Forwarded from B K
🟣✍.......भाऊ........✍🟣
आईवडीलांच प्रेम सर्वांना दिसत,त्यासाठी मातृपितृदीन पण असतो Mother day,father day ,sister day.बहिणीच प्रेम पण सर्वांना दिसत,रक्षाबंधन, भाऊबीज असे सण बहिणीच्या प्रेमाला व्यक्त करायला,तिला ऋणानुबंध देण्यासाठी अनेक सण असतात पण भावाबदल त्याच प्रेम व्यक्त करण्याबदल एकही सण नसतो.आपल्याला भातृदिन कधी असतो ते पण माहित नसतं.मोठा भाऊ हा आईवडीलानंतर आपल्याला नेहमी साथ देणारा हक्काचा व्यक्ती असतो.भाऊ म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ.जो आपल्या परिवारासाठी झगडत असतो कितीही दुःख असेल तरीही स्वतःच दुःख सांभाळून त्याला एका स्मितहास्याच्या मागे लपवून आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन पुढे चालत राहतो तो म्हणजे भाऊ.आपण आईवडील,बहीणीवर नेहमी लिहीतो पण भावानवर लिहलेले क्वचितच आढळते.भावाची खरी किंमत त्यांना कळते ज्यांना भाऊ नाही.आपण अनेक गोष्टी एकातो,सांगतो पण मोठा भाऊ रामासाठी भरत,लक्ष्मण साठी केलेलं, ज्ञानेश्वर माऊलीने मुक्ताईसाठी केलेलं समर्पण आपण सांगताना विसरून जातो.भाऊ कसाही असला तरीही तो आधार असतो जोपर्यंत भाऊ आहे तोपर्यंत आपला हक्क आहे कितीही झाले तरी भाऊ हे शेवटी रक्ताच नात आहे...🙏🏻
...........🦋🌺😇💞............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍🏻

👌7👍4❤2👏1
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*इतका सुंदर व्हिडिओ आणि लिखाण आहे, ह्याआधी पाहिलं किंवा वाचलं नसेल,शेवटपर्यंत नक्की पहा* 🥺😔🇮🇳🫡.....!*
देशाची खरी सेवा डोळ्यात तेल घालून करतात ते म्हणजे जवान आणि किसान.रोज आपण पोटभरून जेवण करतो आणि देशात शांतेत नांदतो ते आपल्या जवानांमुळे आणि किसानांमुळेच.निसर्गाची खात्री नसताना लाखो रुपयाचं बी,मालाला किंमत मिळेल का नाही हे माहीत असून सुधा जगाला पोसण्यासाठी जगतो तो म्हणजे किसान,शेवटी भूक लागली म्हणून पैसे खाता येत नसतात.आपला कुटुंब सोडून सीमेवर कोणताही ऋतू असो निस्वर्थपाने आपल्या जीवाची काळजी न करता संरक्षण करतात ते म्हणजे जवान वास्तविक पाहता किसांनचीच मुले आर्मीत आहेत,थोडक्यात एका किसनाच कुटुंब रोज खरी राष्ट्राची सेवा करत म्हणून कुठेही केव्हाही असाल तेव्हा "Always respect जवान आणि किसान"
...........🦋🌺😇💞............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍🏻
देशाची खरी सेवा डोळ्यात तेल घालून करतात ते म्हणजे जवान आणि किसान.रोज आपण पोटभरून जेवण करतो आणि देशात शांतेत नांदतो ते आपल्या जवानांमुळे आणि किसानांमुळेच.निसर्गाची खात्री नसताना लाखो रुपयाचं बी,मालाला किंमत मिळेल का नाही हे माहीत असून सुधा जगाला पोसण्यासाठी जगतो तो म्हणजे किसान,शेवटी भूक लागली म्हणून पैसे खाता येत नसतात.आपला कुटुंब सोडून सीमेवर कोणताही ऋतू असो निस्वर्थपाने आपल्या जीवाची काळजी न करता संरक्षण करतात ते म्हणजे जवान वास्तविक पाहता किसांनचीच मुले आर्मीत आहेत,थोडक्यात एका किसनाच कुटुंब रोज खरी राष्ट्राची सेवा करत म्हणून कुठेही केव्हाही असाल तेव्हा "Always respect जवान आणि किसान"
...........🦋🌺😇💞............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍🏻
👍14❤7👌3🥰2
Forwarded from B K
🟣✍.DON'T JUDGE STUDENTS BY THEIR MARKS.🟣✍
(तुम्ही विदयार्थी,पालक असाल तर शेवटपर्यंत लिखाण नक्की वाचा)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
नुकतेच काही दिवसापूर्वी बारावी व दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला आणि येणाऱ्या काहीकाळात अनेक स्पर्धापरीक्षांचा निकालही लागेल,खूप जणांना चांगले गुण मिळाले परंतु काहींना कमी गुण मिळाले असतील तर कमी गुण मिळाल्यामुळे काही विदयार्थांना हव्या त्या कॉलेज,कोर्सेला, जॉबला प्रवेश मिळणे कठीण असेल आणि आपल्यास खूप तणाव जाणवत असेल,मनस्थिती स्थिर नसेल तर कृपया तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.असे अनेक विदयार्थी असतात.ज्यांना पुस्तकातील गणिते,प्रश्न नीट सोडवता येत नसतील पण आयुष्यातील गणिते,प्रश्ने नक्की सोडवतात,त्यांच्यात असे कलाकर आहेत ज्यांना पुस्तकातील आकृत्या नीट रेखटता येत नसतील पण जीवनाची चित्रकला जमत असेल त्यामुळे निराश होऊन आत्महत्या हा पर्याय नसतो.
एक परीक्षेतील गुण तुमचे पूर्ण आयुष्य कसे आहे हे ठरवू शकत नाही.तुम्ही तुमचे शंभर टक्के दिले असणार तर नाराज होण्याची अजिबात गरजच नाही आहे,आणि निकाल लागल्यास जे गुण आहेत ते कितीही बदल करण्याचा प्रयत्न केला तरीही त्या बदलू शकत नाही.जी परस्थिती आहे त्याबद्दल कितीही विचार केला तरीही तो निष्फळ असतो.हातात असतो तो वर्तमान,भुतकाळातील गोष्टी नव्हे. हातात ग्लास घेवून घट्ट ठेवला तर हातालाच कळ लागेल,तसेच आपण कोणत्याही एका गोष्टीला पकडुन ठेवले तर त्याचा आपल्याच त्रास होतो,त्यामुळे जे जे वाईट घडलं ते सोडून द्यायचं.वाईट काय घडू शकते आपल्याला जे हवे होते ते आपण मिळू शकणार नाही परंतु दुसरे काहीतरी तर मिळेल,आपण जेव्हा मोठ्या ध्येयासाठी प्रयत्न करतो,जर ते मिळाले नाही तर कदाचित दुसरे ध्येय मिळू शकते,तेथून एक नवीन प्रवास चालू करायचा.एक मार्ग जेव्हा बंद होतो तेव्हा,दुसरे अनेक मार्ग सुरू होतात.
महत्त्वाची बाब म्हणजे एका विदयार्थ्याची तुल ना इतरांसोबत करणे,त्यांचा गुणांवरुन त्यांची पातळी ठरवणे,ही अतिशय चुकीची पद्धत आहे,एकच मार्ग सर्वांसाठी योग्य नसतो,सर्वच डॉक्टर,इंजिनिअर आणि क्लासवन अधिकारी बनू नाही शकत,प्रत्येकाला आपल्या कुवती नुसार पद,नोकरी,व्यवसाय नक्की मिळेल,पण त्या खुर्चीसाठी अगोदर आपल्याला लायक बनावे लागेल.त्यामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करावा,कारण जिथे आवड असते तिथे सवड असते,आणि त्या प्रवसाचा कंटाळा येत नाही.शेवटी वेळ लागेल पण आपले ध्येय नक्की मिळेल.शेवटी काहीतरी मिळेल,आकाश चोप्रा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.त्यामुळे पुढे चालत जाणे हे महत्त्वाचे.स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही अविश्वसनीय व्हाल..Best of luck

👌5👍4
Forwarded from Amol More ( Am )
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आठवणी..💔
06/06/2024
-𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
06/06/2024
हसने तुझे जनू ,
नभातील लुकलुकणारा गोड तारा..
सोबत तुझी जनू ,
माझ्या दुःखाच्या समुद्राचा अलगद मंद किनारा..
भास तुझा जनू ,
एक सुंदर जलपरीचा स्वप्नरुपी शहारा..
आस तुझी जनू ,
कधीही न मिळणारा भावनारुपी संसाराचा पसारा..
-𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
❤8👍2👌2
स्वतः ला शोधण्यासाठी,
स्वतः च हरवूनी जावे...
लागतोय का शोध स्वतःचा,
स्वतःच पाहूनी घ्यावे...
स्वतः च हरवूनी जावे...
लागतोय का शोध स्वतःचा,
स्वतःच पाहूनी घ्यावे...
👍15
Forwarded from B K
आपण खरंच ऐतिहासिक वारसा जपतो का.?
(एक भारतीय नागरिक म्हणून लिखाण शेवटपर्यंत नक्की वाचा)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖ ➖ ➖ ➖
आपला भारत देश म्हणजे इतिहासाने,संस्कृतीने आणि विविध अश्या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय वारसा वास्तूंनी नटलेला राष्ट्र.ऐतिहासिक वास्तूंमध्ये किल्ले,पुतळे, स्मारके इत्यादी गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो.त्यापैकी किल्ले म्हणजे तर आपला स्वाभिमान आणि घडलेल्या ऐतिहासिक घटनेंचे पुरावेच आहेत.
आपण दरवर्षी आनंदाने खूप जयंत्या साजऱ्या करतो उदा शिवजयंती,रामनवमी भीम जयंती,शिवराज्यभिषेक इत्यादी परंतु आपण त्यामागचा खरा उद्देश समजून घेतो का?आपण शिवजयंती,शिवराज्यभिषेक दीन साजरे करतो पण आपण महाराजांनी निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांची जपवणूक करतो का?गड किल्ले म्हणजे आपल्या आभिमानाचा विषय.स्वराज्य स्थापने साठी छ.शिवाजी महारांजानी तयार केलेले हत्यारच होय.परंतु आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्याकडून किल्ल्यांची सुंदरता कमी होत आहे.नैसर्गिक धूप,दुर्लक्ष आणि वास्तूंची तोडफोड ह्यामुळे काही किल्ल्यांची दुरवस्था होत आहे.आपण इतिहासिक वास्तूंच्या भिंतीवर नावे लिहणे,कचरा करणे हे टाळणे आणि तशी इतरांना समज देणे गरजेचे आहे.ऐतिहासिक वारसा जपणे हे भारतीय नागरिक म्हणूनआपले मुख्य कर्तव्य आहे.
आजची वास्तूंची,किल्ल्यांची परस्थिती खूप बिकट होत आहे,त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.किल्ले,भव्य वास्तू मोडकळीस आल्याचे पाहून खूप वाईट वाटते, कारण त्या केवळ ऐतिहासिक खुणाच नसून ते आपल्या इतिहासाची खरीखुरी दस्तऐवज आहे,त्यामुळे ती आपण जपलीच पाहिजे.येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी या किल्ल्यांचे जतन आणि त्यांना पुनर्संचयित करणे गरजेचे आहे.
...........🦋🌺😇💞............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास नक्की शेयर करा.✍🏻

👍4
Forwarded from B K
🟣✍शिक्षण क्षेत्राचा बाजार होतोय का🟣✍(भारताचे जागरूक विदयार्थी,पालक म्हणून शेवटपर्यंत लिखाण नक्की वाचा)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
आज आपल्या देशातल्या तरुणाच्या भविष्याबद्दल काय घडतं आहे हे कुणालाच कळत नाही आहे.तलाठी,आरोग्य भरती अश्या अनेक महत्वपूर्ण परीक्षेमध्ये खूप मोठे घोटाळे झाले,त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.कितीतरी गोरगरिबांच्या मुलांच्या आयुष्य आणि भविष्य ह्यांचा सोबत खेळ सुरु आहे.अनेक परीक्षेचे पेपर्स फुटत आहेत ह्यात नुकसान होतंय जे मुळात हुशार आहेत आणि ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केली आहे त्यांचे सोबत त्यांच्या परिवाराचे.
हे घोटाळे फक्त स्पर्धा परिक्षेपुरते मर्यादित राहिले नसून आता वैदाकिय परीक्षेमध्ये NEET परीक्षेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मोठा घोटाळा दिसून येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे.विद्यार्थी अत्यंत तणावात असून त्यांचा मनात नैराश्य निर्माण होत आहे.दुर्दैव अस की त्यांची ठोसपणे बाजू मांडणारा कोणीच नेता वा पुढारी तूर्तास पुढे येत नाही.आपल्या देशात सीमा हैदर सारख्या गरज नसलेल्या मुद्द्यांना ब्रेकिंग न्यूज बनवतात,त्यावर चर्चा होते परंतु जिथे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्या प्रश्नांना कधी उत्तर मिळेल.
एकाच परिक्षेत 67 एवढे विद्यार्थी कसे पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळू शकतात आणि त्यापैकी आठ विद्यार्थी एकाच सेंटर वरून आणि त्यांचे नंबर लागोपाठ असणे हा योगायोग कसा काय असू शकतो?निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे 715/716 असे मार्क्स पडणे अपेक्षित आहे,परंतु 718-19 मार्क्स पडणे म्हणजे एक आश्चर्य.NTA परीक्षा राबविणारी संस्था ह्या वर भाष्य करते की वेळ विलंबामुळे Grace चे मार्क्स दिले आहेत,परंतु ग्रेस चे मार्क्स कोणत्या मुद्दांच्या आधारे दिले हे काही स्पष्ट केले नाही.काही सुत्रांनुसार अशी माहिती मिळते परिक्षेआधीच पेपरफुटी झाली होती,ह्या बाबत त्याचवेळेस NTA/प्रशासनाने ॲक्शन का घेतली नाही?14 जून रोजी अपेक्षित असणारा निकाल निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच का जाहीर केला जातो.तरुण पिढीच्या प्रश्नांकडे का कोणी लक्ष देत नाही?ह्या परस्थितीला कंटाळून काहींनी आत्महत्या केलेली आहे हे समोर येत आहे.तरुणच आपल्या देशाचे भविष्य आहे आणि त्यांच्या भविष्याचा असा खेळ होतोय ही लाजिरवाणी बाब आहे.
बाहेर राहून त्रास सहन करून,अगदी दहा रुपयाचा चहा पिताना दहादा विचार करून शिक्षण घेतलेले असते.कष्ट करून परीक्षा दिलेली असते.ह्यामध्ये नुकसान होते ते गरीब होतकरू विद्यार्थ्यांचे,ज्यांनी दोन-तीन वर्ष बाहेर राहून घरदार सोडून,अनेक वेळी उपाशी राहून,मेसचे बेचव जेवण करून अनेक अडचणींचा सामना करत अभ्यास केलेला असतो आणि त्यांचा पदरात शेवटी काहीच पडत नाही तेव्हा बिचारे विद्यार्थी नैराश्यात जाऊन आत्महत्या करतात.एका गरीब परिवाराचा आधारस्तंभ जातो.ह्या परीक्षा त्याचवेळेस पारदर्शकपणे पार पडल्यास देशाचे व सामान्य कुटुंबाचे नुकसान वाचवता येईल.नेहमीच असे सगळ्या परिक्षेत गैरप्रकार होत असेल तर एवढा खर्च करून का शिकायचे,विद्यार्थांना न्याय केव्हा मिळेल?असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

👍11❤1
Forwarded from Amol More ( Am )
Media is too big
VIEW IN TELEGRAM
खरं प्रेम..❤️💝
१०/०६/२०२४
( आयुष्यात आपल्याला आपला माणुस महत्त्वाचा हवा कारण माणसाच्या आवडी निवडी या बदलतातच, माणुस हजार वेळा चुकतो तर तो हजार वेळा त्यातुन शिकतो पण जगात सर्व गोष्टीत योग्यच असेल अशी एकही गोष्ट नसेल.. म्हणून प्रेम हे माणसावर हवे, त्या नात्यावर हवे.. हजार चुका माफ करते तेच "प्रेम"..
म्हणून चुकांना महत्त्व देऊन नातं तोडण्यापेक्षा त्या नात्याला महत्त्व देऊन आपल्यातलं प्रेम जपा कारण खरं प्रेम पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या व्यक्तीवर होत नाही पण एकाच व्यक्ती जर पुन्हा पुन्हा प्रेम होत असेल तर अशा तुमच्या जीवनसाथीला कधीच गमवू नका, या जगात प्रेम आहे रे फक्त समजून घेणारा व्यक्ती हवा आणि तुमच्या आयुष्यात जर असा व्यक्ती असेल तर त्याला नक्की जपा.. )
#Ishq_Kiyaan💔
@Writer_ami
१०/०६/२०२४
हर गलतीयाॅं भी तेरी
मुझे कबुल होती हैं..
बस शर्त इतनी सी रहती हैं
कि साथ हमेशा मेरे तु होती हैं..( आयुष्यात आपल्याला आपला माणुस महत्त्वाचा हवा कारण माणसाच्या आवडी निवडी या बदलतातच, माणुस हजार वेळा चुकतो तर तो हजार वेळा त्यातुन शिकतो पण जगात सर्व गोष्टीत योग्यच असेल अशी एकही गोष्ट नसेल.. म्हणून प्रेम हे माणसावर हवे, त्या नात्यावर हवे.. हजार चुका माफ करते तेच "प्रेम"..
म्हणून चुकांना महत्त्व देऊन नातं तोडण्यापेक्षा त्या नात्याला महत्त्व देऊन आपल्यातलं प्रेम जपा कारण खरं प्रेम पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या व्यक्तीवर होत नाही पण एकाच व्यक्ती जर पुन्हा पुन्हा प्रेम होत असेल तर अशा तुमच्या जीवनसाथीला कधीच गमवू नका, या जगात प्रेम आहे रे फक्त समजून घेणारा व्यक्ती हवा आणि तुमच्या आयुष्यात जर असा व्यक्ती असेल तर त्याला नक्की जपा.. )
#Ishq_Kiyaan💔
@Writer_ami
❤7👍4👌1
Forwarded from Amol More ( Am )
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ZINDAGI..💝
11/06/2024
Lene Chale The Pyar Jisase Wo Dard De Gaye.. Bhulaye Bhulte Nhi Ab Wo N Jane Kaise Dil Me Rah Gaye…💔@writer_ami💔
#Ishq_Kiyaan💔
@Writer_ami
11/06/2024
Lene Chale The Pyar Jisase Wo Dard De Gaye.. Bhulaye Bhulte Nhi Ab Wo N Jane Kaise Dil Me Rah Gaye…💔@writer_ami💔
लेने चलें थे प्यार जिससे
वो दर्द दे गये..
भुलाये भुलते नहीं अब वो
न जाने कैसे दिल में रह गये..
#Ishq_Kiyaan💔
@Writer_ami
👍4❤2
Forwarded from B K
🩷🥰💛✍एक सुंदर स्त्री-सजणा ❤️😍🧡✍
(✍Just read&feel it,Don't relate to any life❤️)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
😊तू एक सुंदर स्त्री आहेस,थोडीशी नटखट अशी छानशी साजना,
तुझ्याविना हे जग अपूर्ण शांत असते अगदी सूनासूना,🥰
☺️विश्वासाने बोलवसे वाटते थोडेसे तुझ्याशी अगदी पुन्हापुन्हा,
तुझ्या दुःखात,वाईट वेळेत नेहमी तुझ्यासोबत असेल माझा कणा🙏
😁तुझे हे स्मितहास्य औषधच जे हैराण मनास अगदी प्रसन्न,शांत करणारे.
असे वाटे तुझ्या गोड चेहऱ्यावरच एकत्र जमलेत की काय सर्व सुंदर तारे🔸
🥰तुझे सर्व दुःख नक्की संपवून जातील का एकदाच सारे?
ह्या तुझ्या गोड स्वभावामुळे सर्वांचे मन तुझ्यापुढे हरून नतमस्तक करे😍..
...........🦋🌺😇💞............
शब्दांकन✍ -B.S Kendre
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍🏻
(✍Just read&feel it,Don't relate to any life❤️)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
😊तू एक सुंदर स्त्री आहेस,थोडीशी नटखट अशी छानशी साजना,
तुझ्याविना हे जग अपूर्ण शांत असते अगदी सूनासूना,🥰
☺️विश्वासाने बोलवसे वाटते थोडेसे तुझ्याशी अगदी पुन्हापुन्हा,
तुझ्या दुःखात,वाईट वेळेत नेहमी तुझ्यासोबत असेल माझा कणा🙏
😁तुझे हे स्मितहास्य औषधच जे हैराण मनास अगदी प्रसन्न,शांत करणारे.
असे वाटे तुझ्या गोड चेहऱ्यावरच एकत्र जमलेत की काय सर्व सुंदर तारे🔸
🥰तुझे सर्व दुःख नक्की संपवून जातील का एकदाच सारे?
ह्या तुझ्या गोड स्वभावामुळे सर्वांचे मन तुझ्यापुढे हरून नतमस्तक करे😍..
...........🦋🌺😇💞............
शब्दांकन✍ -B.S Kendre
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍🏻
🥰5👍3
Forwarded from Amol More ( Am )
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Yaaden..💔
12/06/2024
Batne Se Bat Jate Hai Tukade Hazar Dil Ke Lekin Wo Pehla Wala Saccha Pyar Hamara Hmse Kabhi Dusron Me Batata Nhi..💔 @writer_ami
#Ishq_Kiyaan💔
@Writer_ami
12/06/2024
Batne Se Bat Jate Hai Tukade Hazar Dil Ke Lekin Wo Pehla Wala Saccha Pyar Hamara Hmse Kabhi Dusron Me Batata Nhi..💔 @writer_ami
बाॅंटने से बट जाते हैं
तुकडे हजार दिल के..
लेकीन वो पेहलेवाला सच्चा प्यार हमारा
हमसें कभी दुसरों में बटता नहीं..#Ishq_Kiyaan💔
@Writer_ami
👍4👌2❤1
Forwarded from Amol More ( Am )
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दिल.. दोस्ती.. प्यार..❣
13/06/2024
Bhik Mangane Se Bhik Milti Hai
Aur Pyar Mangne Se Na Pyar..
Ye Kaisi Teri Karni Haii Bhagwan
Dosti Main Agar Ho Jaye Pyar
To Yar Na Rehta Hai Fir Yaar…
@writer_ami
#Ishq_Kiyaan💔
@Writer_ami
13/06/2024
Bhik Mangane Se Bhik Milti Hai
Aur Pyar Mangne Se Na Pyar..
Ye Kaisi Teri Karni Haii Bhagwan
Dosti Main Agar Ho Jaye Pyar
To Yar Na Rehta Hai Fir Yaar…
@writer_ami
भीक माॅंगने से भीक मिलती हैं,
और प्यार माॅंगने से ना प्यार..
यह कैसी तेरी करणी हैं भगवान
दोस्ती में अगर हो जाये प्यार,
तो यार ना रहता है यार...#Ishq_Kiyaan💔
@Writer_ami
❤6👍3👌1
@natemanache
4 - 5 वर्ष झालं अभ्यास करून पण एकही Result आला नाही..
नाराज होणं हे सहाजिकच
पण एक लक्षात ठेवा ..
कितीही मोठा दगड असेल तर एक घाव असा येतो की एका क्षणात तो दगड फुटून जातो आणि आपल्याला समजत ही नाही....
Result नक्कीच येणार फक्त सातत्य ठेवा आणि विश्वास ठेवा ...✌️
Good Night ✨
---------------------------------------------

👍10❤8🔥3