Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Ramakant Kapse)
4116.pdf
9.1 MB
5_6086720101615142167.pdf
11.3 MB
#advertise
🟪 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात (क्रमांक 017/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

5117.pdf
1.4 MB
#Advertise
🟥 जाहिरात क्रमांक 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील पदसंख्येतील वाढीबाबतचे शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

5144 (1).pdf
8.2 MB
#Advertise
जाहिरात :-
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022
एकूण पदे:- 800
(1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
(2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे
पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022
प्रस्तुत भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC Group C 2022 Adv.pdf
10.2 MB
#Advertise
#MPSC #combine #combine_C_2022
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट क संवर्गातील एकूण 228 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (जाहिरात क्रमांक 077/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

5874 (1).pdf
5.1 MB
#Advertise
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 करिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Technical Adv.pdf
10.7 MB
#advertise #technical_exam
महाराष्ट्र तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ जाहिरात
👉पूर्व परीक्षा: 17th डिसेंबर 2022

6075.pdf
3 MB
#mps #advertise
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येतील वाढीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 623 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.

7678.pdf
4.4 MB
#Advertise #Advertisment
✅♦️Departmental #PSI advertisement आली. 🔥
🔥 एकूण पदे 615 🔥✅
✍️अर्ज अंतिम दिनांक:- 3 ऑक्टोबर, 2023
📝परीक्षेचा दिनांक:- 2 डिसेंबर, 2023

8123.pdf
9 MB
#mpsc_pre #advertise
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध
एकूण पदे - 274
राज्यसेवा - 205
अर्ज कालावधी - 5 जानेवारी ते 25 जानेवारी 2024
पूर्व परीक्षा - 28 एप्रिल 2024
लिंक - https://mpsconline.gov.in/candidate/login

Forwarded from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
8887.pdf
4.3 MB
#mpsc #advertise
✅♦️नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा Revised जाहिरात.
➡️ राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 6 जुलै 2024🔥🔥

FR-IFSM-23-engl-080524.pdf
197.1 KB
🔥 Final Result
6388.pdf
1.3 MB
⭐ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा
⚡ पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
⚡ पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
Forwarded from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
RRB_CEN_05_2024_NTPC.pdf
5.4 MB
Forwarded from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
eb248d9b-829e-441e-8bbb-713125bdbe33.pdf
3.3 MB
#Advertise
⭕️♦️⚠️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 सुधारित जाहिरात प्रसिद्ध
अर्ज कालावधी - 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर
परीक्षा दिनांक - 1 डिसेंबर 2024