नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from ओम m शेळके
हल्ली प्रेम या विषयावर खूप चर्चा होतं आहे म्हणजेचं हा विषय सर्वांचा आवडता आहे। मात्र प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक झालेल्या आहे। होय मला मान्य आहे की प्रत्येकाचा अनुभव वेगळा  असतो एका व्यक्तीसाठी सर्वच व्यक्तीला दोष नाही देऊ शकत ना आपण। कारण कधी कधी हे नातं तुटायला समोरच्या व्यक्तीघी परिस्थिती कारणीभूत असते। असं म्हणतात की प्रेम हे फक्त पैसा पद प्रतिष्ठा असणारा व्यक्तीचं मिळवू शकतं। मला वाटते हे पाहून जर कोणी नातं जोडत असेल तर ते प्रेम नाही तो होतो फक्त व्यवहार। कारण प्रेम ही शुद्ध भावना आहे ती एका मनातून दुसऱ्या मनात कळतं नकळत पोचलेली असते। उगाच तिला थोड्या लोकांसाठी बदलाम करू नका ना plz🙏🏻,,,✍🏻

माझं काही चुकलं असेल तर माफ करा🙏🏻मी लेखक म्हणून खूप लहान आहे✍🏻
एकमन#लेखक
  @Ommshelke
👍11
Forwarded from Amol More ( Am )
Media is too big
VIEW IN TELEGRAM
@स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी..!!❤️😭

आई तुझ्या चरणाशी
स्वर्गाचं सुख..
तु असता जानत नाही
समाजातील दुःख..
त्रास, दुःख, दारिद्र्य
सारं तुझ्या चरणी जळतं..
जीवनात खरं प्रेम
तुझ्या मायेतच मिळतं..
तु असता नसते माझी
झोळी कधी खाली..
तुझ्या विना कशी जगु
सुनी ही जिंदगानी..
आठवण तुझी
माझ्या काळजात होल करते
व्याकुळतो जीव माझा
ह्रदय तीळ तीळ मरते..
शोधु कुठं तुला
रस्ता तुझा कुठं दिसत नाही
तुझ्याविना आई मला
कसच का गं करमत नाही..
बुडालं ते स्वर्ग माझं
ह्या वैभवाचं मी काय करु..
हाक मारतो जीव माझा
आई तुला मी कुठं शोधू..
येना परतुनी पुन्हा एकदा
वाट तुझी मी पाहतो..
तुझ्या कुशीत येन्या आई
जीव माझा जातो..
भेटशील का तु पुन्हा
हाच प्रश्न माझं मन खातो
आणि तुझ्या आठवणीतच आई
माझा सर्व दिवस संपुन जातो..
असशील जिथे कुठे तु
तिथे सुखी कायम रहा..
तुझ्या या लेकरांना
दुरुन का होईना पाहत जा..

तुझ्या या लेकरांना
दुरुन का होईना पाहत जा..

#In_Process412(शोध स्वतःचा..😊)
लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm
👍5👌2
@natemanache

जेव्हा सगळं काही सुरळीत चालू असतं तेव्हा कुणीही सकारात्मक विचार करू शकतो. जेव्हा गोष्टी सुरळीत चाललेल्या नसतात, तेव्हा तुमच्या मनाची ठेवण योग्य असणं अधिक आवश्यक असतं. तुमच्या विचारशक्तीच्या जोरावर तुम्ही कोणतीही गोष्ट केवळ इच्छेच्या योगे घडवून आणू शकता. त्यामुळे तुमच्या विचारांच्या सामर्थ्यानं तुम्ही कोणतीही गोष्ट मार्गावर आणू शकता. आपलं चिंतन सुरळीत बनवणं हा आपलं आयुष्य सुरळीत बनवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. जेव्हा गोष्टी सुरळीत चाललेल्या नसतात, तेव्हा योग्य रीतीनं विचार करणं अधिक महत्त्वाचं असतं.

Credit goes to writer✨
👍8
माणुस मनापर्यंत पोहोचला ...
तरच नातं निर्माण होतं ...
नाहीतर ती फक्त ओळखच ठरते ... !!

असे जगा की आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल...
पण आपल्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवली पाहिजे..!!!

✨✨✨ Good Night ✨✨✨
👍7👏4
Forwarded from B K
(प्रत्येक स्त्री व पुरुषाने हे लिखाण एकदा नक्की वाचा आणि इतरांना नक्की शेअर करा.✍🙏)
विचार करू शकत नाही एवढं वाईट कृत्य घडते तेपण आपल्या पवित्र अश्या भारत देशात हे लज्जास्पद आहे आणि ह्यातून असा प्रश्न पडतो की माणुसकी शिल्लक आहे की नाही?प्रकरण झाल्यास अनेक जण समर्थनात उतरतात,मेणबत्ती काढून मोर्चा काढतात,परंतू जेव्हा खरच गरज असेल तेव्हा किती लोक मदतीला येतात,हे महत्वाचं.सांगायला दुःख होते पण,भारत देश हा महिलांसाठी असुरक्षित आहे.ह्या बाबतीत आपण सखोल विचार करणे गरजेचे आहे कडक शिक्षा करून कायद्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
  आता गरज आहे लोकांच्या मतपरिवर्तन करण्याची,जोपर्यंत आपण एका स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहणार नाही आणि स्वच्छ नजरेने,दृष्टीने पाहण्याची सवय करणार नाही तोपर्यंत काही सुधारणा होणे अशक्य आहे. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.मुलांवर लहान वयातच योग्य संस्कार,संस्कृतीचे महत्त्व बिंबवणे गरजेचे आहे.ज्याठिकाणी सांप्रदायिक वातावरण आहे,तिथे असे विचार येतच नाहीत,म्हणून संप्रदायाकडे परत वळणे गरजेचे आहे.त्याबरोबरच भगवदगीता , कुराण,बायबल अश्या पवित्र ग्रंथातील शिवकण अंगी बाळगावी.शिवाजी महाराजांचे इ नेत्यांचे चरित्र सांगावे.महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दाव्येत,सशक्तीकरणास प्रोत्साहन द्यावे.महिलांनी तिच्या सुरक्षेतेसाठी मित्र,भाहू,नवरा काही सांगत असेल तर त्यामागील सुरक्षेचा उद्देश ओळखून तसे राहण्याचा प्रयत्न करावा .
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍ -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (Whats)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻
👍7❤1
Forwarded from ओम m शेळके
पोटात एक आणि ओठांवर दुसरे बोलायचे नसते! स्वतः स्वतःशी नेहमी करीता प्रामाणिक राहायचं असते! भवतीक परिस्थितीचं माहिती नाही पण नक्कीच मानसिक स्थिती बदलणं आपल्या हातात असते! कोणी आपल्याला पूर्णता समजून घेईल या आशेवर बसायचं नसते! प्रत्येक संकटातून आपल्यालाचं हळू हळू सावरायच असतें! कारण की या स्वार्थी जगात मायेची ऊब देणारं हक्काचं कोणीच नसते!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍10🎉2👌2❤1
@natemanache

✅💯👍*❝ स्वतच्या दुःखाचं ओझ सोबत ठेवून ही दुसऱ्यांना आनंद देणारी माणसं ही परस्थितीशी कायमची जवळीक साधून चालत असतात म्हणूनच ती कायम समाधानी असतात...❞*✅💯👍
👌7👍4
Forwarded from B K
(एकदा पूर्ण नक्की वाचा)
गोड गोड बोलणारी,तोंडावर आपली स्तुति करणारी माणसे आपल्याला चांगली वाटतात, आवडतात आणि अशी माणसे हवे हवेशी वाटतात परंतु जी माणसे आपल्याला चुकलेले सांगतात,तुमच्या काळजीपोटी बोलतात,थोडे आपला समजून थोडे रागवतातही अशे लोक आपले शत्रू आहेत असे वाटे परंतु खर पाहता जी लोकं हक्काने तुम्हाला समजून सांगतात,बोलतात त्यांनाच तुमची खरी काळजी असते,कारण ते तुमच्या भविष्याचा विचार करत असतात कारण त्यांना तुम्हाला यशाच्या शिखरावर जाताना पाहायचं असतं,
त्यांना तुम्ही मोठं होताना पाहायचं असतं.
  ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्टीत चुका काढणारे तुमचे हितकारी असणार.नाहीतर आजकाल गोडगोड बोलून फायदा साधून घेणारे आहेत.हे जग Edited आहे इथे दाखवतात एक आणि असतं एक.जवळचे असून पलटून जाणारे खुप मिळतील.त्यामुळे तुम्हाला समजून सांगणारे,बोलणारे व्यक्ती असतील तर त्यांना गमवू नका कारण तेच तुमचे हितकारी असतात.देवदूत असतात ती माणसं जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात.”
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍ -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (Whats)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻
👍11
फक्त जिद्द ठेवा ...!!

आयुष्याची सुरुवात कधीही आणि

कोठूनही होऊ शकते...

@natemanache
👍11👌3
@natemanache

जगणं कोणाचंच सोपं नसतं.

आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे

असं फक्त आपल्यालाच वाटत असतं...

Good Night✨
👌6👍3
मित्रांनो नाते मनाचे या चॅनेल वर आपल्या
सगळ्यांचे स्वागत आहे.
आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक कवी किंवा लेखक लपलेला असतोच फक्त गरज असते ती स्वतःला जाणून घायची. तुमच्याकडे जर स्वलिखित लेख, कविता आणि प्रेरणादायी कथा असतील तर मला 

💫Contact : @Nmcontactbot 💫

वर पाठवू शकता. तुमचे लेख ग्रुप वर तुमच्या नावासहित प्रकाशित केले जातील.
❤1👍1
Forwarded from Kiran Ambure
सब्र किया करो
रब ने हर चीज अदा करणे का बेहतरीन वक्त रखा है !!

#kiran sir
👌6👍1