𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌#PESA तलाठी भरती

🟣◾️दोन हजार उमेदवारांचे भवितव्य अधांतरी
🟣◾️आदिवासीबहुल 13 जिल्ह्यांतील निवड यादीबाबत प्रश्नचिन्ह
🟣◾️सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील (पेसा कायदा लागू) 17 संवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने याचिका दाखल करण्यात आली आहे.

🔖आदिवासीबहुल
◾️🟣ठाणे,पालघर,पुणे, चंद्रपूर, गडचिरोली,अमरावती ,यवतमाळ, नांदेड, नाशिक,धुळे, जळगाव, नंदूरबार, नगर

✅ या 13 जिल्ह्यांमधील 1938 उमेदवारांची निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही
➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20💯3❤1👏1