Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
#हिंदू धर्मातील साजरा करणारा मोठा सण म्हणझे दसरा या सणाचे महत्व खुप मोठे आहे....... पण या युगात सण मनलास लवकर उठतात, जी कामे आहे ती करतात,..... नवीन कपडे घालतात, आणि आपल्या कुंतूबीयांण सोबत मिळून photos पण काढतात, social media वर संदेश पण पाठवतात, happy dashra happpy dashra असा.... पण खऱ्या अर्थाने दसरा साजरा करतात का????.... तर या सणाचे महत्व खुप मोठे आहे हे....याच नाही तर हिंदू धर्मातील प्रत्येक सनाचं खुप महत्व आहे......घरातील आपल्या, समाजातील लोकांना समजू घालणे खुप गरजेचं आहे.... त्याना सांगायला हवं कि..... वाईट लोकांनावर चागल्या लोकांचा झालेला विजयाचा हा दिवस आहे...घरातील मोठा कर्त्या च काम आहे आपल्या लेकरांना प्रत्येक सणाचा महत्व शिकवणे.... जेणेकरून आपला हिंदू धर्म, आपली संस्कृती जपली जाईल..... आज आपल्या हिंदुधर्मातील चागल्या लोकांचा विजय झाला.... किती त्रास, किती संकटे आली, किती दिवस निघूण गेली.... तरीही प्रभू श्रीराम राम हार मानले नाहीत, सत्यच्या मार्गाने चालते राहिले, संयमता, शांतता सोडले नाहीत मनून ते आजच्या दिवशी विजयी झालेत..... हीच शिकवण दिली त्यानी... हेच आपण आज आपल्या पिढीला ला समजवलं पाहिजे.... या सनाचं महत्व सांगले पाहिजे...... पुढे जाऊन ते सत्याच्या मार्गांवर..... वाईट विचारावर नाही तर एका चागल्या विचारानी जगतील.... नुसतं नवीन कपडे घालणे म्हणझे सण नवे hooo..... याच दिवशी प्रभू श्रीरामस माता सीता भेटली होती.... लंकेचा राजा रावण जो शिवजी चां खुप मोठा भक्त होता, अहंकारी, घमंडी, रागीट, क्रोधी, लालची असणाऱ्या रावणाचा वध झालेला दिवस म्हणझे दसरा.... या दिवशी अधर्मी लोकांनचा नाश झाला..... जसे प्रत्येक युद्धात, प्रत्येक वेळी हनुमाण जी प्रभूश्रीरामण सोबत कायम उभे होते तसेच आपण पण.... प्रेत्येकला निःस्वार्थ ने मदत करणास तत्पर असले पाहिजेत.... जीवनात किती ही संकटे येवो.... किती ही हारो पण एक दिवस नकीच येतो तेव्हा आपण विजय असेन....... सत्य खुप त्रासदायक असते पण तितकंच चागले असते..... जगावे तर रामासारखे त्याचे विचार, आचार जीवनात आणण्याचा प्रयत्न करावेत....... दसरा चे खरे महत्व आपल्या मनातील वाईट विचार, कुणाप्रति असणारी जळण, क्रोध, अहंकार, मोह, यांचा अंत करणे आहे....... प्रत्येकच्या मनात एक रावण लपलेला आहे त्याला बाहेर काढने गरजेचं आहे......... आज या पावन दिनी मनात असणारा रावणाचा अंत करुऊ..... मनातील रावण कोणता असतो मग तर..... कुणालाबदल वाईट विचार करणे, कुणाला त्रास देणे, कुणावर जळणे, कुणाचं चागलं होऊ ण देणाची प्रवर्ती ठेवणे, स्त्री मुली चा अपमान करणे, तिचा छळ करणे, वाईट नजराने बगणे तिला,.... या युगातील आणि माणसांच्या मनातील एक रावण आहे...... त्याला बाहेर कडून आजच्या दिवशी रावणदहानातं त्याला जाळून टाकले पाहिजे आणि....एक जीवनाची सुरुवात झाली पाहिजे दसरा हा सण म्हणझे एक नवीण सुरुवात च आहे...... चागल्या विचारांनी, positiv mind नी सर्व काही छान होईल आयुष्यात.... विचार, आचार, कर्म, सत्य मार्ग असलास तो कधी विजयी होणास कुणी त्याला रोखू शकत नाही.... आपल्या मनातील रावणाचा अंत करणाचा सगळयांनी प्रत्न करावेत...... आणि विजयादशमी च्या खुप खुप शुभेच्छा तुम्हला आणि तुमच्या कुटूंबियांना🙏🙏✨.... माझे हे चार ओळी वाचलात खुप आभार...... ✍️❤️🌺vaishu. K
👍5👌1
*_विजयादशमीतून शिका हे ६ महत्त्वाचे आर्थिक धडे_*
दसरा किंवा विजयादशमी हा सण केवळ आनंद आणि उत्सवाचा काळ नाही, तर व्यक्तिगत अर्थव्यवस्था प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी महत्त्वाचे आर्थिक धडे शिकण्याची संधी देखील देतो. या सणातून आपण काही मौल्यवान आर्थिक शिकवणी घेऊ शकतो:
*१. वाईटावर मात:* श्रीरामाने प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा दाखवली, तसेच आपणही आपल्या आर्थिक व्यवहारात या गुणांचा अवलंब करायला हवा. कर चुकवेगिरी किंवा काळा पैसा यांसारख्या अनैतिक प्रथांपासून दूर राहा. अशा गोष्टी शेवटी आर्थिक नुकसान आणि प्रतिष्ठेला धक्का देतात.
*२. नियोजनाचे महत्त्व:* रामायणात, श्रीरामाने दीर्घ वनवास घालवला आणि रावणावर विजय मिळवण्यापूर्वी वानरांचा राजा सुग्रीव सोबत धोरणात्मक मैत्री केली. हे आर्थिक नियोजनाचे महत्त्व दर्शवते. सर्व संभाव्य आव्हाने लक्षात घेऊन आपल्या आर्थिक बाबींचे काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे. लवकर सुरवात आणि बुद्धिमत्तेने नियोजन करणे हे आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचे मूलभूत तत्त्व आहे.
*३. चिकाटी आणि संयमाचे फळ:* अनेक अडचणींना तोंड देत श्रीराम आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिले. हे आपल्याला निवृत्तीसाठी बचत करणे, कर्जमुक्त होणे किंवा व्यवसायात गुंतवणूक करणे अशा आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यास शिकवते. चढउतार हा जीवनाचा एक भाग आहेत, परंतु आर्थिक यश मिळवण्यासाठी एकाग्रता आणि धीर धरणे आवश्यक आहे. श्रीरामाने दीर्घ वनवासात दाखवलेल्या संयमाची शक्ती आपल्याला धीर धरण्यास शिकवते. आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे ही रातोरात होणारी गोष्ट नाही; त्यासाठी वेळ आणि संयम लागतो.
*४. योग्य मार्गदर्शन घ्या:* रामायणातील हनुमानाची भूमिका योग्य मार्गदर्शन घेण्याचे महत्त्व अधोरेखित करते. त्याचप्रमाणे, आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे किंवा सर्वोत्तम गुंतवणूक पद्धतींबद्दल शिकणे हे अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे आहे. आपल्या आर्थिक सल्लागाराची पात्रता आणि योग्यता नेहमी तपासून पहा.
*५. आर्थिक शिस्त:* दसरा हा श्रीरामाच्या दृढतेचा उत्सव आहे, जे अडचणींनी वेढले असतानाही आपल्या मार्गावर ठाम राहिले. आर्थिक प्रवासातील यश देखील त्यांनाच मिळते जे शिस्तबद्ध बचत आणि गुंतवणुकीचा दृष्टिकोन ठेवतात.
*६. जोखीम विश्लेषण:* युद्धापूर्वी हेरगिरीसाठी हनुमानाला पाठवून श्रीरामाने जोखीम मूल्यांकन केले. त्याचप्रमाणे, गुंतवणुकीशी संबंधित जोखीम समजून घेणे आणि गुंतवणूक विविधीकरण करणे यामुळे चांगले आर्थिक निर्णय घेता येतात.
हे धडे आपल्या दैनंदिन जीवनात लागू करून, आपण आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतो आणि एक सुरक्षित आर्थिक भविष्य निर्माण करू शकतो.
_विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!_

👍10👌1
Forwarded from B K
काही गोष्टी,व्हिडिओ एवढ्या काळजाला लागून जातात😔की त्यांच्यापासून नवीन जीवन जगण्याची उमेद निर्माण होते.आपले जीवन जसे आहे ते सुद्धा जगणे इतरांचे स्वप्न असू शकते😥कधीतरी गरजूंना मदत करा,दुखितांना आधार द्या,माणसाला त्याची खरी परिस्तिथी पाहून माणूस म्हणून स्वीकारा नक्की सुखाची झोप लागेल.आपण फक्त आपल्या कुटुंबाचा,स्वतःचा भल होण्याचा विचार करतो😔आणि त्या स्वार्थापोटी इतरांच्या दुःखाचा विचार करत नाही.समोरच्या व्यक्तीचे दुःख,यातना तोपर्यंत कळत नाहीत जोपर्यंत आपण त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून पाहत नाही.कपड्यावर दहा ठिकाणी ठिगळे असणाऱ्या गरीब शेतकऱ्याचा भाजीपाल्याचा आपण भाव करतो हे किती योग्य?कधीतरी रस्ताने जात असताना कोणी मदत मागितली तर नक्की करा,शिल्लक असलेले अन्न गरिबांना दान करा,अर्धजुने कपडे,पुस्तके,चपल्ले गरिबांच्या मुलांना,गरजूंना🙏🏻नक्की द्या.त्यांना शिक्षणात मदत करा. त्यांचा चेहऱ्यावर जो आनंद येईल त्याचाएवढा तुमच्या आयुष्यात सुखाचा क्षण नसेल.तुमचा वाढदिवसाला होणारा खर्च टाळून तो वृध्दाश्रम,अनाथगृहामध्ये जाऊन त्याच पैशाचे त्यांना सामान घेवून द्या,नक्कीच तुमचे जीवन सार्थ होईल🙏🏻चांगले कर्म करताना तुमच्या चारित्र्यावर पण शंका घेतली जाईल,तुम्ही करत असलेल्या कामावर लोकं हसतील,चेष्टा करतील,तुमच्यावर जळतीलही पण त्याचा विचार न करता इतरांचे आयुष्य नक्की फुलवावे.आपण स्वतः काही चांगला काम करत नसलो तर निदान जे करत आहेत त्यांचा मार्ग तर आडवू नका🙏🏻
समोरच्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेवून त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागणे हे सुद्धा काही देवपुजेपेक्षा कमी नाही.
ईश्वर कुणालाही भुके,दुःखी न ठेवो हीच सदिच्छा🙏🏻माझे दोन शब्द वाचल्याबद्दल धन्यवाद🙏🏻
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

👌10👍5
@natemanache
रडण्यासाठी एकटा माणुस पुरेसा असतो.
👉पण हसण्या साठी
सोबत कोणीतरी असावं लागतं
म्हणून चांगली माणसे जोडत रहा.
आणि गोड हसत रहा..
शुभ रात्री
रडण्यासाठी एकटा माणुस पुरेसा असतो.
👉पण हसण्या साठी
सोबत कोणीतरी असावं लागतं
म्हणून चांगली माणसे जोडत रहा.
आणि गोड हसत रहा..
शुभ रात्री
👌8
Forwarded from ओम m शेळके
जीवनरुपी पिकांवर संकटांचे ढग दाटून येतातच मात्र त्या परिस्थितीला घाबरून आपल्या प्रगतीची वाढ थांवायची नसते काही वेळा नंतर सुखाचे किरण पण पडणारच फक्त थोडं संयमाने उभं राहायच असते!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👌5👍2
@natemanache
सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल...
सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल...
👌11👍2
Forwarded from ओम m शेळके
खरं तर बालपण म्हणजे हे असलं शहाणपण आहे की त्यात धनाने नाही तर मनाने सुंदर रित्या जीवन जगता येत नाही तर मोठेपणी काय राव एवढे साधनं असून सुद्धा कोणाला आपुलकीने बोलायला वेळ नाही हे दुर्दैव आहे पण सत्य आहे याला कोणीच नाकारू शकतं नाही!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍3👌3❤2
Forwarded from ओम m शेळके
प्रेमात हरलेली व्यक्ती कधीच कोणाला दुखवू शकतं नाही कारण तिला पूर्णपणे माहित असते की आपल्या माणसांकडून झालेल्या अबोल वेदना स्वतःलाच सोसाव्या लागतात दुसऱ्याला सांगु उपयोग नाही मग आपल्यालाचं कोऱ्या कागदासोबत मैत्री करावी वाटते,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👌8❤6
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
फक्त वाचू नका,विचार करा घडलं त्याचा.
गरीबी खूप वाईट असते हो😔जे लोक तसे दिवस काढून अभ्यास करतात त्यांना विचारा साहेब😢पोट मारून,बेचव जेवण खाऊन😭 कितीतरी वर्ष हडाचं पाणी करून😭तोंडावर परीक्षा आली असताना त्यांच्या अभ्यासाची जळून अशी राख होते?ह्याला कोण जबाबदार काय पाप असेल ह्या निस्वार्थी मुलांचं ज्यांच भविष्य ह्या आगीत जळाले😭
ही आग जर जंगलात लागली असेल तर ठीक परंतु पुण्यासारख्या शहरात लागते हे आश्चर्यजनक😔आग लागली का?लावली गेली ह्याचा तपास करणे गरजेचे.गरीब विद्यार्थ्यांचे पुस्तके,महत्त्वाची परीक्षेस लागणारी कागदपत्रे ह्यांची जळून राख झाली.ह्यात हाल होतात गरिबांच्या लेकरांचे,श्रीमंत नवीन पुस्तके घेवू शकतात पण गरिबांचे काय?😔सढळ हाताने मदत करणाऱ्या संस्था,व्यक्ती,प्रशासान अश्या विद्यार्थ्यांना लवकर मदत करेल का?खरचं येईल का कुणाला ह्या विद्यार्थ्यांची दया आणि कोण देईल ह्यांना आधार?
ठिकाण-ध्रुवतारा अभ्यासिका.नवी पेठ,पुणे.
...........🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻
गरीबी खूप वाईट असते हो😔जे लोक तसे दिवस काढून अभ्यास करतात त्यांना विचारा साहेब😢पोट मारून,बेचव जेवण खाऊन😭 कितीतरी वर्ष हडाचं पाणी करून😭तोंडावर परीक्षा आली असताना त्यांच्या अभ्यासाची जळून अशी राख होते?ह्याला कोण जबाबदार काय पाप असेल ह्या निस्वार्थी मुलांचं ज्यांच भविष्य ह्या आगीत जळाले😭
ही आग जर जंगलात लागली असेल तर ठीक परंतु पुण्यासारख्या शहरात लागते हे आश्चर्यजनक😔आग लागली का?लावली गेली ह्याचा तपास करणे गरजेचे.गरीब विद्यार्थ्यांचे पुस्तके,महत्त्वाची परीक्षेस लागणारी कागदपत्रे ह्यांची जळून राख झाली.ह्यात हाल होतात गरिबांच्या लेकरांचे,श्रीमंत नवीन पुस्तके घेवू शकतात पण गरिबांचे काय?😔सढळ हाताने मदत करणाऱ्या संस्था,व्यक्ती,प्रशासान अश्या विद्यार्थ्यांना लवकर मदत करेल का?खरचं येईल का कुणाला ह्या विद्यार्थ्यांची दया आणि कोण देईल ह्यांना आधार?
ठिकाण-ध्रुवतारा अभ्यासिका.नवी पेठ,पुणे.
...........🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻
😢6👍4
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
#हे खुप महत्वाचे आहे कि आपल्यला कुणी भेटून किती खुश होईल आणि असेल......या पेक्षा माझे प्रयत्न असे असतील कि मला भेटून कुणी दुःखी नाही होणार... मग माझ्या सोबत कुणी वाईट वागले असेल या कुणी मला दुःख दिले असतील तर ते त्याचे कर्म असतील पण मी कुणाचा वाईट विचार करणार नाही ना कुणाला दुःख देईन हा माझा धर्म असेन!!कुणाला दुःख देण खुप सोपी गोष्ट आहे पण तेच एकाला दुःखातून बाहेर काढणे तेवढच कठीण..... 🥹☝️👍✨
👍10👌3
Forwarded from Vinayak Bhise
ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये मायबापा
या ऑनलाईन जगात
कुठं हरवली आहे
माझी रुक्मिणी
आता सारं सोशल मीडिया
वर शोधून काढले पणं
कुठं बी सापडतच नाय
सांग रे
ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये मायबापा
कुठं हरवली असेल
माझी रुक्मिणी
आता कुठं असेल
कशी असणं
काय करत असणं
काय झालं तर नाही ना
अशा हजारो विचार
डोक्यात येतात आणि
जीव मात्र कावाविस होतोय
ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये माझ्या मायबापा
तिच्या चिंतेने काळजाचं
पार पाणी होतोय
करू तरी काय
हेच समजत नाय
ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये माझ्या मायबापा
या ऑनलाईन जगात
कुठं हरवली आहे
माझी रुक्मिणी
आता सारं सोशल मीडिया
वर शोधून पणं काढल
सापडतच नाय
जीव मात्र व्याकूळ झालाया
माझ्या रुक्मिणीला
डोळे भरून पाहण्यासाठी
✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
ये मायबापा
या ऑनलाईन जगात
कुठं हरवली आहे
माझी रुक्मिणी
आता सारं सोशल मीडिया
वर शोधून काढले पणं
कुठं बी सापडतच नाय
सांग रे
ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये मायबापा
कुठं हरवली असेल
माझी रुक्मिणी
आता कुठं असेल
कशी असणं
काय करत असणं
काय झालं तर नाही ना
अशा हजारो विचार
डोक्यात येतात आणि
जीव मात्र कावाविस होतोय
ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये माझ्या मायबापा
तिच्या चिंतेने काळजाचं
पार पाणी होतोय
करू तरी काय
हेच समजत नाय
ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये माझ्या मायबापा
या ऑनलाईन जगात
कुठं हरवली आहे
माझी रुक्मिणी
आता सारं सोशल मीडिया
वर शोधून पणं काढल
सापडतच नाय
जीव मात्र व्याकूळ झालाया
माझ्या रुक्मिणीला
डोळे भरून पाहण्यासाठी
✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍7👏1🙏1
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
#गीता मध्ये लिहलं आहे विश्वाचा नियमच आहे बदल होणं...आपण ज्याला मृत्यू समजतो तेच तर आपलं जीवन आहे..... तू छोटा -मी मोठा,तुझं _माझं,मी श्रीमंत _तू गरीब ये सगळं बोलत असतोत... हे सगळं सोडून सगळं आपलंच मानायला हवं आपण दुसऱ्याला बदलणात वेळ नका वाया घालू स्वतःला बदलणात वेळ द्या तर तेव्हा कुठे तरी आपलं मानायला आवडेल.....कधी कोणती गोष्ट जर चागंली सुटत असेल ना तर नका विचार करू त्यामाघे पण एक कारण असतं.....भगवान श्रीकृष्ण ला कित्येक गोष्टी सोडव्या लागल्यात जीवनात....माँ देवकी, पिताश्री, मथुरा, गोकुळ,मित्र, सखा...... आणि यशोदा माता, नंदबाबा भेटले तेही त्याना सोडावं लागलं.... मित्र सुधामा, गोपीया,सगळ्यात आवडती त्याची राधा पण सोडावी लागली..... त्यानी सोडले नाहीत म्हणझे स्वतःवरचा विस्वास, चेहऱ्यावरचं हसू, सकारात्मक विचार, त्याचं दैवत्व, सत्य एवढं सगळं घडून त्याच्या आयुष्यात ते दुःखाचे प्रतीक नसून सुखाचे प्रतीक आहेत...... किती ही दुःख असो श्रीकृष्ण चा चेहरा नेहेमी हसरा, तेज, मनमोहक असायचा..... आणि आपण छोट्या छोट्या गोष्टीत दुःख बगायला लागतोत येच झालं तेच झालं....सुख दुःख तर प्रकृती चा नियम आहे.... त्याला हिंमतीने लडायचं ये श्रीकृष्णा एवढं छान कोणी नाही शिकवू शकत... या विश्वामध्ये देवाला पण दुःख मिळाले आहेत तर तुमी आणि मी तर कोण आहोत???...जी वेळ गेली जीवनातली जेव्हा दुःख भेटलेत त्याचा विचार न करता येणारी वेळेचा आनंद कसा घेता येईल याचा विचार केला पाहिजे.......त्यामुळं जीवनाला नवीन दिशा, आणि चव येईल जगायला मग जीवन सुंदर बनेल.... जीवन जगायचं मनल्यास त्रास तर होणारच आहे......मग मेल्यानंतर जाळून जरी टाकले तरी जाणीव पण होणार नाही☝️☝️...आपल्यलावर अवलंबून असतं दुःखात पण हसायला शिकायचं का??? त्रास करून घायचं😊🙏... जीवन एकदा आहे मरण पण एकदा कधी वाटलं न मला कस जगायचं तर श्रीकृष्ण ना जे जीवन जगलं दुःखात पण हसत हसत तर त्याच्या काही गोष्टी जीवनात आणावं मग जगणं पण सोपं होऊन जाईल🙏💫👍..... राधे राधे🌺❤️
👍7👌1
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
#काही नाती एवढी सुंदर असतात जशी एका फ़ुलपाखरासारखी😊🌺..... जी जीवनाच्या वळणावर चालताना भेटलेली असतात ना ही जवळची असतात... नाही दूरची आहे म्हणता येत... ते नातं प्रेमाचं आहे असं नसतं..... ते नातं असतं मित्रतव्यचं, मानलेल्या बहीण -भावाचं...... रक्ताचं नातं असल्यास भाऊ बहीण असतात तर असं नाही मानलेले बहीण भावात पण तितकेच प्रेम तितकीच काळजि असते... आणि एका मित्र -मैत्रीण मध्ये पण एक छानसं नातं असतं....कधी कधी त्या नात्याला सुंदर नाव दयावं वाटतं मितवा🥰.... अशी नाती प्रत्येकला भेटतात जी नि स्वार्थ पणे निभावत असतात.... त्याना काही अपेक्षा पण नसतात या नात्याकडून फक्त दुःखात तर कधी सुखात असतात काही नाती छान भेटतात फक्त त्या नात्याला प्रेम नाव देऊन कधी दुखवू नका नाही कधी या नात्याला गमवायचा प्रत्न करू नका... प्रत्येक गोष्ट आपलीशी वाटते याचा अर्थ असा नाही कि ती आपली आहे जसं कि कुणाला actre आवडतात तर त्याच्यासोबत लग्न चं करायच असतं का असं नाही आवडणारी प्रत्येक गोष्टीचा आदर करणं आणि त्याला टिकून जपून ठेवन आहे आणि कधी दुःख न देण ती असतं एक कुणाप्रती असणारी भावना ..... कारण एक मुलगा मुली चं प्रेमाचं नातं असतं ये चुकीचं एक मैत्री आणि मितवा चं पण असू शकत.... ज्या नात्याला नाव नसतं त्याला मितवा असं मनतात.... काहीच नसतं त्यात तरी ही समजून घायचं असतं.... दुःखात मित्र मनून हसवयचं असतं . आणि दुःखात समजून घायचं.... जर कुणाच्या जीवनात अशी निःस्वार्थ पणे निभाणारी नाती असतील ना जपायचं प्रत्न करा🥰❤️✨💫. ...... ✍️𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
❤5👍3
Forwarded from ओम m शेळके
नात्यात खूप स्वार्थी होतो मी हाचं माझा गुन्हा आहे। सर्वांणवर आपुलकीने हक्क दाखवतो मी इथंच चुकतो राव मी। का झालो मी एवढा मतलबी। या असल्या स्वभावचा होत आहे माझ्याच लोकांना त्रास। राहतं होतो ना मी प्रत्येकाशी बिंदास। आता मला समजत एक राज या मायावी जगात कोणीच कोणाच नसतं हे समजण्यासाठी माणसाला थोडा एकांत हवा असतो!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👌4👍2
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
#माझा स्वतःचा एकांत😌 एकांततला एकटेपणा दुसरे काही नसून माझ्यातलाच मी आहे तो माझ्या समोर येऊन बसलेला असतो कधी तो मला हसतो ते कधी मी त्याला बगुन कधी मी रडते तर कधी तो मला बगुन, दुसरं कोणी नाही तर माझ्यालातलाचं मी आहे, पण तो मला कधीच त्रास देत नाही माझा एकांत....जितकं कुणाच्या सहवासात राहून त्रास भेटतो, तो माझा एकांत आता मला हवाहवासा वाटतो नको वाटते विनाकारांची नाती ज्याने त्रास मिळेल आता हवाहवासा, आपलीशी वाटतंय एकांत✨💫
👍4
Forwarded from ओम m शेळके
जर सर्व जग सुंदर बनवायचे असेल तर याची सुरुवात स्वतःपासून करावी लागणार आपल्याला असे मार्मिक शब्द संत तुकडोजी महाराज लिहिले आहेत
विश्व ओळखावे आपणावरून।आपणचिविषवघटक जाण । व्यक्ती पासुनि कुटुंब निर्माण । कुटुंबापुढे समाज आपुला ।।४५।।श्लोक
समाजापुढे ग्राम आहे ग्रामापुढे देश राहे । देश मिळोनि ब्राह्मांड होय । गतगतीने जवळ ते।।४६।।श्लोक
अध्याय पहिला
🙏।।ग्रामगीता।।🙏

👍4🙏1👌1