Forwarded from ओम m शेळके
आयुष्यात आपण आनंदी राहायचं की नाही ही आपली परिस्थिती नाही तर आपली मनस्थिती ठरवते कारण माणसाकडे खुप सारा पैसा नसला तरीही चालेल पण माणूस मनाने मोठा असला पाहिजे मान्य आहे की सर्व सुखं सोयीसाठी पैसा पाहिजे मात्र समाधाने जीवन जगण्यासाठी प्रत्येकाकडे मन मोठ असावं लागतं हे कुठे तरी आपणच विसरत जातात आहे याचं भान सर्वांनी ठेवायला हवं कारण हल्ली पैशाच्या पायी लोकं जगणं विसरत चाललेली आहेत!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍10👌1
Forwarded from ओम m शेळके
खूप भाग्य लागतं ना अशी व्यक्ती आपल्या नशिबात असायला की आपल्याला समजू न देता आपल्यालाचं आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात असते ती व्यक्त करु नाही शकत पण ती आपल्यावर जिवापार प्रेम करत असते आपण ते समजून घ्यायच असते प्रेम तर सगळ्यांच नात्यांमध्ये प्रेम असतं पण आपल्या मनातील यातना न सांगता ओळखणारी आपल्यासाठी लाखांत एक असते हे तितकंच खरं आहे!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
❤4👍3🎉3
Forwarded from ओम m शेळके
कोणी माझ्या सोबत कसं राहावं हे मी ठरवू शकतं नाही पण मी प्रत्येकाशी कसं वागू शकतो मात्र हे माझ्या हातात आहे मग कशाला कोणाचं एवढं टेन्शन घ्यायचं आपलं आयुष्य आहे आपण निवांत जगायचं नाही म्हटलं तरी टेन्शन प्रत्येकाला असते पण ते हसून स्वीकारयाचे की रडून ते मात्र आपल्यावर असते!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍11❤3👌2
Forwarded from Kiran Ambure
🌾🌾 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
✨ शुभ रात्री ✨
सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
✨ शुभ रात्री ✨
🔥9👍6
Forwarded from B K
सत्याने वागणाऱ्यासोबत वाईट का होते? त्यांना त्रास का होतो?.✍
➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖ ➖➖➖➖
(वेळ काढून शेवटपर्यंत नक्की वाचा,नक्कीच काहीतरी बोध मिळेल)
खूपदा आपणास हा प्रश्न पडतो की,मी कधी कुणाचे वाईट केले नाही,कोणाशी चुकीचे वागत नाही,तरीही नेहमी माझ्यासोबत वाईट का घडते?आणि हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.आता एक लक्षात घ्यावं ह्या जगात देवांनाही त्रास झाला उदा.श्रीराम,कृष्ण मग आपण तर कोण आहोत?.त्यांच्यातुलनेत आपला त्रास शुल्लक आहे.
दुसरी मुख्य महत्त्वाची बाब,आपल्याला होत असणारा त्रास,वेदना ह्यातून आपल्याला मजबूत बनण्याची संधी ईश्वर देत असतो,कारण आपल्याला एकदम उंच शिखरावर ईश्वराला नाह्यायच असत.भारताचा यशस्वी कर्णधार MS Dhoni सर्वांना ज्ञात आहे,सुरवातीला खूप संघर्ष करावा लागला,उशिरा पोहचल्यामुळे मॅच खेळता आली नाही,नोकरी सोडावी लागली.तो खूप Depressed झाला कारण नियतीला त्याला एकदम Best बनवायचं होत आणि नंतरचा इतिहास माहीतच आहे तिन्हीही ICC trophy जिंकवणारा एकमेक कर्णधारापैकी एक आहे.
कोणी आपल्यासोबत कशेही वागो आपण सर्वांशी माणूस म्हणून नीट वागावे,कोणी आपल्याशी नीट नाही वागल,चेष्टा केली किंवा तुच्छ समजून दुर्लक्षित केले तरीही आपण आपला चांगुलपणा सोडता कामा नये,जर आपणही तसेच वागाल तर फरक काय राहणार?संत एकनाथ म्हणतात नांगी मारणं हा विंचू धर्म आहे,त्याला वाचवणं हा आपला धर्म कधी सोडू नये,त्यामुळे इतरांकडून होणारा त्रास,चेष्टा ह्याला बाजूला ठेवून योग्य धर्म करणे उत्तमच.कर्म कोणालाच सोडत नाहीत म्हणून अतीचिंता नकोच..
...........🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

👍9
Forwarded from Kiran Ambure
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते...
माफ कर किंवा आभारी आहे हे शब्द जरी दिसायला साधे शब्द वाटत असतील तरी त्यांच्यात दुखावलेली मने जोडण्याची भली मोठी ताकद दडलेली आहे.
🌺 सुप्रभात 🌺

👏5👍2
Forwarded from ओम m शेळके
आयुष्य जर प्रत्येकाला मनासारखं जगता आलं असतं तर त्याच मोल कोणालाच राहिलं नसतं त्यांत प्रत्येकाने आपलं आपलं स्वार्थ बघितलं असतं आणि सर्व जगण्याचं गणित बिघड असतं बरं झालं देवा तू पूर्ण सूत्रं तुझ्या हातात ठेवली नाही तर माणसात माणूसपण उरलं नसतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍6👏1
Forwarded from Kiran Ambure
👑 जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्या पेक्षा जो तुमचं जग सुंदर बनवतो त्याची निवड करा. चांगल्या माणसाला, चांगल्या नात्याला जपा. नेहमी तिच माणसं तुमच्या करीता धावत येतील…
🙏🏻❤🩹शुभ रात्री ❤🩹🙏🏻
🙏🏻❤🩹शुभ रात्री ❤🩹🙏🏻
❤7👍4👌2
Forwarded from Kiran Ambure
☘🍂यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी
शक्ती आत्मविश्वास शुन्यातून विश्व
निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या
अंगी असते, तोच खरा
कर्तृत्ववान होय.🍁🌿
❤️❤️ Good morning ❤️❤️
शक्ती आत्मविश्वास शुन्यातून विश्व
निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या
अंगी असते, तोच खरा
कर्तृत्ववान होय.🍁🌿
❤️❤️ Good morning ❤️❤️
👏4👍3
Forwarded from ओम m शेळके
प्रत्येकाच जगणं किती वेगळं असते ना कोणी दुःखात सुखं शोधते तर कोणी सुखात दुःखं मात्र समाधानी राहण्याचा प्रयत्न कोणी करत नाही आपली परिस्थिती कशी का असेना स्वतःच्या मास्थितीला उत्तम प्रकारे ठेवता आली की जगण्याचं मार्ग सुखकर होतो फक्त आयुष्यात आपल्यापासून कोणी दुःखी होणार नाही याची काळजी आपण घेतली की जगणं खूप सोपं होऊन जातं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍4👌3❤2
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*आपली भाषा हीच आपली खरी ओळख..* ✍️
➖➖➖➖➖➖➖➖➖
( आपल्या भाषेसाठी एक मिनिट वेळ काढून पूर्ण वाचा)
कोणी आपल्याला जर म्हणलं तुम्हाला जीव द्यायची वेळ आलीच तर तुम्ही कोणासाठी द्याल.ह्याचे योग्य उत्तर असेल कुटुंब व भूमी(राष्ट्र).आपल्यासाठी आपले राज्य,आपली संस्कृती,वास्तू,भाषा ह्या अभिमानास्पद गोष्टी आहेत,त्यांची जपवणूक करून,त्यांची वृद्धिंगत करण्याची शिकवण पुढील पिढीस देणे गरजेचे आहे.
सध्या इंग्रजी शिकात अहोत आणि मातृभाषेच विसर होत आहे म्हणून मराठी शाळा,साहित्य,माणसे कोलमडू लागण्याची स्थिती येईल ही शक्यता नाकारता येत नाही.आपल्या भाषेत जरी प्रत्येक विभागानुसार विभिन्नता असली तरी,त्या विभिन्नतेत सुद्धा एक आपुलकी,एकता दिसून येते.म्हणून आपली भाषा कशीही असो ती आपली आईसारखी आहे.भाषेला नावबोट ठेवतील असा न्यूनगंड मनात न ठेवता तिचा सर्रासपणे वापर करणे ही काळाची गरज आहे.भाषा कशीही असो शेवटी ती आपलीच आहे,तिचे संवर्धन करणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे.
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖
( आपल्या भाषेसाठी एक मिनिट वेळ काढून पूर्ण वाचा)
कोणी आपल्याला जर म्हणलं तुम्हाला जीव द्यायची वेळ आलीच तर तुम्ही कोणासाठी द्याल.ह्याचे योग्य उत्तर असेल कुटुंब व भूमी(राष्ट्र).आपल्यासाठी आपले राज्य,आपली संस्कृती,वास्तू,भाषा ह्या अभिमानास्पद गोष्टी आहेत,त्यांची जपवणूक करून,त्यांची वृद्धिंगत करण्याची शिकवण पुढील पिढीस देणे गरजेचे आहे.
सध्या इंग्रजी शिकात अहोत आणि मातृभाषेच विसर होत आहे म्हणून मराठी शाळा,साहित्य,माणसे कोलमडू लागण्याची स्थिती येईल ही शक्यता नाकारता येत नाही.आपल्या भाषेत जरी प्रत्येक विभागानुसार विभिन्नता असली तरी,त्या विभिन्नतेत सुद्धा एक आपुलकी,एकता दिसून येते.म्हणून आपली भाषा कशीही असो ती आपली आईसारखी आहे.भाषेला नावबोट ठेवतील असा न्यूनगंड मनात न ठेवता तिचा सर्रासपणे वापर करणे ही काळाची गरज आहे.भाषा कशीही असो शेवटी ती आपलीच आहे,तिचे संवर्धन करणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे.
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻
👍8
Forwarded from Kiran Ambure
✨
तुमचा स्वभाव कितीही चांगला असो, पण लोक,
पण तुमच्यामुळे सर्वजण आनंदी असतील असे कधीच होऊ शकत नाही.
स्टीव्ह जॉब्ज यांचं देखील एक quote आहे,
"जर तुम्हाला सर्वाना आनंदी बनवायचं आहे तर तुम्ही आईसक्रीम विक्रेता बना, कारण तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणतो" 😃
🌸स्वतःला आनंदी करणे ही आपली प्राथमिक गरज आहे, जर तुम्ही स्वतः आनंदी नसाल तर इतरांना कसं आनंदी करणार🌸

👌4👍3❤2
Forwarded from B K
जीवनाची परिक्षा कशी असते?✍✍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(तुम्हाला वेळ नसला तरीही पूर्ण वाचा,कारण नक्कीच काहीतरी बोध होणार)
जीवनात तुम्ही विद्यार्थी असा किंवा कोणीही असू द्या तुम्हाला सल्ला देणारे पावलां पावलानवर भेटतात पण तुमची परस्थिती समजून घेणारे पालक,शिक्षक,मित्र खूपच कमी मिळतात.विद्यार्थ्यांना जबाबदारीच्या ओझ्याखाली कितीही दुःख असले तरीही त्यांना रडतापण येत नाही,कारण ते रडले तर त्यांना समाजात कमजोर समजले जाते.त्यामुळे तुम्ही कोणीही असाल तुम्हाला समजून घेणारे पालक खूप कमी असतात,त्यामुळे विद्यार्थांना ह्याची जाणीव होते की आपली परस्थिती समजून घेणारा कोणी नाही,आणि ते आत्महत्या सारख्या चुकीच्या मार्गाला बळी पडतात आणि एक पालक आपल्या चांगल्या बाळाला गमवतात,मित्र एका चांगल्या मित्रांना गमवतात.सर्वांनी विद्यार्थ्यांना समजून घेणे गरजेचे आहे,मित्र अडचणीत असेल तर त्याची अडचण समजून घ्यावी."तूप खाल्ल की रूप लगेच येत नसतं"त्यामुळे प्रत्येकाला त्याचा वेळेनुसार यश मिळेल,फक्त त्यासाठी संयम आवश्यक आहे.जीवन ही एक परीक्षा आहे ज्याला ती सोडवता आली त्याला खुश राहून जग जिंकता येते.

👍11👌6