Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
खरं प्रेम.. ✅
साथ देणाऱ्यांना साथ दे म्हणून
विनवणी करण्याची गरज भासत नाही..
कारण, साथ देणारे हे, त्यांच्या तुमच्यासोबत
असणाऱ्या वागण्यातून समजत असते कि
ही व्यक्ती साथ देईल का साथ सोडील..☺️💯
आणि जी व्यक्ती वाटते की
ही शेवटपर्यंत साथ देईल तिथे आपण
कधिच बोलत नाही की
आयुष्यभर मला साथ दे पण
जिथे मनामध्ये भिती असते की
ही साथ सोडल, तिथं मात्र आपण हजारवेळा
शेवटपर्यंत साथ देशिल ना..??
हा प्रश्न 𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭, 𝐈𝐧𝐝𝐢𝐫𝐞𝐜𝐭 आपल्या कृतीतून विचारतच असतो.
अशा नात्यांचा काहीच उपयोग नसतो,
जबरदस्तीने कोणतेच नाते टिकत नसते,
ते टिकवण्यासाठी त्यांना मोकळे सोडायलाच लागते, तेव्हाच समजते हे साथ देतील का घात करतील..👍
[..सक्सेस झाल्यावर कोणी पण भेटतचं, पण गरज असते ती तुमच्या वाईट काळात खंबीरपणे तुमच्यासोबत राहणाऱ्या निस्वार्थी प्रेमाची, अशा व्यक्ती फार कमी असतात आणि ज्यांच्या आयुष्यात असतात ना त्याच्या आयुष्याला अनमोल करून टाकतात.. त्यामुळे साथ देणारी शोधा साथ सोडणारी नको..]
🤍✨ शुभ सकाळ ✨🤍
#𝐈𝐧_𝐩𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा..😊 ]
✍🏻 - अमोल मोरे..
@AmolmoreAm

👍13👏1
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
यादें.. 💔
हमारे प्यार को वो
नफरत में बदल गये
जीतना प्यार किये
उतना ही तरसाये गये
आखों मे आसुॅं और
लबों पें खुशी रखेंं हमेशा
जलते दिल में रहें हम और
आखों का समंदर पी गये..
[ सच्चा प्यार ज्यादातर असफल रहता हैं.. ]
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
🤍✨ ..शुभ रात्री.. ✨🤍
- 𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋

👍5👏3
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
प्रवास जीवनाचा.. ✅
जीवनाचा प्रवास पाहीला तर
खरा इथपर्यंत आहे,
पण इथपर्यंत पोहचता पोहचता
आयुष्यभर झिजावं लागतं.. 😊🙏
[ जर आपला शेवटच जर हा आहे, तर
माणसाने, द्वेष, ईर्षा, मतलबी पणा, लबाडी,
एखाद्याचा गैरफायदा, फालतू पणा, धोका,
चुकीच्या गोष्टी, माणुसकीला काळींबा
फासणाऱ्या गोष्टी का कराव्या..??
आयुष्य जगायला एकदाच मिळते,
ते चांगुलपनाने, निस्वार्थीपानाने जगा.. 😊👍 ]
💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..

👍7❤3
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
ध्येय.. ✅
[ एक योग्य निर्णय.. ]
स्वप्नांवर प्रेम केल्यावर
झोप पण त्या स्वप्नांचीच लागते..
फरक फक्त येवढा असतो..
ध्येयाची स्वप्न फक्त
ध्येयपुर्तीसाठीच असतात..
व प्रेमाची स्वप्न ही
तुटण्यासाठी असतात,
म्हणून स्वप्न ध्येयाची पहा...
ध्येय मिळाल्यावर
प्रेम मिळवण्यासाठी तुम्हाला त्याचा
अठहास भोगावा लागणार नाही.. ☺️😊👍
[ प्रेमात दु:खी राहण्यापेक्षा,
सेटलमेंटकडे लक्ष द्या..
प्रेम काय नंतर तुम्हाला 💯 मिळेलच ✅ ]
🤍✨..शुभ सकाळी..✨🤍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
[ एक योग्य निर्णय.. ]
स्वप्नांवर प्रेम केल्यावर
झोप पण त्या स्वप्नांचीच लागते..
फरक फक्त येवढा असतो..
ध्येयाची स्वप्न फक्त
ध्येयपुर्तीसाठीच असतात..
व प्रेमाची स्वप्न ही
तुटण्यासाठी असतात,
म्हणून स्वप्न ध्येयाची पहा...
ध्येय मिळाल्यावर
प्रेम मिळवण्यासाठी तुम्हाला त्याचा
अठहास भोगावा लागणार नाही.. ☺️😊👍
[ प्रेमात दु:खी राहण्यापेक्षा,
सेटलमेंटकडे लक्ष द्या..
प्रेम काय नंतर तुम्हाला 💯 मिळेलच ✅ ]
🤍✨..शुभ सकाळी..✨🤍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
👍7👏4
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
आठवणी.. ✅
काही गोष्टी कधीच भेटत नसतात,
कारण देवाने त्या तुमच्यासाठी,
बनवल्याच नसतात तरी पण
जीव हा त्यांच्यातच गुंतून रहातो..
आयुष्यभरासाठी...
[ ..भेटावाच ही आशा कधीच नसते, फक्त कोणीतरी समजून घ्यावं हेच म्हणनं असतं.. ]
💐💐 ..शुभ रात्री.. 💐💐

❤6👍2👏2
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
आयुष्य.. ✅
आयुष्यभर कष्ट केलं,
खुप काही कमवलं..
खुप काही गमवलं.
आणि
जेव्हा या जागातुन गेलो..
तेव्हां समजलं,
कोण सोबतही आलं नाही
आणि जेवढं कमवलं..
तेही नेता आलं नाही...
[ तात्पर्य - आयुष्य हे एकदाच आहे,
त्यामुळे ते मनसोक्त जगले पाहिजे..
शेवटी आठवणी सोडुन काहीही
घेऊन जातात येत नाही.. ]
💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
आयुष्यभर कष्ट केलं,
खुप काही कमवलं..
खुप काही गमवलं.
आणि
जेव्हा या जागातुन गेलो..
तेव्हां समजलं,
कोण सोबतही आलं नाही
आणि जेवढं कमवलं..
तेही नेता आलं नाही...
[ तात्पर्य - आयुष्य हे एकदाच आहे,
त्यामुळे ते मनसोक्त जगले पाहिजे..
शेवटी आठवणी सोडुन काहीही
घेऊन जातात येत नाही.. ]
💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
❤5👍3
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आवड.. ✅
आयुष्यात जिद्द आणि आवड
असायला हवी..
नंतर केलेली कोणतीही गोष्ट
भारीच होते...
फक्त ते सिद्ध करण्याची ताकद
आपल्यामध्ये रुजायला हवी..
[ तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा,
एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमुळे ओळखले जाईल,
फक्त थांबु नका..
कारण थांबला तो संपला.. ]
❤️✨ ..शुभ रात्री.. ✨❤️
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍ अमोल मोरे..

❤3👍3
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
जीवनसंघर्ष.. ✅
हसऱ्या चेहऱ्या माघचे दु:ख
आज लपवता यायला लागले..
भयाने घट्ट पकडले अभिनयाला
आणि मला जगायला यायला लागले..
[ प्रत्येकाचे दोन चेहरे असतात,
एकात आनंदी तर ते दुसऱ्यात दु:खी असतात,
मन मोकळे करता नाही येत कोणासमोर
कारण आपल्या माणसांमध्येच
परके दडलेले असतात... ]
💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 - अमोल मोरे..
@AmolmoreAm
हसऱ्या चेहऱ्या माघचे दु:ख
आज लपवता यायला लागले..
भयाने घट्ट पकडले अभिनयाला
आणि मला जगायला यायला लागले..
[ प्रत्येकाचे दोन चेहरे असतात,
एकात आनंदी तर ते दुसऱ्यात दु:खी असतात,
मन मोकळे करता नाही येत कोणासमोर
कारण आपल्या माणसांमध्येच
परके दडलेले असतात... ]
💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 - अमोल मोरे..
@AmolmoreAm
👍9❤4👏1
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
🚩👑 ..मल्हार.. 👑🚩
तुझे परवाह किस बात की तू
🔱मल्हार का भक्त 💪है प्यारे,
परेशानियां भी तुझसे धबरायेंगी,
बस मेहनत 🚩करता जा
बाकि छोड़ दे मल्हार के सहारे।
[ अपने कर्मों पे और अपने भगवान पर भरोसा रखीए, आप को जीवन में कुछ भी कम नहीं पड सकता..]
🚩🚩 ..शुभ रविवार.. 🚩🚩
💐💐 ..सुंदर दिवसाच्या
भावनापुर्ण शुभेच्छा.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 अमोल मोरे..

👏2❤1
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
मैत्री.. ✅
( एक गोड रक्तापलीकडचं नातं.. )
हि कविता माझ्या आयुष्यातील सर्वात जवळची आणि जवळीक वाढवणारी आहे.. त्याचे कारण असे मला माझ्या एका मित्राने मला ही कविता सेंड केली होती, तेव्हा ही कविता एवढी प्रसिद्ध झालेली नव्हती.. मी ही कविता त्या दिवशी १० वेळा ऐकली असेल, तरी माझं मन भरत नव्हतं कारण.. आमची मैत्री पण नवीनच होती आणि ही कविता मला Dedicate केली होती, म्हणून मी जास्तच मन लावून ऐकत होतो.. तर अशी एक त्या प्रेमळ नात्याची गोड आठवण.. पुन्हा तसे दिवस येतील का नाही माहिती नाही, पण एकढं नक्कीच सांगेल, कि भारी होते ते दिवस, भारी होत्या त्या आठवणी, आणि भारी होती ती मैत्री.. असं नाहीये की आम्ही आज तसे मित्र नाहीये,... आज पण आम्ही तसेच मित्र आहोत पण परिस्थिती खुप वेगळी बनलीये.. पण तरीही मी सांगेल भारी होते तेच दिवस...
[ आयुष्यात ना तुम्हाला अशी कोण मैत्रीण/ मित्र भेटला ना तर गमवू नका, काय आहे ना शेवटी आठवणी आणि भावनाच राहतात, ते नातं मात्र खुप बदललेलं असतं, म्हणून नाती जपा आयुष्यात अशी मैत्री पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीबरोबर होत नाही.. ]

❤3👍3👏2
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रेम.. ✅
प्रेम किती खऱ्या मताचे असते ना.. ??
तिने आपल्यासोबत कितीही वाईट वागले
तरी तिच्याबद्दल चुकीचं बोलता येत नाही..
तिने जरी सोडुन दिले
तरी आपल्याला सोडता येत नाही..
ती जरी विसरून गेली
तरी तिची आठवण न येणे
असा एकही क्षण राहत नाही..
ह्या मतलबी दुनियेत फक्त खर प्रेम
हीच एक अशी गोष्ट आहे,
ज्यात मतलब नाहीये..,
कारण ह्यात तिनी पण प्रेम करावे ही
आशा असते.. जबरदस्ती नाही..
[ ..आठवणी छळतात, स्वप्न बोचतात, जीव कासावीस होतो, बोलने होत जरी नाही, तरी तुला आठवल्यावर जीवाला आधार मिळतो.. ]
❤️✨..शुभ सकाळी..✨❤️
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा... 😊 ]
✍ -𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋

❤4👍2👏1
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
मुलगी.. ✅
( प्रत्येक बापाच्या काळजाचा तुकडा.. )
मुलगी म्हणजे - एका "बापासाठी"
त्याचं ते स्वप्न असते,
जे त्याने तिच्या जन्मा अगोदर पासुन
पाहिलेलं असतं.. ,त्याच्यासाठी ती त्याचा
अभिमान, स्वाभिमान, गर्व, प्रेम, आयुष्य आणि त्यानी बनवलेलं त्याचं ते छोटसं जग असतं...,
ज्यात फक्त तो ती आणि तिचीच काळजी एवढचं असतं..
( बाप हा लवकर समजण्यासारखा नाहीये,
तो तर तो देवमाणूस आहे, जो त्यानी लहानपणापासून सांभाळलेल्या त्याच्या काळजाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या हातात देतो.. आणि त्याच्या दानामुळे समोरच्या च्या कुळाचा उद्धार होतो आणि त्याची पिठी वाढते.., त्याची एकच अपेक्षा असते त्याची मुलगी ज्या घरात आहे त्या घरात ती सु:खी रहावा..)
अशा देव माणसाला कधीच रडुन देवू नका... बाहेरचे प्रेम हे स्वार्थी असु शकते पण बापाचे प्रेम हे तुम्ही जन्म घेण्याआधीपासुनच तुमच्यावर असते, त्याला तडा जाऊ देऊ नका... धन्यवाद.. 😊👍
[ कारण असे निस्वार्थ प्रेम बाप सोडून कोणच करु शकत नाही... ]
🤍✨..शुभ सकाळ..✨🤍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]
✍ - अमोल मोरे...

❤9👍5👏1
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
सक्सेस.. ✅
🍁🍃अगर कुछ पाना हैं,
तो कुछ खोना भी पडता हैं... 🌿🍂
🍁🍃रुठ जाए जामाना अगर भी,
तो अपने सपनें को मनाना पडता हैं..🌿🍂
[ किसीको कितना भी मनाने कि
कोशिश करीये,
वह किसी न किसी वजन सें
आपसे नाराज होगा ही हागा,
अगर मनाना ही हैं..
तो खुद कों मनाइये यहीं से
आपका सपना पुरा होगा..,
आपका आपना होना ही,
एक मिसाल होती हैं,
अपने आप के लिए.. ]
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]
✍ - अमोल मोरे..
@AmolmoreAm
🍁🍃अगर कुछ पाना हैं,
तो कुछ खोना भी पडता हैं... 🌿🍂
🍁🍃रुठ जाए जामाना अगर भी,
तो अपने सपनें को मनाना पडता हैं..🌿🍂
[ किसीको कितना भी मनाने कि
कोशिश करीये,
वह किसी न किसी वजन सें
आपसे नाराज होगा ही हागा,
अगर मनाना ही हैं..
तो खुद कों मनाइये यहीं से
आपका सपना पुरा होगा..,
आपका आपना होना ही,
एक मिसाल होती हैं,
अपने आप के लिए.. ]
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]
✍ - अमोल मोरे..
@AmolmoreAm
👏4👍1🎉1
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
आयुष्य म्हणजे काय.. ❓
चिंता आणि चिता यामधील जे अंतर आहे, त्यालाच आयुष्य असे म्हणतात...
आयुष्यभर आपण प्रत्येक गोष्टी ची काळजी करत रहातो.. असं का नाही झालं.. ❓, तसं का होत नाहीये..❓, असं का होतय..❓, असं व्हायला पाहिजे होतं.. ❓, माझं काय चुकलं.. ❓, समोरचा असा का वागतोय.. ❓, माझं नशीबच खराब आहे.. ❓, जगात देव नक्की आहे का..❓, असला जरी तरी अस कसं होवू शकतं.. ❓ असे असंख्य प्रश्न, आणि त्याची आपण शोधत असतो उत्तरे.. 😊
हे प्रश्न एवढे असतात ना की ते ह्या पुर्ण आयुष्याला पुरुन उरण्याची ताकत ठेवतात आणि आपण पण हे प्रश्न सोडवत बसतो.. आणि पाहता पाहता हे अनमोल आयुष्य संपुन जातं पण तरीही आपले प्रश्न मात्र संपत नाहीत.. शेवटी आपल्याला चितेवर ठेवले जाते व आपल्यालाच काय आपले कपडे व काही आठवणीत असलेल्या वस्तु जे त्यांना लागत नाही अशा देखील जाळून / फेकून दिल्या जातात..
मंग आता तुम्हीच सांगा, कसे जगतो आपण आयुष्य आणि कसे जगले पाहिजे आयुष्य.. ❓
आणि एकदा का चिता पेटली तेव्हा समजतं यार जगुण झालं माझं आयुष्य.. कसेही असू ज्यात भांडणं होती, प्रेम होतं, तिरस्कार होता, प्रेमासाठी लाचारी होती, कष्ट होतं, नाती होती, काही साथ देणारी तर काही साथ सोडणारी होती.. पद होतं, प्रतिष्ठा होती, थोडं पोटापुरतं नाव होतं, ओळख होती, सगळं काही होतं पण खरच भारी होतं आयुष्य... 🥰
त्या देवाला कोटी-कोटी प्रणाम.. कि लाखों योनितुन जन्म घेतल्यानंतर शेवटी मला हा मनुष्य जन्म दिला.. शेवटी हा ही संपला.. आणि शेवटी उरलं काय..❓तर मी आणि माझ्या असलेल्या त्या गोड आठवणी... ज्यात मी फक्त मला शोधत असतो.. कि मी असा होतो.., मी तसा होतो.. कारण आता तर आयुष्य संपलयं ना.. 😊😊 पण जगणं माझं मात्र स्वतः साठी राहून गेलच की.. 😔 आणि ज्याच्यासाठी मी माझं पुर्ण आयुष्य खर्च केलं आज तिच लोकं त्यांच्या आयुष्यात एवढी Busy झालीत कि त्यांना सहजासहजी माझी आठवण पण येत नाही.. आणि जरी आली तरी अखेदी च्या दिवशी येते.. आणि ती पण का..❓की उद्या आम्हाला पितृदोष नको लागायला, आमच्या पुढच्या पिढीला मुला बाळांना नको कोणता प्रोब्लेम म्हणून थोडा निवद देऊन, लोकांना जेवू घालवून पितृ शांती करण्यासाठी चाललेली ही खटाटोप...
काय वाटतयं तुम्हाला माझं चुकीचयं का हे.. ❓ म्हणून सांगायचं एकच आहे, आपली माणसं ओळखा ज्यांना फक्त तुम्ही हवे आहात, ह्या जगात आपण फक्त पैसा कमवायला नाही आलो तर जीवाला जीव देणारी माणसं आणि आयुष्य भर सोबत रहाणारा सोबती घेऊन आयुष्यभर आनंदी राहुन हे आयुष्य जगायला आलोय, लाखोंच्या ह्रदयात राहण्यासाठी आलोय, Success होऊन गरीब लोकांना मदत करण्यासाठी आलोय.. आणि आयुष्यभर स्वतः च्या नजरेत एक चांगला माणूस बनुन राहण्यासाठी आलोय, कोणाला धोका देऊन, फसवून आपला स्वार्थ साधण्यासाठी नाही आलो.. म्हणून माणुसकीचं नातं जपा , प्रत्येकाच्या कामी या आणि हे आयुष्य लोकांना आनंद देऊन व स्वतः ही त्या आनंदात सहभागी होऊन जगा...
शेवटी एकच आहे हे आयुष्य पुन्हा नाही.. जगण्यासाठी जगा मरण्यासाठी तर जन्म सगळ्यांनीच घेतला आहे.. 😊🙏
💐💐 ..शुभ संध्याकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा... 😊 ]

👍9❤3👏1🎉1
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बहीण.. ✅
बहीण एक जिव्हाळ्याचं नातं,
जिथे भांडणं खुप सारी असतात..
पण प्रेम तिथे त्यापेक्षा ही जास्त.. 😊
चिडवणं, रडवणं, रागवणं, मनवनं,
हे तर चालतचं राहतं..
पण ती घरात नसल्यावर तिच्याशिवाय
करमत नाय.. 🙂
भांडणं केल्यावर खूप वेळा बोलतो,
तु लग्न करून जा इथुन निघुन...
पण लग्न झाल्यावर तिचा हात
सोडवु वाटत नाय.. 😭
लग्नानंतर जरी ती कधी घरी आली,
आणि तिला आज थांबवुन ठेवु वाटलं..
तरी तिला थांबता येत नाही.. 😔
आई नंतर आईच्या
पाऊलावर उभी असते ती ताई..
आई सारखीच जीव लावते ती ताई..
कधी मैत्रीण तर कधी आई बनते ती ताई..
अशा या गोड नात्याच्या,
गोड दिवसाच्या....
सर्व मुलींना,
रक्षा बंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..... 🥰
तुम्हाला तुमच्या आयुष्यात कायम सुख, समृद्धी, यश लाभो हीच ईच्छा... 😊🙏

👍10❤2🥰2
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खरं प्रेम म्हणजे काय..??
हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर
नक्कीच समजेल..
💯✅👌👍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]𝚃𝚎𝚕𝚎𝚐𝚛𝚊𝚖 𝙲𝚑𝚊𝚗𝚗𝚎𝚕..
.
.
.
🥰☺️😁😍👌❤️
रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. 💐💐
____
हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर
नक्कीच समजेल..
💯✅👌👍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]𝚃𝚎𝚕𝚎𝚐𝚛𝚊𝚖 𝙲𝚑𝚊𝚗𝚗𝚎𝚕..
.
.
.
🥰☺️😁😍👌❤️
रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. 💐💐
____
👏4👍2
Forwarded from #𝐨𝐛𝐬𝐜𝐮𝐫𝐞
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बदलतें चेहरे.. ✅
हमारे अपने
आज हमें समझते क्यों नहीं..
हमारें होते हुए भी
हमारें होते क्यों नहीं..
ज्यादा कुछ नहीं चाहतें
हमें भी कोई समझें..
कामयाब नहीं है आज हम
पर काबिल जरुर हैं..
गलत हममें क्या है
जो ठुकराये जातें है..
आंधेरोंसे ही आखीर
उजालें आतें है..
जिंदा है तो
हमें भी जी लेने दो..
प्यार करतें है तो
प्यार करणें दो..
कामयाबी आज नहीं तो कल
हमारें भी कदम चुमेगी..
जो आज खफा हैं
वो हमेशा दिल में रहेगीं..
हमनवा शायद ही हो वो
हमसफर तो नहीं होगी..
आज जो तरसें है
हम उसकेलिए..
शायद वो जीवनभर
हमारेंलिए तरसेगी..
[ आज जो आपकें कठीण काल में साथ नहीं, वो आपके अच्छे दिनों में हो, तो क्या फायदा.. जब आपको उसकि जरुरत थी तब उसने आपको नहीं सहारा दिया, आपको अकेला छोड दियां, तो जो आपके पास सब होगा तो उसकि क्या जरुरत.. सच्चा इन्सान वो है.. जो आपके बुरे वक्त में आपके साथ रहै.. और वहीं आपके अच्छे दिन का साथी है.. अगर वो नहीं होता तो आप इतने काबिल नहीं बन पाते, हमेशा आपका Talent ही आपको नहीं बडा करता, कभी कभी किसीका साथ एक और ही ताकद देता है.. ]
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा... 😊 ]
✍ - तुझाच 𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋

👍6
Forwarded from 𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
Video
.
.
बाप.. ✅
[ कधी दिसुन न येणारा सर्वात मोठा आधार ]
जे बोट हातात घेऊन आपण चालायला शिकलो,
त्या वडिलांसोबत कधी शाळा करायचा प्रयत्न करु नका....
आपण खुप मोठ्या भ्रमात असतो कि आपल्या वडीलांना आपल्या काही गोष्टी माहिती नसतात...
हे चुकीचे आहे,
त्यानां सर्व माहिती असतं पण हा पण विश्वास असतो कि आपला मुलगा / मुलगी आपल्याला कधीच धोका देऊ शकत नाही...
म्हणून त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊन देऊ नका, तरुणपणात इन्जोय करण्याच्या नादात त्या देव माणसाची मान खाली घालू नका..
कारण आज तुम्ही जसे पण आहात ना, हे असे रहाणे कधी त्यांचं स्वप्न होतं, तसं त्यांना गरीबीमुळे जगता आले नाही म्हणून ते तुमच्यात त्यांचं जीवन पाहतात...
आपला जन्म व्हायच्या आधीपासून जो आपल्या येण्याची वाट पाहत असतो ना तो "बाप" असतो
अशा देव माणसाच्या कधी डोळ्यात पाणी येऊन देऊ नका..
त्यांची किंमत त्यांना विचारा ज्यांना बापच नाहिये...
[ लहानपणी चालण्यासाठी धरलेले बोट, म्हातारपणी त्यांना गरज असताना सोडु नका.. पैसा फक्त गरजा भागवू शकतो, बाप नाही देऊ शकत.. 🥺]
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा... 😊 ]
✍ -अमोल मोरे...

👍13❤5
Forwarded from Amol More ( Am )
Media is too big
VIEW IN TELEGRAM
@स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी..!!❤️😭
तुझ्या या लेकरांना
दुरुन का होईना पाहत जा..
#In_Process412(शोध स्वतःचा..😊)
लेखक - अमोल मोरे..✍🏻@AmolmoreAm
आई विना भिकारी..!!❤️😭
आई तुझ्या चरणाशी
स्वर्गाचं सुख..
तु असता जानत नाही
समाजातील दुःख..
त्रास, दुःख, दारिद्र्य
सारं तुझ्या चरणी जळतं..
जीवनात खरं प्रेम
तुझ्या मायेतच मिळतं..
तु असता नसते माझी
झोळी कधी खाली..
तुझ्या विना कशी जगु
सुनी ही जिंदगानी..
आठवण तुझी
माझ्या काळजात होल करते
व्याकुळतो जीव माझा
ह्रदय तीळ तीळ मरते..
शोधु कुठं तुला
रस्ता तुझा कुठं दिसत नाही
तुझ्याविना आई मला
कसच का गं करमत नाही..
बुडालं ते स्वर्ग माझं
ह्या वैभवाचं मी काय करु..
हाक मारतो जीव माझा
आई तुला मी कुठं शोधू..
येना परतुनी पुन्हा एकदा
वाट तुझी मी पाहतो..
तुझ्या कुशीत येन्या आई
जीव माझा जातो..
भेटशील का तु पुन्हा
हाच प्रश्न माझं मन खातो
आणि तुझ्या आठवणीतच आई
माझा सर्व दिवस संपुन जातो..
असशील जिथे कुठे तु
तिथे सुखी कायम रहा..
तुझ्या या लेकरांना
दुरुन का होईना पाहत जा.. तुझ्या या लेकरांना
दुरुन का होईना पाहत जा..
#In_Process412(शोध स्वतःचा..😊)
लेखक - अमोल मोरे..✍🏻@AmolmoreAm
👍5👌2
Forwarded from Amol More ( Am )
शोध स्वतःचा.. 😊
[ #In_Process412 ]
सर्वांसाठी जगणे हाच एक खरा मंत्र
या मनुष्य जीवनाचा..
लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm
[ #In_Process412 ]
आयुष्य जगत असताना
खर्च होतो जीवनाचा प्रवास...
कितीही जगले स्वतः साठी पण
प्रत्येकाला पाहिजे असतो
कोणाचा तरी सहवास..
काय बरोबर काय चुक हा तर
बाजार भावनांचा..
सर्वांसाठी जगणे हाच एक खरा मंत्र
या मनुष्य जीवनाचा..सर्वांसाठी जगणे हाच एक खरा मंत्र
या मनुष्य जीवनाचा..
लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm
👌5👍1🔥1