♦️#Typing certificate माहिती profile मध्ये #appear म्हूणन कशी add करायची??
👉 Typing certificate Appear म्हूणन टाकण्यासाठी प्रोफाइल इडिट करण्यासाठी या मार्गे जा..
👉 profile log in करुन, प्रोफाइल unlock करा.. MY account मध्ये जाऊन..
जसं education criteria मध्ये SSC, HSC, degree ची माहिती ऍड करतो अगदी तसच त्या मधून..
👉 Qualification type मध्ये : Certificate मधून निवडा.. GCC मराठी 30 आणी English 40 असं ऍड करुन पुढे appear म्हूणन टाका..
- SAHADEV N.©️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti