𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅✅ जगभरात सातवा आयुर्वेद दिन साजरा. ✅✅ #Day

🔰 आज जगभरात 7 वा आयुर्वेद दिन साजरा केला जात आहे.

🔰 देशातील सर्वात जुनी आणि प्रस्थापित औषध पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी २०१६ पासून धन्वंतरी जयंती (या वर्षी आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी) हा आयुर्वेद दिवस म्हणून साजरा केला जातो.

🔰 धन्वंतरी जयंतीनिमित्त देशभरात विशेष कार्यक्रम आयोजित केले जात असून, मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीत होणार आहे

🔰 या वर्षी भारतीय दूतावासही याविषयी आपापल्या देशात कार्यक्रम आयोजित करणार आहेत.

🔰 “दररोज आयुर्वेद-  प्रत्येक घरी आयुर्वेद” अशी यावर्षीची आयुर्वेद दिनाची संकल्पना आहे.
#Theme

🔰 आयुर्वेदाचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचवणे हा यामागील उद्देश आहे.

🔰 भारताच्या पारंपरिक औषध आणि योगाने अलिकडच्या वर्षांत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलं असल्याचं विधान नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील गांधीनगर इथल्या जागतिक आयुष परिषदेत केलं होतं.
✍ संकलन : सागर चिखले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1