नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔴#Excise SI अंतिम निकाल बाबतीत प्रसिद्धीपत्रक..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
2020010397.pdf
4.1 MB
⭕️♦️⚠️ CONSTABLE, STATE EXCISE SOLAPUR मागील जाहिरात 2020.

👉 या PDF मधून
#Excise constable साठी physical criteria, education, syllabus,payment, कागदपत्रे व इतर गोष्टी मागील जाहिरात मधून पाहून घ्या..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ शिफारस पत्र आले आहेत.. 🙏

Profile - correspondence मध्ये

👉
#STI 2020 आणी
👉
#Excise SI 2021

⚠️ शिफारस पत्रातील 8 नंबर चा पॉईंट नीट वाचून घ्या.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🥰1
⭕️♦️⚠️ #Cutoff 2020-2021

♦️PSI 2020 - 140.25
♦️STI 2020 - 145
♦️ASO 2020 - 147.50

♦️PSI 2021- 136.75
♦️STI 2021 - 139.25
♦️ASO 2021 - 137.25

♦️
Excise 2021 - 149 🔥🔥
♦️Industry 2021 -??? 🤔
♦️Clerk 2021 - 131/118
♦️Tax Assistant 2021- 131
♦️Technical Assis 2021- 146

👉 Top cutoff -
#Excise 2021

⚠️उर्वरित राहिलेला लवकरच.. 🔥🙂

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6497.pdf
58.6 KB
#Excise
जाहिरात क्रमांक 077/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#excise main
♦️आयोगामार्फत दिनांक 25 फेब्रुवारी, 2023 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 दुय्यम निरीक्षक (जा.क्र. 114/2022) ची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

👉 हॉलतिकीट आले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
#excise
♦️राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती अपडेट..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
7646.pdf
55.2 KB
#excise Sub inspector पूर्व निकाल 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Detail Advertisment State Excise-13112023.pdf
810 KB
➡️♦️ #EXCISE department संपूर्ण जाहिरात आली 🔥🔥🔥

➡️👉 राज्य उत्पादन शुल्क विभाग सुधारित जाहिरात.

➡️👉 परीक्षा दिनांक : ०५ जानेवारी ते १७ जानेवारी २०२४.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
🟣#Excise जाहिरात 🔥🔥

📌♦️राज्य उत्पादन शुल्क अर्ज करण्याची लिंक..✅✅

➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html

🟣👉 अर्ज कालावधी - 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023

🟣👉 परीक्षा - 5 जानेवारी ते 17 जानेवारी 2024

🟣👉 परीक्षा TCS घेणार आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5_6242034915131525612_231116_155058.pdf
486.5 KB
✅♦️ #Excise कॉन्स्टेबल (जवान ) व इतर पदे उद्यापासून फॉर्म भरायला चालू होत आहेत.

➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
📣Excise constable जाहिरात फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे आज.

#Excise जाहिरात 🔥🔥

♦️राज्य उत्पादन शुल्क अर्ज करण्याची लिंक..
✅✅

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html

👉 अर्ज कालावधी - 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023

👉 परीक्षा - 5 जानेवारी ते 17 जानेवारी 2024

👉 परीक्षा TCS घेणार आहे.

👉 संपूर्ण जाहीरात
#PDF ✅✅
👇👇

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
📌#excise
❇️ राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम..

• मराठी - 30 प्रश्न, 30 गुण
• इंग्रजी - 30 प्रश्न, 30 गुण
• गणित बुद्धीमत्ता - 30 प्रश्न, 30 गुण
• सामान्य ज्ञान - 30 प्रश्न, 30 गुण

👉 एकूण 120 प्रश्न, 120 गुण(वेळ फक्त 90 मिनिटे)

➡️🌐 नोट :- निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे आणि वेळ‌ पण कमी आहे.

➡️📁हॉल तिकीट लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
#Excise
✅♦️ राज्य उत्पादन विभाग भरती अपडेट्स..

✍ जवान ( Constable) शारीरिक चाचणी प्रकिया १५ जुलै पर्यंत पार पडणार .

१५ जुलै ते १५ ऑगस्ट असे १ महिन्याचे प्रशिक्षण 3 PTC ( नाशिक,खंडाळा ,सांगली ) येथे पार पडणार .

सर्व पदांची नियुक्ती १५ ऑगस्ट रोजी भेटणार .

✍ Departmental
Excise Sub Inspector यांची १४४ पदांची भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत पार पडणार

स्पर्धा परीक्षा अपडेट्स
#Forwarded
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Excise #Constable #update
♦️राज्य उत्पादन शुल्क जवान आणि इतर पदांचे निकाल 14 जून ला दुपारी 12:30 नंतर लागतील..

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Excise #Constable #update

♦️राज्य उत्पादन शुल्क जवान आणि इतर पदांचे निकाल आज 14 जून ला दुपारी 12:30 नंतर लागतील..

👉 ग्राउंड जून च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै मध्ये सुरु होईल.. 🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♂️

👉 निकाल पाहण्यासाठी वेबसाईट :
👇👇👇
https://stateexcise.maharashtra.gov.in
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM