नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शेवट चुकवता कामा नये...😇🥰

जे मिळते त्यानुसार आपण आयुष्य घडवतो☺️
आपण जीवन सौंदर्य बनवतो ज्याप्रमाणे आपण त्यात सद्गुण जोडतो😇
आपण जीवनाला अशा प्रकारे आकार देतो, आपल्याला काय हवे आहे.
अंतिम सत्य हे आहे स्वतःला आनंदी बनवणे आणि स्वतःच्या समाधानाची भावना प्राप्त करणे 🤗

इतरांना आनंद देऊन, इतरांच्या दु:खाची वजावट करून आणि नेहमी इतरांसोबत चुका पुसणारे खोडरबर म्हणून राहून हे साध्य करता येते..🤗
जर तुम्ही कोणाची मदत करू शकत नसाल तर कोणाचेही नुकसान करू नका..😊
जर तुम्ही काही करू शकत नसाल तर जो प्रयत्न करत असेल त्याला खाली खेचू नका..
हे तत्वज्ञान नाही, ही सामान्य नैतिकता आणि मानवी मूल्ये आहेत जी अशा प्रकारे केली पाहिजेत की,ज्याचे वितरण व अनादर होऊ नये.🤗
.......🦋🌺✍🙏........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा.
❤2👍2
Forwarded from ओम m शेळके
आपले दुःख उगाच कोणाला सांगत बसू नका कारण डोळ्या देखत चांगला सल्ला मिळेल मात्र पाठीमागे मज्याकचा विषय बनवून राहाल जीवनात अशी एक व्यक्ती शोधा ती तुम्हाला पूर्णता समजून घेईल आणि तुम्हीपण तिच्याकडे मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकालं असं जर कोणी तुमच्या आयुष्यात असेलं तर समजून जायचे की आपण खूप नशीबवान आहो कारण हे भाग्य प्रत्येकाला लाभतं नसतं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍2
Forwarded from Amol More ( Am )
Media is too big
VIEW IN TELEGRAM
मर्द को दर्द नहीं होता..
10/12/2024

💯..क्या मिला, क्या मिला नहीं..
गिला सबको है लेकिन साथ
किसीका क्यो नही..
इक आदमी क्या करे तो क्या करें,
वो खुद ही खुदका कभी ना था
और कभी रहा भी नही..❤️‍🔥
@writer_ami
👍2
Forwarded from ओम m शेळके
जीवनात सर्व काही आपल्याच मनासारखं झालं असतं तर आयुष्यात सुखदुःखाचं काहीच महत्त्व उरलं नसतं आहे त्या परिस्थितीत आनंदी राहता आलं की आपल्याकडे नाही त्या गोष्टीचा त्रास कधीचं होत नाही,,! बरोबर ना?!,,,✍🏻


एकमन#लेखक
 
@Ommshelke
❤1
Forwarded from B K
जागवावं स्वतःमधल्या दडलेल्या सुप्त कौशल्यांना🔥
गाजवावं देशाचं नाव🇮🇳 जगातल्या सर्व दिशांना
तुझ्या मेहनतीपुढे नक्कीच झुकावं लागेल सगळ्यांना🙏🏻
स्व:कार्यातूनच उत्तर द्यायचे जे हसायचे,कमी समजायचे त्यांना💪🏻
नाही मिळत फळ ह्या जगात विष पचवताविना,कष्टावीणा✍️
तेच करून दाखवायचं ज्याची कोणी करत नसेल कल्पना🔥
येतील अनेक अडथळे मार्गात तेव्हा फक्त स्वतःला लढ म्हणा
💪
.......🦋🌺✍🙏........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा.
👍8❤1
Forwarded from ओम m शेळके
आपण पण एकदा आयुष्य फुलपाखरासारखं जगावं स्वतःच्या धुंदीत मनमुरादपणे राहावं मात्र याचा आपल्या लोकांना होत नाही ना एवढं मात्र बघावं कारण दुसऱ्याला दुःखं देऊन आपण कसं सुखी राहू शकवू हे प्रत्येकाला माहित असलं तरी मग का? कोणीच तस वागत नाही!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍6🥰1
Forwarded from B K
आपल्याला थंडीत गाड शांत झोप लागते,कारण आपले जवान सीमेवर एवढ्या थंडीतही डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करतात💪🏻ते माणूस नाहीत का?त्यांनाही थंडी वाजत नसेल का🥺?अहो इथे थोडीही जास्त थंडी वाढली तर आपण दोन दोन चादर पांघरून स्वेटर घालून गाड झोपतो,पण कधी त्या जवानांचा विचार तरी करतो का आपण?कसा येणार तो विचार कारण आपण सोशल मीडियावर रिल्स पाहण्यात व्यस्त असतो.एवढ्या थंडीतही आपले जवान शत्रूशी दोन हात करतात🔥.त्यांच्या परिवारातील सदस्य किती काळजी करत असतील परंतु कोणी आपल्या जवळील देशसेवेमध्ये सैनिक,पोलीस🇮🇳 असतात त्यांना कधी तुम्ही कसे आहात कशी चालू आहे Duty अस विचारतो तरी का🥺ते जेव्हा सुट्टीवर येतात तेव्हा तरी आपण त्यांच्या घरी जाऊन विचारपूस करतो का?ह्या सर्वांना अपवाद असतीलही त्यांचे आभार🙏🏻समाज म्हणलं की एकमेकांत मतभेद असू शकतात पण देशासाठी एकविचार असावा.देशाचे संरक्षण करणाऱ्याला सर्व बांधवांचे थंडीपासून संरक्षण देव करून दीर्घायुषी करो एवढीच सदिच्छा🙏🏻त्यांचा कुटुंबीयांना मानाचा मुजरा🇮🇳
....🦋✍🙏....
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि शेअर करा
❤9👍2
Forwarded from ओम m शेळके
जीवनात अपयश येण हे खूप गरजेचे असते कारण त्यामधून जे काही शिकायला मिळते ते कुठलंच विद्यालय शिकवू शकतं नाही त्यासाठी आवश्यक असतं स्वतःलाच स्वतःच्या अनुभवाचा class लावून घेणे एकदा हे जमलं की मनाजोकत यश प्राप्त करता येत!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍9😢1
Forwarded from ओम m शेळके
शेवटी मला पण प्रेम होऊन गेलं
सगळं मनासारखं घडवून आलं
तू कसं काय ग,इतकं सुंदर शब्दाचं जाळं विणलं
तुझ्या शब्दरूपी फुलात मी न्हाऊन गेलो
मला पण तुझ्यावर खरं प्रेम होऊन गेलं
मला हे सुद्धा माहिती आहे ग, माझ्या परिस्थितीमुळे मला प्रेम करण्याचा हक्कचं नाही
पण काय करणार राव माझं मन मात्र ऐकायला तयार नाही!,,,
✍🏻💔💘


एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍1