Forwarded from B K
नक्की वेळ काढून पूर्ण वाचा...✍भारतात अनेक थोर लोक जन्म घेतात आणि आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी काहीनाकाही करत असतात् परंतु आपले दुर्दैव हे की मोजक्याच लोकांची,कार्य,योगदान आपल्या लक्षात राहते..काही लोक खरंच समाजासाठी,गोरगरीब शेतकऱ्यांसाठी unsung हिरो आणि येणाऱ्या पिढीसाठी आदर्श असतात,अशा लोकांच्या कार्यावर प्रकाश टाकणं गरजेचे आहे..
7 Aug हा दिवस राज्यसरकारने M.S Swaminathan ह्यांचा जन्मदिवसानिमित्त ह्या वर्षापासून "शाश्वत कृषी दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे कारण आजच "भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते" डॉ एम.एस स्वामीनाथन ह्यांचा जन्मदिवस होय..त्यांचे कार्य सर्वसामान्य शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी एवढं दैदिप्यमान आहे की कृषी किंवा कृषी संलग्न कोणतेही पुस्तक,पेपर,कार्यक्रम त्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही हे शंभर टक्के खरे आहे...
1960- 62 च्या दशकात भारतात अन्नधान्य टंचाई होती अशा कठीण काळात स्वामीनाथन ह्यांनी हरित क्रांतीचे नेतृत्व हाती घेतले.स्वामिनाथन यांनी नॉरमन बोरलॉग यांच्या सहकार्याने उच्च उत्पादकता असलेल्या गहू व तांदळाच्या जाती भारतात आणल्या त्यामुळे 1970 नंतर उत्पन्न वाढून येथील शेतकरी आणि देश आत्मनिर्भर होण्यास सुरवात झाली.जैवतंत्रज्ञान व शाश्वत शेती ह्यांच्यावर अनेक प्रयोग केले.महिला शेतकरी, व आदिवासी कृषकांसाठी सशक्तीकरण केले.एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन ह्या संस्थेची स्थापना केली व ह्यादवारे जनसामान्य लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहचवण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या शिफारशींवरून कृषि धोरणांमध्ये अनेक सुधारणा केल्या.
स्वामीनाथन हे फक्त वैज्ञानिक नसून ते सर्व भारतीयांसाठी आदर्श होते व शेतकऱ्यांचे आधारस्तंभ,सामाजिक नेते होते.त्यांचा कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना भारतरत्न,पद्मश्री,पद्मभूषण,पद्मविभूषण असे चारही सर्वोच्च सन्मान प्रदान केले.असा थोर क्रांतिकारकांची माहिती जतन करणे आणि त्यांच्या योगदान देशसेवेसाठी आदर्श म्हणून स्मरणात ठेवणे ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट असेल..
(टीप-कृपया लिखाण लिहिणाऱ्याचे नाव खोडून शेअर करू नये)
..........🦋🌺😇💞...........
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-@Bskendre5
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता व आवडल्यास नक्की शेअर करा🙏✍

👍3❤2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
आदिवासी दिवस...
✍️"निसर्ग हाच त्यांचा देव आणि निसर्ग हाच त्यांचा धर्म हजारो वर्षांपासून गावकुसाबाहेर राहून जंगल, जमीन वन्यजीव यांच रक्षण करणारा आदिवासी समाज भारतातील मुलनिवासी समाज आहे..अश्या या माझ्या आदिवासी समाज बांधवाना आजच्या जागतिक आदिवासी दिनांच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!"
✍️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
लिखाण दि.9ऑगस्ट 2025
( फोटो -:गोंड आदिवासी जोडपे..)

👍2👏1
Forwarded from B K
नक्की पूर्ण वाचा...✍
इतरांनी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं,ते स्वतः ठरवायचं असतं.ज्यांनी तुम्हाला अतंत्य गरजेला मदत केली,आधार दिला होता अशांनाही मदत करताना आज पळ काढत असाल,इतरांची वाईट वेळ पाहून आनंदित होत असाल तीच वेळ उद्या तुमच्यावर येते,कर्म कुणालाच चुकत नसतात हे नक्की.डोक्यात आणि डोळ्यातच अंधार असेल तर कितीही समोर सूर्य प्रकाशही असूनही निर्थारकच....वेळ ही नेहमी बदलत असते हे अंतिम सत्य आहे...
हे कलियुग आहे इथे फक्त काम पडल्यास गोड गोड बोलले जाते आणि ज्याने तुम्हाला मदत केली होती अशा समोरच्याच्या मदतीच्या वेळी पळ काढला जातो.टाळाटाळ केली जाते..कारण काम झाल की ह्या जगात,ओळखीचे माणसेही, जवळचेही लोकही DP hide केले जाते,स्टेटस hide,unfollow केले जाते,reply दिले जात नाही.प्रत्येक वेळी आणि 24 तास कोणीच busy नसतं.स्वतःच काम पडल्यास "कामा पुरता मामा" बनवून विश्वासाचा फायदा घेतला जातो.ह्या सर्व बाबतीत काही अपवादही असतील,सगळे सारखे नसतात.इथे मैत्रीत,शिक्षणात,नात्यात पण काही ठिकाणी राजकारण केले जाते.शेवटी प्रश्न पडतो की यार माणुसकी शिल्लक आहे की नाही आपला जगावर विश्वास नसेल तर जगाचाही तुमच्यावर विश्वास नसेल.काहींचे म्हणणे असे असेल जशास तसे वागायचे आपणही तसेच वागलो तर मग आपल्यात आणि इतरांत फरक काय राहिला?आणि जो सर्वांशी नीट वागण्याचा प्रयत्न करतो त्याचा वाट्याला नेहमी दुःख,संघर्ष आणि कठीण प्रसंगाचा अनुभव येत असतो...
(कटू आहे पण सत्य आहे,ह्याचा संबंध लिखाणकर्त्याच्या वयक्तिक जीवनाशी जोडू नये.भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व)
.........🦋🌺😇💞.........

👍4❤1🎉1
Forwarded from ओम sm शेळके
आयुष्य हा खेळ पण क्रिकेट सारखाचं आहे की राव येणारा कोणता चेंडू आपली विकेट घेऊन जाईल सांगता येणार नाही म्हणून आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत असं जगून घ्या की आपण गेल्या नंतर पण सर्वांच्या लक्षात राहिले पाहिजे नाही तर जगते तर प्रत्येकजनचं मात्र जग त्यांचीच नोंद ठेवले तो वेगळं काही तरी करून दाखवते!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👌3
Forwarded from Vinayak Bhise
वोट चोरी
ए ऐका रे सगळ्यांनी,
आज राहुल गांधी म्हणतोय
"वोट चोरी झाली!"
अरे ,
ही वोट चोरी काही आजची नाही,
तुमच्या आमच्या बापजाद्यांच्या
काळापासून जनतेच्या खिशातला
पैसा चोरता,
वोट तर फुकट जातं!
तुमच्या आमच्या तोंडचा घास
राजकारणी लंपास करतो,
आणि वर मंचावर उभा राहून
"लोकशाही वाचवा" असं बोंबलतो!
जनतेचा वोट हा सोन्याचा हंडा,
पण तुमच्या सारख्यांच्या
हाती गेला की
तो रिकामा घागरच उरतो,
फक्त सोंग, ढोंग,
आणि नाटक!
राहुल गांधी म्हणतो
"वोट चोरी"
पण अरे,
वोट फक्त मशीनमधून नाही,
लोकांच्या डोक्यातूनही चोरी होते,
खोट्या आश्वासनांच्या फटकाऱ्याने!
जनतेला लुटणारा कुणीही,
तो काँग्रेसचा असो की भाजपचा,
या कोणीपण असो तो हरामीच!
म्हणून सांगतो,
वोट चोरीवर रडायचं नाही,
तर चोरांना भर चौकात
मारायचं!
✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
ए ऐका रे सगळ्यांनी,
आज राहुल गांधी म्हणतोय
"वोट चोरी झाली!"
अरे ,
ही वोट चोरी काही आजची नाही,
तुमच्या आमच्या बापजाद्यांच्या
काळापासून जनतेच्या खिशातला
पैसा चोरता,
वोट तर फुकट जातं!
तुमच्या आमच्या तोंडचा घास
राजकारणी लंपास करतो,
आणि वर मंचावर उभा राहून
"लोकशाही वाचवा" असं बोंबलतो!
जनतेचा वोट हा सोन्याचा हंडा,
पण तुमच्या सारख्यांच्या
हाती गेला की
तो रिकामा घागरच उरतो,
फक्त सोंग, ढोंग,
आणि नाटक!
राहुल गांधी म्हणतो
"वोट चोरी"
पण अरे,
वोट फक्त मशीनमधून नाही,
लोकांच्या डोक्यातूनही चोरी होते,
खोट्या आश्वासनांच्या फटकाऱ्याने!
जनतेला लुटणारा कुणीही,
तो काँग्रेसचा असो की भाजपचा,
या कोणीपण असो तो हरामीच!
म्हणून सांगतो,
वोट चोरीवर रडायचं नाही,
तर चोरांना भर चौकात
मारायचं!
✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
❤5👌1
Forwarded from Vinayak Bhise
सखे,
तुझ्या कपाळावरच्या त्या लहानशा टिकलीत
जणू ब्लॅक डायमंड चमकत असावा
आणि मी मात्र
त्याकडे पाहताक्षणी हरवून जातो
एखाद्या जादुई मोहाच्या दुनियेत.
सखे,
तुझं ते हसणं
डोळ्यांतल्या चमचमीत मोत्यांसारखं
गालावर पसरलेली गुलाबी खळी
माझ्या मनाला नशा चढवते.
सखे,
तुझ्या हसऱ्या चेहऱ्याने
आणि गालातल्या गालात
नकळत लाजण्याने
मी एका क्षणात स्वतःला विसरून
तुझा होऊन जातो.
माझं अख्खं आयुष्यच
रंगून गेलंय,
सखे, तुझ्या असल्याने…
सखे, तुझ्या हसल्याने…
✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo : 7798150143
तुझ्या कपाळावरच्या त्या लहानशा टिकलीत
जणू ब्लॅक डायमंड चमकत असावा
आणि मी मात्र
त्याकडे पाहताक्षणी हरवून जातो
एखाद्या जादुई मोहाच्या दुनियेत.
सखे,
तुझं ते हसणं
डोळ्यांतल्या चमचमीत मोत्यांसारखं
गालावर पसरलेली गुलाबी खळी
माझ्या मनाला नशा चढवते.
सखे,
तुझ्या हसऱ्या चेहऱ्याने
आणि गालातल्या गालात
नकळत लाजण्याने
मी एका क्षणात स्वतःला विसरून
तुझा होऊन जातो.
माझं अख्खं आयुष्यच
रंगून गेलंय,
सखे, तुझ्या असल्याने…
सखे, तुझ्या हसल्याने…
✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo : 7798150143
❤1
Forwarded from Vinayak Bhise
आम्ही सुशिक्षित बेरोजगार पोर,
ना घरात इज्जत, ना गावात मान!
घरात बापाचे डोळे लालबुंद,
“कामधंदा नाही तर लग्नाचं स्वप्न बघू नको”
म्हणताच कानशिलात फटके मिळतात.
पुस्तकं चाळून डोळे फुटले,
रात्र जागवून मेंदूचा भुगा केला,
पण नोकरी मात्र तपास नाय!
इंटरव्ह्यूला गेलं की एकच सवाल
“एक्सपिरियन्स आहे का रे?”
जणू भाकरी खायची असेल
तर पाच जन्माचं पोथं हवं!
राजकारणी, नेते, आणि मोठे लोक
सगळे साले वचनं देऊन पळतात,
आणि आम्ही मात्र रिकाम्या पोटी
स्वप्नांची राख रांगोळतो.
शिकूनही रस्त्यावर पसरलो,
ना काम, ना धंदा,
वरून गावात नजरेत
जणू निकामी, बिनकामाचं बांडगुळच
आम्ही सुशिक्षित बेरोजगार पोर!
✍ विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#मराठी_कविता, #विद्रोही_कविता, #दलित_साहित्य, #सामाजिक_न्याय, #समानता, #क्रांती, #बंडखोरी, #शोषितांचे_अधिकार, #अण्णाभाऊ_साठे, #लोकशाहीर, #मराठी_कवी, #विद्रोही_साहित्य, #NamdeoDhasal, #गोलपिठा, #मराठी_साहित्य, #क्रीएटिव्ह_रायटिंग, #कवितेचा_आवाज, #कविता_माझा_अस्मितेचा_भाग, #मराठी_कवी, #विद्रोही_कवी, #सामाजिक_जाणीव, #जागरूक_नागरिक, #बदल_घडवणारी_कविता.

❤4
Forwarded from B K
स्वातंत्र्यदिना 🇮🇳निमित्ताने महत्पूर्ण लेख.नक्की सर्वांनी पूर्ण वाचावे ही नम्र विनंती..✍🙏
आज आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त होऊन 79 वर्ष पूर्ण झाले.स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारताला नेहमी संघर्ष करावा लागला.स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत देशाने विज्ञान,जागतिक व्यापार, शिक्षण,सैन्य,अंतराळ,कृषी,क्रीडा इ अशा अनेक क्षेत्रात आपला ठसा उंचावला आणि विकासाच्या मार्गावर अग्रेसर करून आपली वाटचाल एक आत्मनिर्भर आणि प्रगतीच्या मार्गावर होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.
विकासाच्या मार्गावर चालत असताना आजही देशांसमोर अनेक मोठ्या समस्या,प्रश्न आहेत.आजही आपण पूर्णपणे विकसित नाहीत.आजही काही भागात हुंडा,जातीभेद, अंधश्रद्धा,बालमजुरी,भ्रष्ट्राचार,अत्याचार,बेरोजगारी,गरिबी ह्यांसारख्या अनेक समस्या आहेत.कित्येक लोकांना दोन वेळेचे पोटभरचे जेवण,राहायला घर नाही.अनेक शेतकऱ्यांचा,विद्यार्थांच्या दर तासाला आत्महत्या होतात.अनेक खेडी गाव,आदिवासी भाग आहे जिथे कोणत्याही सुखसुविधा पोहचल्या नाहीत.देशासाठी डोळ्यात तेल घालून रक्षा करणारे सैनिकांचे,पोलिसांचे आणि समाजासाठी झटत असणाऱ्या अधिकारांचे, सामान्य जनतेचे अस्तित्व मान्य करून त्यांचे प्रश्न कधी सुटतील?आजही अनेकदा खेळणाऱ्या खेळाडूंच्या,उच्च पदावर कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावामागची जात पाहिली जाते.आजही समाजात अनेक लोक आपल्याच माणसांचे पाये ओढतात.परस्पर अनेक मतभेद,वादविवाद आहेतच हे सर्व पाहून प्रश्न पडतो की खरंच आपण विचाराने स्वातंत्र झालो आहे की नाही?
आपली देशभक्ती जी स्टेटसद्वारे राष्ट्रीय सणांना आणि भारतपाकिस्तान ह्यांच्या क्रिकेट सामन्याच्या,युद्धाच्या दिवशी उफाळून येते तशीच रोज राहिली तर किती छान..आजही देशासाठी,समाजासाठी चांगले काम करणारे लोक आहेत त्यांना आधार द्या.चांगले काहीतरी करणाऱ्या लोकांचे पाये ओढू नका,मतभेद असेल तरीही माणसांमध्ये मनभेद असू नये. जेव्हा लोकांच्या मनातून लिंग,जात,प्रदेश उच्च वर्ण भेदभाव,भ्रष्ट्राचार इत्यादींचे निर्मूलन होईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होऊ अशा आणि देशाला माझ्याकडून त्रास होणार एवढी जरी काळजी घेतली तरी देशांच्या विकासात योगदान असेल.भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏
(टीप-हे लिखाण लिहिणाऱ्याचे नाव कट करून शेअर करू नये)
..........🦋🌺😇💞..........

👍1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
स्वातंत्र्य दिन...🇮🇳🇮🇳🇮🇳
✍️"कोट्यावधी भारतीयांच एक स्वप्न आज साकार झालं..ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्तता मिळाली आणि देश सामाजिक आणि संस्कृतीक गुलामीतूनही मुक्त झाला.. स्वातंत्र्यासाठी प्राणाचीं आहुती देणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्य वीरास मानाचा मुजरा.. व समस्त देशवाशियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
🇮🇳🇮🇳🇮🇳
🧡🤍💚

१५ ऑगस्ट २०२५
स्वातंत्र्यदिन म्हणे!
आत्महत्या करणारा शेतकरी,
बेरोजगार तरुण, उपाशी कष्टकरी,
आई-बहीणीला सुरक्षा नाही,
गोर-गरिबाला न्याय नाही,
तरुणांना ना उद्योगधंदे
पैसाविना ना आरोग्य ना शिक्षण
हाताला काम नाही, पोटात अन्न नाही,
आणि वर बसलेले बाप्ये छातीठोक सांगतात
"हा आपला स्वतंत्र भारत!"
अरे साळ्यांनो,
भुकेल्या पोटाला तिरंगा खाता येतो का रे?
ध्वज फडकवून पोटात भाकर पडते का?
जातीपातीच्या भिंती तोडल्याशिवाय
आणि चोरशाहीच्या खुर्च्या उलथवल्याशिवाय
खरं स्वातंत्र्य येणार आहे का रे?
हे काय स्वातंत्र्य,
जेथे शेतकरी फाशी घेतो,
मजूर शहरात भटकतो,
तर नेता बॅंकेत नोटा मोजतो!
हे नाही रे स्वातंत्र्य बापांनो,
ही जनतेच्या घामाची लूट,
गरिबाच्या घासाची चोरी,
ही खरी गुलामी आहे
फक्त रंग बदललेत, हुकूमशहा नवे आलेत!
ज्या दिवशी भुकेल्याला भाकरी,
बेरोजगाराला काम,
आणि बहिणीला सुरक्षित वाटेल,
त्या दिवशीच रे साळ्यांनो
आपण खरं स्वतंत्र होऊ!
✍ विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
स्वातंत्र्यदिन म्हणे!
आत्महत्या करणारा शेतकरी,
बेरोजगार तरुण, उपाशी कष्टकरी,
आई-बहीणीला सुरक्षा नाही,
गोर-गरिबाला न्याय नाही,
तरुणांना ना उद्योगधंदे
पैसाविना ना आरोग्य ना शिक्षण
हाताला काम नाही, पोटात अन्न नाही,
आणि वर बसलेले बाप्ये छातीठोक सांगतात
"हा आपला स्वतंत्र भारत!"
अरे साळ्यांनो,
भुकेल्या पोटाला तिरंगा खाता येतो का रे?
ध्वज फडकवून पोटात भाकर पडते का?
जातीपातीच्या भिंती तोडल्याशिवाय
आणि चोरशाहीच्या खुर्च्या उलथवल्याशिवाय
खरं स्वातंत्र्य येणार आहे का रे?
हे काय स्वातंत्र्य,
जेथे शेतकरी फाशी घेतो,
मजूर शहरात भटकतो,
तर नेता बॅंकेत नोटा मोजतो!
हे नाही रे स्वातंत्र्य बापांनो,
ही जनतेच्या घामाची लूट,
गरिबाच्या घासाची चोरी,
ही खरी गुलामी आहे
फक्त रंग बदललेत, हुकूमशहा नवे आलेत!
ज्या दिवशी भुकेल्याला भाकरी,
बेरोजगाराला काम,
आणि बहिणीला सुरक्षित वाटेल,
त्या दिवशीच रे साळ्यांनो
आपण खरं स्वतंत्र होऊ!
✍ विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
👍6🔥1
Forwarded from Vinayak Bhise
ये श्रीकृष्णा, ये कान्हा
गोकुळच्या गोविंदा, नंदलाला…
कधी तु मित्र झाला,
कधी तु सोबती झालास,
मनाचा झाला आवाज,
काळोख्या अंधारात झाला प्रकाश,
जीवनाची वाट दाखवणारा सारथी झाला.
दुःखात डोळ्यातले अश्रू पुसणारा साथी झाला,
श्रीकृष्णा, कधी सखा जिवलग मित्र झाला,
वेळप्रसंगी मायबाप झाला,
तर आयुष्याचा खरा मार्गदर्शक झाला.
प्रत्येक सुखदुःखात पाठीशी राहिला,
हृदयाचा धागा बनून जुळला,
तुझ्या बासरीच्या सुरांत हरवले मन,
जणू प्रत्येक श्वासात वसले गोकुळधन.
माझ्या प्रेमाचा रंग तुझ्या चरणी उतरला,
जीवनाचा प्रत्येक क्षण तुझ्याशी गुंफला,
सखा, तु माझ्यासाठी फक्त देव नाही,
तु प्रेमाचा, विश्वासाचा,
आणि आयुष्याचा सुंदर अर्थ झाला,
जगण्याचा आधार,
आणि जन्मोजन्मीचा
माझा सखा सोबती जिवलग
मित्र सर्वकाही झाला…
✍️विनायक भिसे, बारामती

❤3🥰1
Forwarded from Vinayak Bhise
"ये कृष्णा तु ही
मला या अर्जुन सारखा
या मध्ये युद्धातून बाहेर काढ…"
जीवनाच्या रणांगणात
प्रश्नांचे बाण रोज धडकत आहेत,
नैराश्याच्या रथावर मी बसलोय
आणि माझं मन गोंधळून गेलंय.
ये सखा माधवा,
तुच सारथी हो,
तुच मार्गदर्शक हो,
माझ्या हातातल्या
गोंधळलेल्या गांडीवाला
परत धैर्य दे.
अंधारलेल्या या काळोखात
तुजाच प्रकाश हवा आहे,
गुरु म्हणून कानात उपदेश कर
आणि सांग
धर्माचा मार्ग धर,
कष्टाचा मार्ग धर,
आणि विजय नक्की तुझाच आहे.
अरे, संकट कितीही येऊ दे
पण तु माझ्या रथावर सारथी असशील
तर मी हरणार नाही
कारण माझा श्रीकृष्णा
माझ्या सोबत आहे!
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक ,मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
मला या अर्जुन सारखा
या मध्ये युद्धातून बाहेर काढ…"
जीवनाच्या रणांगणात
प्रश्नांचे बाण रोज धडकत आहेत,
नैराश्याच्या रथावर मी बसलोय
आणि माझं मन गोंधळून गेलंय.
ये सखा माधवा,
तुच सारथी हो,
तुच मार्गदर्शक हो,
माझ्या हातातल्या
गोंधळलेल्या गांडीवाला
परत धैर्य दे.
अंधारलेल्या या काळोखात
तुजाच प्रकाश हवा आहे,
गुरु म्हणून कानात उपदेश कर
आणि सांग
धर्माचा मार्ग धर,
कष्टाचा मार्ग धर,
आणि विजय नक्की तुझाच आहे.
अरे, संकट कितीही येऊ दे
पण तु माझ्या रथावर सारथी असशील
तर मी हरणार नाही
कारण माझा श्रीकृष्णा
माझ्या सोबत आहे!
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक ,मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤6👍2
Forwarded from ओम sm शेळके
आपलं मन अश्या व्यक्तीकडे हलकं करा की ते पूर्णपणे तुम्हाला समजून घेऊ शकेल नाही तर तुमच्या जीवनाची व्यथा पुढील व्यक्तीसाठी एक साधी कथा नाही झाली पाहिजे नाही तर आपली वेदना आपल्याच गैरहजेरीत त्यांच्यासाठी मजाकचा विषय होऊ शकतो म्हणून जीवनात अशी एक व्यक्ती जपा ती तुमच्या वेदनेवर शब्दरूपी फुंकर घालायला नेहमीच तयार असेल!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
❤8
सांभाळून चाला
कारण कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते...
🍁🍃Good night 🍃🍁
कारण कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते...
🍁🍃Good night 🍃🍁
❤6
Forwarded from Vinayak Bhise
"करियरच्या आधी प्रेम"
अरे ओ भावा,
करियरच्या आधी प्रेम म्हणजे,
थेट स्वतःच्या आयुष्याचं भेंचोत
तेरावं करणं!
आज तुला "जान" म्हणणारी,
उद्या दुसऱ्याच्या गाडीत बसून
तुझ्यावरच हसतेय चुत्या म्हणत.
पोरगी म्हणजे उन्हाळी
पावसासारखी येते, भिजवते,
निघून जाते,
पण करियर गेलं की,
उरते फक्त लोकांची उधारी
रिकामा उपाशी पोट
आणि भरलेली कर्जाची वही!
पोट भरलं, घर उभं राहिलं,
हातात पैसा आला,
आई बापाचे स्वप्न झालं की
मग प्रेम कर रे भावा!
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#मराठी_कविता, #विद्रोही_कविता, #दलित_साहित्य, #सामाजिक_न्याय, #समानता, #क्रांती, #बंडखोरी, #शोषितांचे_अधिकार, #अण्णाभाऊ_साठे, #लोकशाहीर, #मराठी_कवी, #विद्रोही_साहित्य, #NamdeoDhasal, #गोलपिठा, #मराठी_साहित्य, #क्रीएटिव्ह_रायटिंग, #कवितेचा_आवाज, #कविता_माझा_अस्मितेचा_भाग, #मराठी_कवी, #विद्रोही_कवी, #सामाजिक_जाणीव, #जागरूक_नागरिक, #बदल_घडवणारी_कविता.
अरे ओ भावा,
करियरच्या आधी प्रेम म्हणजे,
थेट स्वतःच्या आयुष्याचं भेंचोत
तेरावं करणं!
आज तुला "जान" म्हणणारी,
उद्या दुसऱ्याच्या गाडीत बसून
तुझ्यावरच हसतेय चुत्या म्हणत.
पोरगी म्हणजे उन्हाळी
पावसासारखी येते, भिजवते,
निघून जाते,
पण करियर गेलं की,
उरते फक्त लोकांची उधारी
रिकामा उपाशी पोट
आणि भरलेली कर्जाची वही!
पोट भरलं, घर उभं राहिलं,
हातात पैसा आला,
आई बापाचे स्वप्न झालं की
मग प्रेम कर रे भावा!
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#मराठी_कविता, #विद्रोही_कविता, #दलित_साहित्य, #सामाजिक_न्याय, #समानता, #क्रांती, #बंडखोरी, #शोषितांचे_अधिकार, #अण्णाभाऊ_साठे, #लोकशाहीर, #मराठी_कवी, #विद्रोही_साहित्य, #NamdeoDhasal, #गोलपिठा, #मराठी_साहित्य, #क्रीएटिव्ह_रायटिंग, #कवितेचा_आवाज, #कविता_माझा_अस्मितेचा_भाग, #मराठी_कवी, #विद्रोही_कवी, #सामाजिक_जाणीव, #जागरूक_नागरिक, #बदल_घडवणारी_कविता.
👍4
@natemanache
भरारी साठी सोधाव रोज नवीन आकाश..
कर्तव्य साठी तोडावे भावनांचे फास...
किती ही दुःख असल तरी चेहऱ्यावर असावे हास्य तरंग...
किती ही संकटे आली तरी धैर्य राहो आपल...
खूप दिवसा पासून वाटतयं असं एकदा तरी जगून पहावं...
अपयशाला रोज हिंवत यशाला जिंकत जाव...
🌻Good morning ☀️🌞

👍2