𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🟣 कोणत्याही प्रत्येक विषयाची Revision देताना/करताना सोबत Previous year.. कमीत कमी 3 वर्षांच्या आयोगाच्या प्रश्नपञिकांवर काम करणे आवश्यक आहे...त्याचबरोबर स्वतःच micro analysis पाहीजेच..असं न केल्यास बर्‍याच लोकांना पेपर झाल्यानंतर समजते की हा प्रश्न विचारलाच कसा/असा प्रश्न आलाच कसा 😅😂

✍Sunil Jadhav...

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
❇️ मूलद्रव्ये व संज्ञा ❇️

◆ ॲल्युमिनियम - Al

◆ बेरीअम - Ba

◆ कोबाल्ट - Co

◆ आयोडीन - I

◆ मॅग्नेशिअम - Mg

◆ मॅग्नीज - Mn

◆ निकेल - Ni

◆ फॉस्फरस - P

◆ रेडीअम - Ra

◆ सल्फर - S

◆ युरेनिअम - U

◆ झिंक - Zn

◆ चांदी - Ag

◆ सोने - Au

◆ तांबे - Cu

◆ लोखंड - Fe

◆ पारा - Hg

◆ शिसे - Pb

◆ कथिल - Sn

◆ टंगस्टन - W


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
♻️पदभरती साठी मुख्य सचिवांनी घ्यावी बैठक..✅

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑#Combine #mains 2020 न्यायालयीन प्रक्रियेनंतरच...

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join -
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join -
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️Combine main 2020 केस सुनावणी बाबतीत..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
♻️आयोगाच्या कार्यालयाकरिता सीबीडी,बेलापूर येथील नियोजित इमारतीच्या बांधकामासाठी लागणारी तरतूद..✅

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
♻️पदभरतीचे प्रमाण 20 टक्क्यांवर?✅

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🟢 कमीत कमी Books जास्तीत जास्त Revision एवढेच करा ....उगाच काहीही अभ्यासू नका एखादा घटक/मुद्दा न समजल्यास राज्यसेवा मेन्स देऊन आलेल्या तुमच्या कोणत्याही मिञ/मैञिणींना विचारा ...बाकी आयोगाचा Syllabus त्याचबरोबर previous year Questions Paper एकदम व्यवस्थित करा..फायदा होईल..19 जून राज्यसेवा Target असणाऱ्या लोकांनी..वरीलप्रमाणेच जोरदार अभ्यास चालू ठेवा. ..वेळ खूप कमी आहे ...📚📖🔥❣✌️

https://t.me/+WHwrnWfOtItA0wT
👆👆👆👆👆👆#Total = 253 पदांसाठी जाहिराती आलेल्या आहेत🔥🔥🔥🔥 ...संधी सोडू नका.. अशा संधी खूप दिवसांतून येतात...त्याच्यामुळे जोरदार #Planning करा..✌️

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑Zp ,तलाठी ,वनविभाग तसेच शिक्षक (TET) भरती बाबत शासकीय स्तरावर Process चालू आहे लवकरच..जाहिराती बद्दल Detail information दिली जाईल..(जाहीराती कधी येतील त्याचबरोबर Exam अंदाजे कधी होतील)...सध्या अभ्यासात सातत्य ठेवा ...लवकरच Good News 📚📖🔥✌️

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
♻️देशात वाढली नोकऱ्यांची संख्या..✅

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑#Syllabus for....

🔅Higher Grade Stenographer (Marathi) & (English), Gr.-B (Non-Gazetted)

🔅Lower Grade Stenographer (Marathi) & (English), Gr.-B (Non-Gazetted)

🔅Steno-typist (Marathi) & (English), Gr.- C

#Mpscmaterial

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️ आज झालेली राज्यसेवा मुलाखत script..

👉 संकेत गायकवाड

👉 पॅनल : राजीव जाधव सर.

👉 दिनांक : 20 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join


https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️ #RTI मध्ये उल्लेख असलेल्या प्रमाणे सर्व 62+100+91= 253 पदे आली आहेत मौका सोडू नका.. ✌️ लघुलेखक/ stenographer जाहिरात आज आली..🔥
⚠️सविस्तर PDF जाहिराती आपल्या चॅनेल वर मागे टाकलेल्या आहेत..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️ आज आलेल्या जाहिरात साठी अभ्यासक्रम..

#Syllabus

♦️पदाची नावे..

👉 Higher Grade Stenographer (Marathi) & (English), Gr.-B (Non-Gazetted)

👉 Lower Grade Stenographer (Marathi) & (English), Gr.-B (Non-Gazetted)

👉 Steno-typist (Marathi) & (English), Gr.- C
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg