नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️#Countdown. 🕰️🕰️

👉 कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी.. 🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6388.pdf
1.3 MB
#syllabus
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा अभ्यासक्रम..

👉 राज्यसेवा 2023 पूर्व साठी अभ्यासक्रम.

👉 अभ्यास करताना
#syllabus ची प्रिंट सोबत राहू द्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
Pre 2023.pdf
830.4 KB
#preliminary #syllabus
⭕️♦️⚠️गट ब आणी गट क 2023 combine पूर्व
#syllabus 2023 साठी..

👉 30 एप्रिल 2023 परीक्षा तारीख.

👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम  combine 2023

⚠️ प्रिंट काढून नेहमी समोर राहूद्या अभ्यास करताना.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
⭕️♦️⚠️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहिरात

👉 ⚠️अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे..

👉Last date of Application: 22 March 2023

⚠️ कागदपत्रे ज्यांनी अजून काढलेले नसतील त्यांनी काढून घ्या.. 2 मार्च पासून फॉर्म भरणे चालू झालेले आहे.. 🙏🙏

⚠️ पुणे केंद्र पाहिजे त्यांनी पुढील दोन ते तीन दिवसाच्या काळात फॉर्म भरावे.. 🙏🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
#TAIT
⭕️♦️⚠️‘टेट’ चा निकाल १५ दिवसांत जाहीर होणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. एप्रिल-मे महिन्यांत खासगी प्राथमिक, माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांसह जिल्हा परिषद, नगरपालिका-महापालिका शाळांमधील शिक्षकांची भरती होईल. एकाचवेळी ३२,३०० शिक्षकांची भरती होणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
5_6136663922658246901.pdf
6.9 MB
#Notes
#History

🔸समाज सुधारक
हस्तलिखित नोट्स

✍By- pooja madam

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
#Notes
#History

🔸महाराष्ट्राचा इतिहास नोट्स-
11 वी (old Syllabus)

✍संकलन - नागेश गायकवाड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
खेळाडूंना शासकीय सेवेत लवकरच नियुक्ती..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❤1👍1
#CTET 2022 निकाल लागला आहे..

👇👇👇👇
https://cbseresults.nic.in/ctet/CtetDec22.htm
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
all science book marathi .pdf
89.7 MB
✅5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)

2023 च्या Combine पूर्व आणि मुख्य साठी उपयुक्त

तसेच राज्यसेवा पूर्व 2023 साठी उपयुक्त

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
नोबेल पुरस्कार

👉एका पेक्षा जास्त वेळा नोबेल जिंकणाऱ्या संस्था

1. रेडक्रॉस (1917, 1944, 1963)

2. UNHRC (1954, 1980)

👉आतापर्यंत तीन व्यक्तींना मरणोत्तर नोबेल (मृत्यूपूर्वी नामनिर्देशन झाले असेल तर मरणोत्तर
देण्यात येतो)


1. एरिक एक्सेल कर्फल्ड साहित्याचा नोबेल (1931)

2. डेंग हॅमरशोल्ड शांतता नोबेल (1961)

3. राल्फ एम. स्टेनमॅन मेडीसीन क्षेत्रातील नोबेल (2011)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍5
⭕️♦️⚠️ राज्यसेवा परीक्षा काही पदासाठी अश्या प्रकारे शारीरिक अहर्ता लागते ते पाहून घ्या.. dy.SP/ ACP post साठी #PSI यापेक्षा वेगळी अहर्ता आहे..
84-89 छाती MALE साठी. DY. SP साठी 🙏🙏

👉 राज्यसेवा Preliminary फॉर्म ची माहिती मुख्य फॉर्म भरण्यासाठी forward होत असते छाती किंवा उंची बाबतीत टाकलेली माहिती मुख्य फॉर्म भरताना बदलता येत नसते. preliminary चा फॉर्म भरताना criteria मध्ये तुम्ही बसत असले तर प्रोफाइल मध्ये आवश्यक ते बदल करूनच फॉर्म भरा. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍4
⭕️♦️⚠️#ARTO #female उंची बाबतीत नेमक काय समजायचं?? सध्या 2023 जाहिरात नुसार 155 CM पेक्षा जास्त उंची असून not eligible दाखवत आहे..
आयोगाला कॉल किंवा ई-मेल करुन याबाबत माहिती घ्या. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
❇️ महिला आयपीएल चे पहिले संस्करण आजपासून ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ पाहिला सामना -  गुजरात जायंट्स × मुंबई इंडियन्स
▪️ Date - 4 मार्च 2023
▪️ Final - 26 मार्च 2023
▪️ स्पॉन्सर - TATA

❇️ महिला आयपीएल मधील संघ व कर्णधार ❇️

1⃣ मुंबई इंडियन्स -  हरमनप्रीत कौर
2⃣ गुजरात जायंट्स -  बेथ मुनी
3⃣ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर -  स्मृती मंधाना
4⃣ युपी वॉरियर्स - एलीसा हेली
5⃣ दिल्ली कॅपिटल - मॅग लेनिंग
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ महिला आयपीएल चे पहिले संस्करण आजपासून ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ पाहिला सामना -  गुजरात जायंट्स × मुंबई इंडियन्स
▪️ Date - 4 मार्च 2023
▪️ Final - 26 मार्च 2023
▪️ स्पॉन्सर - TATA

❇️ महिला आयपीएल मधील संघ व कर्णधार ❇️

1⃣ मुंबई इंडियन्स -  हरमनप्रीत कौर
2⃣ गुजरात जायंट्स -  बेथ मुनी
3⃣ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर -  स्मृती मंधाना
4⃣ युपी वॉरियर्स - एलीसा हेली
5⃣ दिल्ली कॅपिटल - मॅग लेनिंग
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
महाराष्ट्र इतिहास .pdf
15.8 MB
#YCMOU

History books

1.महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन

2.ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र

3.राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग

मुक्त विद्यापीठ तिन्ही पुस्तके एकत्र PDF

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
✅ जागतिक महत्वाचे दिन #dinvisesh

♂️ ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस.

♂️ १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस.

♂️ २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस.

♂️ २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस.

♂️ ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस.

♂️ ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन.

♂️ २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस.

♂️ २१ मार्च - जागतिक कविता दिवस.

♂️  २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस.

♂️ २२ मार्च - जागतिक जल दिवस

♂️२४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन.

♂️  ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन.

♂️ २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस.

♂️ २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन .

♂️ २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस.

♂️ ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस.

♂️ १५ मे - जागतिक कुटुंब दिन.

♂️२२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस .

♂️ ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन.

♂️१ जून - वैश्विक पालक दिन.

♂️ ५ जून - जागतिक पर्यावरण दिन.

♂️ ८ जून - जागतिक महासागर दिन.

♂️ १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन.

♂️ १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस.

♂️१९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन.

♂️ २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस .

♂️ २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन.

  ♂️ २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस.

♂️११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन.

♂️ १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन.

♂️ १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस.

♂️ १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन.

♂️ १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन.

♂️ २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस.

♂️ ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.

♂️ १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन.

♂️ १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस.

♂️ २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन.

♂️ २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस.

♂️ १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन.

♂️२ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन.

♂️ ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन.

♂️ ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन.

♂️९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन.

♂️ १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन.

♂️ ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन.

♂️ १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस.
 
♂️ १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन.

♂️ १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस.

♂️ २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस.

♂️ ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन.

♂️ ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस.

♂️ १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन.

♂️१४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन.

♂️ १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस.

♂️१७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस.

♂️ २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन

♂️ २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस.

♂️ २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस.

♂️ २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस .

♂️०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस .

♂️ ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन.

♂️ ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन .

♂️०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस.

♂️ ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन.

♂️१० डिसेंबर - मानवी हक्क दिवस.

♂️११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस.

♂️ १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस.

♂️२० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस.

♂️ २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह.


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2