𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
➡️◾️ पोलीस भरतीला #SEBC मधून फॉर्म भरण्यासाठी अशी पावती असावी लागते..🙏

➡️◾️ फॉर्म भरताना ही पावती सध्या चालेल.. लवकर SEBC NCL साठी जवळच्या महा ई सेवा केंद्र मधून Apply करा..🙏🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤2👏1🎉1
📌♦️ #SEBC caste certificate & #NCL द्यायला सुरवात झाली आहे. जवळच्या महा ई सेवा केंद्रात आणी तहसील ऑफिस ला जाऊन पुराव्यासाठी हा फोटो दाखवा. सर्टिफिकेट देत नसल्यास. 🙏✅✅

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤3🤝2👏1
♦️👉सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
👍8❤4👏2🎉1👌1
♦️👉प्रमुख पक्षांमध्ये उच्चविद्याविभूषित खासदार आहेत तरी किती?

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍15❤1👏1😍1
♦️👉सीए परीक्षेचे वेळापत्रक बदलणार नाही
➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13👌2❤1👏1
📌मुंबई इंडियन्स T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळविणारा पहिला संघ

✅सर्वाधिक T20 विजय

1) मुंबई इंडियन्स -150
2) चेन्नई सुपर किंग्ज - 148
3) भारतीय संघ - 144
4) लॅकेशायर (काऊंटी) - 143
4) समरसेट (काऊंटी) - 142
5) पाकिस्तान - 139


➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤3👏3⚡2
👉लक्षात ठेवा.

⭕️♦️⚠️काही महत्त्वाच्या केंद्रीय संस्था व त्यांचे प्रमुख लक्षात ठेवाच :-

⏺ CDS प्रमुख - अनिल चौहान

⏺ लष्करप्रमुख - मनोज पांडे

⏺ हवाईदल प्रमुख - विवेक राम चौधरी

⏺ नौदलप्रमुख - आर हरी कुमार

⏺ RAW प्रमुख - रवी सिन्हा

⏺ NIA प्रमुख - सदानंद दाते

⏺ IB प्रमुख - तपनकुमार डेगा

⏺ CBI प्रमुख - प्रवीण सूद

⏺ ED प्रमुख - राहुल नवीन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍19❤2😍2⚡1👏1
🔴NCERT books copyright Infringement

✅👉आता येथून पुढे NCERT च्या कोणत्याही पुस्तकातून मजकूर कॉपी करणे हे कायद्याने गुन्हा ठरेल.
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤2💯1
🔖मराठा आरक्षणासाठी लागणारे SEBC प्रमाणपत्र

➡️उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज करा.

➡️उत्पन्नाचा दाखला मिळाल्यावर 1967 पूर्वीचा मराठा उल्लेख असणारा घरातील कोणाचाही दाखला द्या.

➡️SEBC + NCL दोन्हीही दाखले एकाच कागदावर एकाच वेळी मिळतील.

✅सर्व प्रक्रिया आठ दिवसात होईल.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🔥3❤2👏2
📣👀गुढीपाडवा व रमजान ईद विशेष ऑफर (9 ते 11 एप्रिल)💥💥

🤩कोणतीही GS ची Batch
फक्त ₹100
😍🔥🔥

🤩संपूर्ण GS: राज्यसेवा पूर्व /संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024: फक्त ₹500🤩

✅FREE: कोणत्याही बॅचवर चालू घडामोडी वन लाइनर प्रश्न उत्तरे compilation FREE

‼️ऑफर Validity: 9 ते 11 एप्रिल
(Note: पूर्वपरीक्षेपूर्वीची ही शेवटची ऑफर असेल )

✅Lectures कुठे होतील?:
👉DM IAS Academy
👉कालावधी: Prelim 2024 Exam संपेपर्यंत
👉Watch Time: Unlimited 🤩

‼️Payment लिंक 🔽🔽🔽
https://rzp.io/l/Rfo3TCwqST
या id वर payment करुन
@DM_IAS_official यावर स्क्रीनशॉट पाठवणे व batch चे नाव सांगणे. तुम्हाला Batch मध्ये add केले जाईल.

🔴राज्यसेवा पूर्व / संयुक्त गट ब/क पूर्व / UPSC पूर्व परीक्षा 2024 यांच्यासाठी स्वतंत्र विषयानुसार Batches तसेच Combo Batches

🟢डेमो विडिओ lecture आणि Sample pdf👇👇👇
@MPSC_DEMO_LECTURES_DM_IAS

😀अ‍ॅप लिंक 👇👇
📱https://play.google.com/store/apps/details?id=com.dmiasacademy1.classes

📌Queries/Contact:
@DM_IAS_official

➡️☎️ Contact : +91 7559221894

🔴Join🔴
🔥@mpsc_news_articles
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤2👏2👌2
✅ काही महत्त्वाच्या केंद्रीय संस्था व त्यांचे प्रमुख लक्षात ठेवाच :-

⏺ CDS प्रमुख - अनिल चौहान

⏺ लष्करप्रमुख - मनोज पांडे

⏺ हवाईदल प्रमुख - विवेक राम चौधरी

⏺ नौदलप्रमुख - आर हरी कुमार

⏺ RAW प्रमुख - रवी सिन्हा

⏺ NIA प्रमुख - सदानंद दाते

⏺ IB प्रमुख - तपनकुमार डेगा

⏺ CBI प्रमुख - प्रवीण सूद

⏺ ED प्रमुख - राहुल नवीन


➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23👏3❤1
🔴UPSC Engineering Services (Main) Examination, 2024

🔘यांनी जून मधील तारखा दिल्या आहेत.🔥
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👏4⚡1❤1
🔴@mpsc_office मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट - ब सेवा मुख्य परीक्षा - २०२३ या परीक्षेतील दुय्यम निबंधक श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3⚡1👏1
➡️♦️ सर्वाधिक मतदार नोंदणी तेलंगणा राज्यात.

➡️👉 सर्वात कमी मतदार नोंदणी बिहार राज्यात.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15💯2❤1👏1
📌लिपीक टंकलेखक निकाल साठी हे लक्ष्यात ठेवा..... प्र.भू.अं.
हे सुध्दा या टेबल मध्ये नंतर ADD होईल....


➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18👏3❤2😎2
📌मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे

1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स
2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र
4] विद्यार्थी शाळेचा दाखला
5] विद्यार्थी आधार कार्ड
6] वडिलांचे आधारकार्ड
7] रेशनकार्ड झेरॉक्स

📌ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे

1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा
2] विद्यार्थी आधारकार्ड
3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा
4] वडिलांचे आधार कार्ड
5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा
6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र
8] रेशनकार्ड झेरॉक्स

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2🤩1😍1🤝1
♦️👉 किती वेळा देशात पूर्ण बहुमताचे सरकार आलेलं आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤5👏2👌1
✅9 April Update✅

📌 Skill Test Update
https://telegram.me/mpsc_vision/37406

📌 #SSC_CHSL_Advertisement
https://telegram.me/mpsc_vision/37410

📌 काही महत्त्वाच्या केंद्रीय संस्था व त्यांचे प्रमुख लक्षात ठेवाच :-
https://telegram.me/mpsc_vision/37417

📌 राज्यव्यवस्था आयोगाने वारंवार परीक्षेला विचारलेले कलम 52 ते 252 पर्यंतचे महत्वाचे कलमे
https://telegram.me/mpsc_vision/37422

📌 आयोगाच्या सर्व Marathi-English  Paper च्या उत्तरतालिका एकाच ठिकाण
https://telegram.me/mpsc_vision/37423

📌 काही महत्त्वाच्या केंद्रीय संस्था व त्यांचे प्रमुख लक्षात ठेवाच :-
https://telegram.me/mpsc_vision/37424

📌 UPSC Engineering Services (Main) Examination, 2024
https://telegram.me/mpsc_vision/37426

📌 NSC (National Seed Corporation) Result Out
https://telegram.me/mpsc_vision/37427

📌मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे
https://telegram.me/mpsc_vision/37431
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2⚡1🥰1👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

माणसाला माणसांजवळ आणणे, हीच खरी समाज सेवा नि हिच खरी प्रगती !

आणि माणसाने माणसांशी माणसासारखे वागणे, हाच खरा मानव धर्म !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
    🌺 शुभ सकाळ 🌺
👍32💯7❤6👏2😍1
✅....महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....

🏞 अंधारी ----------- चंद्रपुर

🏞 बोर --------------- वर्धा

🏞 टिपेश्वर ----------- यवतमाळ

🏞 नागझिरा --------- भंडारा

🏞 भामरागड -------- गडचिरोली  
     
🏞 चपराळा --------- गडचिरोली 
   
🏞 मेळघाट ----------- अमरावती  
  
🏞 नर्नाळा ------------- अकोला

🏞 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक   
  
🏞 यावल -------------- जळगाव  

🏞 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद

🏞 अनेर डॅम ------------ धुळे   
   
🏞 लोणार अभयारण्य - बुलढाणा

🏞 तानसा --------------- ठाणे   
     
🏞 फनसाड -------------- रायगड   
    
🏞 भीमाशंकर ---------- पुणे

🏞 रेहकुरी --------------- अहमदनगर  
    
🏞 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे

🏞 राधानगरी ------------ कोल्हापूर

🏞 सागरेश्वर -------------- सांगली

🏞 कोयना ---------------- सातारा

🏞 मालवण -------------- सिंधुदुर्ग

🏞 तुंगारेश्वर -------------- ठाणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन -@MPSC_vision
👍46❤5🥰2👏2