16) दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोनात घडले होते...? (राज्यसेवा 2018)
Anonymous Quiz
11%
पुरोहित विश्वमित्र
57%
विश्वामित्र व भरत जमात
18%
सुदास व वशिष्ठ
14%
पुरु व विश्वमित्र
17) खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या.( राज्यसेवा 2019)
अ)विश्ववारा ब)अपाला क)लोपामुद्रा ड)घोषा
अ)विश्ववारा ब)अपाला क)लोपामुद्रा ड)घोषा
Anonymous Quiz
9%
फक्त अ आणि ब
30%
फक्त अ ब आणि क
20%
फक्त ब ,क आणि ड
41%
वरील सर्व
18) खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपद चा उल्लेख आढळतो...?
Anonymous Quiz
29%
अंगुत्तर निकाय
42%
प्रज्ञापारमितासूत्र
20%
नीतिशास्त्र
9%
दीर्घ निकाय
19) खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्माची माहिती आहे.( राज्यसेवा 2018)
Anonymous Quiz
18%
छोटे शिलालेख
17%
भाभ्रू शिलालेख
43%
कलिंग शिलालेख
23%
14 शिलालेख
20) आखे मिनिट बिझी यानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कम्बोजमध्ये____________ हा उद्योग सुरू झाला.(राज्यसेवा 2019)
Anonymous Quiz
34%
जहाज बांधणी
35%
ब्लॅंकेट बनवणे
26%
हातमाग साड्या बनविणे
6%
भांडी बनवणे
21) अगदी सुरुवातीची संस्कृत नाटके त्यांनी लिहिली ती ताडपत्रावरील लिहिलेली हस्तलिखित तुकड्यांच्या स्वरूपात खरेतर आहेत व आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुरफान या ठिकाणी सापडली. प्राचीन भारतातील हा कोणता लेखक आहे (राज्यसेवा 2015)
Anonymous Quiz
37%
कालिदास
20%
भास
32%
अश्वघोष
11%
विशाखदत्त
22) पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महिंद्रादित्य ही पदवी घेतली.(राज्यसेवा 2018)
Anonymous Quiz
13%
स्कंदगुप्त
37%
समुद्रगुप्त
40%
दुसरा चंद्रगुप्त
10%
कुमार गुप्त
प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असू शकते तशीच आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत आहे....
आयोग कधीच सरळ प्रश्न विचारत नाही....नेहमी उत्तराला आपण लक्षात ठेवलेलं नसत आणि आयोगाने तेच विचारलेलं असतं😂...
GS चा स्कोर जास्त आणायचा असेल तर नीट झक मारावी लागेल....😝आणि वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे....
मी आयोगाने अगोदर आलेले प्रश्न टाकत आहे कारण त्या प्रश्नाशीच संबंधित भविष्यात प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे....
उदाहरण - प्रश्न क्रमांक -21
त्यातील एक पर्याय बरोबर आहे पण आपणाला यावेळेस सर्व पर्याय अभ्यासाला घ्यायचेच आहेत आणि व्यवस्थित वाचून काढायचे आहेत....
तिथलं तिथंच असणार पण आपल्याला नाही दिसणार भावड्यानु😃😃😃😃
लवकरच आयोगाचे भूगोलचे महत्वपूर्ण प्रश्न टाकतोय... ....😊
राज्यसेवा 20 तारखेला गेली रे 😃😃😃

23) खालील विवरणांवरून व्यक्ती ओळखा. (२०१८)
अ) विशाल साम्राज्याचा संस्थापक
ब) सुसंस्कृत, विद्वान, आणि कवी क) प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बौद्ध पंडित वसुबंधू त्यांच्या दरबारात होता. ड) भारतीय नेपोलियन अशी विन्सेट स्मिथ त्याची प्रशंसा करतात.

12%
हरिसेन
25%
कनिष्क
43%
समुद्रगुप्त
20%
चंद्रगुप्त मौर्य
राज्यसेवात पडलेले इतिहास प्रश्नसंख्या....
नीट बघा बे☺️...
2019 = आधुनिक इतिहास – 7 Question
🔹मध्ययुगीन इतिहास – 2 Question
🔸प्राचिन इतिहास – 6 Question
2018 = आधुनिक इतिहास – 6 Question
🔸मध्य इतिहास – 3 Question
🔹प्राचीन इतिहास – 6 Question
2017 = आधुनिक इतिहास – 9 Question
🔹मध्य इतिहास – 0 Question
🔸प्राचीन इतिहास – 6 Question
@mpscshala
नीट बघा बे☺️...
2019 = आधुनिक इतिहास – 7 Question
🔹मध्ययुगीन इतिहास – 2 Question
🔸प्राचिन इतिहास – 6 Question
2018 = आधुनिक इतिहास – 6 Question
🔸मध्य इतिहास – 3 Question
🔹प्राचीन इतिहास – 6 Question
2017 = आधुनिक इतिहास – 9 Question
🔹मध्य इतिहास – 0 Question
🔸प्राचीन इतिहास – 6 Question
@mpscshala
#History
#Notes
#State_Service
संगम काळ
०१. संगम साहित्य आठ ग्रंथात समाविष्ट आहे. नत्रिने, कुरगदो, ऐगुरुणुरु, पाटट्रीफ्तु, परीपाडल, कलित्तौगै, अह्नानुरू, पुरनानुरू हे ते आठ ग्रंथ आहेत. तमिळ व्याकरणावर आधारित ‘तौल्कप्पियम’ या ग्रंथाची रचनासुद्धा संगम काळातच झालेली आहे. h
०२. गायकांच्या गाण्यावर नर्तकी नृत्य करत असे. यांना ‘पाणर’ तसेच ‘विडैलियर’ असे म्हटले जात होते.
🎯०३. ‘संगम’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. याचा अर्थ ‘गोष्टी’ किंवा ‘परिषद’ असा होतो. संगम साहित्याचा मुख्य विषय ‘शृंगार’ व ‘वीरगाथा’ आहे. या काळात शृंगाराला ‘अहम’ आणि वीरगाथेला ‘पुरम’ असे संबोधले जात होते. ‘पेदिनेकिलकिन्कू’ ही संगम साहित्याची प्रसिद्ध रचना आहे.
🎯०४. प्रथम संगमाचे आयोजन ‘मदुरा’ येथे अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली केले होते. द्वितीय संगमाचे आयोजन ‘कपाटपुरम’ येथे अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली केले होते. तृतीय संगमाचे आयोजन ‘मदुरा’ येथे नक्कीरर यांच्या अध्यक्षतेखाली केले होते.
🎯०५. ‘अवे’ हा संगमकालीन परिवार होता ज्याचा अर्थ सभा असे होतो. ‘उर’ नावाची संस्था नगराच्या प्रशासनाची व्यवस्था पाहत असे.
🎯०६. अरीक्मेंडू येथील उत्खननातून असे स्पष्ट होते कि येथे पूर्वी रोमन व्यापाऱ्यांची छावणी अस्तित्वात होती.
🎯०७. संगम काळात शिक्षकाला ‘कनक्काटर’ तर विद्यार्थ्याला ‘भान्वन’ किंवा ‘पिल्लै’ असे संबोधले जात होते.
🎯०८. पार्श्वनाथाने भिक्षुंसाठी चार व्रत सांगितले होते.
—– मी जीवित प्राण्यासोबत हिंसा करणार नाही.
—– मी नेहमी सत्यच बोलणार.
—– मी चोरी करणार नाही.
—– मी कोणतीही संपती ठेवणार नाही.
🎯०९. बौद्ध साहित्यात महावीर स्वामींना निगष्ठ नाथपुत्र किंवा निग्रंथ सातपुत्र असेही म्हटले आहे. महावीर स्वामींचे बिहारच्या पटना जिल्ह्याजवळील पावापुरी नावाच्या ठिकाणी निर्वाण झाले.
🎯१०. सम्यक श्रद्धा, सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण हे बौद्ध धर्मातील त्रिरत्न आहेत. जैन धर्मानुसार आत्म्याला भौतिक तत्वापासून मुक्त करणे हेच निर्वाण आहे. महावीर स्वामींनी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे पंचमहाव्रत सांगितले आहेत.
@mpscshala
100% यातील एखादं वाक्य येणारच😊👍👍👍

#History #Notes
#State_service
वैदिक काळातील मंत्रिमंडळाची पदे व कर्तव्ये –
१) राजन्य – या पदावर राजपुत्र राज परिवार सरदार यांपैकी क्षत्रिय व्यक्ती असे.
२) माहिषी – पट्टराणी हे पद देत तिने नाजूक बाबींवर व संकटकालीन सल्ला द्यावा.
३) पुरोहित – हा राजाला धर्म प्रमुख राहून व संकटकाळी मदत करणारा.
४) सेनानी – हा सन्य प्रमुख असे.
५) सूत – हे राजाचे खासगी अधिकारी व सारथी.
६) संग्रहित – हा अर्थ व्यवहार सांभाळणारा कोषाध्यक्ष होय.
७) भागदूत – हा कर वसुली करणारा.
८) ग्रामणी – हा ग्रामप्रमुख या पदाचे कार्य पाहत असे.
९) अक्षवप- हा अधिकारी जुगार निरीक्षक व नियंत्रक होता.
@rahulaanapat

24) थिल्लना हा कोणत्या नृत्यप्रकारांचा भाग आहे...?( राज्यसेवा 2016)
Anonymous Quiz
24%
कुचीपुडी
29%
ओडिसी
36%
भरतनाट्यम
12%
कथक
Forwarded from Dhananjay
हडप्पाकालीन लोकजीवनाबाबत खालीलपैकी कोणते विधान तंतोतंत खरे नाही ?
Anonymous Quiz
19%
हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहित होता.
44%
हडप्पाकालीन मुद्रांवर एकशिंगा(कल्पित प्राणी), हत्ती, घोडे, वाघ, बैल, गेंडा, म्हैस हे प्राणी सापडतात.
14%
कालिबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे यावरून ते लोक शेती करत होते हा अंदाज बांधता येतो.
24%
राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते.
26)विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.( राज्यसेवा 2016)
प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले. कारण
अ)भारतीय नाण्यांचे वजन आकार अनिश्चित असे ब)ग्रीक नाणी आकर्षक होती क)ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची होती ड)भारतीय नाणी अहतमुद्रा पद्धतीची होती

अ आणि ब बरोबर असून क आणि ड चूक आहेत
38%
अ आणि ब चूक असून क आणि ड बरोबर आहेत
12%
चारही कारणे चुकीची आहेत
38%
चारही कारणे बरोबर आहेत
प्रश्न क्र. २७
▶ खालील विधाने वाचा.
अ) आकाशवाणी केंद्र चालविण्यामुळे उषा मेहता याना अटक झाली.
ब) आकाशवाणी केंद्र चालविण्यामुळे विठ्ठलभाई यांना अटक झाली.
१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चुक
~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ३) दोन्ही बरोबर ✅🔥
~~~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. २८
▶ खालील विधाने वाचा.
अ) पहिले आय सी एस अधिकारी सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते.
ब) पहिली आय सी एस परीक्षा उत्तीर्ण होणारे एस.टागोर होते.
१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चुक
~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ४) दोन्ही चुक ✅🔥

प्रश्न क्र. २९
▶ खालील विधाने वाचा.
अ) जालियन वाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून गांधीजीनी "कैसर ए हिंद पदवी परत केली.
ब) त्याचाच निषेध म्हणून जमनालाल बजाज यांनी जस्टीस ऑफ पीस ही पदवी परत केली.
१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चुक
~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- १) फक्त अ बरोबर. ✅🔥

प्रश्न क्र.३०
▶ खालील विधाने वाचा.
अ) जाॅर्ज अरूण्डेल 1916 मध्ये काॅग्रेस चे सचिव होते.
ब) 1916 ला ते होमरूल लीग चे ही सचिव होते.
१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चुक
~~~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- २) फक्त ब बरोबर. ✅🔥

प्रश्न क्र. ३१
▶ खालील विधाने वाचा.
अ) "शारदा अॅक्ट" आर्यविन च्या काळात लागू झाला.
ब) हिंदू विधवा विवाह हा कॅनिंग च्या काळात संमत झाला.

प्रश्न क्र. ३२
▶ खालील विधाने वाचा.
अ) सर्वात कमी वयाचा फासावर जाणारा क्रांतीकारक अशफाक उल्लाह खान होता.
ब) तो फासावर जाणारा पहीला मुस्लीम क्रांतीकारक ही होता.
-----पर्याय-----
👇
१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चुक
~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- २) फक्त ब बरोबर ✅🔥
~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ३३
▶ खालील विधाने वाचा.
अ) हेमचंद्र हा अभिनव भारत संघटनेशी निगडीत होता.
ब) बाॅम्ब बनविण्याचे शिक्षण घेण्यासाठी तो जपान ला गेला होता.
-----पर्याय-----
👇
१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चुक
~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ४) दोन्ही चुक ✅🔥
~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ३४
▶ खालील विधाने वाचा.
अ) जस्टीस पार्टी ने सायमन कमीशन चा विरोध केला.
ब) पंजाब युनियनीस्ट पार्टी ने सायमन कमीशन चा विरोध केला.
-----पर्याय-----
👇
१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चुक
~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ४) दोन्ही चुक. ✅🔥
~~~~~~~~~~~~~~

प्रश्न क्र.३५
▶ खालील विधाने वाचा.
अ) घनश्याम दास "हरीजन सेवक संघ" चे अध्यक्ष होते.
ब) नीळ पीकाशी निगडीत "नीलदर्पण" हे साप्ताहीक होते.
-----पर्याय-----
👇
१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चुक
~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- १) फक्त अ बरोबर ✅🔥

प्रश्न क्र. ३६
▶ खालील विधाने वाचा.
अ) वैयक्तीक आंदोलनाचे तिसरे सत्याग्रही मोतीलाल नेहरू होते.
ब) मुस्लीम लीग ने 28 मार्च 1947 हा पाकीस्तान दिवस म्हणुन साजरा केला.

प्रश्न क्र. ३७
▶ खालील विधाने वाचा.
अ)"काल" हे वर्मानपत्र पराजंपे यांनी सुरू केले.
ब) गणेश शंकर विद्यार्थी ह्याने "प्रताप" हे सुरू केले.

प्रश्न क्र. ३८
▶ खालील विधाने वाचा.
अ) 1 जानेवारी 1884 ला इस्ट इंडीया कंपनी पुर्णपणे नष्ट झाली.
ब) ती राणीच्या 1858 च्या जाहीरनाम्यानुसार नष्ट झाली झाली.
-----पर्याय-----
👇
१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चुक
~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- १) फक्त अ बरोबर. ✅🔥
~~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ३९
▶ खालील विधाने वाचा.
अ) भगतसिंग नौजवान सभेशी निगडीत आहे.
ब) त्यांनी बंदीजीवन हे पूस्तक लिहीले.

प्रश्न क्र.४०
▶ खालील विधाने वाचा.
अ) लाॅर्ड मेयो ने 1872 ला कृषी विभागाची स्थापना केली.
ब) लाॅर्ड मेयो ची 1872 ला हत्या झाली.
-----पर्याय-----
👇
१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चुक
~~~~~~~~~~~~~
📌उत्तर :- ३) दोन्ही बरोबर ✅🔥
~~~~~~~~~~~~
---------------------------------------------
प्रश्न क्र. ४१
▶ खालील विधाने वाचा.
अ) ब्रिटीशांच्या काळात शिमला भारताची हिवाळी राजधानी होती.
ब) शिमला लाॅर्ड लाॅरेंसने राजधानी म्हणुन सुरू केली.

#polity
----------------------------------------------
@mpscshala
----------------------------------------------
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
प्रश्न क्र.४२
▶ खालील विधाने वाचा
अ) भारतात प्रथम महापौर हा शब्द पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी वापरला.
ब) महापौरचा कार्यकाल अडीच वर्ष असतो.
१) अ बरोबर
२) ब बरोबर. ✅📌🌴
३) दोन्ही बरोबर
४) दोन्ही चूक

प्रश्न क्र.४३
▶ खालील विधाने वाचा
अ) भारतातील पहिल्या महिला महापौर अरूणा असफ अली होत्या.
ब) अरूणा असफ अली मुंबईच्या महापौर होत्या.
१) अ बरोबर
२) ब बरोबर
३) दोन्ही बरोबर. ✅📌🌴

प्रश्न क्र.४४
▶ खालील विधाने वाचा
अ) भारतामध्ये 1950 ला ICS सेवेचे IAS सेवेत रूपांतर झाले.
ब) UPSC ची शिफारस ली कमीशन ने केली होती.

प्रश्न क्र.४५
▶ खालील विधाने वाचा
अ) कलम 44 मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो.
ब) गांधीजीनी खेड्याकडे चला हा नारा दिला.

प्रश्न क्र.४६
▶ खालील विधाने वाचा
अ) ग्रामपंचायतीसाठी एक पंचसुत्री योजना तयार करण्यात आली.
ब) एक पंचसुत्री योजना विनोबा भावे यांनी तयार केली.