📌#PESA तलाठी भरती 🟣◾️दोन हजार उमेदवारांचे भवितव्य अधांतरी🟣◾️आदिवासीबहुल 13 जिल्ह्यांतील निवड यादीबाबत प्रश्नचिन्ह
🟣◾️सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील (पेसा कायदा लागू)
17 संवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने याचिका दाखल करण्यात आली आहे. 🔖आदिवासीबहुल ◾️🟣ठाणे,पालघर,पुणे, चंद्रपूर, गडचिरोली,अमरावती ,यवतमाळ, नांदेड, नाशिक,धुळे, जळगाव, नंदूरबार, नगर ✅ या 13 जिल्ह्यांमधील 1938 उमेदवारांची निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही➗➗➗➗➗➗➗➗📱 @MPSC_vision