✅ जागतिक महत्वाचे दिन #dinvisesh
♂️ ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस.
♂️ १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस.
♂️ २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस.
♂️ २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस.
♂️ ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस.
♂️ ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन.
♂️ २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस.
♂️ २१ मार्च - जागतिक कविता दिवस.
♂️ २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस.
♂️ २२ मार्च - जागतिक जल दिवस
♂️२४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन.
♂️ ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन.
♂️ २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस.
♂️ २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन .
♂️ २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस.
♂️ ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस.
♂️ १५ मे - जागतिक कुटुंब दिन.
♂️२२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस .
♂️ ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन.
♂️१ जून - वैश्विक पालक दिन.
♂️ ५ जून - जागतिक पर्यावरण दिन.
♂️ ८ जून - जागतिक महासागर दिन.
♂️ १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन.
♂️ १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस.
♂️१९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन.
♂️ २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस .
♂️ २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन.
♂️ २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस.
♂️११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन.
♂️ १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन.
♂️ १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस.
♂️ १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन.
♂️ १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन.
♂️ २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस.
♂️ ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.
♂️ १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन.
♂️ १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस.
♂️ २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन.
♂️ २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस.
♂️ १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन.
♂️२ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन.
♂️ ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन.
♂️ ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन.
♂️९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन.
♂️ १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन.
♂️ ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन.
♂️ १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस.
♂️ १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन.
♂️ १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस.
♂️ २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस.
♂️ ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन.
♂️ ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस.
♂️ १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन.
♂️१४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन.
♂️ १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस.
♂️१७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस.
♂️ २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन
♂️ २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस.
♂️ २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस.
♂️ २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस .
♂️०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस .
♂️ ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन.
♂️ ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन .
♂️०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस.
♂️ ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन.
♂️१० डिसेंबर - मानवी हक्क दिवस.
♂️११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस.
♂️ १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस.
♂️२० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस.
♂️ २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti

👍2