MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
#time_management

🌸🌸🌸॥प्रबोधन॥🌸🌸🌸

*●●●वेळ व संधी●●●*

आछे दिन पीछे गए,
हर से किया ना हित |

अब पछताए होत क्या,
जब चिड़िया चुग गयी खेत ||

*@संत कबीर*

[वेळेचा सर्वोत्तम उपयोग करुन घेतला पाहिजे. कारण एकदा वेळ निघून गेली तर नंतर पश्चाताप करून हाती काहीच राहत नाही. प्रत्येकाला वेळ व संधी लाभतात फक्त त्याचे सोने करण्यासाठी योग्य परिश्रम घेतले पाहिजेत...]

आजपर्यंतचे *"शब्दरत्न"* वाचण्यासाठी
http://shabdratna.blogspot.in
येथे क्लिक करा.

*✒✒ ओमप्रकाश मं. यादव*
*(DyCEO/BDO-1 Varora)*
5865.pdf
1.9 MB
#updated #New PDF

#MPSC #TIME table 2023
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.