MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
DPSI syallabus.pdf
122.7 KB
#Syllabus #Departmental_Psi
♦️Departmental #PSI अभ्यासक्रम..

👉 Dept PSI परीक्षा पद्धती..

✍️ 3 टप्पे:
१. पुर्व परिक्षा - 100 गुण
२. मुख्य परीक्षा - 300 गुण
३. Ground - 100 गुण

👉 पुर्व परिक्षा 2 डिसेंबर 2023 रोजी नियोजित.
a8167a40-30ab-41f4-b7c7-44892bc9cd84.pdf
5.9 MB
#Departmental #PSI #main

♦️जा.क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ०७ ऑक्टोबर २०२४

👉 मुख्य परीक्षेचा दिनांक : २९ डिसेंबर २०२४