नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
#जिंदगी में लगा कभी जरुरत के time पे लोग बदल गये है😊.... तब याद रखना☝️लोगों कि आदत है बदलणा!! अच्छे ने अच्छा कहा तो बुरे ने बुरा कहा!!जिसको जितनी जरुरत थी हमारी उतना ही हमको समझा उतना ही हमको जाना!!लोगों कि फितरत है मुश्किल वक्त पर छोड जाना.... कितनी बाते खुद पर लगाही जाये ये अपने उपर depend करता है!!खुद को बदलो लोगों को नाही उनकी आदत है ये सब कारण😌👍💫
👍6
Forwarded from Vinayak Bhise
दर्द में भी दर्द को
दर्द की दवा लग गई
दवा में उसकी हमें
यारों दुवा लग गई

✍️ विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👌5👍2
Forwarded from ओम m शेळके
जुन्या काळात माणसाकडे बोलायला वेळ खूप होता पण साधन न्हवती मात्र हल्ली साधनं तर भरपूर आहेत पण कोणाला विचारा सुद्धा वेळ नाही मान्य आहे की गतिशील जगासोबत जपाट्याने चालावं लागणार मात्र कमी झालेल्या संवादामूळे आपली माणसं एकटी पडू लागली आहेत त्यांच्या साठी थोडा वेळ काढा तुमचे दोन शब्द त्यांना मानसिक समाधान देऊ शकतात!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍7🔥2
Forwarded from B K
"माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः"

   आपल्या "मातीची" आणि "मातेची" जाणीव असणारा कितीही मोठा झाला तरीही आपल्या "मातीशी" आणि "मातेशी"असणारी नाळ तोडत नाही.
     दोन्हीही आपल्या माताच आहेत फरक एवढाच आहे की,एका मातेने जन्म दिला आणि एक माता मृत्यूनंतर आपल्याला विसावून घेणार आहे.जन्म देणारी माता फक्त तुमच्या एकट्याचे संगोपन करत असते परंतु मृत्यूनंतर विसवून घेणारी माता समस्त सजीवसृष्टीचे संगोपन करते.शेवटी तुम्ही कितीही मोठे झाले तरीही शेवट मातेच्या खुशिताच होणार,मग ह्या दोन मातेच्या मध्ये जगतो त्या आयुष्यात असणारा "मीपणा" आपण का सोडत नाही..?
...........🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻
👍6🙏1
Forwarded from Kiran Ambure
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्वप्नपूर्ती फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर 8483815942
❤3👍1🔥1
Forwarded from Kiran Ambure
✨कधी तुम्हाला खूप प्रश्न पडत असतील  
         की उद्या कस होईल, हे मला जमेल का, 
         आज काय चूका झाल्या, हे विचार
         तुम्हाला झोपू देणार नाही, पण काय
         असतं ना काही गोष्टी आपणच
         संपवायच्या असतात की जे होईच 
         होत ते झाल, आणि जे होणार आहे  
         त्याला अजून वेळ आहे,
            होईल सगळं ठीक....✨
💥  Good_Night  💥
👍7👌1
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
" मेरी माती,मेरा देश "

शेतकऱ्यांपर्यंत माती परीक्षण,पाणी परिक्षणाचे,सेंद्रिय शेतीचे ,जैविक खतांचे(गांडूळखत,शेणखत,अझोटोबॅक्टर, राझोबियाम,अझोस्परीलम इ)महत्त्व पटवून देणे काळाची गरज आहे.त्यासाठी आपण साक्षर लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे तरच मातीचे आरोग्य टिकेल नाहीतर येणाऱ्या काळात अशीच शेतीची पद्धत चालत राहिली तर माती पूर्णपणे नापीक होईल आणि आपला बळीराजा उपाशी मरेल आणि त्यासोबत आपणही उपाशीच राहू.ज्याप्रमाणे शरीरात बिघाड झाल्यास रक्त तपासणी करतो त्याचप्रमणे मातीचे आरोग्य टिकवण्यासाठी माती परिक्षण अतिशय गरजेचे आहे.आपण पाहतो पाणी जरी मुबलक प्रमाणात असले,आणि जमीन सुपीक असूनही काही शेतकऱ्यांचे हवे तसे उत्पन्न येत नाही ह्याच कारण आपण जे सिंचनासाठी पाणी वापरतो त्याची गुणवत्ता पिकांसाठी,मातीसाठी सुपीक नसते त्यामुळे पाणी परिक्षणही गरजेचे आहे.जेव्हा केव्हा वेळ आणि संधी मिळेल तेव्हा ह्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देऊया,सुरवात स्वतच्या मातीपासुन करूया.
.........🦋🌺✍🙏.........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻
👍4
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा!

दीपावलीच्या पवित्र सणाची सुरुवात वसुबारस पासून होते. गाय-वासरू यांच्यासह गोधनाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण..

*प्रत्येक जीवाला महत्त्व देण्याचे संस्कार भारतीय संस्कृतीने सण,उत्सवांच्या* *माध्यमातून केले आहेत. दीपावलीचे हे मंगल पर्व सर्वांच्या जीवनात अधिकाधिक* *सुख-समृद्धी घेऊन येवो हीच सदिच्छा!*🙏💐🥳
👍2
Forwarded from Amol More ( Am )
शोध स्वतःचा.. 😊
[
#In_Process412 ]

आयुष्य जगत असताना
खर्च होतो जीवनाचा प्रवास...
कितीही जगले स्वतः साठी पण
प्रत्येकाला पाहिजे असतो
कोणाचा तरी सहवास..
काय बरोबर काय चुक हा तर
बाजार भावनांचा..
सर्वांसाठी जगणे हाच एक खरा मंत्र
या मनुष्य जीवनाचा..

सर्वांसाठी जगणे हाच एक खरा मंत्र
या मनुष्य जीवनाचा..


लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm
👌5👍1🔥1
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
शांत रहाणं जीवनात किती महत्वाचे आहे☝️ एकदा एक हरण जगंलात फिरत होत तेव्हा त्याला अचानक सिह दिसला त्याला वाटू लागलं कि सिह आपला आता शिकार करेल मनून जंगलाचा आत जाणाचा प्रत्न करत होता..... तेव्हा जंगलाला पण आग लावली होती... तो दुसऱ्या रस्त्याला जाऊ लागला तर एक शिकारी झाडाच्या मागे लपला होता बंधूक घेऊन शिकार कारणासाठी आला होता... ते त्या हरणाला समजलं त्याला काहीच सुचत नव्हतं मागे बघितलं तर एक विहीर होती....तो कुठे ही गेला तरी त्याला मरणाची भीतीच होती... समोर गेला तर सिह होता...जंगलात गेला तर आग लागली होती... मागे गेला तर विहीर दिसतं होती... दुसऱ्या रस्त्याला शिकारी बसला होता... जिकडे तिकडे संकटच दिसतं होत.... तो त्या वेळेला कुठेच नाही गेला शांत मन करून ज्या जागी होता हरण तितेच थांबला थोडा वेळ स्तब्ध.राहिला त्याला समजलं कि काही वेळ शांत राहिलेलं चागलं..... काही वेळानंतर जंगलाची आग पण विसली... शिकारी ला कोणतंच प्राणी दिसतं नव्हता तो कंटाळूण घरी गेला.. सिह त्याच्या गुहेत गेला निगुन गेला... त्या हरणासाठी सगळे रस्ते मोकळे झाले होते का???? माहीत आहे तो त्या वेळेला शांत थांबला होता एक पाऊल पण पुढे टाकत नव्हता.... प्रत्येचकाचा जीवनात अशी वेळ कधीनकधी अशी वेळ येते इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्या वेळेला जास्त विचार करायचा सोडून थोडस शांत रहाणं चागलं..... शांत मन प्रत्येक परिस्तिथी तुन बाहेर निगायचं कस ये प्रत्न करत असते.... जीवनात शांतता असणं खुप गरजेचं असतं... कधी वाटलं ना सकटाच काळ चालू आहे आपला त्या वेळेला जेवढं शांत राहून निर्णय घेता येईल याचा विचार करायचा....सगळे दरवाजे जेव्हा बंद होतात तेव्हा एक दरवाजा उगडतो तो म्हणजे ईश्वरांचा तो आपली परीक्षा घेत असतो तो सक्षम आहे का???? जीवनाचा संघर्ष करायला मनून संकट आपल्यला देत असतो आणि जो संकट देतो तो मार्ग, रस्ता पण दाखवत असतो आपल्यला तर चालायचं असतं समोर समोर... परिस्तिथी कशी असो आपल्यला त्या संकटाशी कस जगता येत अगदी शांत मनानी तो माणूस जीवनाच्या लढाइत कधी हरू शकत नाही आणि कधी कुणी त्याला हरू शकत नाही☝️☝️☝️😊🙏 🌺❤️ #𝐯𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤 ✍️
👌8👍1🔥1
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
#जगातील सुंदर मुली पार्क, सिनेमाघर, मॉल, रस्त्यावर फिरत दिसतं नसून, चुपचाप अभ्यासिके मध्ये पुस्तकं वाचताना दिसतं असतात.... आजचा आनंद सोडून त्या मुली पुढच्या चागल्या जीवनासाठी संघर्ष करत आहेत.. त्याना माहीत आहे आज जर study केली तर तीच जीवन सुखी होईल या मतलबी दुनियेत स्वतःच श्रीकृष्ण आणि स्वतः च अर्जुन बनावं लागतं.... स्वतःचा सारथी बनून जीवनाची लढाई जिकंवी लागते... सण अभयासू विध्यार्थीना आभास करू लावते कि विजयी होणाएवढं मोठा सण कोणताच नाही....सत्य, प्रामाणिकतेचा विजय नक्की होते वेळ लागेल पण जरूर होते...𝐤𝐞𝐞𝐩 𝐬𝐦𝐢𝐥𝐞 𝐧𝐝 𝐟𝐨𝐜𝐮𝐬 𝐲𝐨𝐮𝐫 𝐬𝐭𝐮𝐝𝐲 𝐚𝐥𝐥 𝐠𝐢𝐫𝐥𝐬🥰🙏 #𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤✍️
👍8
Forwarded from B K
कुठपर्यंत आपण मॉलमध्ये, ऑनलाईन खरेदी करणार..?कधीतरी ह्या गरिबांकडून खरेदी करून पहा नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर एक सुखद हास्य☺️ दिसेल,आणि त्या हास्यापेक्षा अमूल्य काहीच नसेल💯.गरज नसली तरीही अशा गरीब लोकांकडून खरेदी करा कारण ते पैसे मिळवण्यासाठी नाहीतर पोटासाठी संघर्ष करत असतात🙏🏻आपण आपल्या परिवाराचा, स्वतःचा विचार नेहमीच करतो चला तर ह्या दिवाळीनिम्मित एक संकल्प घेवूया.आपण इतरांचापण फक्त विचार करायला सुरुवात करूया कदाचित ज्यामुळे कुणाच्यातरी चेहऱ्यावर हास्य येईल..🙏🏻😇
.........🦋🌺✍🙏.........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻
👍8👌3
उत्सव दिव्यांचा, सण दिवाळीचा घेऊन येवो तुमच्या जीवनात प्रकाश आनंदाचा!
🪔🏮 दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
❤5👍4👏3
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#एक विश्वसनीय अतूट प्रेमाचं नातं❤️... क्षणात हसवणारा तर क्षणात रडवणारा, क्षणात मार खाणारा तर... भाऊ कसा ही असो त्याच असणं महत्वाचे☝️कायम सावली बनून सोबत असतो... प्रेम नसतं दाखवत तरी ही तितकेच जपणार नातं... जीव असतो एका बहिणाचा भाऊ❤️... दूर आहोत भाऊ तू सध्या माझ्यापासून तरीही तितकंच प्रेम आहे आपल्यात❤️🥰
❤8👍2
Forwarded from Swati Chavan
काही लोक स्वतः चुकीचे असून समोरच्यांना चुकीचं ठरवून मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात परंतु समोरचा कधीच मूर्ख नसतो तो त्यांची लायकी काय आहे हेच अनुभवत असतो...swati
👍6
Forwarded from Swati Chavan
जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
शुभ सकाळ
❤8👍1
Forwarded from Swati Chavan
दिवाळी सूर्यास्ताची........
"अगो,आठ वाजले चहा ना ठेवतीयेस,आत्ता मध्या आणि रजनी हजर होतील"यांचा रोजचा सकाळचा डायलॉग.."अहो, आधण चढवलेच आहे हो"इति अस्मादिक..रोजचा संवाद..आणि हा आमचा वर्षानुवर्षाचा परिपाठ..मध्या म्हणजे आमचे मधूभावजी आणि रजनी त्यांची सहधर्मचारिणी..दोघेही आमचे गावचे आणि मुंबईतले ही अगदी सख्खे शेजारी. वयाने आम्हा दोघांपेक्षा बरेच लहान..अगदी घरोबा..सकाळचा दुसरा आठाचा चहा कित्येक वर्ष आम्ही चौघेजण एकत्रच प्यायचो.
दरवाजा उघडाच असतो तरी
जोरजोरात बेल मारून (हे ही रोजचेच) स्वारी हज्जर.."वैने, चहा
तयार आह ना गो?आमची चहाची मैफिल जमलेली."भावड्या दिवाळी
आठ दिवसांवर आली.इतकी वर्ष
मुंबईत येऊन झाली तरी गावच्यासारखी मजा इकडे नाही रे.
तू आणि वैनी न चुकता पोरांना घेऊन
गणपती, दिवाळी कधी चुकवली नाहीत. गावाकडे अण्णा आणि बयो
डोळ्यात प्राण आणून तुमची वाटेकडे डोळे लावून असायचे. मागच्या पुढच्या अंगणापासून सगळे घर तुमची वाट पाहात असायचे..बयोचा
पायली पायली फराळ तयार असायचा..बरं आपला शेखर कधीसा येताय?"नाही येणार ते यंदाही.सुट्टीला
कुठे परदेशात जाणार आहेत म्हणे. "
तरीच वैनीचे स्वयंपाकघर अजूनी थंड
दिसतेय"
भावजी,"यंदा आपण फराळाचा
घोळ घालूयाच नको.ऊगीच वस्तू खपत नाही,बुरा येऊन जातो हो"
पहिल्या दिवशी ताजं श्रीखंड करूयात..थोडं बाहेरचे विकत आणू.पुरे झाली दिवाळी."मी नर्व्हस
च झाले होते..
"अगो वैने हे तू बोलतेस?तेच तुला सांगायला आलो होतो.अगो मी
दर रविवारचा त्या आदिवासी पाड्यावर जातो ना शिकवायला,
त्यांनी यंदा त्यांची दहा दहा मुलं आपल्या सारख्या घरी पाठवायची
ठरवलीत. माझ्यावर पण दहा मुलांची
दिवाळी सोपवली आहेत. आणि तुझ्या भरवशावर मी कबूल करून बसलोय. "
"काय भावजी, असली भाडोत्री
दिवाळी करायची?"
"ते काही नाही वैने,.तू आणि रजनी कामाला लागा..हा हा म्हणता
होईल सगळे..आणि खरचं झाले ही
तसेच..अगोदर सगळा खडखडाट असताना पुढच्या चार दिवसात सगळे डब्बे भरून फराळ तय्यार झाला..साताठ वर्षांची मुलं होती म्हणे. पाच मुलगे पाच मुली. मी अंदाजानेच मुलग्यांना एक जोडी
शर्ट पँट आणि एक जोडी झब्बा लेंगा आणला.आणि पोरींना एकेक फ्राॅक, एकेक परकर पोरका..यांनी सुद्धा
भरपूर फटाके मागवले.
आदल्या दिवशीच भावजी मुलांना घेऊन आले..काळी मिळी असली तरी स्मार्ट होती पोरं.पण शहर आणि माॅडर्न घर बघून बावचळूनच गेली पोरं..रात्रीला इडली चटणी सांबार केले होते मी.सगळ्यांना हातपाय धुवून गोल बसवले मी.
त्यांची नावं विचारली,प्रेमाने जवळ घेतले.थोड्यातच पोरांची भीड चेपली.
जेवणावर तुटून पडली,वरून थोडा
दहीभात खाऊन अगदी तृप्त झाली.आजी आजी करून बिलगली मला.
भावजींचे घर लहान होते.मग मी आमच्या हाॅलमधे जास्तीच्या
सहा गाद्या उषा काढल्या. तीन तीन गाद्या ऊलट सुलट घातल्या. एका बाजूला मुलगे दुसरीकडे पोरी. कित्येक दिवसांनी माझ्या जास्तीच्या गाद्या उषा बाहेर आल्या होत्या. मला
माझ्या आजोळी आम्ही भावंड जमायचो तीच आठवण आली.पोरांनी अशा मऊ गाद्या ऊषा पाहिल्याच नव्हत्या याआधी..खूष. होउन सगळे
झोपले.
सकाळी ऊगवतीची किरणे त्यांच्यावर पसरली होती.पोरींचे फ्राॅक वर झाले होते.मी सगळ्यांची पांघरूण
सारखी केली. सगळ्यांना उठवले.क्षणभर कुठे आहोत तेच त्यांना कळेना..मग मी त्यांना चहा
देऊन एकेकाचे औक्षण केले.रजनी होतीच मदतीला..हे आयुष्यात प्रथमच अनुभवत होते.त्यांचे डोळे
चांदणसाक्ष देत होते..मग एकेकांनी आंघोळीला नंबर लावला. मुलग्यांचा
चार्ज भावजींनी घेतला..पोरींच्या डोक्यातून मावश्या दिसत होत्या. बारीक फणी शोधून एकेकीचे केस
विंचरले..पोरींना परकर पोलके तर
पोरांना झब्बेलेंगे घालायला दिले.नवीन कपड्यात काय एकेक जण मुरकत होते..त्यांच्या चर्येवर आनंदाचे झरेच पाझरत होते..
मग आम्ही त्या सगळ्यांना घेऊन खाली फटाके वाजवायला गेलो.आमच्या सोसायटीतील मुलं त्यांना पाहून ही कुठली जंगलातली मंडळी आली आहेत अशी पाहात होती..मी त्यातल्या त्यात समजूतदार
मुलांना जवळ घेऊन या मुलांबद्दल
सांगितले..आणि काय आश्चर्य केवळ अर्ध्या तासात जुनी ओळख असल्यागत सगळेच एकमेकांसमवेत
मिसळून गेले..लहानपण यालाच म्हणतात..
फटाके वाजवून झाल्यावर आम्ही फराळाचा ताबा घेतला..दहा मिनिटात सगळ्याचा चट्टामट्टा..
मग भावजींनी थोडे फिरवून आणले..रात्री कधी एकदा त्या मउ गाद्यांवर पसरतोय असे झाले त्यांना.
दुसर्‍या दिवशी हाच कार्यक्रम..संध्याकाळीच त्यांना पोचते करायचे होते..
ती एकूण साठ मुलं होती. मी गादीवाल्याला साठ गाद्या उशांची ऑर्डर देऊन पाड्यावर पोचते करायला सांगितले होते.
👍2
Forwarded from Swati Chavan
जेमतेम दीड दिवसांचा आमचा
सहवास. एकूणातच राहाणीमान आणि सर्व बाबतीत पुर्व पश्चिम तफावत. पण तेवढ्या दीड दिवसाच्या
सहवासात सगळ्या कड्या तुटून गळून पडलेल्या. जाताना सगळेच माझे पाय घट्ट धरून बिलगलेले. आणि डोळ्यातून गंगा यमुनेचा पूर
दुधडी भरून वाहत होता. त्यांच्या आणि माझ्याही..सूर्यास्ताची माझी
दिवाळी अगदी उगवतीच्या काठाला येऊन बिलगलेली..आज्जी आता परत केव्हा बोलावशील आम्हाला..
सर्वांच्या डोळ्यात हे एकच आर्जव..
सगळ्यांना पाड्यावर सोडले..आमच्या आधीच ऑर्डर केलेल्या गाद्याउशा येऊन पोचल्या
होत्या..त्या मी त्या कार्यवाहांच्या
स्वाधीन केल्या..तेही सगळेच भारावून गेले होते..मुलांच्या नजरेत तर आनंदाची पोचपावती होतीच..
पाड्याच्या बाहेर एक बोर्ड
होता.त्यावर लिहिले होते.,
एखादी पणती अशीही लावू
ज्यामधे भावनेचे तेल असेल
स्नेहबंधाची वात असेल
माणुसकीची ज्योत असेल
अवतीभोवती तिचा ऊजेड असेल
अशी दीपावली असेल..
ध्यानी मनी नसताना सूर्यास्ताला टेकलेली माझी दिवाळी मला अलगद
ऊगवतीला घेऊन गेली होती..
आम्ही दिसेनासे होईपर्यंत दाही दुणे वीस इवलेसे हात आमचा निरोप घेत होते..
प्राची पेंडसे..
31/10/2024
👍3👌1