This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
काही गोष्टींना वेळ लागला याचा अर्थ तुम्ही हरला असा होत नाही !!!!😊
✨NEVER GIVE UP😊
✨NEVER GIVE UP😊
❤27👍6🔥3
Forwarded from B K
*साहित्य तेज ह्या वर्तमान पत्रामध्ये माझा महत्वपूर्ण लेख प्रकाशित झाला* 😊.... *सर्वांनी वेळ काढून नक्की वाचा आणि प्रतिक्रिया* कळवा😊🙏🏻...Contact-7218160575 (WhatsApp only)
Telegram -@Bskendre5
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,आणखी असे प्रेरणादायक लेख/कविता हवे असतील तर नक्की कळवा...🌹❤️🎊

👍10❤3
Forwarded from B K
✍.....जीवनात इतरांना नावबोट ठेवण्यापूर्वी एकदा विचार करा...🎯
जीवनात कोणत्याही व्यक्तीचा एवढा जास्तच विरोध करू नये.वाईट वाटत भारतातील लोक भारतातील खेळाडूंनाच विरोध करतात.सर्व खेळाडू भारतीय आहेत आणि आपल्या देशासाठी खेळतात ही बाब लक्षात ठेवावी.एक व्यक्ती म्हणून आपल्याला कोणाचे विचार,कृती आवडत नसेल तोपर्यंत ठीक आहे परंतु असा खेळाडू जो भारताला एका allrounder ची गरज होती तेव्हा मिळाला,champion trophy मध्ये पाकिस्तान कडून लाजिरवाणी हार होताना वाचवली,खूपदा शेवटच्या षटकात सामने जिंकून दिले.कित्येकदा उत्तम झेल घेऊन महत्वपूर्ण सामने जिंकवले.खूपदा क्षेत्ररक्षण करताना injured झाला अश्या खेळाडूला छप्परी,कुत्रा जर मैदानात गेला तर त्याला त्या खेळाडूच्या नावाने ओरडले जाते,हे खूप लाजिरवाणे स्वतः भारतीयांसाठी.अरे पण जरा विचार करा त्याने आपल्या देशासाठी ह्या अगोदर काय केलंय,एका आरोप संपत नाहीत तोपर्यंत दुसरे आरोप काय परस्थिती होत असेल त्याचा विचार करा.
मान्य आहे त्या खेळाडूच्या चुका झाल्या असतील,तो आपल्या senior खेळाडूचा आदर करायला विसरला असेल पण एवढं त्याला troll करणे की स्वतः सारख्या काही महान खेळाडूंना आता हे थांबवा असे भर मैदानात सांगावे लागते.आपण संघासाठी सामना पाहत असतो व्यक्तितीक खेळाडूच्या कामगिरीसाठी नाही आणि तो संघाचा कर्णधार बनला ही त्याची चूक नाही आहे,टीम मॅनेजमेंट ची आहे.जर कोणाचे समर्थन केले ह्याचा अर्थ असा नाही की इतरांना विरोध केला जातो.
एक साधा विचार करा आपण जुन्या कंपनीत कामाला होतो जेव्हा नवीन कंपनीत जातो तेव्हा काही काळाने जुन्या कंपनीकडून आपल्याला ऑफर येते परत जॉइंनिगची आणि वरून जास्त पगार पण व मुख्य बनवलं पणं जाते त्या संघाचा आणि ती कंपनी खूपच नामिवंत आहे तर त्या ठिकाणी आपण काय केलं असत जुनीच कंपनी जॉईन केली असती ना है चुकीचं आहे मान्य आहे परंतु आपण काय केलं असत त्याचा पण विचार करा ना.
व्यकक्तिक खेळाडूला एवढे पण troll करण्याचा प्रयत्न करू नका,शेवटी तोपण एक माणूस आहे,जर तुम्हाला त्याचे वागणे पटत नसेल तर त्याला support नका करु.किमान भारतीय संघाल support करा.आयपीएल काही काळाने संपेल आगामी वर्ल्डकप येईल त्याचा विचार करा.जेव्हा संघ अडचणीत सापडतो तेव्हा त्यातून बाहेर निघ्यन्यासाठी अश्याच अष्टपैलू खेळाडूची उणीव भाजते असे नाही की बाकीचे खेळाडू चांगले नाही आहेत परंतु आपण कोणत्याही भारतीय खेळाडूला ह्या स्तरापर्यंत विरोध करणे माणूस म्हणून चुकीचे वाटते सर्वांचा जीवनात मग तो कोणतही खेळाडू असो वाईट काळ येत असतो इतर नावबोट ठेवत असतात अश्या काळात भारतीय म्हणून आदर देणे गरजेचे आहे शेवटी चुका ह्या सर्वणाकडून होतात माणूस म्हणून त्यांना माफ करणे पुढे जाणे गरजेचे आहे.
.............🦋🌺😇💞..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा...☘✍🏻😇

👌5👍2
Forwarded from B K
*साहित्य तेज ह्या वर्तमान पत्रामध्ये माझा महत्वपूर्ण लेख प्रकाशित झाला* 😊.... *सर्वांनी वेळ काढून नक्की वाचा आणि प्रतिक्रिया* कळवा😊🙏🏻...Contact-7218160575 (WhatsApp only)
Telegram -@Bskendre5
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,आणखी असे प्रेरणादायक लेख/कविता हवे असतील तर नक्की कळवा...🌹❤️🎊
Telegram -@Bskendre5
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,आणखी असे प्रेरणादायक लेख/कविता हवे असतील तर नक्की कळवा...🌹❤️🎊
👍8
@natemanache
यशस्वी व्हायचं असेल तर सुरुवात एकट्यानेच करावी लागते जेव्हा तुम्ही
जिंकू लागता तेव्हा लोक आपोआप तुमच्या पाठीमागे येतात... ✌🏻💯

🔥11👍8
"पाच मिनिटापूर्वी टोपलंभर भांडी घासली, तरी सिंक मध्ये चार ग्लास आलेच..तिथेच खुर्ची टाकून बसावं आता.."
गिरिजाची ही चिडचिड रोहनला नवीन नव्हती. तिचे सर्व डायलॉग एव्हाना त्याचे पाठही झाले होते. तो अजून अंघोळीला बसला नव्हता, त्यामुळे पुढील पाच मिनिटात हा डायलॉग ऐकू येणार..
"पटापट अंघोळीच करत नाहीत ही लोकं, 4 वाजेपर्यंत मशीनच चालू द्यायचं.."
रोहन हा डायलॉग ऐकू येईपर्यंत अंघोळीला काही जात नसे. आजही तो डायलॉग कानावर पडला अन मगच त्याच्या अंघोळीची वेळ झाली.
"संध्याकाळी काय करू जेवायला?"
"काहीही कर.."
"असं म्हणायचं अन समोर आलेलं ताट बघून नाक मुरडायचं.. त्यापेक्षा आत्ताच सांगून द्या.."
रोहन मोठ्या जोशात सांगतो..
"सांबर, वडा आणि डोसा.."
गिरीजाचा राग अजून वाढतो,
"मुद्दाम सांगा असलं..डोश्याचं पीठ असं ऐनवेळी बनतं का? एक दिवस आधी बनवावं लागतं.. जाऊदे, बघते मी काय करायचं ते..हा डबा न्या आठवणीने.."
रोहन तयारी करून डबा घेऊन ऑफीसला निघतो, गाडीची चावी घरातच राहिली असं लक्षात येतं. आधीच उशीर झालेला असतो..रोहन शूज न काढता झपझप पावलं टाकत आत येतो आणि पटकन चावी घेऊन पसार होतो..
अहो खुशाल बुट घालून झाडून पुसलेल्या फरशीवर येतात...तुम्हाला काही.."
या डायलॉग पासून सुटका म्हणून रोहन पटकन पसार होतो. ऑफिसला पोचताच त्याला समजतं की आज केशव सर आले आहेत. केशव सर म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर मधील एक, म्हणजे बॉसच. तो कधी काय करायला सांगेन याचा भरवसा नसायचा. तो आला म्हणजे सर्वांची धांदल उडे.
आज त्याने नेमकं राहुल च्या डिपार्टमेंट मध्ये पाय ठेवला. केशव सर आले आणि सर्वजण उठून उभे राहिले.
"Thanks बडीज.. प्लिज सीट.."
आता पुढ्यात काय वाढून ठेवलंय म्हणून सर्वांना घाबरायला होतं. केशव सर नजर सर्व स्टाफवर फिरवतात. आणि रोहन कडे बघून म्हणतात..
"Hey you.. come here.."
झालं कल्याण..
रोहन त्यांच्या समोर जाऊन उभा राहतो.
"तर..आपल्या कंपनीत आपण मेहनत करताय, काम करताय हे सगळं तर आहेच..पण आपण डेडिकेशन किती देतोय कामात हे कसं कळणार??"
नेहमीप्रमाणे न समजणारा प्रश्न त्यांनी विचारला अन स्टाफ गप बसून राहिला. केशव सर म्हणाले.
"Ok सोप्या शब्दात सांगतो.. मिस्टर रोहन, तुमचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. तुम्ही मन लावून काम केलंत त्यात तुमचं कंपनी साठी असलेलं डेडिकेशन दिसून आलं. आज तुम्ही सर्वांना एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे..विषय आहे- what is dedication.."
झालं, रोहनच्या दुखऱ्या जागेवर बोट ठेवला गेला. समोर येऊन बोलायची हिम्मत त्याला कधीच नव्हती. शाळा कॉलेजमध्ये असलं काही सांगितलं की त्याच्या पोटात गोळा यायचा. पण आज ते करणं भाग होतं.
रोहनला समोर उभं करून केशव सर खुर्चीवर जाऊन बसतात आणि म्हणतात..
"करा सुरू.."
रोहनला समजेना काय बोलावं. पण त्याने मेंदूला ताण दिला..काय असतं dedication? कुठे दिसलं आपल्याला ते? आपल्या आसपास?? की..आपल्याच घरात??"
रोहनच्या मनात घरातले प्रसंग उभे राहू लागले आणि तो आपोआप बोलू लागतो..
"डेडिकेशन..लख्ख भांडी घडून अन पुसून स्वच्छ केलेल्या सिंक मध्ये चार खरकटी भांडी येउन पडतात तेव्हा घशातच काहीतरी अडकल्यासारखं वाटणं म्हणजे डेडिकेशन..."
"सूर्याची हजेरी असेस्तोवर त्याच्याकडून कपडे कडक वाळवून घेण्याचं काम म्हणजे डेडिकेशन.."
"स्वच्छ फरशीवर कुणी बाहेरचे शूज घालून चालत गेला तर अगदी हृदयातच खड्डा पडल्यासारखं वाटणं म्हणजे डेडिकेशन.."
"संपूर्ण घर नीट आवरलं जात नाही तोवर मन थाऱ्यावर नसणं म्हणजे डेडिकेशन.."
"एक प्रहरीचं जेवण करत असताना दुसऱ्या प्रहरी ताटात काय असावं याची चिंता म्हणजे डेडिकेशन... डेडिकेशन म्हणजे एखाद्या स्त्री चं घराबद्दल असलेलं समर्पण... ती घराशी इतकी एकरूप होऊन जाते की घरातील एखादं काम अपूर्ण असणं तिला स्वतःचीच अपूर्णता वाटते..आणि ते पूर्ण केल्याशिवाय स्वतःला पूर्णत्वाचा अनुभव येऊ देत नाही...हे खरं डेडिकेशन... ही कंपनी आपलं घरच आहे, त्याच्या प्रगतीसाठी आपण हेच करायला हवं. कंपनीची अडचण आपण आपली अडचण समजून काम करायला हवं.."
रोहनचं बोलून झालं अन टाळ्यांचा गडगडाट झाला. इतके दिवस गिरीजाची चिडचिड दिसत होती..पण आज समर्पण दिसलं..घरी गेल्यावर कधी एकदा हे गिरीजाला सांगतो असं झालं..
"शुज बाहेर काढा..हात पाय धुवा...मी गरम गरम डोसा करून आणते.."
रोहन हात पाय धुतो, टेबलापाशी खुर्ची घेऊन बसतो. समोर ताट येतं.. तो गिरीजाला म्हणतो..
"तुला माहितीये.. आज.." त्याचं लक्ष ताटाकडे जातं..सांबार, डोसा बघून तो हसतो..
"फक्त डेडिकेशन नाही...मॅनेजमेंट काय असते तेही सांगायला हवं होतं.."
©संजना इंगळे

👍26❤11
खुप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं,
असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात..
कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट
जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते...
कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडीशन पेक्षा अचानक
अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते...
✨ Join : @natemanache ✨

❤15👌5👍3🔥3
Forwarded from B K
🎯यशस्वी होणाऱ्या लोकांकडे नेमके कोणते वेगळे गुण असतात.?✍(यशासाठी कोणत्या गोष्टी आपल्यात असव्यात हे जाणून घेण्यासाठी लिखाण शेवटपर्यंत नक्की वाचा.)
आपण आज असे अनेक यशस्वी लोक पाहतो ज्यांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रात एक उचं भरारी घेतली आहे,नाव कमवलेले आहे.आपण अनेक यशस्वी लोकांचे नाव एकतो त्यापैकी काही उदाहरण पाहू.भारतरत्न सचिन तेंडुलकर,क्रिस गेल,IPS विश्वास नांगरे पाटील सर,अमिताभ बच्चन,एडिसन,डॉ APJ अब्दुल कलाम असे अनेक प्रख्यात उदाहरणे माहित आहेत.हे सर्व यशस्वी लोक मुळातच एवढे बुध्दिमान होते का, त्यांनी ही यशाची उंची एका रात्रीत मिळवली आहे का?यश मिळवताना त्या प्रवासात त्यांना कोणत्याच अडचणी आल्या नाहीत का..ते नेहमी यशस्वी होत गेले का?ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर असेल नाही,ह्यांना मिळवलेलं नाव हे एका रात्रीत नाही मिळालं.
आता असे आहे का,ज्या व्यक्तींचे ह्या जगात नाव आहे,त्यांचेकडे काही वेगळ्या विशेष गोष्टी आहेत का ज्यामुळे ते यशस्वी झाले.हे सर्व लोक जन्मापासून बुद्धिमान,उंच,दिसायला श्वेत वर्णाचे,मधुर आवाजाचे,घराचे पाठबळ अश्या सर्व बाबी त्यांच्याकडे होत्या का.?ह्या सर्व गोष्टी प्रत्येक यशस्वी होणाऱ्या व्यक्तींकडे आहेत का पहा?नक्कीच सर्व गोष्टी एका यशस्वी व्यक्तित नसतील आणि त्या नाहीत म्हणून आपण ते आपल्यासाठी मानाचे नावडते आहेत का?नक्कीचं असे नाही,कारण ह्या जगात यशस्वी लोकांकडे पण काही ना काही कमी आहेत तरीही त्यांनी नाव गाजवले.
सचिन तेंडुलकर सर ह्यांची उंची कमी असून पण आणि त्याकाळात अतिवेगवान शोएब अख्तर ह्यांसारख्या गोलंदाचा सामना केला अनेक बाऊन्सर अंगावर झेलले काही वेळेस गंभीर दुखपत झाली तरीही हार मानली नाही एक ढ विदयार्थी म्हणून एडिसन ह्यांना शाळेतून काढून देण्यात आले,पुढे त्यांनीच विजेच्या बल्बचा आविष्कार केला आणि जगाला अंधारातून प्रकाशात आणले.AIR इंडियाने आवाज भारी आहे म्हणून अमिताभ ह्यांना नाकारले,परंतु करोनाकाळात प्रत्येक कॉलपूर्वी अमिताभ ह्यांचाच आवाज होता स्टेशनवर तिकीट कलेक्ट करणाऱ्या व्यक्तीने भारतासाठी सर्व प्रकारच्या ट्रोफिज कलेक्ट केल्या आणि ज्या मैदानावर वडिलांनी पाणी देण्याचे काम केले,तिथेच उंच उंच षटकार मारून त्याच मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला.हे सर्व व्यक्ती उंच,दिसायला श्वेत सुंदर अतीहुशार होते का?त्यांना बॅडपॅच मधून अनेक वेळा जावे लागले,असा एकही यशस्वी व्यक्ती नाही ज्याच्या प्रवासात बॅडपॅच नसेल.भारतच्या लोकविख्यात वैज्ञानिक कलाम सर ह्यांची पण निवड झाली नव्हती,त्यांना एका साधूने समजवले तुझी निवड महान कार्यासाठी झाली असेल,आणि मग त्यापुढचा मिसाईल मॅन ते राष्ट्रपती हा प्रवास आपणा सर्वंना माहीतच आहे.क्रिसगेल हा अतिशय सुंदर असा नायक आहे का,तरीही तो पूर्ण जगाला माहित आहे,त्याने एवढे उंच उंच षटकार मारले की अजूनपर्यंत त्यांची उंची कोणी गाठली नाही.शालेय आणि UPSC चा सुरवातिच्या प्रयत्नात निवड न होणारे IPS विश्वास नागरे सर पण आज अनेक विदयार्थांचे प्रेरणास्रोत आहे.
तुम्ही उंच आहेत का,बुटके आहेत का?कॉलेजचे टॉपर आहेत का,तुमचा आवाज कसा आहे,तुम्ही दिसायला कसे आहेत,कपडे कसे घालता,कुठून आहेत,तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात अश्या गोष्टींचा आणि आपल्या यशप्राप्तीचा तीळमात्र संबंध नसतो आणि एक कागदाचा तुकडा पूर्णपणे तुमचे भविष्य सांगू शकतं नाही,असे असेल तर दहावी अनुत्तीर्ण असणाऱ्या सचिनचा धडा दहावीच्याच अभ्यासक्रमात नसता,आयुष्यात जेव्हा अपयश येईल तेव्हा तुमच्यावर हसणारे खुप मिळतील आणि जेव्हा प्रगती कराल तेव्हा जळणारे खुप मिळतील त्यामुळे जग बदलणारे आहे,त्याचा विचार जास्त करायचा नाही,लोक फळे असणाऱ्या झाडांना दगड मारतात आणि फळ खाऊन झाले की बी फेकून देतात,परंतु आपण त्या बियापासून नवीन मोठे झाड लावायचे आपले कर्म करत राहायचे,शेवटी आपण कोणाचे काही बिघडले नसेल तर आपलेही काहीच बिघडणार नाही कधीनकधी यश मिळणार आपण विचार केल्यापेक्षा मोठे यश मिळेल फक्त थोडा संयम हवा असतो..
.............🦋🌺😇💞..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)

👍10👏1
Forwarded from B K
......जीवनाची परीक्षा.....
(लिखाण शेवटपर्यंत नक्की वाचा,नक्कीच काहीतरी बोध मिळेल)
जीवनात खूप कष्ट करतो तरीही परीक्षेत अपेक्षित यश आपल्याला मिळत नाही, त्यामुळे आपल्याला कमीपणा वाटतो.जवळचे नातेवाईक,मित्र इतर आपणास कमी समजतात आणि आपल्या मनात स्वतःबद्दल द्वेष निर्माण होऊन आपण आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलू शकतो.
सर्वात अगोदर हे जाणून घ्यायला हवे की कोणीच शंभर टक्के परिपुर्ण नाही,अस असतं तर माणसाला शिक्षण घ्यायची गरजच नसती.अश्या वेळेस स्वतःला शांत ठेवण्याचा स्वतःमधील गुप्त शक्ती जागृत करण्याचा नक्की प्रयत्न करावा आणि पुढील काही गोष्टी समजून घ्याव्यात.आपल्याला हवे ते यश मिळाले नाहीतर नैराश्य येते आणि आपण जीवनात काहीच करू शकत नाही असे वाटते आपण खचून जातो,परंतु लक्षात असूद्या ह्या जगात सर्व सारखेच नसतात,सर्वच क्लासवन नाही होऊ शकत,प्रत्येकजण हा वेगळा आहे प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या आहेत हे आपण समजून का घेत नाही? विराट सारखी फलंदाजी अमिताभला करता येईल का?अमिताभ सारखा अभिनय लता मंगेशकरांनी केला असता का?सर्वांची कौशल्ये सारखे नसतात आणि असेही नाही जीवनाच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला यश मिळताच जाईल.आपण अश्या खूप बातम्या एकतो एखादी परीक्षा क्रॅक नाही झाली म्हणून कित्तेक विद्यार्थी आत्महत्या करतात पण हा पर्याय आहे का,ह्याने सर्व प्रश्न सुटणार आहेत का?अस आहे का तुम्ही एकदा ती परीक्षा क्रॅक करू शकला म्हणून परत कधीच करू शकणार नाही,एक परीक्षा तुम्ही कुचकामी आहेत,तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार नाही हे ठोस सांगते का?
परिक्षेतले मार्क्स तुमचे आयुष्य पूर्णपणे ठरवू शकतात का?परिक्षतले मार्क्स आणि तुम्ही आयुष्यात कायकाय करू शकता ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.तुमची शाळेतली, कॉलेजची आणि इतर परिक्षा हे तुम्हाला पूर्णपणे सांगू शकतं नाही आणि समजा आज जे टॉपर आहेत ते भविष्यात कायम टॉपरच राहतील असे नाही,पुढे नोकरीत व्यसायात ते यश मिळवतील याची शास्वती आहे का.?आपण एकमेकांमध्ये स्पर्धा करतो मला एवढेच मार्क्स मिळाले ह्याला जास्त अस तस,परंतु ही खरी स्पर्धा नसून खरी स्पर्धा ही स्वतशी करावी.कालपेक्षा मी आज कसा स्वतःला आणखी सुधारू शकतो.
आपण भारतचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम ह्यांची कहाणी एकलीच असेल,त्यांना उड्डाण क्षेत्रात करिअर करायचे होते,परंतु ते अपयशी झाले आणि त्यांनी इंजनेरींग क्षेत्रात करियर केलं आणि पुढे आपल्याला राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास माहीतच आहे त्यांना अपयश आल्यावर त्यांची शक्ती कोणी जगवली तर एका साधूने समजवले तुझी निवड महान कार्यासाठी झाली असेल.कदाचित आपण प्रयत्न करूनही आपणास काही मिळत नसेल तर आपले क्षेत्र वेगळे असू शकते,आपल्याही जीवनात कधी वळण मिळू शकते सांगता येत नाही त्यामुळे निराश होण्याची गरज नाही,बदल करावा आपल्या पद्धतीत,कारण आपण जो मार्गाने अध्ययन करतो तो चुकीचा मार्ग असू शकतो म्हणून काही बदल करावा.आत्मपरीक्षण आणि ध्यान ह्यामार्गणे आपण स्वत:तली कौशल्ये जागवू शकतो आणि एका वेगळ्या प्रवासाची सुरवात करू शकतो सर्व एकाच मार्गाने जात आहेत म्हणून त्याचं मार्गाने मीपण जावे असे नाही,मार्ग छोटा असला तरीही चालेल पण स्वतः बनवलेला असावा.
आपण अभ्यास,मनोरंजन,आवड आणि परिवार ह्यांची योग्य सांगड घालून समतोल राखला पाहिजे,संयम राखल्यास सर्व गोष्टी होतात.असा नाही की एका खोलीत बसून खूप तासनतास साधना केली म्हणजे कोणी यशस्वी होत नसतो.त्यामुळे आपण आपल्या क्षमता ओळखून पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा.आपण आणखी एक चूक करू शकतो ती म्हणजे अयोग्य पुस्तकांची,क्लासेसची,शिकवणाऱ्या स्टाफची न पाहता,जाहिरातीला बळी पडून निवड करणे हे टाळून योग्यपणे निवडता आले पाहिजे कारण आजकाल अनेक ठिकाणी शिक्षणाला व्यवसायाचे वळण लागलेले आहे.आपले मित्रपरिवार चांगले असावेत त्याचापण सकारात्मक परिणाम होऊ शकतो आपल्या जीवनात.आपण नेहमी प्रेरित करण्याऱ्या,वेळोवेळी आपल्याला मदत करणाऱ्या लोकांच्या समूहात राहायला हवे.
विद्यार्थी अवस्थेत काही नकारात्मक कमी लेखणाऱ्या लोकांना तोंड द्यावे लागते.अश्या लोकांना जीवनात जेवढं टाळता येईल तेवढं भविष्यात हितकारकच.खाली खेचनाऱ्या,नकारात्मक लोकांपासून सावध रहा आणि अश्यालोकांच्या बोलण्याकडे लक्षच दयायचे नाही कारण घाणीत दगड टाकला तर घाण आपल्यावरच पडते.वेळेनुसार जग बदलत जाते.आपण काहीतरी करून दाखवले तर हेच लोक आपली वावा करतात.जेव्हा तुम्ही प्रगती करत पुढे चालाल तसे तुम्हाला खाली खेचणारे,जळणारे तयार होत जातील.जर कोणी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ ते आधीच तुमच्या खाली आहेत हे लक्षात असूद्या.कसोटीच्या काळात स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा,अलिप्त राहून स्वतःला घडवावे.
...........🦋🌺😇💞............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा..☘✍🏻😇

👍5❤4👌1
देव सगळ्यांना काहीतरी एक स्पेशल गिफ्ट देतोच..😊😊
काहींना खूप सुंदर चेहरा, तर काहींना खूप छान दंतपंक्ती.. काहींना चेहऱ्यावर छान हास्य तर काहींना सुंदर डोळे..
इतकंच नाही तर काहींना खूप सुंदर विचार शक्ती, तर काहींना खूप काही समजून घेण्याची कला..😊
काही लोक आपल्याच कलेत मग्न असतात तर काही दुसऱ्यांना मोठे करण्यात..😊
काही जण स्वमग्न असतात तर काही जण खूप विमनस्क असतात..
चालायचं हो.. आपलीच पाची बोटे एकसारखी कुठं असतात सांगा??
तरीही एकमेकांना एकमेकांची गरज असतेच ना??
न जाणो कधी कुठल्या गोष्टींची गरज कोणाला पडेल?
देवाने प्रत्येकाला इथं काहितरी स्पेशल दिलेच आहे.. अन त्याच बरोबर काही तरी कमी पण..
आपल्याला निवडायचं आहे आयुष्यात .
जे कमी आहे ते इतरांकडून भरून काढायचं अन जे आपल्याकडे जास्त आहे दुसऱ्यांना भरभरून द्यायचं..😊😊
याला जीवन ऐसें नाव..😊😊
credit goes to writer✨

❤17👌5👍2
Forwarded from B K
आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दैनिक साहित्यतेज ह्या वर्तमानपत्रात माझा विद्यार्थी जीवनाबद्दल महत्वपूर्ण लेख प्रसिद्ध झाला. विशेष म्हणजे दैनिक वर्तमान पत्राचे संपादक सरांना हा लेख खूपच आवडल्याने,कोणतीच विनवणी न करता विशेष कौतुक करत हा लेख त्यांनी प्रसिद्ध केला,त्यांचे मनःपूर्वक आभार. *काही विद्यार्थांकडून हा लेख त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे असे मत व्यक्त करण्यात येत आहे.सुज्ञ शिक्षकांनी ह्या लेखनाबद्दल विशेष कौतुक केलं,अशीच प्रगती करत चला असे मार्गदर्शन त्यांनी केले.*
.सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद,..🙏🏻
आपलाच B.S Kendre..🙏😇
Contact-7218160575(WhatsApp)
.सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद,..🙏🏻
आपलाच B.S Kendre..🙏😇
Contact-7218160575(WhatsApp)
👍7😢2❤1
Minimalism is asking 'why' before you ' buy.'
खरंच एखादी गोष्ट विकत घेण्याआधी , ती वस्तू का घेतो आणि त्याची खरंच गरज आहे काय? ह्याचे समर्पक उत्तर मिळणे गरजेचे आहे.
We move closer to what we love when we walk away from what we don't love.
आइनस्टाइन ने तीन नियम सांगितले आहेत.
1. Out of clutter, find simplicity
2. From discord,find Harmony
3. In the middle of difficultly lies opportunity.
Minimalism म्हणजेच किमान चौकटीत जगण्याची जीवन शैली अवलंबताना तुम्ही अनावश्यक वस्तूंचा त्याग करता त्यावेळी त्या वस्तू दान करण्याचे औदार्य पण दाखवता.
It is letter to donate than accumulate.
वस्तूंचा अनावश्यक संचय करण्यापेक्ष्या त्याचे सत्पात्री दान करणे गरजेचे आहे.
A home with fewer possession is more spacious, more calming and more focused on the people whom live inside it.
आजकालच्या जगात घरातील वृद्ध माणसांशी बोलायला , त्यांच्याशी संवाद साधायचा वेळ नसतो कारण प्रत्येकजण मोबाईल,टीव्ही, इंटरनेट इ बाबींमध्ये अडकलाय आणि घरातील अनावश्यक वस्तूंमध्ये गुंतलाय. ह्या अनावश्यक वस्तूंची 'अडगळ' कमी केली तरच घरातील वृद्ध व्यक्तींशी सुसंवाद साधता येईल आणि त्या वृद्ध व्यक्तींची 'अडगळ'भासणार नाही.
Accept Minimalism as lifestyle, an art of letting go.
"Too many peoples spend money they have not earned, to buy things they don't want, just to impress people they don't like."
वरील वाक्याकडे तटस्थपणे आणि गांभीर्याने बघितले तर खरोखर आजकाल मध्यमवर्गीय समाजात एक चंगळवाद वाढत चाललाय ज्यामुळे ज्या गोष्टी घेण्याची आज ऐपत आणि गरज नाही त्या वस्तू अगदी कर्जाने विकत घेऊन लोकांमध्ये मिरवण्यासाठी वृत्ती आढळते.अगदी 'ऋण काढून सण साजरे करावे' ह्यासाठी अहमहमिका लागते. तसे बघितले तर ज्या गोष्टींची आज गरज नाही त्या गोष्टींचं मूल्य 'शून्य' असते कारण वस्तूचा वापर असेल तरच तिची उपयुक्तता.
ह्या जीवनशैलीचे अनेक फायदे आहेत, जसे
1. घरातील अनावश्यक वस्तूंचा पसारा कमी होऊन घर सुटसुटीत आणि स्वछ राहते.
2. वस्तू सांभाळणे आणि त्याची देखभाल ह्यावर लागणाऱ्या श्रमाची आणि पैशाची बचत होते.
3. निर्जीव वस्तूपेक्षा सजीव व्यक्तींमध्ये म्हणजेच आपले आप्त लोक ह्यांच्याशी जास्तीत जास्त वेळ घालवता येतो.
4. तुमच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देऊ शकतात.
5. कमी ताणतणाव आणि अतिरिक्त वेळेची उपलब्धता ज्याचा विनियोग चांगला छंद जोपासण्यासाठी करू शकता.
6. वेळेची आणि पैशाची बचत होते.
ह्या बाबींचा विचार करता mimimalistic lifestyle ही एक नवीन जीवनशैली न राहता काळाची गरज असल्याचे द्योतक आहे.🌹🌹🌹

👍12👏2
llसोडता येईल तरll
माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.
अचानक तोल गेला.
कप सांभाळत पडल्यामुळे हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला.
जर मी कप सोडला असता तर लागले नसते. आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल.
शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात.
गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची. मला विचारलच नाही;
मला निमंत्रणच दिलं नाही; माझं नावंच घेतलं नाही; मला बसायला खुर्चीच दिली नाही.
सोडुन द्या हो! सोडायला शिकलं कि मग पहा, निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.
सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही.
तो सोडता आला कि झालं. तो लगेच सोडता येणारच नाही. महाकठिण आहे ते.
पण प्रयत्न करायला काय हरकत आहे...
💢Join Us- @natemanache 💢

👌10👍4🙏3
Forwarded from B K
......... ......... ...... ........
माणसाचा स्वभाव असावा तर चहासारखा,ज्यामुळे प्रत्येक दिवसाची सुरवात उत्साहाने होईल...
रंग असावा तर चहासारखा फिकट केशरी व पिवळसर हळदीसारखा ,ज्यामुळे आयुष्यातील अनेक जखमा भरून काढल्या जातील.
स्वाद असावा तर चहासारखा अतिशय मधुर आणि प्रफुल्लित करणारा ज्यामुळे आयुष्य जगण्यात एक नवी उमेद येईल.
चहासोबत साथीदार असावा तो रेखीव बिस्कीटासारखा,
ज्याच्यासोबत जाईल त्याच्या सोबत आपलेही जीवन चैतन्यपूर्ण सार्थक करणारा..
...........🦋🌺😇💞............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.✍🏻😇

👌4👍3❤2
Forwarded from B K
🟣✍....... तिन्हीसांज........✍🟣
━━━━━━━━━━━━━━━━━━
जशी जशी तिन्हीसांज होत जाते,
तशी माझ्या मनास घरची ओढ लागते.
पाहुनी पक्षांचा परतीचा सुखद प्रवास
मन व्याकूळ होते,लागते आईच्या भेटीची आस.
पोटाला लागलेली भूक,अस्थिर झालेले मन व थकलेली काया.
पाऊले धरतात घरची वाट,आणि शोधते आई,सखीची माया.
घरी येताच भोजन करून,केव्हा घेईल विसावा अस वाटत.
राभराभून जेव्हा झोप लागते,तेव्हा घरच हे खरे स्वर्ग आहे हे कळत
...........🦋🌺😇💞............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍🏻

👍6👌2