𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔸 जागतिक महत्वाचे दिन 🔸

◾️ ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस.

◾️ १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस.

◾️ २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस.

◾️ २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस.

◾️ ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस.

◾️ ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन.

◾️ २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस.

◾️ २१ मार्च - जागतिक कविता दिवस.

◾️   २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस.

◾️ २२ मार्च - जागतिक जल दिवस

◾️ २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन.

◾️   ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन.

◾️ २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस.

◾️ २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन .

◾️ २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस.

◾️ ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस.

◾️ १५ मे - जागतिक कुटुंब दिन.

◾️ २२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस .

◾️ ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन.

◾️ १ जून - वैश्विक पालक दिन.

◾️ ५ जून - जागतिक पर्यावरण दिन.

◾️ ८ जून - जागतिक महासागर दिन.

◾️ १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन.

◾️ १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस.

◾️ १९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन.

◾️ २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस .

◾️ २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन.

  ◾️ २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस.

◾️ ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन.

◾️ १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन.

◾️ १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस.

◾️ १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन.

◾️ १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन.

◾️ २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस.

◾️ ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.

◾️ १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन.

◾️ १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस.

◾️ २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन.

◾️ २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस.

◾️ १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन.

◾️ २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन.

◾️ ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन.

◾️ ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन.

◾️ ९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन.

◾️ १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन.

◾️ ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन.

◾️ १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस.
 
◾️ १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन.

◾️ १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस.

◾️ २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस.

◾️ ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन.

◾️ ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस.

◾️ १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन.

◾️ १४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन.

◾️ १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस.

◾️ १७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस.

◾️ २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन

◾️ २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस.

◾️ २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस.

◾️ २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस .

◾️ ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस .

◾️ ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन.

◾️ ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन .

◾️ ०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस.

◾️ ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन.

◾️ १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस.

◾️ ११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस.

◾️ १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस.

◾️ २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस.

◾️ २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍49👏2💯2❤1🤝1
♦️👉SSC Result 2024 : 27 May 2024 दुपारी 1 वाजता

♦️👉Sites :-
निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.👇

1.
mahresult.nic.in

2.
http://sscresult.mkcl.org

3.
https://sscresult.mahahsscboard.in

4.
https://results.digilocker.gov.in

5.
www.tv9marathi.com

6.
http://results.targetpublications.org

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5⚡2❤2
📌♦️👉उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला असून पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ मे पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤2😍2👌1💯1
♦️👉यवतमाळ तलाठी भरती Update

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision 🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7⚡1👏1😍1
✅25 May Update✅

📌 राज्यसेवा पूर्व पेपर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2207

📌 #OMR ची प्रिंट काढून यावर प्रॅक्टिस करा..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2208

📌 जगातील सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू फोर्ब्स यादीनुसार
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2212

📌 ZP वेळापत्रक जाहीर.. मागील पोस्ट मध्ये पाहून घ्या..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2217

📌 जागतिक महत्वाचे दिन
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2218

📌 SSC Result 2024 : 27 May 2024 दुपारी 1 वाजता
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2219

📌 Important pdf
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2221

📌यवतमाळ तलाठी भरती Update
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2222
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10⚡1❤1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जगातील सर्वात कठीण काम,
दुसऱ्याचं मत परिवर्तन करणे !

आणि...

सर्वात सोपे काम,
स्वतःचे मत परिवर्तन करणे !

तेव्हा, स्वतः बदला म्हणजे जग बदलेल !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
  🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍37❤6👌3😍2
🔴 प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष🔴

◾️1901 ➖ नोबेल पारितोषिक
◾️1917  ➖ पुलित्झर पुरस्कार
◾️1929  ➖ ऑस्कर पुरस्कार
◾️1952 ➖  कलिंग पुरस्कार
◾️1954 ➖  भारतरत्न
◾️1954➖  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
◾️1955 ➖ साहित्य अकादमी पुरस्कार
◾️1957 ➖  रॅमन मॅगसेसे पुरस्कार
◾️1958 ➖  शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
◾️1961 ➖  ज्ञानपीठ पुरस्कार
◾️1961 ➖  अर्जुन पुरस्कार
◾️1969 ➖  द्रोणाचार्य पुरस्कार
◾️1969 ➖  पद्मभूषण पुरस्कार
◾️1985 ➖  दादासाहेब फाळके पुरस्कार
◾️1991 ➖  सरस्वती सन्मान
◾️1992 ➖ व्यास सन्मान
◾️1992  ➖  राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
◾️1995 ➖ गांधी शांतता पुरस्कार
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33💯2❤1👏1🎉1
📌♦️👉 जिल्हापरिषद गोंदिया आरोग्य सेवक, ग्रामसेवक वेळापत्रक

➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1😍1
❇️ पृथ्वीच्या निर्मिती संबंधातील महत्त्वाचे सिद्धांत

◆ सेफिड सिद्धांत ( Cepheid Theory) - Dr.Banerjee

◆  विद्युत चुंबकीय सिद्धांत ( Electromagnetic Theory ) - Alfven

◆ तेजोमेघ सिध्दांत ( Nebular Theory ) - Laplace

◆ जोडतारा सिध्दांत ( Binary Theory) - Lyttleton

◆ वायूचा सिद्धांत - कांट ( Kant)

◆ सुपरनोवा सिध्दांत - Hoyle

◆ Binary Star Thoery - रसेल & लिटल्टन

◆ भरती सिद्धांत - जेम्स जीन्स & जेफ्री

◆ उल्का उत्पत्ती सिद्धांत - लॉकियर


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21💯3❤2👏1
#Skill_test
♦️क्लार्क
#Typing skill test..

👉 ज्या भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी..🙏

👉दोन्हीही फोटो सविस्तर वाचून घ्या..

➡️टायपिंग #MPSC #Typing SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.✅✅🖥
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38649

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1🎉1
#ZP वेळापत्रक जाहीर.. 🔥 मागील पोस्ट मध्ये पाहून घ्या.. 🙏

#Syllabus

♦️आरोग्य सेवक 40% व 50% संपूर्ण अभ्यासक्रम (मराठीतून)

👉 सविस्तर अभ्यासक्रम
#ZP जिल्हा परिषद सर्व पदासाठी..✅✅✅
👇👇

https://t.me/mpsc_vision/38728
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤1👏1😎1
♦️पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024

👉 27 मे पर्यंत मुदतवाढ..

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👏3❤2👌1
#𝗜𝗠𝗣..... ✍🏻

🔰संस्था व संस्थापक :- 👇👇

👉🏻 हरिजन सेवक संघ → महात्मा गांधी

👉🏻 फॉरवर्ड ब्लॉक → सुभाष चंद्र बोस

👉🏻 भारत सेवक समाज → गोपाळ कृष्ण गोखले

👉🏻 बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन → फिरोजशहा मेहता

👉🏻 फॉरवर्ड ब्लॉक → सुभाषचंद्र बोस

👉🏻 आझाद हिंद सेना → रासबिहारी बोस

👉🏻 प्रार्थना समाज → आत्माराम पांडुरंग

👉🏻 विधवा विवाहोद्योजक मंडळ → न्या महादेव रानडे

👉🏻 अभिनव भारत → वि दा सावरकर

👉🏻 मित्रमेळा → वि दा सावरकर

👉🏻 काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी → लोकमान्य टिळक

👉🏻 सार्वजनिक सभा → ग वा जोशी

👉🏻 सायंटिफिक सोसायटी → सय्यद अहमद खान

👉🏻 बहिष्कृत हितकारणी सभा → डॉ बाबासाहेब आंबेडकर

👉🏻 हिंदू महासभा → पंडित मदन मोहन मालवीय
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤2😎2💯1
📌 जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

✅ खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश

✅◆ कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन

✅◆ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.

✅◆ अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.

✅◆ क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.

✅◆ जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.

✅◆ टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.

✅◆ टंगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.

✅◆ तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.

✅◆ तेल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.

✅◆ निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.

✅◆ बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.

✅◆ सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

✅◆ युरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.

✅◆ पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.

✅◆ मंगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.

✅◆ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.

✅◆ लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.

✅◆ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤2👏2🏆1
✴️ महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🏝 सात बेटांचे शहर ➖ मुंबई
🏢 52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद
⛩ भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई
🌾 तांदुळाचे कोठार ➖ रायगड
🍂 ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर
🍁 कापसाचा जिल्हा ➖ यवतमाळ
🏭 साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर
🍇 द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक
🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖ नाशिक
🤼‍♂ कुस्तीगिरांचा जिल्हा ➖ कोल्हापूर
🍊 संत्र्याचा जिल्हा ➖ नागपूर
🍌 केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव
🛌 सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर
🍞 गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर
🌊. मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड
⚔ शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा
📖 संस्कृत कवीचा जिल्हा ➖ नादेंड
👳 समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी
☘ गळीत धान्यांचा जिल्हा ➖ धुळे
🎋 ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड
🌾 तीळाचा जिल्हा ➖ धुळे
🥐 हळदीचा जिल्हा ➖ सांगली
🥛 दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे
📚 शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे
🌳 आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार
🤴 गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर
🏟 विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37❤3👏3😍1
✅➡️ ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरतीसाठी परीक्षा.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1👏1💯1
♦️👉सातारा जिल्हा परिषद संभाव्य परीक्षा दिनांक

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤4👏2💯1🤝1
🔰...महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन केंद्र....🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥭 आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला
🎋 प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र - कोल्हापूर
🥟 काजु संशोधन केंद्र - वेंगुर्ला
🎍 वनऔषधी संशोधन केंद्र - वडगणे
🥝 तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्र - जळगांव
🍊 मोसंबी संशोधन केंद्र - श्रीरामपूर
🍈 सिताफळ संशोधन केंद्र - अंबाजोगाई
🌾 गहु संशोधन केंद्र - निफाड
🧅 कांदा संशोधन केंद्र - निफाड
🥥 नारळ संशोधन केंद्र - वेंगुर्ला
🌰 सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन
🍋 लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र - काटोल
🍌 केळी संशोधन केंद्र - यावल
🌿 भाजीपाला संशोधन केंद्र - वाकवली
🪨 कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र - सोलापूर
☁️ ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्र - महाबळेश्वर
🎋 ऊस संशोधन केंद्र - पाडेगांव
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
👍25👏4❤2🏆1
✅♦️ #Combine गट ब , गट क जाहिरात 2024 मध्ये सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे पदे असतील..🙏

👉 जाहिरात प्रयत्न केल्यास या महिन्यात येईल, आणी परीक्षा अंदाजित विचार केला तर ऑगस्ट च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल.
✅✅

👉 खूप पदे रिक्त आहेत प्रयत्न करणे आवश्यक राहील शेवटी पर्यंत तरच पदामध्ये वाढ होईल..🙏🙏

👉 ASO 54 पदे
👉 PSI 441 पदे
👉 STI 65 होते पण मराठा 10%आरक्षण मुळे यात बदल झालेला असेल जाहिरात आल्यावरच समजेल किती आहेत.. 🙂
👉 SR 9 पदे
👉 क्लार्क फक्त मंत्रालयीन 176, बाकीच्या 550+
👉 TAX 482
👉 उद्योग निरीक्षक 33

👉 शेवटी आरक्षण मुळे पदे कमी जास्त होऊ शकतात. जाहिरात आल्यावर फिक्स समजेलच..🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤4👏3👌2
🚨➡️गुरू गंभीर की चतुर कमिन्स... कोण ठरणार भारी हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोलकत्ता आणि हैद्राबाद संघाचा आजपर्यंतचा एकमेकांविरूद्धचा रेकॉर्ड...
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16💯4❤2👌2