⭕️♦️⚠️#Departmental_PSI पदासाठी ६१५ जागांचे मागणी पत्र... 🔥🔥
👉 #DPSI जाहिरात उर्वरित कामे झाले की पुढील महिनाभरात येऊ शकते. अभ्यास चालू राहूद्या.. 🙏🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍8
♦️#DPSI परीक्षा चे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत, प्रोफाइल log in करून download करून घ्या.. 🙏
👉 लिंक :
https://mpsconline.gov.in/candidate/main#

👍7🔥2🤩1
✨#DPSI मैदानी चाचणी साठी आवश्यक कागदपत्रे.
प्रोफाइल वर अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या दोन झेरॉक्स प्रती व original.
ओळखपत्राची प्रत व original.
विवरण पत्र 2 जे प्रोफाईल वर अपलोड केलेले आहे. त्याच्या 2 प्रति व original.
(जर original सापडत नसेल तर त्याची प्रिंट काढून त्यावर विभागप्रमुख यांची सही व शिक्का घ्या)
nationality साठी कोणतीही validity नसते त्यामुळे 2010 ला काढलेले असेल तरीही चालते.
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
नॉन क्रिमिलेयर अर्ज करताना जे अपलोड केलेले होते तेच लागेल. ( जरी त्याची validity संपली असेल तरीही.)
🌐 @MPSC_vision

हे सर्व कागदपत्रे तयार ठेवा. ❤️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤17👍2🆒2