नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from Vinayak Bhise
सखे
ऐक ना तुझ असं माहेरी
जाण मला पसंत नाही

ये ऐक ना असं माहेरी
जाण मला पसंत नाही

तुझ्याविना माझं मन
कुठच लागत नाही

एक एक क्षण
तुझ्याविणा जगणं
मला जमत नाही

कसं सांगू सखे तुला
तुझ असं माहेरी
जाण मला पसंत नाही

सखे तू असती आई -बाबा,
दादा -ताई सर्वांना भेटून
हॅप्पी

पण मी मात्र तुझ्याविना
एकटच घरातून हिकडून
तिकडून भटकत असतो

ये सखे तुझ्याविना घरात
एक क्षण ही मन कुठ
लागत नाही

तु सखे जवळ सोबत
नसली की
मला कमरत नाही

ऐक ना सखे
तुझ असं माहेरी
जाण मला पसंत नाही

सखे तुझी सवय झाली आहे
मला एकट्याला सोडून
एक क्षण ही तू कुठ
जाऊ नकोस

तुझ्याशिवाय एक क्षण
ही जगत मला जमत नाही

✍️ विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍3
Forwarded from Vishakha Ujgare
Vishakha ujgare
👌7👍1
Forwarded from B K
वाटतं तेवढं सोपं असतं का हो घर सोडून बाहेरगावी रहाणे?..✍

बाहेर शिकायला मुल पाठवले म्हणजे खूप लवकर यशस्वी होऊन येणार पण त्या मुलाचा बाहेरचा जीवनाचा प्रवास कसा असतो,तो कसा जगतो ते कुणीही पाहत नाहीत.सर्वात अवघड जगणं म्हणजे घराबाहेर भूक मारून राहणे😢आणि सोबत नोकरी,शिक्षणं पूर्ण करणे.फक्त एका नोकरीच्या,शिक्षणाच्या शोधात किती कष्ट करावे लागतात,कितीदा उपाशी राहून दिवस काढावे लागतात,रोज किती अडचणींचा सामना करावा लागतो हे वेगळच.त्यात घरची जबाबदारी असते ती वेगळीच😔घर सोडून रहाण्याचे दुःख तर वेगळेच..😢
बाहेर राहून तिथल्या वातावरणाशी मिळून राहणे,मेसच बेचव जेवण एवढं सोपं नसतं हो😢.फक्त जेवण हीच एक अडचण नसून रूम भाडे,शिकवणीची फीस,शिक्षकांचा दबाव,अभ्यासाचा ताण,नोकरीची चिंता,पैशाची अडचण,स्पर्धा अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते😔दहा रुपयाच्या चहा पिताना,किंवा दोन रुपयही  खर्च करताना दहादा विचार करावा लागतो.घर सोडून राहणाऱ्या मुलांच्या नशिबात कुठे चांगल्या गोष्टी मच्छरदाणी,कुठे चांगले पाणी मिळत,ते दिवस कसेतरी काढावे लागतात😢 वाईट ह्याच वाटत नाही की आपण एवढं कष्ट घेतोय वाईट तेव्हा वाटत जेव्हा एवढं कष्ट करूनही इतर लोक,नातेवाईांकडून टोमणे एकून घ्यावे लागतात😢परंतु काहीही झाले तरीही हे मुल हार न मानता सगळ्या संकटाशी झुंज देतात ह्यातून जीवन जगण्याची कला त्यांना अवगत होते.
...........🦋🌺😇💞............
लेखन✍ -B.S Kendre(Stu,Vicehead शौऱ्यरत्न&Script Writer)
Telegram -
@Bskendre5
Contact-
7218160575 (WhatsApp)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍🏻
👍9🥰1
Forwarded from ओम m शेळके
असं प्रत्येक जण म्हणतं की लोकं माझ्या सोबतच असं का वागतात पण फक्त एकदा असा विचार करून बघा की आपण दुसऱ्याशी कसं वागतो तर नक्कीच आपलं जगणं सोपं होऊन जातं राव शेवटी एक नियम सर्वांना लागू आहे की तो म्हणजे जसे आपण कर्म करतो तसंच काहीसं आपल्याला पण मिळतं💯बरोबर ना!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
❤4👍3
Forwarded from ओम m शेळके
माणसाचं आयुष्य काळाच्या मानाने खूपचं थोडं आहे
यात सुखाने जगायचं कसं हे प्रत्येकाला पडलेलं कोडं आहे
सर्वाना वाटत की आपल्यापेक्षा दुसऱ्याचं आयुष्य खूप गोड आहे
पण मात्र जीवनात सगळ्यांनाच टेन्शनचा झोलं आहे
ही दुनिया लय गोल यात ज्याला सांभाळता आला स्वतःचा तोल
त्यालाच मिळते लोकांच्या नजरेत योग्य मोल!,,,✍🏻


एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍7👌1
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे

आज मी स्वतच्या हाताने
जेवण बनवतो
तुझ्या आवडीच
तुझ्या पसंतीच
मस्त अस

हॉटेल सारखं जेवण
बनवता येईल असे ही सखे

तरी पण मस्त भारी
तुला आवडेल असं
जेवण बनवतो

ऐक ना सखे
रोजच तु मला
जे काही आवडेल
माझ्या आवडीने
जेवण बनवते

तुझ्या हातचं जेवण
म्हणजे इतकं भारी
असत की सखे

पाहाता क्षणी मन
भरून जात
काय सखे तुझ्या
हाताला चव आहे
शब्दात ही सखे तुला
सांगू शकत नाही

मी नेहमी आनंदात
खुश निरोगी राहण्याचा
रहस्य सखे तु आहेस

पण आज सखे
तू आराम कर

आज मी स्वतच्या
हाताने जेवण बनवतो
तुझ्या आवडीच
तुझ्या पसंतीच
मस्त अस

ऐक ना सखे
एवढच नाही तर
माझ्या स्वतःच्या हाताने
तुला प्रेमाने पोटभरून
जेवण खाऊ घालतो

✍🏻विनायक भिसे बारामती
Mo.7798150143
👍2
Forwarded from ओम m शेळके
परिस्थिती घडवते पण आणि परिस्थिती बिघडते पण परिस्थितीतचं माणसाला खूप काही शिकवते मात्र आपण त्यातून काय शिकतोय यावर सारं काही अवलंबून असतं म्हणून तर नेहमी स्वतःला सकारात्मक ठेवायचं असते नाही तर आपोआप नकारात्मकता आपल्या मनात घर करून बसते,,,✍🏻

एकमन#लेखक
 @Ommshelke
👌5👍1
Forwarded from B K
आयुष्यात केव्हातरी संधी खूप लहान स्वरुपातही येऊ शकते,तिचा योग्य वेळी स्वीकार केला नाही तर हीच संधी पुढे चालून जय व पराजयातील अंतर बनू शकते🤗...संधी म्हणजे समोरून आलेली छोटी नोकरी,स्वतःला सिद्ध करण्याची वेळ,एखादी व्यक्ती,पैसा,पद मग ह्या संधी छोट्याही असू शकतात किंवा मोठ्याही 💯 त्यांना वेळीच ओळखून जर त्यांचा स्वीकार केला नाहीतर,भविष्यात आपल्याला त्याची किंमत नक्की मोजावी लागते...✍️
...........🦋🌺😇💞............
लेखन✍-B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -
@Bskendre5
Contact-7218160575 (What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा
👌4👍1
Forwarded from Vishakha Ujgare
👍3😢1
Forwarded from ओम m शेळके
आपण स्वतःमध्ये इतकं खूश राहायचं की दुसऱ्यांनी पण आपल्याकडे पाहून त्यांचं दुःखं विसर पाहिजे कारण माणसांची ओळख त्यांच्या स्वभावातून होते ना की त्याच्या पदावरून आयुष्यात खूप व्यक्ती भेटतात मात्र आठवणीत तेच असतात जे स्वभावाने खूप बेस्ट असतात कारण तुम्ही कोण हाहत यापेक्षा तुम्ही विचारांनी कसे हां यावरून तुमच समाजांमध्ये व्यक्तिमत्त्वव निर्माण होत असते!,,,✍🏻

एकमन#लेखक
  @Ommshelke
👍7🎉1
Forwarded from ओम m शेळके
आयुष्य अश्या वळणार येऊन पोचलंय की पुढे पण जाता येत नाही मागे पण सरकता येत नाही कारण आपण स्वतःला या जगाच्या मोह मायेत आपण स्वतःला एवढ गुंतवून घेतलंय की त्यामधून निसटण खूप मुश्कील झाले आहे आपण थोडं सावरायला हवं सर्व काही विसरून माणूस म्हणून जरा तरी वागायला हवं!,,,✍🏻

एकमन#लेखक
 @Ommshelke
👍4👏2👌1
Forwarded from ओम m शेळके
आयुष्यात कमवायचं असेल तर हक्काची माणसं कमवा कारण तुमच्या वाईट वेळेत ना तुमचं पद कामात येत ना पैसा फक्त मदतीला येतात ते आपली माणसं कारण तुम्ही कमावलेला पैसा तुमच्या गरजा किंवा आशा अपेक्षा पूर्ण करू शकतो मात्र मानवी जीवनात सरतेशेवटी सुखापेक्षा समाधान खूप महत्वाचा असतो आणि ते मानसिक आधारातून प्राप्त होतो व तो आधार म्हणजे आपल्याला प्रत्येकवेळी समजून घेणारा व्यक्तीचं देत असतो बाकी कुठलीच गोष्ट देऊ शकत नाही म्हणून आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी जरूर कमवा की तिच्याकडे व्यक्त होताना कसलाच विचार करावा लागणार नाही!,,,✍🏻

एकमन#लेखक

  @Ommshelke
👍7
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे

खुप वाईट वाटते मला
सखे प्रत्यक्षात तुझ्यासोबत
नाही या गोष्टीची

कसं सांगू सखे तुला
खुप वाईट वाटते मला
तुला डोळे भरून पाहू
शकत नाही या गोष्टीच

एवढच नाही तर
सखे तुझ्या कोणत्याही
सुखदुःखाच्या
प्रसंगात मी तुझ्यासोबत
प्रत्यक्षात नाही या गोष्टीच

कसं सांगू सखे तुला
की तुला थोडासा काही झालं
तरी माझा जीवाची नुसती
तडफड सुरू होते

पण सखे क्षणात
तुझ्याजवळ येऊ
शकत नाही आणि
काय करू शकत नाही

ना सखे तुला
मी हक्कने जवळ मिठी
त घेऊ शकत नाही

की प्रेमानें स्वतच्या हाताने
पोटभरून दोन घास
खाऊ घालू शकत नाही

सखे इथ
तुझ्यापासून इतकं दूर
राहून ही मी तुझ्यासाठी
काहीच करू शकत

खुप वाईट वाटते मला
सखे की प्रत्यक्षात
मी तुझ्यासोबत
तुझ्याजवळ
तुला साथ देईल
तु तिथं आहे मी
तिथं नाही या गोष्टीच

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍2
Forwarded from ओम m शेळके
थकलेल्या शरीराचं औषध कुठं पण मिळत मात्र थकलेल्या मनाला समजून घ्यायला कोणीच का तयार होत नसतं राव दुसऱ्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं मात्र त्यांच्या मनात काय संघर्ष सुरू आहे हे समजून घ्यायला कोणालाच का वेळ नसतो कोणाच जीवन वाटत तेवढ सोपं नसतं म्हणून तर आहे त्या परिस्थितीत नेहमी सकारात्मक राहायचं असते!,,,✍🏻

एकमन#लेखक

  @Ommshelke
👍3
Forwarded from ओम m शेळके
मानवी मन खूप बाजींद असतं ना राव कधी कुठं पोचेल सांगता येणार नाही आपण थोडं त्तरी याला सावरायला हवं जरा वास्तविकते सोबत जगायला हवं नाही तर याचा त्रास आपल्यालाच होतो मनाचं काय त्याला कुठे वस्तूस्थितीचं भान राहतं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
👍5
Forwarded from B K
"खचवणाऱ्या,नकारात्मक लोकांपेक्षा,आयुष्यात पाठिंबा,आधार देणाऱ्या लोकांना वेळीच ओळखल पाहिजे🤗कारण वेळेनुसार तर बदलणारे खूप असतात परंतु आपली वेळच बदलवणारे,निस्वार्थ मदतीचा हाथ🤝 देणारे भेटयाला नशीबच लागत.." 💯😇
...........🦋🌺😇💞............
लेखन✍- B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -
@Bskendre5
Contact-7218160575 (What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा..
👍7👌3
Forwarded from ओम m शेळके
आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी कमवा की तिच्या सोबत बोलताना मनाचा पूर्ण थकवा निघून जाईल अश्या व्यक्ती खूप कमी लोकांना मिळतात ज्यांना मिळतात ते खूपच नशीबवान असतात कारण त्यांच्याशी झालेला संवाद आपल्या कित्येक दुःखांना नाहीस करण्याच काम करत असतो म्हणून अश्या व्यक्तींना जीवापार जपा कारण आपल्या  वाईट काळात त्या व्यक्तीने दिलेलं शब्दरुपी पाठबळाचं मोल परत करणं या जन्मात तरी शक्य नाही राव!,,,✍🏻

एकमन#लेखक

  @Ommshelke
👌5👍2