🛑 सारथी तर्फे UPSC भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा 2021 उत्तीर्ण ( UPSC Forest Interview Qualified ) उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
♻️अंतिम तारीख - 30/04/2022
🤝 पात्र उमेदवार पर्यंत शेअर करा
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
♻️अंतिम तारीख - 30/04/2022
🤝 पात्र उमेदवार पर्यंत शेअर करा
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
💐भारतीय नागरी सेवा दिन💐
🔸दरवर्षी २१ एप्रिल रोजी भारतामध्ये नागरी सेवा दिन पाळला जातो.
🔸प्रशासकीय सेवेत स्वत:ला सार्वजनिक सेवेसाठी समर्पित असलेल्या लोकांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो.
🔸२१ एप्रिल १९४७ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकांच्या पहिल्या गटाला संबोधित केले होते. त्या दिवसाची आठवण म्हणून २००६ पासून हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून नियमितपणे साजरा होत आहे.
🔸भारतीय नागरी सेवा (ICS) : भारतीय नागरी सेवेचे दोन भाग आहेत.
१) अखिल भारतीय सेवा : या सेवा तीन आहेत.
i) भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)
ii) भारतीय पोलिस सेवा (IPS)
iii) भारतीय वनसेवा (IFoS)
२) केंद्रीय सेवा : यात गट अ व गट ब यात विभागलेल्या सुमारे १७ सेवा येतात. उदा. राजस्व सेवा, पोस्टल सेवा, माहिती सेवा, व्यापार सेवा इ. नागरी सेवा दिनाचा एक भाग म्हणून दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते सार्वजनिक प्रशासनात उत्कृष्टतेसाठी पारितोषिके नागरी सेवकांना देण्यात येतात.

⭕️♦️⚠️नायब तहसीलदार पदांचे प्रमाण कमी करण्याचा घाट..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑#MPSC 30 एप्रिल #Technical #Combined #Prelim 2021 #Hall #Tickets आले
❣Link : https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
❣Link : https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️ आज झालेली राज्यसेवा मुलाखत script..
👉 Rachana Jadhav
👉 पॅनल : निंबाळकर सर.
👉 दिनांक : 21 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👉 Rachana Jadhav
👉 पॅनल : निंबाळकर सर.
👉 दिनांक : 21 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️♦️⚠️ आज झालेली राज्यसेवा मुलाखत script..
👉 इंगळे विजय
👉 पॅनल : देवानंद शिंदे सर.
👉 दिनांक : 21 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👉 इंगळे विजय
👉 पॅनल : देवानंद शिंदे सर.
👉 दिनांक : 21 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️♦️⚠️ आज झालेली राज्यसेवा मुलाखत script..
👉 तुरेराव अक्षय.
👉 पॅनल : निंबाळकर सर.
👉 दिनांक : 21 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👉 तुरेराव अक्षय.
👉 पॅनल : निंबाळकर सर.
👉 दिनांक : 21 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️♦️⚠️30 एप्रिल रोजी होणारी MPSC Technical Combined Prelim 2021 Hall Tickets आले आहेत.. 🙏
♦️Link : https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
♦️Link : https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️सध्या वेबसाईट सुरळीतपणे चालू आहे.. हॉलतिकीट mobile वर download करून save करून ठेवा.. तांत्रिक परीक्षा हॉलतिकीट 30 एप्रिल रोजी होणारी.. 👆👆
⭕️♦️⚠️#RTI टाकून #CSAT qualified बाबतीत नेमलेल्या समिती मध्ये सदस्य कोण कोण आहे.. आणी CSAT qualified होणार की नाही? याबाबत विचारणा केली असता गोपनीयतेच्या कारणाने आयोगाने उत्तर देण्याचे टाळले आहे..
👉 CSAT बाबतीत चा निर्णय जाहिरात मध्येच स्पष्टपणे कळेल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
👉 CSAT बाबतीत चा निर्णय जाहिरात मध्येच स्पष्टपणे कळेल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg