नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from Kiran Ambure
🐋
हरिवंशराय बच्चन जी की एक सुंदर कविता, जिसके एक-एक शब्द को बार-बार पढ़ने को मन करता है-_*

_ख्वाहिश नहीं मुझे_
_मशहूर होने की,"_

        _आप मुझे पहचानते हो_
        _बस इतना ही काफी है।_

_अच्छे ने अच्छा और_
_बुरे ने बुरा जाना मुझे,_

        _जिसकी जितनी जरूरत थी_
        _उसने उतना ही पहचाना मुझे!_

_जिन्दगी का फलसफा भी_
_कितना अजीब है,_

        _शामें कटती नहीं और_
        _साल गुजरते चले जा रहे हैं!_

_एक अजीब सी_
_'दौड़' है ये जिन्दगी,_

        _जीत जाओ तो कई_
        _अपने पीछे छूट जाते हैं और_

_हार जाओ तो_
_अपने ही पीछे छोड़ जाते हैं!_

_बैठ जाता हूँ_
_मिट्टी पे अक्सर,_

        _मुझे अपनी_
        _औकात अच्छी लगती है।_

_मैंने समंदर से_
_सीखा है जीने का सलीका,_

        _चुपचाप से बहना और_
        _अपनी मौज में रहना।_

_ऐसा नहीं कि मुझमें_
_कोई ऐब नहीं है,_

        _पर सच कहता हूँ_
        _मुझमें कोई फरेब नहीं है।_

_जल जाते हैं मेरे अंदाज से_
_मेरे दुश्मन,_

              _एक मुद्दत से मैंने_
       _न तो मोहब्बत बदली_
      _और न ही दोस्त बदले हैं।_

_एक घड़ी खरीदकर_
_हाथ में क्या बाँध ली,_

        _वक्त पीछे ही_
        _पड़ गया मेरे!_

_सोचा था घर बनाकर_
_बैठूँगा सुकून से,_

        _पर घर की जरूरतों ने_
        _मुसाफिर बना डाला मुझे!_

_सुकून की बात मत कर_
_ऐ गालिब,_

        _बचपन वाला इतवार_
        _अब नहीं आता!_

_जीवन की भागदौड़ में_
_क्यूँ वक्त के साथ रंगत खो जाती है ?_

        _हँसती-खेलती जिन्दगी भी_
        _आम हो जाती है!_

_एक सबेरा था_
_जब हँसकर उठते थे हम,_

        _और आज कई बार बिना मुस्कुराए_
        _ही शाम हो जाती है!_

_कितने दूर निकल गए_
_रिश्तों को निभाते-निभाते,_

        _खुद को खो दिया हमने_
        _अपनों को पाते-पाते।_

_लोग कहते हैं_
_हम मुस्कुराते बहुत हैं,_

        _और हम थक गए_
        _दर्द छुपाते-छुपाते!_

_खुश हूँ और सबको_
_खुश रखता हूँ,_

        _लापरवाह हूँ ख़ुद के लिए_
        _मगर सबकी परवाह करता हूँ।_

_मालूम है_
_कोई मोल नहीं है मेरा फिर भी_

        _कुछ अनमोल लोगों से_
        _रिश्ते रखता हूँ।_
👌11👍8❤4
Forwarded from Kiran Ambure
Good morning....... ✌️
👍7🔥5
*ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे,फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते,इतरांना तुम्ही फक्त नशीबवान माणूस वाटतो.*

🌹🌹🌹🌹🌻🌻🌹🌹🌹🌹
👌6👍4
व.पुं.च्या विचारांचे तसं म्हटलं तर आपण सगळेच चाहते आहोत, अगदी " वपु प्रेमी " आहोत. पण आज मी त्यांच्या मला भावलेल्या काही विचारां विषयी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. चुकभूल द्यावी घ्यावी. माणूस हा तसं म्हटलं तर समाधानी असतो पण आणि नसतो पण. याचं कारण, परिस्थिती. परिस्थिती ही काही निर्णय मनाविरुद्ध सुद्धा घ्यायला भाग पाडते. अशा वेळी करावी लागते ती तडजोड. कारण, अशा वेळी व.पुं.चा मला भावलेला विचार आठवतो, " आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण, आवडलेलं कधी विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्विकारता येत नाही.." नवरा बायको म्हणजे " तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना.." आयुष्यभरासाठी त्यांनी एकमेकांना निवडलेलं असतं. मग त्यात गुण दोष देखील आले. पण त्यांच्यात प्रेम निर्माण होते ते सहवासामुळे. कितीही भांडणं झाली,वाद झाले तरी परत एकत्र होतात त्याला कारण प्रेम. आणि म्हणूनच म्हणतात, प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे. यात जेव्हा सहवासाची, विश्वासाची भर पडते तेव्हा ते नाते अधिकच दृढ होते. मग आपले व.पु. लिहितात ते तंतोतंत पटते, " सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही.."
असं म्हणतात, बोलून प्रश्न सुटतात. बोलणं म्हणजे काय हो? तर मनात चालू असलेली घुसमट किंवा एखादे गुपित व्यक्त करणे. पण या साठी संवादाची भूक असावीच लागते. कारण, आपण जे काही बोलतोय त्याचा समोरच्या व्यक्तीवर किती परिणाम होतो हे समजते. परिणाम झाला तर संवाद जिंकतो, नाही झाला तर विसंवाद निर्माण होतो. मग मला सांगा, व.पु. जर म्हणत असतील, " बोलायला कुणीच नसणं या पेक्षा, आपण बोललेलं समोरच्या पर्यंत न पोहोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.." काय चुकीचं आहे? स्त्री किंवा पुरुष, कितीही शिकले तरी आयुष्याच्या एका वळणावर जोडीदाराची अर्थात पार्टनरची गरज भासते. मनात काहीवेळा विचारांचे द्वंद्व सुरू असते, कधी आनंद साजरा करायचा असतो, अशा वेळी हा प्रवास किती वर्ष एकट्याने करणार? मी एका चित्रपटातील डायलॉग ऐकला होता, " दिवस कसाही निघून जातो पण रात्र झाली की रिकामा flat अंगावर येतो.." ते एकाकीपण खायला उठते. यावर आधारित जो विचार व.पुं.नी मांडला आहे तो मला प्रचंड आवडतोच पण त्याहीपेक्षा जोडीदाराची सोबत का असावी याचं मार्गदर्शन करतो, " अंधाऱ्यातील प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो, आणि असाच आपला हात कुणाला तरी हवा असतो.."
व.पुं.नी लिहिलेले जितके विचार आहेत हे अप्रतिम तर आहेतच पण आयुष्याचं सार सांगणारे आहेत. लेखक हा अनुभव तर मांडतोच पण त्या पेक्षा लिहिलेले विचार वाचकांना कसे आपले वाटतील अशा पद्धतीने लिहिण्याचे कौशल्य खूप कमी लेखकांकडे असते, त्यातलेच एक लेखक म्हणजे आपले सर्वांचे लाडके व.पु. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनीच लिहिलेला हा विचार त्यांचे महत्त्व अधोरेखित करतो, " ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.." शेवट इतकेच लिहावेसे वाटते,
   " अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
      दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती.."
                                        
👌7👍5🎉1
Forwarded from Kiran Ambure
Good morning
👍11👌5
✨For More Details: 8483815942 / 8087548415

✨✨✨✨ JOIN NOW ✨✨✨✨
👍1
Forwarded from ओम m शेळके
मी सर्वांनसोब चांगल वागून खूपदा दुःखं माझ्याचं वाट्याला का येते।
👆🏻असं प्रत्येकजण म्हणते। कारण आपल्या नजरेत दुसराच सुखी दिसतो। पण त्याचा ताण कोणालाच माहीत नसतो। मात्र शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास खूप मोठा असतो।
सोडा जाऊ द्या ज्याचं जळतं त्यालाच कळते। बाकी आपलं जीवन जगायचं असते जास्त टेन्शन कोणाच घ्यायचं नसते!,,,✍🏻


एकमन#लेखक

 
@Ommshelke
👌4❤3👍2
Forwarded from ओम m शेळके
असं म्हणतात की जे आपल्या नशिबात लिहिले असतं तेचं आपल्या सोबत घडत असतं।मात्र आपल्या कर्मात एवढी मोठी ताकद असते की आपलं पूर्ण भविष्य बदलण्याची क्षमता ठेवते।फक्त आपला स्वतःवर विश्वास पाहिजे।कारण आताची वेळ जरी आपली खराब असली तरी।उद्याचा दिवस आपलाच असतो।माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहता आलं की जीवन जगणं खूपच सोपं होऊन बसतं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍5👏5❤2
Forwarded from B K
नक्की शेवटपर्यंत वाचा🙏

आपण आजकाल अशी लोक पाहतो त्यांना कश्याचा मोठेपणा असतो कश्याचा गर्व असतो त्यांनाच माहीत.ते स्वतःलाच खूप भारी आहोत समजतात बघितलं तर त्यांच्याकडे जास्त काहीच नसतं,पण देखावा आणि attitude असा काय दाखवतात की मी काय आता जग जिंकलेले आहे की काय?त्यांनाच माहीत नसतं आपण जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहे आणि दुसऱ्याला कमी समजण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतः  खूपच हुशार आहोत असे दाखवतात.स्वतःकडे खूपच काही आहे असे ते दाखवतात. तुम्ही काय आहेत हे इतरांना माहीतच असतं त्यामुळे अस दिखावा करून मिळत काय त्यांनाच माहीत.एखाद्याने काही खरेदी केले ते उगाच जगला दाखवण्याचा प्रयत्न करणार की मी किती मोठा आहे आणि बाकीचे किती तुच्छ आहेत.समजा तुमच्याकडे चांगली गाडी आहे तर इतरांकडे कार असते त्यामुळे दिखावा नसतो करायचं कधी कारण ह्या एवढ्या जगात आपला देश कुठे,त्यात आपलं गाव कुठे?त्यात आपलं स्थान कुठे?मग कश्याला एवढं घमंड करायचा.आपण विचार करू शकत नाहीत एवढे उच्च दर्जाची असतात ते लोक ज्यांना तुम्ही कमी समजता फरक एवढंच असतो तुम्ही दिखावा करता ते दिखावा करत नाही.
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍ -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (Whats)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻
👌4👍1
Forwarded from ओम m शेळके
👍4❤1
Forwarded from ओम m शेळके
तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला समजून घेणारी व्यक्ती असेल तर piz तिला दुखांवू नका कारण या स्वार्थी जमान्यात निस्वार्थी लोक खूप कमी जनांना मिळतात ती तुम्हाला कुठल्याही परिस्थितीतुन बाहेर काढु शकतात अश्या माणसांना गमावू नका कारण ती माणसं आपल्याला न दुःखवता निघून जातात मात्र त्या व्यक्तीच्या आठवणी मनाला वेदना देतात म्हणून म्हणतेय अश्या व्यक्तीला जिवापार जपा कारण की तिची साथ आपल्यासाठी लाख मोलाची असते!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
❤8👍2
Forwarded from Kiran Ambure
👌11👏3👍2
Forwarded from Kiran Ambure
हार पत्करणे अथवा प्रयत्न सोडून देणे हा आपला सर्वात मोठा दुबळेपणा व दुर्गुण असतो.

यश मिळण्याचा हमखास मार्ग म्हणजे आता शक्य नाही असे वाटत असताना आणखीन एक वेळा प्रयत्न करण्याची वृत्ती ठेवणे !



#kiran sir
👍9👏5
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
..जगा आणि जगूदया....
(बैलपोळ्या निमित्त एक नवीन संकल्प करण्यासाठी नक्की वाचा)

सजीव म्हणजे ज्याच्यात जीव आहे असा.पशूप्राणी,झाडे ह्यांच्यात सुद्धा जीव असतोच की,मग आपण त्यांचा वापर झाला ते म्हातारे झाल्यास त्यांना कत्तलखान्यात का देतो?मैश जेव्हा बाळ देते जर ते बाळ वगार असेल तर आपण भविष्यात दुधासाठी ठेवतो आणि रेडा असेल तर दूध मिळेपर्यंत आपण त्याला ठेवतो आणि नंतर कत्तलखान्यात देतो.प्राण्यांनाही परिवार असतो.समजा आपल्याच कुटुंबातील कोण्या सदस्यासोबत असे केले तर कसे वाटेल,तेही छोट्याश्या पैश्यापोटी सर्वच असे करत नसतील परंतु अशी मानसिकता असते. प्रत्येक जीवाला त्यांचे जीवन जगण्याच्या अधिकार आहे तो आपण हिरावून घेवू नये,आणि तसे केले तर शेवटी कर्म कोणाला सोडत नाहीत.
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍ -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (Whats)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻
👌5👍4
Forwarded from ओम m शेळके
तसं पाहिलं तर आयुष्य खूप सोपी असतं मात्र यात लोकांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं नसतं स्वतःला खूष ठेवता आलं की झालं माणूस स्वतःशी प्रमाणिक असला की दुसऱ्याला फसवू शकतं नाही कारण त्याला चांगलंच माहिती असते की आपण जे कर्म करतो तेचं आपल्या वाट्याला येणार आहेत म्हणून स्वतःला इतकं आनंदी ठेवा की नकारात्मक विचार आपल्या मनात सुद्धा येणार नाहीत म्हणून फक्त एवढीच काळजी घ्या की आपल्या जगण्याचा कोणाला त्रास होणार नाही!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👌8👍2