𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌PSI Physical 2022 मुंबई 🏃‍♀

Schedule Time:- 24 मे 6 जून 2024

तुम्ही गेले कित्येक महिने या चाचणीसाठी जीव तोडून मेहनत केली आहे. यश तुम्हाला नक्किच मिळेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

उद्यापासून सुरू होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक 2022 च्या मैदानी चाचणीसाठी सर्व भावी फौजदारांना आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा
💐💐.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤4🤝2😍1🏆1
#Skill_test
♦️क्लार्क
#Typing skill test..

👉 ज्या भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी..🙏

👉दोन्हीही फोटो सविस्तर वाचून घ्या..

➡️टायपिंग #MPSC #Typing SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.✅✅🖥
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38649

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2🏆2👏1
‼️मानवी शरीर प्राथमिक माहिती

✔️◾️मानवी डोके वजन  ➖️  1400 ग्रॅम असते.
✔️◾️सामान्य रक्तदाब  ➖️ 120/80 मि. मी.
✔️◾️शरीरातील सर्वात मोठे स्नायू  ➖️ न्यूरॉन
✔️◾️रक्तामध्ये एकूण रक्त  ➖️  5 ते 6 लिटर
✔️◾️सर्वात लहान हाड  ➖️  स्थिती (कान हाड)
✔️◾️सर्वात मोठी हाड ➖️ फिमर / थाई बोन
✔️◾️लाल रक्तपेशींचे आयुष्य  ➖️  120 दिवस.
✔️◾️पांढरे रक्त पेशी ➖️  5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी
✔️◾️पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य  ➖️ 2 ते 5 दिवस.
✔️◾️रक्तातील प्लेटलेटचे माउंट ➖️ 2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर
✔️◾️सामान्य हृदयगती ➖️  72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट
✔️◾️पल्स दर (नाडीचा दर) ➖️  72 प्रति मिनिट.
✔️◾️सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ➖️  थायरॉईड ग्रंथी.
✔️◾️सर्वात मोठे स्नायू ➖️  ग्लुटियस मायक्मीस
✔️◾️एकूण सेल प्रकारांची संख्या ➖️ 63 9
✔️◾️प्रौढांमध्ये दातांची संख्या ➖️ 32
✔️◾️मुलांमध्ये दातांची संख्या ➖️  20 दात ते दुध.
✔️◾️सर्वात पातळ त्वचा ➖️  पापणी

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27🏆3❤1😍1
📌 पदे व राजीनामा कोणाकडे देतात

➡️◾️पोलीस भरतीला यावर नेहमी प्रश्न येतोच

◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे

◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे
◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे
◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे
◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे
◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे
◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे
◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे

◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे

◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे

◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे

◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे

◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे

◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे
◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे
◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे

◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश

◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे

◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षा

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37⚡3❤3👏1
✅➡️ अग्निपथ योजनेत होणार बदल.

👉 भरती प्रक्रियेसंदर्भात सैन्याकडून सर्वेक्षण सुरू.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2👏1🤝1
🆕 समाजकल्याण अधिकारी गट-ब लिंक सुरु झाली आहे.

🔗 लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#

⏰ शेवटची तारीख - 9 जून 2024

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🏆2❤1😍1
✅➡️ सप्टेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार.

👉 विधानसभेपुर्वी स्थानिकच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12😍2❤1🏆1
♦️ शिक्षक आणी पदवीधर निवडणूक चार पदासाठी दिनांक जाहिर..

➡️२६ जून ला मतदान, तर ५ जुलै पर्यंत आचारसंहिता.. 🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗
‼️⚠️@MPSC_vision⚠️‼️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏2😎2❤1
📌ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म ews to sebc करायचा राहिला असेल त्यांनी हा ई-मेल आयोगाला करायचा.👇👇👇


➡️  EWS to SEBC मध्ये बदल करण्यासंदर्भात,वेळ वाढवून भेटण्यासाठी.

माननीय अध्यक्ष,
 महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग(MPSC).

(महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 संदर्भात.)

निवडणुकांमध्ये अधिकारी व्यस्त असल्या कारणाने काही मुलांचे SEBC प्रमाणपत्र येण्यास उशीर लागला,तर काही मुलांचे SEBC प्रमाणपत्र प्रक्रियामध्ये आहे.तर आपणास विनंती आहे की जर आपण जी 24/05/2024 शेवटची तारीख आहे.त्यामध्ये बदल करून म्हणजेच वेळ वाढवून एक संधी द्यावी ही आपणास नम्र विनंती.

आपला नम्र विद्यार्थी.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤1👏1😎1
♦️PSI बॅच - 2022 :  फिजीकल नवी मुंबई कळंबोली ग्राउंड आजचा रिपोर्ट

👉 बोलवलेले एकुण विद्यार्थी - 220
👉उपस्थित विद्यार्थी - 178
👉डीसक्वालिफाय विद्यार्थी - 03
👉क्वालिफाय विद्यार्थी - 175
👉100 + मार्क्स -  01

➡️ सूचना :

1. प्रथम उंची आणि छाती मोजणी...( पुन्हा बॅग कडे जाऊन दिलेले नाही ) ... परिणामतः उंची आणि छाती मोजणीसाठी जातानाच साहित्य घेऊन जाणे...

2. विद्यार्थ्यांचे 25 : 25 चे ग्रुप केले होते.... प्रथम सर्व ग्रुपचे रनिंग घेतले... त्यानंतर प्रत्येक ग्रुप नुसार लांब उडी , पुलअप्स , आणि गोळा फेक .....मात्र यामध्ये एकसारखा सिक्वेन्स नव्हता ....

Source:- KSPP2O21


➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥3❤2👏2⚡1
✅➡️Result_Notification...

🔴 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती 2023

👉 परीक्षेचा निकाल 4 जून नंतर जाहीर होईल.🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24❤3👏3⚡2👌1
✅24 May Update✅

📌 क्लार्क #Typing skill test..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2185

📌 मानवी शरीर प्राथमिक माहिती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2188

📌 पदे व राजीनामा कोणाकडे देतात
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2190

📌 समाजकल्याण अधिकारी गट-ब लिंक सुरु झाली आहे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2191

📌 कामाचा ताण हाताळताना.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2192

📌 महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2195

📌 18 वी लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2197

📌 ग्रामसेवकचे जिल्हा नुसार आलेले अर्ज
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2198

📌 शिक्षक आणी पदवीधर निवडणूक चार पदासाठी दिनांक जाहिर..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2199

📌 PSI बॅच - 2022 :  फिजीकल नवी मुंबई कळंबोली ग्राउंड आजचा रिपोर्ट
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2200

📌 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती 2023
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2201

📌 Important pdf
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2202
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1😍1💯1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जेव्हा काही लोक गरज असल्यावर आपली आठवण काढतात

तेव्हा, वाईट वाटून घेऊ नका,
उलट गर्व करा की...

एका मेणबत्तीची आठवण ही फक्त अंधार झाल्यावरच होते !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍46💯9❤6👏1🤝1
⭐️⭐️⭐️ राज्यसेवा पूर्व पेपर 🌟🌟

✅♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..

👉 लिंक :
https://t.me/mpsc_vision/38592

➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2021आणी 2022 मधील GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38624

➡️मागील 10 वर्षातील GS चे पेपर
https://t.me/mpsc_vision/38625

🔥येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..🙏


🏐✅ #MPSC ची नवीन #OMR शीट कशी आहे पाहून घ्या. प्रिंट काढून त्यावर सराव करा..

👇👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38628

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤1👏1🏆1
जगातील सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू फोर्ब्स यादीनुसार

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1😍1
✅सध्या सर्वच क्षेत्रात बेरोजगारी प्रमाण वाढत आहे

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👌4🏆2⚡1😍1
📌♦️👉जिल्हा परिषद मधील आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक चे हॉलतिकीट परीक्षेच्या 4-5 दिवस अगोदर खालील लिंकवर उपलब्ध होतील.

➡️♦️👉लिंक- https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/downloadClose.php

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1🤩1😍1
#ZP वेळापत्रक जाहीर.. 🔥 मागील पोस्ट मध्ये पाहून घ्या.. 🙏

#Syllabus

♦️आरोग्य सेवक 40% व 50% संपूर्ण अभ्यासक्रम (मराठीतून)

👉 सविस्तर अभ्यासक्रम
#ZP जिल्हा परिषद सर्व पदासाठी..✅✅✅
👇👇

https://t.me/mpsc_vision/38728
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19👏2❤1🤝1
#ATP #RTI
✅♦️नगर रचना विभागात १४७ सहायक नगर रचनाकार व २५६ रचना सहायक रिक्त पदे असून सदर भरती बाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👌2❤1😍1
✅➡️ दहावीचा निकाल 27 मे रोजी..

👉 दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार!
➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤4👏2👌2