नगरपरिषद भरती
8.67K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प ❇️

❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली - रायगड             
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                             
◆ कोयना - सातारा               
◆ तिल्लारी - कोल्हापूर         
◆ पेंच - नागपूर                     
◆ जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-
             
◆ तारापुर - ठाणे                   
◆ जैतापुर - रत्नागिरी             
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-
                  
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग            
◆ चाळकेवाडी - सातारा          
◆ ठोसेघर - सातारा              
◆ वनकुसवडे - सातारा          
◆ ब्रह्मनवेल - धुळे                
◆ शाहजापूर - अहमदनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🛑 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने :-

👉🏻 2018 ( 91 वे )
👉🏻 स्थळ - बडोदा ( गुजरात )
👉🏻 अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख


👉🏻 2019 ( 92 वे )
👉🏻 स्थळ - यवतमाळ
👉🏻 अध्यक्ष - अरुणा ढेरे


👉🏻2020 ( 93 वे )
👉🏻स्थळ - उस्मानाबाद
👉🏻अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो


👉🏻 2021 ( 94 वे )
👉🏻 स्थळ - नाशीक
👉🏻 अध्यक्ष - जयंत नारळीकर


👉 2022 ( 95 वे )
👉 स्थळ -  लातूर 
👉 अध्यक्ष - भारत सासणे 


👉 2023 ( 96 वे )
👉 स्थळ - वर्धा
👉 अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
1) प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?
👉 1757

2) आत्मीय सभेची स्थापना कोणी केली ?
👉 राजा राममोहन रॉय

3) वेदाकडे परत चला असा उपदेश कोणी दिला ?
👉 स्वा. दयानंद सरस्वती

4) प. रमाबाईंच्या शारदा सदन ची स्थापना कधी केली ?
👉 ११ मार्च १८८९

5) SNDT विद्यापीठ मुंबई ची स्थापना कोणी केली ?
👉 म. कर्वे

6) कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?
👉 नारायण मेघाजी लोखंडे

7) डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?
👉 विठ्ठल रामजी शिंदे

8) विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचे आहे ?
👉 गोपाळबुवा वलंगकर

9) डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली ?
👉 येवला

10) इ. स. 1920 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली ?
👉 मानवेंद्रनाथ रॉय

11) भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झाला ?
👉 1881

12) इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात स. पटेल यांनी बार्डोली सत्याग्रह केला ?
👉 सेटलमेंट ॲक्ट

13) भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण ?
👉 अन्नपूर्णा

14) लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओलखले जाते ?
👉 गोपाळ हरी देशमुख

15) मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले ?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

16) गांधी - आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला ?
👉 5 मार्च 1931

17) मुस्लिम लीग ची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली होती ?
👉 ढाका

18) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
👉 नागपुर

19) सुभाष चंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले ?
👉 रवींद्रनाथ टागोर

20) म. गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे ?
👉 मोहनदास करमचंद गांधी


-━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_2022_GS_I_@officer_club.pdf
16.9 MB
⭕️♦️⚠️ राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_2022_GS_I

👉 आजचा झालेला पेपर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
GS-2 Rajyaseva Mains 2022.pdf
35 MB
🔸राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022

🔸GS Paper - 2
Polity
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ चालू घडामोडी : 20 जानेवारी 2023

◆ भारताने पीएम मोदींवरील विवादास्पद बीबीसी डॉक्युमेंटरी मालिकेचा ‘प्रचार कार्य’ म्हणून उल्लेख करून निषेध केला.

◆ पीएम मोदींनी मुंबईत 38,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.

◆ छत्तीसगडमधील बस्तरच्या कांगेर व्हॅली नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ ‘ऑरेंज बॅट’ आढळून आली आहे.

◆ केरळमधील उच्च शिक्षण मंत्री आर बिंदू यांनी घोषणा केली की 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींना 60 दिवसांची प्रसूती रजा मिळेल.

◆ UNGA ने ‘एज्युकेशन फॉर डेमोक्रसी’ नावाचा ठराव स्वीकारला जो प्रत्येकाच्या शिक्षणाच्या अधिकाराची पुष्टी करतो.

◆ अरुणा मिलर मेरीलँडच्या पहिल्या भारतीय-अमेरिकन लेफ्टनंट गव्हर्नर बनल्या आहेत.

◆ आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा FITUR 2023 माद्रिदमध्ये सुरू झाला.

◆ भारतीय-अमेरिकन वकील जननी रामचंद्रन या कलर सिटी कौन्सिलच्या पहिल्या LGBTQ महिला बनल्या आहेत.

◆ भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइन डिझेल पुरवठा सुरू करणार आहे.

◆ व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष गुयेन झुआन फुक यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.

◆ संयुक्त अरब अमिराती भारतीय रुपयात तेलविरहित वस्तूंचा व्यापार करण्यासाठी भारतासोबत लवकर चर्चा करत आहे.

◆ प्रवीण शर्मा यांची राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

◆ IIT मद्रास-इनक्युबेटेड फर्मने BharOS नावाची स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली आहे.

◆ EY च्या अहवालानुसार 2047 पर्यंत भारत $26 ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल.

◆ Tata Boeing Aerospace ने भारतीय लष्कर AH-64 Apache साठी पहिले फ्यूजलेज वितरित केले.

◆ एअर इंडियाचा एअरबस, बोईंग सोबतचा मेगा जेट डील इंजिन-कॉस्ट वादामुळे स्थगित झाला.

◆ हॉकी विश्वचषक 2023 मध्ये नेदरलँड्सने हॉकी विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला.

◆ रोहित शर्माने भारतातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा एमएस धोनीचा विक्रम मोडीत काढला.

◆ विराट कोहली एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये परतला आहे.

◆ गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट शाश्वत ग्रीनफिल्ड विमानतळ पुरस्कार मिळाला.

◆ नेपाळी डॉ. संदुक रुईत यांनी मानवतेच्या सेवेसाठी बहरीनचा ISA पुरस्कार जिंकला.

◆ ब्रँड गार्डियनशिप इंडेक्समध्ये मुकेश अंबानी भारतीयांमध्ये पहिल्या क्रमांकावर आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

◆ पद्मश्री पुरस्कार विजेत्या प्रभाबेन शोभागचंद शाह यांचे 92 व्या वर्षी निधन झाले.

◆ अमेरिकन लोक-रॉकचे जनक डेव्हिड क्रॉसबी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले.

◆ प्रसिद्ध आसामी कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त नीलमणी फुकन यांचे निधन झाले.

◆ 115 वर्षीय ब्रान्यास मोरेरा जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरल्या आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍2
महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

☘☘☘☘☘☘☘☘☘☘
🏝जायकवाडी         नाथसागर
🏝पानशेत              तानाजी सागर
🏝भंडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
🏝गोसिखुर्द           इंदिरा सागर
🏝वरसगाव               वीर बाजी पासलकर
🏝तोतलाडोह            मेघदूत जलाशय
🏝भाटघर                  येसाजी कंक
🏝मुळा                      ज्ञानेश्वर सागर
🏝माजरा                   निजाम सागर
🏝कोयना                   शिवाजी सागर
🏝राधानगरी                लक्ष्मी सागर
🏝तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ
🏝तापी प्रकल्प            मुक्ताई सागर
🏝माणिक डोह            शहाजी सागर
🏝चांदोली                   वसंत सागर
🏝उजनी                     यशवंत सागर
🏝दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर
🏝विष्णुपुरी             शंकर सागर
🏝वैतरणा                 मोडक सागर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
❇️ महाराष्ट्रातील काही जलाशय-धरणे ❇️

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर
Hi
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
MPSC Combine Preliminary 2023 new syllabus.pdf
830.4 KB
⭕️ MPSC Combine
संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
2023 new syllabus.pdf

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
Maharashtratil Panchayatraj (Prof. V. B. Patil).pdf
8.2 MB
महाराष्ट्रातील पंचायत राज
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐💐
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️पशुसंवर्धन विभाग पदभरती..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️ ड्रग इन्स्पेक्टर ची परीक्षा 14 महिने रखडलेलीच..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
⭕️♦️⚠️वयोमर्यादा नाही तर संधी वाढवून द्या..

👉 MPSC उमेदवारांची मागणी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
⭕️♦️⚠️औरंगाबाद महानगरपालिका नोकर भरतीला आचारसंहितेनंतरचा मुहूर्त..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ अर्ज कधी करता येतील??

👉
#combine 30 एप्रिल परीक्षा साठी तुम्हाला 25 जानेवारी 2023. 2 वाजल्या पासून ते 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करता येतील..

👉 कागदपत्रे तयार असुद्या..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
#preliminary #syllabus
⭕️♦️⚠️गट ब आणी गट क 2023 combine पूर्व
#syllabus 2023 साठी..

👉 30 एप्रिल 2023 परीक्षा तारीख.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
nAAWC1l0cXiR00z89romH7aokjy96kYT5TvZ8q78 (1).pdf
146 MB
नांदेड पोलीस शिपाई... 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
4X0Jugcey2uhnSsdM88VmrVrBpeq4pnKtRBU9gwy.pdf
4.3 MB
❇️ मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2021

🛑 दिनांक 21-01-2023 रोजीचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र 🔬
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 मीटिअरॉलॉजी ➖ हवामानाचा अभ्यास
👉 ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
👉 ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्‍यांचा अभ्यास
👉 जिऑलॉजी ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
👉 मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
👉 पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
👉 क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
👉 मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
👉 न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
👉 जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
👉 सायकॉलॉजी ➖ मानवी मनाचा अभ्यास
👉 बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
👉 व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
👉 सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
👉 हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
👉 फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
👉 मायकोलॉजी ➖ कवकांचा अभ्यास
👉 डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
👉 मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
👉 इकॉलॉजी ➖ सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
👉 हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
👉 अर्निथॉलॉजी ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
👉 अँन्थ्रोपोलॉजी ➖ मानववंश शास्त्र
👉 एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
👉 एण्टॉमॉलॉजी ➖ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti