#combine2022 #mpsc #psi #sti #aso
🔲 पूर्व परीक्षा साठी ज्यांनी फॉर्म भरला आहे. त्या उमेदवारींनी खालील बाबी आपल्या Account मध्ये तपासून घ्याव्यात.👇
🟥 आपले Account LogIn करून My Account वर Click केल्यावर फॉर्म समोर View या Button वर Click करून पुढील माहिती चेक करा.
👉Payment Status Paid आहे का?
👉NCL हे 2022-23 या आर्थिक वर्षीचे वैध (Valid) आहे का?
👉 Cast Certificate बरोबर आहे का?
👉EWS बरोबर Upload केलेले बरोबर आहे का?
👉निवडलेले परीक्षा केंद्र बरोबर आहे का?
👉ज्या पदासाठी पात्र आहोत त्या पदासाठी बरोबर फॉर्म भरला आहे का? (तशी ✅ टिक केली आहे आहे का?)
👉जर फॉर्म मध्ये काही चूक झाली असेल किंवा चुकीची कागदपत्रे uploaded केली असतील गेली असतील अशा उमेदवारांनी फॉर्म भरायच्या शेवटच्या तारीखे पर्यंत (15 जुलै 2022) फॉर्म कॅन्सल करून पुह्ना भरता येतो. फक्त payment पुह्ना करावे लागेल.

#combine #combine2022 #mpsc
जा. क्र. 053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जुलै, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

#combine2022 #group_c #combine
🟥 संयुक्त गट क जाहिरात 2022 जागा वाढ झालेली आहे.
» उद्योग निरीक्षक - 6
» Excise Sub Inspector - 9
» Tax asst - 114+367 = 481
» Clerk - 99
» तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय - 00
👉एकूण जाहिरात - 228+367 = 595 पदे असतील.

5979.pdf
508.1 KB
#combine2022 #combinepre #First_Answer_Key
⭕️ संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2022.
🔲 8 ऑक्टोबर 2022 रोजी झालेली #combine गट ब ची पहिली उत्तरतालिका आलेली आहे.