MPSC Material
10.9K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
Skill Test 2023.. Forwarded ✅

आजच्या typing skill
test च नारळ फोडून उदघाट्न करणाऱ्या पहिल्या batch साठी आपला एक उमेदवार होता

ती batch रद्द करण्यात आली तरी त्याने
सांगितलेला अनुभव त्याचा msg
copy paste करुन सांगत आहे.

सर्व typing skill candidates ने वाचून घ्या ,तुमचे कुणी friends असतील तर share करा त्यांना


परीक्षा चौथ्या मजल्यावर होती
१)लवकर जा गेल्यावर documents verification करून आपली seat allot केली जाते.
२)इंग्लिश / मराठी भाषा निवडल्यावर लॉगिन करा.
३) ५ मिनिट demo passage नंतर तुमचे key strokes दिसतात नंतर ५ मिनिट ब्रेक परत १० मिनिट demo passage त्याचे पण ऐकुन key strokes दिसतात.
दोन्ही डेमो मध्ये एकच passage असतो.
नंतर actual exam चा passage वेगळा आहे.
४) passage दिसणारा फाँट size वेगळा आणि टायपिंग करताना दिसणारा passage वेगळा फाँट size आहे.
उदाहरण. टायपिंग buddy वर जस दोन्ही passage एक सारखे दिसतात तस स्किल
test मध्ये झाल नाही. ह्याच्या मुळे अडचण अशी की तुम्हाला प्रत्येक शब्दावर लक्ष द्यावं लागत लाईन संपलेली कळतं नाही. चुकून वरच्या आणि खालच्या लाईन मध्ये सारखं शब्द आला तर तुम्हाला त्याच्या मागचे पुढचे शब्द बघावे लागतात त्यात वेळ जाऊ शकतो.
३ वेळा स्क्रोल केल्यावर passage पुर्ण होतो. १५००-१५१० दरम्यान ऐकुन key strokes होते.
५) ज्यांना थंडी सहन होत नाही त्यांनी जॅकेट , कानटोपी घालून जा
६) Key board जास्त करून Acer चे medium flat type आहेत. काही ठिकाणी logitech पण होते.

आता आजचा मुळ मुद्दा सकाळी गेल्यावर आधी पहिली वेलांटी चां प्रॉब्लेम आला. म्हणजे वेलांटी टाईप केल्या नंतर शब्द टाईप केला की वेलांटी गायब. शब्द पूर्ण झाला की मग तो शब्द वेलांटी सोबत दिसायचा. हा probelm solve होण्या साठी ३ तास गेले. नंतर परीक्षा सुरू झाल्यावर demo passage type करत असताना अचानक system मधुन बाहेर पडलो, परत login करायला गेलं की already logged in अस दाखवायचं हे अस ५-६ वेळा माझ्या सोबत झाल. इतर अनेक मुलां सोबत पण असच झाल. अगदी passage संपायला २ शब्द बाकी असताना सुध्दा system मधून अचानक पुर्ण पने बाहेर फेकल जात.
हे सतत झाल्या मुळे pressure build होऊन accuracy वर खुप effect होतो.
१८००-१९०० key stroke होणाऱ्यांचे १५०० होत होते.
आयोगाचा passage थोडा कठीण होता जोडाक्षर होतेच पण font size दोन ठिकाणी वेगळी असल्या मुळे extra वेळ गेला.
MPSC स्टाफ प्रत्येक step वर मदत करत होते. Technical issue आला तर ते लगेच TCS staff ला घेऊन यायचे.

8.15 ला आत गेलो
1 ला बाहेर आलो
मला वाटलं सगळं संपलं आता ,बळीराम सरांना कॉल करून सांगितलं सर्व,
त्यांना असे बरेच कॉल आले होते.
#skill #test
👍19😢5❤1