🟠भारतीय लेखक प्रेम रावत यांचे 'हेअर युवरसेल्फ' या पुस्तकाचे प्रकाशन
🔹भारतीय लेखक प्रेम रावत यांनी त्यांचे 'हेअर युवरसेल्फ' हे पुस्तक भारतीय उपखंडासाठी मुंबईत लॉन्च केले आहे.
🔸न्यूयॉर्क टाइम्सचे हे बेस्टसेलर पुस्तक आधीच ५८ देश आणि पाच भाषांमध्ये उपलब्ध आहे.
🔹हे पुस्तक लोकांना त्यांची स्वतःची क्षमता समजण्यास मदत करण्यासाठी आहे.
---------------------------------------------------------

🛑#Interview देणाऱ्या विद्यार्थ्याच्या #Interview #Call #letter वर नमूद केलेली #documents #Post करत आहे.
♻️राज्यसेवा मुलाखतीला लागणारी #Documents वरीलप्रमाणे आहेत.
♻️राज्यसेवा मुलाखतीला लागणारी #Documents वरीलप्रमाणे आहेत.
उद्या, 16 एप्रिल 2022 रोजी, #Departmenatal #PSI पूर्व परीक्षेसाठी सर्वांनाच आपल्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा ....💐💐.तांञिकसेवा पूर्व 30 एप्रिल साठी उद्याचा पेपर महत्त्वपूर्ण असणार आहे...☺️
🛑स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार, 2021
🔅पहिले 5 शहर (10 million+ लोकसंख्या)
1) इंदोर
2) सुरत
3) विजयवाडा
4) नवी मुंबई
5) पुणे
🔅पहिले 5 शहर (1 लाख- लोकसंख्या)
1) विटा (महाराष्ट्र)
2) लोणावळा (महाराष्ट्र)
3) सासवड (महाराष्ट्र)
4) पाचगणी (महाराष्ट्र)
5) डुंगरपूर (राजस्थान)
🔅100 पेक्षा जास्त शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेली राज्य -
1) छत्तीसगड
2) महाराष्ट्र
❣महराष्ट्राला जवळपास 40% पुरस्कार, सर्वोत्तम कामगिरी

⭕️♦️⚠️संयुक्त मुख्य परीक्षा २०२० चा तिढा लवकरात लवकर सुटून तातडीने परीक्षा आयोजीत होण्यासाठी.... #CombineMains2020 ट्रेण्ड उद्या सकाळी १०-१२ या वेळेत केला जाईल.
#CombineMains2020
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
#CombineMains2020
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️भूमी अभिलेख विभागाची रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस होणार!
👉टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा..
https://www.loksatta.com/pune/land-records-departments-recruitment-exam-will-be-held-by-the-end-of-may-pune-print-news-msr-87-2890434/
👉टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा..
https://www.loksatta.com/pune/land-records-departments-recruitment-exam-will-be-held-by-the-end-of-may-pune-print-news-msr-87-2890434/
Loksatta
भूमी अभिलेख विभागाची रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस होणार!
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा
अडीच वर्षांपासून भरती चालु असलेली संयुक्त मुख्य परीक्षा(PSI,STI,ASO) 2020 कधी होणार? उमेदवार रडकुंडीला आले आहेत. ही परीक्षा तातडीने आयोजीत होऊन 12-13 हजार उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी आज सकाळी 10-12 या वेळेत #CombineMains2020 या ट्रेंडमध्ये सहभागी व्हा!
#CombineMains2020
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
#CombineMains2020
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑पुढील आठवड्यात आयोगाकडून खालील गोष्टींवर अंतिम कार्यवाही अपेक्षित आहे..
🔅 राज्यसेवा 2022 ची जाहिरात
🔅 C_SAT बद्दलचा अंतिम निर्णय
🔅Combine पूर्व 2021 2nd Answer Key
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🔅 राज्यसेवा 2022 ची जाहिरात
🔅 C_SAT बद्दलचा अंतिम निर्णय
🔅Combine पूर्व 2021 2nd Answer Key
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
Telegram
Vision MPSC
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO
➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ
Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Contact : @spardha_admin