आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला, अपुऱ्या प्रशपत्रिका, पेपर फुटणे, हॉल तिकीट न मिळणे, सेंटर दूरवर देणे, मास कॉपी, इत्यादी गैरप्रकार आपल्या सोबतही या परीक्षेत घडले असतील. याबद्दल आम्ही उच्च न्यायालयात दाद मागूच परंतु सरकारला विद्यार्थी एकता दिसणेही तितकेच गरजेचे आहे. म्हणून आमची सर्व विद्यार्थांना,संघटनांना,पक्षांना, टेलिग्राम, यूट्यूब, ट्विटर चॅनल्स ना विनंती आहे की गट-तट विसरून विद्यार्थांच्या हितासाठी आज एकत्र येऊन या ट्विटर मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आमचा "ट्विटर वॉरचा" स संदेश जास्तीत-जास्त ठिकाणी शेयर करून या चळवळीला हातभार लावावा.
ट्विटर वॉर
दिनांक :- २५/१०/२०२१
वेळ :- संध्याकाळी ०६ ते ०९
हॅश टॅग :- #onlyMPSC
# टोपे_राजीनामा_द्या
सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्यासाठी आणि आरोग्य भरतीतील अन्यायावर, आपला राग व्यक्त करण्यासाठी ट्विटर वॉर मध्ये अभिव्यक्त व्हा.
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
ट्विटर वॉर
दिनांक :- २५/१०/२०२१
वेळ :- संध्याकाळी ०६ ते ०९
हॅश टॅग :- #onlyMPSC
# टोपे_राजीनामा_द्या
सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्यासाठी आणि आरोग्य भरतीतील अन्यायावर, आपला राग व्यक्त करण्यासाठी ट्विटर वॉर मध्ये अभिव्यक्त व्हा.
MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
@mpscandolan