#agri #simplifiedmpsc
केंद्र सरकारच्या दुष्काळ मॅन्युअल 2016 मध्ये दुष्काळ जाहीर करताना खालील पैकी चार बाबी विचारात घेतले जातात त्यामध्ये वनस्पतीशी निगडीत निर्देशांक ,लागवडीखालील क्षेत्र ,माती आद्रता निर्देशांक आणि जलविषयक निर्देशांक यांचा समावेश होतो.
या अगोदर दुष्काळ जाहीर करताना आणि आणेवारी पद्धतीचा विचार केला जात असे
हा प्रश्न कृषी घटकांमध्ये विचारला जाऊ शकतो
@mpscsimplified

Forwarded from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
43843eab-6896-4750-b0ac-afdcb822957a.pdf
216.6 KB
#Agri
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - कृषिसेवा संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.