𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
❇️ महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प ❇️

✅❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली - रायगड
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड
◆ कोयना - सातारा
◆ तिल्लारी - कोल्हापूर
◆ पेंच - नागपूर
◆ जायकवाडी - औरंगाबाद

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✅❇️ महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प :-

◆ तारापुर - ठाणे
◆ जैतापुर - रत्नागिरी
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✅❇️ महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प :-

◆ जमसांडे - सिंधुदुर्ग
◆ चाळकेवाडी - सातारा
◆ ठोसेघर - सातारा
◆ वनकुसवडे - सातारा
◆ ब्रह्मनवेल - धुळे
◆ शाहजापूर - अहमदनगर

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍42❤3👌3💯2⚡1
📌👇 विरामचिन्हे 👇

➡️ विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा❓

🟣1. पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.

🟣2. अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो.

🟣3. अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.

🟣4. प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?

🟣5. उदगारवाचक (!) : वाह ! काय चांगले गाडी आहे.

🟣6. अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘) : दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.

🟣7. संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.

🟣8. निर्देशक चिन्ह (--) : आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध

🟣9. कंस ( ) : स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )

🟣10. द्वी बिंदू / विसर्ग ( : ) : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.

🟣11. अधोरेखा (---------- ) : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43❤3👏1💯1
🕍 मुंबई जिल्ह्यातील संग्रहालय :-

- मणिभवन संग्रहालय

- नेहरू तारांगण

- छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

- भाऊ दाजी लाड संग्रहालय

- जहांगीर आर्ट गॅलरी

- बेस्ट वाहतूक संग्रहालय

- रेड कार्पेट वॅक्स संग्रहालय

- नेहरू सायन्स सेंटर

- भारतीय रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय

- नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
👍33❤3🔥2👏1
✅Technical asst Cut Off
➗➗➗➗➗➗➗➗
✉️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👏1💯1
PSI 2021 🔥🔥🔥 तयार रहा ...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤2👌2👏1
📌जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक सहायक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤1👏1👌1
◾️Open General:- 321.50🔥
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9👏2❤1🤩1
📌जलसंपदा विभाग भरती Result Update:

✅👉 जलसंपदा विभागाचे सर्व पदांचे निकाल तयार आहेत.

✅👉विनाकारण वरिष्ठ अधिकारी यांना सतत फोन करून त्रास देऊ नका.

✅👉 निकाल जाहीर करण्यासाठी मा. निवडणूक आयोग यांच्या परवानगीसाठी देखील पत्र पाठवले आहे.

✅👉 आशा करुत की लवकर निकाल प्रसिध्द होईल.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍47🔥5🤝5❤3👌3
✅ सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ञ मनोज पांडा यांची नियुक्ती..!!


👉कलम 280 नुसार - वित्त आयोगाची स्थापना
👉वित्त आयोगाचे सदस्य राष्ट्रपतींचे मार्फत निवडले जातात
👉16 व्या वित्त आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली
✅कालावधी - 2026 ते 2031

❇️16 व्या वित्त आयोग

❇️अध्यक्ष - अरविंद पनगरिया, नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष
🔰सदस्य - अजय नारायण झा
🔰सदस्य अॅनी जॉर्ज मॅथ्यू
🔰सदस्य - सौम्या कांती घोष
🔰सदस्य - मनोज पांडा
♻️सचिव ऋत्विक रंजनम पांडे, IAS

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31⚡3👏3❤1
♦️👉जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणी दि.2 मे 2024 रोजी पोलीस मुख्यालय,नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
 🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤3🔥1😍1
📌जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤3⚡1🤝1
⭕️ PSI 2021
General merit list

अनाथ 2 पदे
376+2 = 378

एकूण 1535 उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली होती.
General merit list फक्त 585 उमेदवारांची आहे 😱

एकूण PSI महिलांसाठी 112 पदे राखीव होती फक्त अंदाजे 60 महिला पात्र झाल्या आहेत . 😱

स्पर्धा परीक्षा अपडेट्स
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤2👏1💯1
🔖जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि. 15 एप्रिल 2024 ते 2 मे 2024 या कालावधीत आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤4👏2🎉1
✅10 April Update✅

📌 या शब्दांची स्वतंत्र प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा... तुम्हाला स्पीडमध्ये मदत होईल
https://telegram.me/mpsc_vision/37436

📌 महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....
https://telegram.me/mpsc_vision/37437

📌 महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प
https://telegram.me/mpsc_vision/37438

📌 PESA Court Case Update
https://telegram.me/mpsc_vision/37440

📌 विरामचिन्हे
https://telegram.me/mpsc_vision/37442

📌 मुंबई जिल्ह्यातील संग्रहालय :-
https://telegram.me/mpsc_vision/37443

📌 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल
https://telegram.me/mpsc_vision/37444

📌 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 2023 संवर्गाची
https://telegram.me/mpsc_vision/37449

📌 जलसंपदा विभाग भरती Result Update:
https://telegram.me/mpsc_vision/37452

📌 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथील गट-क व गट-ड जाहिरात.
https://telegram.me/mpsc_vision/37456

📌 PSI 2021 General Merit List
https://telegram.me/mpsc_vision/37458


📌 Study through Maps
महाराष्ट्र भूगोल चा अभ्यास नकाशाद्वारे

https://telegram.me/mpsc_vision/37461
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25😍2❤1👏1
*_🙏...दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची_*

*_माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे,_*
*_आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे......!_*

*_लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून,_*
*_काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य.....!_*

       _*🙏🌹शुभ सकाळ 🌹🙏*_
👏27👍24❤19⚡3🔥3
🔖शंभर दिवसांनंतरही निकालाची प्रतीक्षा...

➡️कर सहायक आणि लिपिक टंकलेखक चा निकाल पुढील पंधरा दिवसात जाहीर होईल, त्या दृष्टीने आयोगाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

➡️राज्यसेवेची संयुक्त पूर्व परीक्षा कधी?

➡️__तात्या लांडगे, सकाळ वृत्तवाहिनी

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤3👏3🤩1
🌟महात्मा ज्योतीबा फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन . 🙏
👍23❤10⚡2👏2
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍33🤝3🔥2❤1
🔴B.Ed ,M.Ed CET चे गुणपत्रक उपलब्ध.
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤2👏2🔥1
📌तलाठी भरती MAT मध्ये सुरू असलेल्या केस चे status.

याच केस मुळे stay आला आहे.

१०/४/२०२४ पर्यंत Adjourned केली होती.

✅काल (१०/४/२०२४) पर्यंत Reply सादर करण्यासाठी कोर्टाने वेळ दिला होता.

✅नवीन काही माहिती आली तर मी लवकरच update देईन.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2👏2