine चांगल्या प्रकारे टार्गेट करू शकता.तिकडे मुद्रांक च्या पण चांगल्या जागा येणार आहेत ज्या STI पेक्षा भारी आहेत(वैयक्तिक मत)

2.एक पोस्ट हातात असली की कसलंही दडपण राहत नाही मग तुम्ही निवांत तुमच्या DREAM पोस्ट साठी TRY करू शकतात.आणि मग ती ड्रीम पोस्ट पण भेटून जाईल

3.COMBINE 2020,2021 MAINS व ऑक्टोबर COMBINE 2022 साठी ची तयारी करणारे काही 19 जुन ची पूर्व परीक्षा सुध्दा पास होणार आहेत.तेव्हा त्यावेळी तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे,आधी कोणतीही पोस्ट मिळवणे महत्वाची की फक्त आपली DREAM पोस्ट महत्वाची?.मी येथे कोणाच्या क्षमतेला कमी लेखत नाहीये

4.आपली कौटूंबिक आर्थिक परिस्थिती चा विचार करा.आपलं वय किती आहे याचा पण विचार करा.घरचा फुल्ल SUPPORT असेल आणि तुम्हाला आत्मविश्वास असेल तरच मग फक्त राज्यसेवे साठी स्वतःला झोकून द्या.हे करताना आता तुमच्या मनात कोणतीच शंका नको( मी CLASS 1 ऑफिसर होणारच असा ATTITUDE हवा)

5.ज्याची COMBINE पेपर 1 (GRAMMAR)वर पकड मजबूत असणार,त्याला या वर्षी COMBINE मधून पोस्ट फिक्स आहे.

6. COMBINE मुख्य 145 मार्क्स वर कमांड मिळवा.(हे सर्व गट ब मुख्य साठी COMMON आहे)
जेणे करून पुढील 55 मार्क्स (PSI LAW, STI अर्थव्यवस्था,ASO नागरिक शास्त्र)मध्ये जरी कमी जास्त आले तरी काही तोटा होणार नाही

पेपर 1-100 मार्क्स
पेपर 2- 45 मार्क्स मार्क्स(इतिहास,भूगोल,POLITY, math & REASONING)

7.शेवटी पुन्हा एकदा आठवण करून देतो,2022 ला खूप संधी आहेत,तरी पण एकच EXAM एकच post टार्गेट ठेवावी असं मला वाटत.

8.तुम्ही लवकरच उच्च पदस्थ अधिकारी व्हावे हीच इच्छा😊😊😊❤️

अजून काही आठवलं तर मी नक्कीच लिहिलं....👆👆

Thank u
आपलाच,
मंगेश कोठावळे (
#PSI 2019 BATCH,RANK 27)
पेपर 1 -77 मार्क्स


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🗞 आजचा : लोकमत 🗞

🔻🔻 इतिहासाचे साक्षीदार रायगडासह १४ किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्याच्या हालचाली..........!!!!

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑 राज्यसेवा मुलाखत 2020

♻️श्रीनिवास पाटील B.Tech (E&TC)

❣❣ पॅनल:- जाधव सर, शेखर गायकवाड सर (मुलाखत वेळ 25 मिनिटे)


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑नोकरभरती करणाऱ्या MPSC लाच रिक्त पदांची घरघर!

२७१ मंजूर पदांपैकी तब्बल ८७ पदे रिक्त. परीक्षा संशोधन अधिकारी पददेखील रिक्त. गतिमान नोकर भरती करायची असेल तर शासनाकडुन सर्व रिक्त जागा तातडीने भरल्याच पाहिजेत. वर्षानु-वर्षे निकाल लागत नाहीत.

तातडीने १००% रिक्त पदे भरा!

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg