https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5943
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5944
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5947
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5948
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5949
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5952
मुलाखतीला जाताना वरील कागदपत्रे सोबत घेऊन जा.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5953
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
#Temperament #Preparation #RS2025
PYQ च importance कोणत्याही exam मध्ये कमी होत नाही...
मग ते कोणत्याही प्रकारची असो objective किंवा Descriptive..
PYQ बघणे म्हणजे केवळ त्यांची उत्तरे पाहणे नाही.. तर एकंदरीत
🔹कोणत्या प्रकाराचे प्रश्न आहेत ?
🔹किती प्रश्न आहेत ?
🔹Horizontal Distribution - एका पेपर मधे विविध subject चे किती व कसे प्रश्न येतात?
🔹Vertical Distribution - एका विषयाचे विविध वर्षी कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत.. त्यांचे स्वरूप कसे बदलले आहे?
अशा प्रकारे PYQ analysis केल्यास फार मार्गदर्शन ची आवश्यकता नाही..
Because PYQ is the Ultimate mentor
😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊 😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f

#Temperament
आपल्याला खूप जास्त positive आणि feel good राहायची सवय लागली आहे..
म्हणजे आनंदी रहायलाच पाहिजे.. पण preparation मधली एखादी phase थोडी निराशादायक किंवा तणावपूर्ण असू शकते.. आणि हे नैसर्गिक आहे..
Preparation मधील प्रत्येक टप्प्यावर नेहमीच confident किंवा सकारात्मक कोणीच नसते..
पण या सगळ्या मनातील भावविश्वामधील गोंधळात आपण ठरवलेले tasks पूर्ण करायचं विसरायला नाही पाहिजे..
कधी कधी इच्छा नसताना, थोडी नकारात्मकता असताना सुद्धा परीक्षाभिमुख वाचन केले पाहिजे..

एकदम चांगला quality,study बऱ्याचदा होत नाही. कधीकधी track वरुन गाडी खाली येणं, अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टीमध्ये रमून जाण हे सर्वांबरोबर आपसूकच होत.
"कमी वेळ study करा, पण खूप quality करा." असं बरेचजण सांगतात. पण ते एक myth आहे.
"कधी कधी कमी concentration मध्ये वाचलेल्या गोष्टी सुद्धा भले सगळ्या लक्षात राहत नसतील. पण त्यांचा नक्कीच उपयोग exam मध्ये होतो."
त्यामुळे सध्या जास्तीत जास्त वेळ अभ्यासात राहायला पाहिजे. जेवण आणि झोप सोडून बाकीचा वेळ बऱ्यापैकी syllabus चा content व PYQ मध्ये गुंतवला पाहिजे.
एखादं pause घेणं ठीक आहे. पण जस जमेल तसं आणि जेवढा जास्त होईल तेवढा अभ्यास केला पाहिजे.
कारण की सध्या हीच आपली प्राथमिक जबाबदारी आहे.
Exam होईपर्यंत "Keep trying or Die trying! "

❤1
#Temperament
Only Paranoid Survives..
Generally आपल्याल सांगितलं जातं की विश्वास ठेव स्वतःवर होईल, सकारात्मक रहा, होणारच आहे असं म्हणत रहा वैगेरे वैगेरे..
पण मला थोड उलट वाटतं.. आपण परीक्षेत कुठेतरी कमी पडतोय किंवा अपयशाची शक्यता सुद्धा काही प्रमाणात आहे ही जाणीव आपल्याला अधिक प्रयत्न करायला भाग पाडू शकते..
स्पर्धापरीक्षेच्या जगात सतत बदल होत असतात. जर आपण फक्त आरामात बसून, गोष्टी स्विकारून चाललो तर आपण अचानक येणाऱ्या संकटांपासून वाचू शकत नाही.
संशयशीलता (Paranoia) म्हणजे काळजीपूर्वक विचार करणं, सतर्क राहणं, आणि शक्य असलेल्या धोके ओळखून त्यापासून बचाव करण्याची तयारी ठेवणं.
अँडी ग्रोव्ह (Andy Grove), जो इंटेल कंपनीचा माजी CEO आहे, त्यांच्या ह्या वाक्याचा उपयोग स्पर्धा परीक्षेच्या जीवनातही लागू होतो.
ओढून ताणून आणलेली सकारात्मकता (Forced Positivity) काही कामाची नाही..