Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
थोडंसं "कटू आहे पण सत्य आहे"मुलींचे आयुष्य तर अवघड आहेच परंतु मुलाचं अस्तित्व कुणाला समजतच नाही" हीपण शोकांतिका आहे😔..मुली,स्त्रीबद्दल असणारे,लिहलेले व्हिडिओज जेव्हा सोशलमीडियावर अपलोड केले जातात तेव्हा पुष्कळ लाईक मिळतात परंतु मुलांचं आयुष्य सांगणारे लिखाण,व्हिडिओज कडे कोणी डोकावूनही पाहत नाही आणि पाहिले तरीही ते तिथेच सोडून दिले जाते..एका मुलाचे आयुष्य खडतर तर असते परंतु ते समजण्याइतपतही सरळ नसते😞कारण एक जबाबदार मुलगा त्याच्या हसऱ्या चेहाऱ्यामाघे आपले प्रंचड दुःख,कष्ट,वेदना लपवतो😭घरच्यांच्या सुखासाठी तो आपल्या स्वतःच्या सर्व स्वप्नांचा,इच्छांचा त्याग करतो आणि आपलं संपूर्ण आयुष्य कष्टात जगतो एवढं असूनही समाज त्याच्यकडे कठोर म्हणून पाहतो.त्यालाही गरज असते ती फक्त एका सहानभुतीची,त्याच्या खडतर प्रवासात आधार देण्याची😳प्रत्येक पुरुष हा चुकीचा नसतो व प्रेमवेडा नसतो त्यालाही हवी असते अशी जागा जिथे तो स्वतःहुन व्यक्त होईल.
कुणाच्या नकळत भावना दुखवल्या गेल्या असतील तर क्षमस्व🙏
.....🦋🇮🇳😇💞.....
शब्दांकन✍ -B.S Kendre
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेअर करा🙏
कुणाच्या नकळत भावना दुखवल्या गेल्या असतील तर क्षमस्व🙏
.....🦋🇮🇳😇💞.....
शब्दांकन✍ -B.S Kendre
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेअर करा🙏
👍9
Forwarded from Vinayak Bhise
बेधुंद होतं मन माझं
सखे तुझ्या आठवणीत
मज माझाच ठाऊ ठिकाणा
राहिला नाही
एखादा वादळात सापल्याला
भवऱ्या प्रमाणे मी ही
सखे तुझ्या विचारात
गोंधळुन गेलोय
जीव माझा कासाविस होईन
चौहुकडे बेभान होऊन
वारा सारखं
सखे तुलाच शोधत असत
सखे तुझ्या आठवणीच्यां दुनियेत
मी स्वतःला हरवून आता इतका
मग्न झालोय की
सखे तुझ्याविना
मज काहीच समोर दिसत नाही
माझं आख्ख विश्वच सखे तुझ आहे
जीवनाचा सार ही तुझ आहे
कसं सांगू शब्दात सखे तुला
माझ्यासाठी अंत ही तुझं आहे
आरंभ ही तुझं आहे
✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
सखे तुझ्या आठवणीत
मज माझाच ठाऊ ठिकाणा
राहिला नाही
एखादा वादळात सापल्याला
भवऱ्या प्रमाणे मी ही
सखे तुझ्या विचारात
गोंधळुन गेलोय
जीव माझा कासाविस होईन
चौहुकडे बेभान होऊन
वारा सारखं
सखे तुलाच शोधत असत
सखे तुझ्या आठवणीच्यां दुनियेत
मी स्वतःला हरवून आता इतका
मग्न झालोय की
सखे तुझ्याविना
मज काहीच समोर दिसत नाही
माझं आख्ख विश्वच सखे तुझ आहे
जीवनाचा सार ही तुझ आहे
कसं सांगू शब्दात सखे तुला
माझ्यासाठी अंत ही तुझं आहे
आरंभ ही तुझं आहे
✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍4👌1
Forwarded from ओम m शेळके
दुःखं तर प्रत्येकाला असतं राव मात्र आपण त्यांत पण सूख शोधायचं असतं कारण सर्व जण म्हणतात की माझ्या एवढ दुःखं कोणालाच नाही पण एक तरी व्यक्ती असा नाही का तो म्हणेल की माझ्या सारखा सुखी कोणीच नाही शेवटी सगळं आपल्या मनस्थितीवर अलंबून असते ना की परिस्थितीवर मग आपलं मन कसं ठेवायच हे स्वतःच्या हातात असतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍6
Forwarded from ओम m शेळके
असं म्हणतात की नशीब हे आपल्या जन्मापूर्वीचं लिहिले जाते मात्र आयुष्याच्या शेवटी का? मग कर्माचा विचार केला जातो पण नशीब असतं की नसतं हे मला माहिती नाही मात्र आपण केलेल्या कर्माच फळं आपल्याच भोगाव लागले हे एक शाश्वत सत्य!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍5👌1
Forwarded from B K
काही व्यक्ती खूप भावनिक असतात त्यामुळे सहसा ते कोणत्याही गोष्टी,व्यक्ती,विषयांना जास्त जवळ करत नाहीत🥺त्या विषयाचा फक्त परिक्षेपुरता अभ्यास करतात परंतु त्यांच्या जीवनात अश्या काही गोष्टी,विषय येतात जे जीवनाचा खरा अर्थ दाखवून जातात😇त्या विषयाची आवड कळत नकळत कशी लागते काही कळतच नाही,असे विषय फक्त परीक्षे पुरते मर्यादित न राहता जीवनाचा अविभाज्य भाग बनून जातात❣️त्यापैकी एक विषय म्हणजे गणित.ज्याला हा विषय समजतो,आवडू लागतो.त्याला जगातील अनेक गोष्टींचं गुपित कळू लागते.जग जिंकन्यचा आत्मविश्वास ह्या विषयाच्या सखोल अभ्यासामुळे येतो🔥ह्या विषयात प्राविण्य मिलवलेले रामानुजन,भास्कराचार्य,आर्यभट ह्यांनी आपल्या ज्ञानाने जगावर छाप सोडली. रामानुजन ह्यांच्या जन्मदिवस गणीतदिन म्हणून साजरा करतो😇.1729 हा हार्डी-रामनुजन संख्या तर सर्वत्र ज्ञात आहे.ह्या विषयाकडे फक्त विषय म्हणून न पाहता गुप्त गोष्टीची ज्ञान देणारी चावी अस म्हणून पाहिलं तर छानच कारण ह्या विषयाच अस्तिव सर्वत्र आहे😇
.....🦋🌺✍🙏.....
शब्दांकन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
.....🦋🌺✍🙏.....
शब्दांकन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
👍5
Forwarded from B K
कृषिप्रधान देशात अनेक शेतकरी आत्महत्या करतात त्याकडे कोणीच कसं पाहत नाही?मग बळीराजा,कृषिप्रधान देश म्हणतो ते फक्त नावापुरताच का?😐फक्त शेतकरी दिनाचे स्टेटस ठेवून,शेतकऱ्यांचे स्टेटस बदलत नाही,त्यासाठी रक्ताच पाणीच करावं लागतं😔.A.C च्या रूममधून शेतकऱ्यांवर फक्त भाषणे,योजना,चित्रपटे केल्याने परिस्तिथी बदलत नाही..बळीराजाची कथा ऐकणारे खूप आहेत पण त्याची व्यथा दूर करणारे कोणीच नाही हे दुर्दैवच😔.आपण कधी त्यांना शासन योजना,विम्या बदल माहिती देणार आहोत का?ज्या योजना येतात त्यात स्वतःचे हाथ साफ करून घेणारी व्यवस्था कधी बदलणार?बर लोकांचं जाऊद्या शेतकऱ्याकडून भाजीपाला विकत घेतो तेव्हा स्वतःच भाव कमी करून मागतो.आधुनिक शेतीची माहिती देऊन नवीन तंत्रज्ञनाद्वारे उत्पन्न कसे वाढेल ह्याची माहिती आणि त्याचे प्रात्यक्षिक दय्याला हव🤝.मातीपरिक्षणाचे,सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले तरच येणाऱ्या काळात काहितरी पिकेल नाहीतर पूर्ण जमीन नापीक होईल आणि भूक लागली म्हणून पैसे खाता येत नसतात✍
....🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
....🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
👏4
Forwarded from ओम m शेळके
आयुष्यात जेव्हा कधी मनाला अशांत वाटेल तेव्हा एकांतात शोधा कारण एकांतात बऱ्याच गोष्टीची उत्तरे सापडतात तो मिळाला नाही तर काही हरकत मनाला आवडणारी गोष्ट करा नक्कीच आपल्याला चांगल वाटेल फक्त हे करताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या बस!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
👌6👍1
Forwarded from ओम m शेळके
सरलेलं वर्ष सुंदर होत आताच वर्ष पण चांगलंचं असणार आणि येणार प्रत्येक वर्षे ही आपलीच असणार यात काही शंका नाही हा विश्वास स्वतःला असला की कुठलीच वाट बिकट वाटत नाही फक्त आपलं ध्येय माहीत असायला हवं कारण आयुष्याच्या शर्यतीत धावतात सर्वच मात्र थांबावं कुठं हे अनेकांना माहिती नसतं म्हणून स्वतःवर भरोसा असणारी व्यक्ती कुठल्याही संकटात नेहमी शांत असते कारण त्याला आयुष्यात प्रत्येक परिस्थितीला सामोरे कसं जायचं याचं ज्ञान अनुभवणं प्राप्त झालेल असतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍2👌2
Forwarded from ओम m शेळके
प्रेम♥️हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला आहे प्रेम म्हणजे सतत बोलणं नेहमी भेटावं वाटण एकमेकांच्या आठवणीत रमून जाणं आपल्या आवडत्या व्यक्तीण जरा वेळ कमी दिला तर तिच्यावर रुसुन बसणं म्हणजे असंच काहीसं ना❓मात्र एकतर्फी प्रेम करण्याऱ्याचा कधी विचार केला काय ती व्यक्ती आपली कधीच होणार नाही हे माहिती असून सुद्धा तिच्यावरच निःस्वार्थपणे प्रेम करत राहणं तिच्या एका msg ची दिवसंदिवस वाट बघणं आणि तिचा हसरा चेहरा पाहण्यासाठी सातत्याने प्रयत्नात असणं कोणाला माहिती न,होता शेवटच्या श्वासापर्यंत जपणं अस प्रेम करणं सगळयांच्या नशिबात नसतं ज्यांचं असतं त्यांचं खूप भाग्य असतं जसं की👇🏻!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍12❤2
Forwarded from B K
खामोशी मैं खुद को इतना काबिल बनवो..🔥
और 🔥💪 तबतक खुद को काबिल बनाते रहो जबतक
आपकी काबिलतीयों🔥 की उपलब्धियां मैं सबके सामने
तुमको साबित करने के लिए सबके आँसू भी कम पडे...💪🔥
....🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
और 🔥💪 तबतक खुद को काबिल बनाते रहो जबतक
आपकी काबिलतीयों🔥 की उपलब्धियां मैं सबके सामने
तुमको साबित करने के लिए सबके आँसू भी कम पडे...💪🔥
....🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
👍7❤1
Forwarded from ओम m शेळके
आयुष्यात दुःखी होण्याचे कुठलंच कारण नसते कारण आपल्या आजूजूला आनंद आनंदचं पसरलेला असतो फक्त तो आपल्याला घेता आला पाहिजे कारण संकट हे आपल्याला दुःखी करायलाच येतात मात्र त्या संकटात पण आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आयुष्य हे योग्य पद्धतीने जगता येईल बाकी परिस्थितीचं आपल्याला खूप काही शिकवतं असते यातून तुम्ही काय घेता यावर आपलं बरेचस समाधान ठेवलेलं असते राव!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
❤4
Forwarded from B K
"एक नवे वर्ष,एक नवी संधी,एक नवे पर्व..
झाले गेले वाद,दुःख,द्वेष सोडून द्या सर्व..
सर्व शेवटी मातीतच जाणार,मग कसला गर्व..
नववर्षात वाढत जावो सर्वंच्या प्रगतीचा कर्व.."
नववर्षात आपण काहीतरी चांगलं वागण्याचा,करण्याचा प्रयत्न करूया,कुठपर्यंत एकमेकांबदल मनात द्वेष,वाद ठेवणार,समोरच्या व्यक्तींवर जळाऊपणा मनात ठेवणार..?हा मला असाच बोलला,त्याने मला मदतच नाही नव्हती, हा असच वागतो,तसच झाले..हे माझ्याशी बोलत नाही तर मीपण त्यांना का बोलू?मीच का कमीपणा/माघार घेवू?त्याने मला कॉल,wish केलं नव्हते मी का करू??अहो कुठपर्यंत अश्या बारीकसारीक गोष्टी मनात ठेवून चालत रहाणार?* 😔 *आपण मोकळ्या हाताने आलो व जाताही तसच जाणार त्यात आयुष्य आज आहे तर उद्या नाही त्यामुळे होतील थोडे मतभेद,वाद तुम्हाला चुकीचही समजलं जाईल मग काय आपण आपली माणुसकी सोड्याची का? आपण आपल्या ethics ने चालण्याचा प्रयत्न करावा.माणसं,नाती,यश जपायला हव नवं वर्षात..नाहीतर फक्त वर्ष बदलणार,पण आपली मनस्थिती केव्हा बदलणार?
Wish😍you all Healthy & Happy New year..😇🎊
....🦋❣️✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया कळवा आणि शेअर करा🙏🏻

👍7👌1
Forwarded from B K
✍🌿.."एक मानवी मनाचा आजार".. ✍🌿
(सर्वच आजार शारीरिक नसतात,काही मानसिक आजार नेमके कसे असतात हे जाणून घेण्यासाठी पूर्ण वाचा)
आजकालच्या माणसांत एक नवीन मानवी मनाचा आजार आले वाटे "जळका" आजार. काही चांगलं आगळ वेगळं कार्य करत असेल ज्यातून इतरांना काहीतरी बोध मिळत,फायदा होणारे तर काही लोकांची पोटदुखी चालू होते.त्यात ज्या क्षेत्रात आपण प्रगती करतोय त्या क्षेत्रातले अनेक स्वतःला प्रगल्भ मानणारे लोकही जळतात हे तर अतिशय लाजिरवाणे.उदा एखादी नवोदित आपण काही शिकत आहेत,कार्य करत आहेत उदा कला,लेखन,शिक्षण तर त्या क्षेत्रातील काही जुने लेखक,कलाकार,खूप जळतात,मार्गदर्शन कौतुक करायचे सोडून कोणी चांगलं केलं,लिहिलं की काहींची पोटदुखी चालू होते.तुमच्या कलेत चुका नसल्या किंवा कमी असल्या तरीही नेहमी काही जळून चुका काढतात आणि स्वतःच कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात.चांगल काहीतरी करणाऱ्यावर नावबोटे ठेवणारे,पाय खाली खेचणारे,त्या व्यक्तीच्या कार्यावर,चारित्र्यावर शंका घेणारे कुठून तयार होतात देव जाणे,जो चांगले काहीतरी करतोय त्याच्याबद्दल इतरांना काने भरून दिले जातात आणि असे काम करण्यात काही आपल्या ओळखीचे असतात हे तर दुर्दैवच एक तर आपण स्वतः नीट काही करायचे नाही किंवा आतापर्यंत जेवढं स्वतःला श्रेष्ठ दाखवाव अस काही केलेलं नसतं आणि जे प्रयत्न करत आहेत त्याच्यावर जळून,प्रयत्नही करू देत नाहीत अशी मानसिकता होत चालली आहे. कटू आहे पण सत्य आहे..शेवटी काहीही झाले तरी जो सत्याने चालतो,खरे सांगण्याचा प्रयत्न करतो ते योग्यच कारण सत्य हे सुंदर असते.."सत्यमेव जयते" रतन टाटाही म्हणायचे ना तुम्ही कोण आहात हे महत्त्वाच नसतं तर तुम्ही कसे आहात हे महत्त्वाचं असतं..💯
कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर क्षमस्व🙏🏻
....🦋❣️✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया कळवा आणि आवडल्यास शेअर करा🙏🏻

👍7
Forwarded from Amol More ( Am )
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आयुष्याच्या शर्यतीत चढ - उतार येतच राहतात, पण आयुष्यात जिंकणारा माणुस हारण्याची परवा कधीच करत नाही.. कारण ते त्याच्या स्वभाववृत्तीला शोभणारे नसते..
❤️✨..जिद्द कधीच सोडायची नसते..✨❤️
@AmolmoreAm - अमोल मोरे..✍🏻
❤️✨..जिद्द कधीच सोडायची नसते..✨❤️
@AmolmoreAm - अमोल मोरे..✍🏻
👌12👍7👏1
Forwarded from Vinayak Bhise
ये ऐक ना
मला नावाला फक्त न
वरा म्हणून
तुझ्यासोबत प्रत्येक
क्षणी जगायचं नाही आहे
तर
मला जीवनसाथी म्हणून
तुझ्यासोबत सदैव जगायचं आहे
एवढच नाही तर
मला सदैव तुझ्यासोबत
साथ रहीचं आहे
प्रत्येक क्षणी तुझ्यावरच
जीवापाड प्रेम करायचं आहे
जो पर्यंत मी जिवंत आहे
तो पर्यंत मित्र सख्खा सोबती
जिवलग प्रियकर नवरा म्हणून
तुझ्यासोबत आयुष्यभर
जगायचं आहे
आणि शेवट ही तुझ्याच
मिठीत मारायचं आहे
✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
मला नावाला फक्त न
वरा म्हणून
तुझ्यासोबत प्रत्येक
क्षणी जगायचं नाही आहे
तर
मला जीवनसाथी म्हणून
तुझ्यासोबत सदैव जगायचं आहे
एवढच नाही तर
मला सदैव तुझ्यासोबत
साथ रहीचं आहे
प्रत्येक क्षणी तुझ्यावरच
जीवापाड प्रेम करायचं आहे
जो पर्यंत मी जिवंत आहे
तो पर्यंत मित्र सख्खा सोबती
जिवलग प्रियकर नवरा म्हणून
तुझ्यासोबत आयुष्यभर
जगायचं आहे
आणि शेवट ही तुझ्याच
मिठीत मारायचं आहे
✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍4❤2