𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
शुभ सकाळ 😊
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏49👍33🔥10🥰10❤4
📌✳ आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ✳
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

▪️2018 (91वे)
▪️बडोदा = गुजरात
▪️अध्यक्ष = लक्ष्मीकांत देशमुख
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️2019 (92वे)
▪️यवतमाळ = महाराष्ट्र
▪️अध्यक्ष = अरुणा ढेरे
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️2020 (93वे)
▪️उस्मानाबाद = महाराष्ट्र
▪️अध्यक्ष = फ्रान्सीस दिब्रिटो
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️2021 (94वे)
▪️नाशिक = महाराष्ट्र
▪️अध्यक्ष = जयंत नारळीकर
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ 2022 (95वे)
▪️ लातूर = महाराष्ट्र
▪️ अध्यक्ष = भारत सासणे
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ 2023 (96 वे)
▪️ वर्धा = महाराष्ट्र
▪️ अध्यक्ष = नरेंद्र चपळगावकर
➡️━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ 97 वे अधिवेशन Dec/Jan मध्ये
▪️ अमळनेर = महाराष्ट्र
▪ अध्यक्ष = रविंद्र शोभणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38🔥4❤3
📣 पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रम
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3❤2🔥1👏1
💠वेगवेगळ्या Category साठी स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती

🟣✅महाज्योती :- OBC/NT/SBC

🟣✅सारथी :- मराठा/कुणबी मराठा

🟣✅बार्टी :- SC Category

🟣✅अमृत :- EWS Category

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2🔥2
📣 Breaking News 📣

📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 😀

🌟 Vision MPSC 🌟 Channel on WhatsApp Link

🌐 whatsapp.com/visionmpsc

🌐 whatsapp.com/visionmpsc


🔼🔼 वरील लिंकवर Click करून आताच
🚩🚩🚩🚩🚩🚩 करा.

😀 Whatsapp चॅनेलवर उजव्या बाजूला वरती Follow बटन दिसेल ⬆️

😀 टीप : तुम्हाला Whatsapp Channel दिसत नसेल तर आताच Google Play Store वर जाऊन तुमचे Whatsapp Update करून घ्या लगेच तुम्हाला JOIN होता येईल.

😀【सर्व मित्रांना नक्की पाठवा.】📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1🔥1
➡️🔰...महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन केंद्र....🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥭 आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला
🎋 प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र - कोल्हापूर
🥟 काजु संशोधन केंद्र - वेंगुर्ला
🎍 वनऔषधी संशोधन केंद्र - वडगणे
🥝 तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्र - जळगांव
🍊 मोसंबी संशोधन केंद्र - श्रीरामपूर
🍈 सिताफळ संशोधन केंद्र - अंबाजोगाई
🌾 गहु संशोधन केंद्र - निफाड
🧅 कांदा संशोधन केंद्र - निफाड
🥥 नारळ संशोधन केंद्र - वेंगुर्ला
🌰 सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन
🍋 लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र - काटोल
🍌 केळी संशोधन केंद्र - यावल
🌿 भाजीपाला संशोधन केंद्र - वाकवली
🪨 कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र - सोलापूर
☁️ ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्र - महाबळेश्वर
🎋 ऊस संशोधन केंद्र - पाडेगांव
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥3❤1
🎲नगरपरिषद अपडेट 🎲

दि. 29 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन सदर परीक्षेच्या सुधारित तारखा

➡️ महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा; पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट- क (श्रेणी अ, ब आणि क )
🔥 03 नोव्हेंबर 2023
🔥सत्र पाहिले :सकाळी 09.00 ते 11.00
➗➗➗➗➗➗➗
➡️महाराष्ट्र नगरपरिषद विदयुत अभियांत्रिकी सेवा; विद्युत अभियंता, गट-क (श्रेणी अ, ब आणि क)
🔥 09 नोव्हेंबर 2023 
🔥सत्र पाहिले :सकाळी 09.00 ते 11.00

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤1🔥1
🎲जिल्हा परिषद भरती पुणे 🎲

🔥 सामान्य प्रशासन - सरळसेवा भरती प्रक्रिया 2023

🔥दि.01 व 02 नोव्हेंबर 2023 रोजीच्या परीक्षेचे वेळापत्रक
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🔥1
🚫 DTE EXAM प्रवेशपत्र आलेले आहेत 🚫

➡️ परीक्षा दिनांक : 5 नोव्हेंबर

➡️ Download Link :
➗➗➗➗➗➗
https://ibpsonline.ibps.in/dtedjun23/oecla_oct23/login.php?appid=a3496a4f887167c84315d68420ad98d2
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1🔥1
🎲 पनवेल महानगर पालिका परीक्षा 🎲

🚩 8 ते 11 December

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10🔥3❤2
🎲कंबाईन 2024 अंदाजे जाहिरात🎲

➡️ PSI - 700+186

➡️ STI - 415+

➡️ASO - 116+

➡️ Tax asst - around 450+

➡️ Clerk - 1000+

🚨 अशी अंदाजित जागांची संख्या असेल

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥22👍13❤5
🟢 पनवेल महानगरपालिका परीक्षा 8 ते 11 डिसेंबर दरम्यान पार पडणार

🟢 हॉलतिकीट लिंक👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🥰2👏2❤1
🏐♦️आयोगाचे २०१९ वर्षीच्या परीक्षा चे वेळापत्रक पाहून घ्या.. त्या वर्षी election होते..
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९= १७ फेब्रुवारी २०१९.
संयुक्त पूर्व परीक्षा २०१९= २४ मार्च २०१९.


👉 वेळापत्रक 1 नोव्हेंबर 2018 रोजी जाहिर केलेले होते..


🌟✅👉 यावरून असं सांगता येईल मागील 2019 चे निवडणुका वर्ष पाहिले तर त्या प्रमाणे 2024 हे पण Election वर्षे आहे त्यामुळं परीक्षा फेब्रुवारी, आणी मार्च मध्ये आयोग घेण्याची शक्यता नाकारता येत नाही आणी नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात वेळापत्रक जाहिर केले होते, त्यामुळं नोव्हेंबर च्या पहिल्या आठवडयात सर्व चित्र स्पष्ट होईल परीक्षा कधी होतील ते पुढील ७ दिवस वाट पाहा.. 🔥🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤2🔥1
📌🎆 नगरपरिषद भरती update..

➡️👉 3 नोव्हेंबर चे नगरपरिषद  Mechanical चे हॉलतिकीट उपलब्ध

➡️👉लिंक- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤1🔥1
📌महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका

➡️लिंक
https://mahajyoti.org.in/en/mpsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-2/

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14🔥2❤1
♦️ #Combine मुख्य गट क 2023 क्लार्क चा फॉर्म भरताना तुम्हाला येणाऱ्या तांत्रिक समस्या बाबतीत ट्विट च्या खाली कंमेंट करा.. आणी जास्तीत जास्त रिट्विट करा.. आयोगाने दखल घेतली पाहिजे या समस्या वर... 🙏
👇👇👇
https://twitter.com/OFFICER_CLUB11/status/1718271142719610937?t=7-zGGMhYX3k3Z8pwNsfT1g&s=19
👍10🔥3❤1🙏1
🟣💠 28 October Update💠🟣

📌 पुरवठा निरीक्षक 2018 मधील 7 पेपर्स
https://telegram.me/mpsc_vision/31128

📌 कोणते प्रश्न रिपीटेड येतात ते सविस्तर या PDF मध्ये आहेत एकदा PDF ओपन करून पहा
https://telegram.me/mpsc_vision/31130

📌 जात जनगणनामहत्वाचे मुद्दे : बिहार
https://telegram.me/mpsc_vision/31131

📌 संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स by अमोल पाटील सर.
https://telegram.me/mpsc_vision/31132

📌 आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
https://telegram.me/mpsc_vision/31133

📌 पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/31134

📌 MPSC Non-Gazetted Group C Combine Main Syllabus-UPDATE
https://telegram.me/mpsc_vision/31136

📌 MPSC Non-Gazetted Group B Mains Syllabus-UPDATE
https://telegram.me/mpsc_vision/31137

📌 महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन केंद्र....
https://telegram.me/mpsc_vision/31140

📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये
https://telegram.me/mpsc_vision/31141

📌 नगरपरिषद अपडेट
https://telegram.me/mpsc_vision/31142

📌 DTE EXAM प्रवेशपत्र आलेले आहेत
https://telegram.me/mpsc_vision/31144

📌 महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका
https://telegram.me/mpsc_vision/31152

📌 बार्टी MPSC नाशिक Result 2023-24 final.
https://telegram.me/mpsc_vision/31151

📌 बार्टी MPSC Pune Result 2023-24 final.
https://telegram.me/mpsc_vision/31150
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🔥1🙏1
🌹Good Morning🌹
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍47❤8🔥6💯4
✅ आज होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - २०२२ PSI पेपर २ करीता सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 😀😀

विजयी भव:
❤️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤4😍3🔥1
✅PWD जाहिरात
➡️👉वरिष्ठ लिपिक
➡️👉पात्रता फक्त पदवी
➡️👉Typing ची गरज नाही
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤1🔥1🙏1😍1