𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.95K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️ आज झालेली राज्यसेवा मुलाखत script..

👉 Rachana Jadhav

👉 पॅनल : निंबाळकर सर.

👉 दिनांक : 21 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️♦️⚠️ आज झालेली राज्यसेवा मुलाखत script..

👉 इंगळे विजय

👉 पॅनल : देवानंद शिंदे सर.

👉 दिनांक : 21 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️♦️⚠️ आज झालेली राज्यसेवा मुलाखत script..

👉 तुरेराव अक्षय.

👉 पॅनल : निंबाळकर सर.

👉 दिनांक : 21 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️♦️⚠️30 एप्रिल रोजी होणारी MPSC Technical Combined Prelim 2021 Hall Tickets आले आहेत.. 🙏

♦️Link :
https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join


https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️सध्या वेबसाईट सुरळीतपणे चालू आहे.. हॉलतिकीट mobile वर download करून save करून ठेवा.. तांत्रिक परीक्षा हॉलतिकीट 30 एप्रिल रोजी होणारी.. 👆👆
⭕️♦️⚠️MHT -CET ऑगस्ट मध्ये...
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️#RTI टाकून #CSAT qualified बाबतीत नेमलेल्या समिती मध्ये सदस्य कोण कोण आहे.. आणी CSAT qualified होणार की नाही? याबाबत विचारणा केली असता गोपनीयतेच्या कारणाने आयोगाने उत्तर देण्याचे टाळले आहे..

👉 CSAT बाबतीत चा निर्णय जाहिरात मध्येच स्पष्टपणे कळेल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join


https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⚠️ट्विटर वॉर.. टायपिंग certificate बाबतीत.. आज 11AM ते 1 PM 🔥




👉 टायपिंग नाही तरी अनेकांनी गट क पूर्व परीक्षा मध्ये अर्ज केला आहे. त्यांच्यामुळेच पूर्व परीक्षा
#cutoff जास्त लागेल आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.त्यामुळं ज्यांच्याकडे टायपिंग certificate नाही त्यांना वगळून कट ऑफ लावला पाहिजे यासाठी #MPSC ने लिंक द्यावी.


♦️खालील हॅशटॅग वापरून आपल्या हक्कासाठी सौम्य भाषेत ट्विट करा.. :
👇👇

#JusticeForTypingCertificateCandidates
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
❇️ विविध राज्यांचे राज्य फुलपाखरू❇️

अ) महाराष्ट्र - ब्लू मोरमॉन ✅

ब) उत्तराखंड - कॉमन पीकॉक

क) कर्नाटक - सदर्न बर्ड विंग्ज

ड) केरळ - मलबार बँडेड पीकॉक

इ) तमिळनाडू - तमिळ येओमन

फ) अरुणाचल प्रदेश - कैसर-ए-हिंद ✅

◆ नुकतेच अरुणाचल प्रदेशचे अधिकृत राज्य फुलपाखरू म्हणून कैसर-ए-हिंद हे फुलपाखरू घोषित करण्यात आले आहे.

◆ राज्य फुलपाखरू घोषित करणारे अरुणाचल प्रदेश देशातील सहावे राज्य ठरले आहे.

◆ महाराष्ट्र (2015) हे राज्य फुलपाखरु घोषित करणारे पहिले राज्य आहे.

✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
👍1
❇️ ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..

🎖मराठी व्याकरण 🎖
❇️ विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय

◆ नोबेल : रविंद्रनाथ टागोर

◆ ज्ञानपीठ : जी शंकर कुरुप

◆ मॅगसेसे : विनोबा भावे

◆ वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन

◆ दादासाहेब फाळके : देविका राणी

◆ परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा

◆ गोल्डन ग्लोब : एक आर रहमान

◆ मॅन बुकर : अरुंधती रॉय

◆ एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन

◆ ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया

◆ महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे खेलरत्न

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join -

https://t.me/+WHwrnWfOtItA0wT
⭕️♦️⚠️#departmental PSI पहिली उत्तरतालिका आज रात्री पर्यंत 100% येईल.. 🙏🙏🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join


https://t.me/+WHwrnWfOtItA0wT
⭕️♦️⚠️आयोगाचे संकेतस्थळ नवीन सर्व्हर वर स्थापित करण्याची कार्यवाही सुरू असल्यामुळे संकेतस्थळ काही वेळ बंद राहण्याची शक्यता आहे
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join


https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
♻️59 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव प्रवेशिका..✅

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️#AMVI-2020 Court Case Update...

👉माननीय मुंबई MAT यांनी 6 प्रश्नांवर आयोगाला समिती स्थापन करून तिचा निर्णय 11 एप्रिल 2022 पर्यंत द्यायला सांगितला होता.
ह्यानंतर आयोगाने ह्या निर्णयानुसार समिती न बसवता याविरोधात माननीय उच्च न्यायालय,मुंबई येथे अपील केलेली आहे. 8 जून 2022 पर्यंत सदर परिक्षेवर Stay आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join


https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑राज्यसेवा 2022 साठी 22 एप्रिल म्हणजे आजपर्यंत फक्त 42 जागेचं मागणीपत्र पाठवलेलं आहे.

♻️उर्वरित विभागांकडून सुद्धा लवकरच मागणीपत्र जातील तसेच जागा वाढतील..ही फक्त सुरूवात आहे ..❣📚📖✌️

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg