𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
#Temperament #QnA

प्रश्न: Daily Strategy Study बद्दल सांगा

उत्तर:

Daily strategy कशी असावी याबद्दल बरेचजण विचारत असतात. विशेषतः आपण select नसतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की topper लोक काहीतरी वेगळंच daily routine follow करत असतील..
पण प्रत्यक्षात तसं नसतं. प्रत्येकाचं schedule हे व्यक्तीपरत्वे वेगळं असू शकतं. (Strength, Weakness, उपलब्ध वेळ इ.)
तरी काही ठोकताळे नक्कीच आहेत:

✅ दिवस घालवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे येणाऱ्या परीक्षेत जास्तीत जास्त marks मिळवणे हा असला पाहिजे.

✅ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे PYQ. Full-length PYQ खूप important आहेत. त्यामुळे exam ची demand समजते आणि अभ्यास योग्य track वर राहतो.

✅ जर पूर्णवेळ अभ्यास करत असाल तर झोप आणि जेवण सोडून जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला पाहिजे.

✅ Isolation increases productivity.
(मर्यादित group discussion आणि योग्य मार्गदर्शन सोडल्यास एकट्याने अभ्यास करणं जास्त productive ठरतं. “चाय पे चर्चा” वर वेळ वाया घालवू नका.)

✅ दिवसातील fresh time (सकाळ/संध्याकाळ) आपल्या weak किंवा difficult section साठी वापरला पाहिजे.

✅ शक्यतो 2 पेक्षा जास्त subjects एकावेळी घेऊ नयेत.
कारण एखादा subject करताना त्याचा context build होत असतो. मधेच दुसरा subject घेतल्यास तो flow break होतो.

✅ Mood swings, feelings आणि motivation वर अवलंबून न राहता habits आणि discipline वर अवलंबून राहणं जास्त महत्त्वाचं आहे.

✅ जेव्हा active study होत नाही, तेव्हा audio, video किंवा group discussion च्या माध्यमातून परीक्षाभिमुख माहितीशी connected राहणं योग्य ठरतं.

✅ अभ्यास दरवेळी interesting असेलच असं नाही. Boring वाटलं तरी करावंच लागतं.
Study is demand driven, not interest driven.

😊😊😊😊😊😊😊😊😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇

https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤39👍6🗿1🆒1