नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत त्यातील कोणत्या जिल्यामधून कोणत्या जिल्यांची निर्मितीचा प्रस्ताव ?

👉 नाशिक जिल्यातून - मालेगाव आणि कळवण

👉 ठाणे जिल्यातून - मीरा-भाईंदर आणि कल्याण

👉 बुलडाणा जिल्यातून - खामगाव

👉 यवतमाळ जिल्यातून - पुसद

👉 अमरावती जिल्यातून - अचलपूर

👉 भंडारा जिल्यातून - साकोली

👉 चंद्रपूर जिल्यातून - चिमूर

👉 गडचिरोली जिल्यातून - अहेरी

👉 जळगाव जिल्यातून - भुसावळ

👉 लातूर जिल्यातून - उदगीर

👉 बीड जिल्यातून - अंबेजोगाई

👉 नांदेड जिल्यातून - किनवट

👉 सातारा जिल्यातून - माणदेश

👉 पुणे जिल्यातून - शिवनेरी

👉 पालघर जिल्यातून - जव्हार

👉 रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड

👉 रायगड जिल्यातून - महाड

👉 अहमदनगर जिल्यातून - शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍4🕊1
🚨13 August Update🚨

📌 UTTRAKHAND IN NEWS 2023
https://telegram.me/visionmpsc2023/14061

📌 G20 in News (All Meetings are Under the Presidency of G20 by India)
https://telegram.me/visionmpsc2023/14062

📌 CHESS GRAND MASTERS OF INDIA :-
https://telegram.me/visionmpsc2023/14063

📌 चालू घडामोडी :- 11 ऑगस्ट 2023
https://telegram.me/visionmpsc2023/14089

📌 राष्ट्रीय सुरक्षा दिवस :- 4 मार्च
https://telegram.me/visionmpsc2023/14090

📌 मानवी शरीर
https://telegram.me/visionmpsc2023/14091

📌 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
https://telegram.me/visionmpsc2023/14092

📌 चालू घडामोडी :- 12 ऑगस्ट 2023
https://telegram.me/visionmpsc2023/14093

📌 भारतीय न्याय संहिता 2023.
https://telegram.me/visionmpsc2023/14095

📌 भारतीय नागरिक सुरक्षा सहिंता 2023
https://telegram.me/visionmpsc2023/14096

📌 भारतीय साक्ष कायदा 2023.
https://telegram.me/visionmpsc2023/14097

📌 DMER LSO TCS paper
Without watermark..

https://telegram.me/visionmpsc2023/14110

📌 Synonyms (SSC PYQ)...
https://telegram.me/visionmpsc2023/14112

📌 जिल्हा परिषद भरती 2023
https://telegram.me/visionmpsc2023/14114

📌 TCS patterns GS for तलाठी
https://telegram.me/visionmpsc2023/14115

📌 सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत त्यातील कोणत्या जिल्यामधून कोणत्या जिल्यांची निर्मितीचा प्रस्ताव ?
https://telegram.me/visionmpsc2023/14116
👍3🥰1
सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

1] पनवेल महानगर पालिका भरती.
🔛 Start Date :- 13/07/2023
🔚 Last Date :- 31/08/2023 पर्यंत.

Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html

2] नगरपरिषद जाहिरात 2023
🔛 Start Date :- 13/07/2023
🔚 Last Date :- 20/08/2023

Link :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html

3] जिल्हा परिषद जाहिरात 2023
🔛 Start Date :- 05/08/2023
🔚Last Date :- 25/08/2023

Link :-
ibpsonline.ibps.in/zpvpjun23
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4❤1😁1
🎯MIDC जाहिरात 2023

👉802 पदासाठी होनार भरती सविस्तर जाहिरात येइल आज

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
Recruitment-Advertisement-2023.pdf
1.5 MB
↪️ MIDC पुर्ण जाहिरात

↪️ कोणतेही पदवी साठी लिपीक पदासाठी फॉर्म भरू शकतात जाहिरात पूर्ण पाहून घ्या.. परीक्षा IBPS घेणार आहे

↪️ स्थापत्य अभियांत्रिकी पदवी साठी खूप जागे आहेत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🛑 नागपूर कृषी सेवक 448 पदे..🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
♦️मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक जाहिरात

परीक्षा IBPS घेणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🛑 MPSC 'ला बसलात? तुमची परीक्षा कधी ते बघा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1🔥1
⭕️⚠️तलाठी भरती 2023

👉 पहिल्या टप्प्यातील परीक्षा असणार्‍या उमेदवारांचे हॉलतिकीट उद्या  दुपारपासून येतील..👍

👉 खालील लिंकवर लॉगिन करून उद्या दुपारपासून चेक करावे.

लिंक :
👇👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❤1
🔸आज पासून सुरु होणार्‍या सहकार विभागाच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 👍👍 💐💐
कृषीसेवक 2023 भरती :

नागपूर 448

अमरावती 227

नाशिक 336

कोल्हापूर 250

पुणे 188

ठाणे 255

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) 196

लातूर 170

एकुण - 2070

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4
♦️'यूपीएससी' सामाईक परीक्षेचे शुल्क परत करण्याचा 'बार्टी'चा निर्णय..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
⭕️♦️⚠️आणखी किती 'परीक्षा'?

👉५०० किमीवर केंद्र ; शुल्कानंतर आता प्रवासाचाही भुर्दंड...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
⭕️♦️⚠️भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचा इतिहास.🇮🇳
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
Docu-veri-physical-Walking test Schedule.pdf
1.7 MB
✅#RFO 2021
⭕️♦️⚠️ कागदपत्रे तपासणी आणी शारीरिक चाचणी बाबतीत..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
14 ऑगस्ट 17 ऑगस्ट 18 ऑगस्ट फक्त 3 दिवस आयोगाच कामकाजाच असेल या आठवड्यात त्याच संभावित वेळापत्रक :

1) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 निकाल

2) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 निकाल 🔥🔥

3) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 निकाल

4) लिपिक टंकलेखक - कर सहायक 2021 अंतिम निकाल

5) वनसेवा 2022 PROVISIONAL निकाल

6) COMBINE 2022 मुख्य परीक्षा जाहिरात

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
नगररचना_शिपाई_संपूर्ण_जाहिरात.pdf
466.5 KB
नगर रचना व मुल्यनिर्धारण विभाग शिपाई जाहिरात ✅️

एकूण पदे 125 ✅️

पात्रता 10 वी पास ✅️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
कारागृह विभागात 2238 पदांचा प्रस्ताव.
लवकरच कारागृह पोलीस भरती देखील येऊ शकते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2🥰1
✅आज झालेल्या सहकार भरती shift मध्ये आलेला पॅटर्न आणि काही प्रश्न.

☑️सामान्य ज्ञान :-

फुल झाडांच्या जाती
लढाई
सेफ चॅम्पियनशिप
लोकसभा (विसर्जित)
संसद
कलम
रजिया सुलतान कालावधी
चंद्रगुप्त मौर्य
कलिंग युद्ध
माहिती प्रसारण
सहकार संस्थेची विधेयक
उपासना समाज

संधी :-
संजना सुचित्रा सूर्यकांत कानागन

☑️मराठी :-

उतारा पाच प्रश्न
समानार्थी शब्द.3(यापैकी कोणता नाही)
विरुद्धार्थी शब्द
म्हणी
प्रयोग 3 प्रश्न
समास 3 (दिगू)

☑️अंकगणित बुद्धिमत्ता :-

बैठक व्यवस्था
अक्षर मालिका
अंक मालिका
चुकीची पदे
तुलना
चिन्हांच्या अदलाबदल ( बेरीज)

☑️English :-
Paragraph 5
Phrases 2
synonyms
Correct spelling 1
Correct sentence
Para jumble
Vocabulary

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍5
🔸 तलाठी पद भरती बाबतीत अत्यंत महत्त्वाची सूचना.

▪️ तुम्ही जे काही लिहिता (कोणत्याही नोट्स आणि रफ वर्कसह) जे रफ शीटमध्ये असले पाहिजे. हॉल तिकिटावर मोठ्या ठळक अक्षरात, अंक किंवा प्रश्न लिहू नका. उमेदवाराने प्रवेश पत्रावर काहीही लिहिल्यास ते परीक्षेतील गैरप्रकार असे मानले जाईल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍3