नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from ओम m शेळके
सर्व काही आपल्याचं मनासारखं होईल असं नाही ना राव काही गोष्टी मनाच्याविरुद्ध जाऊन सुद्धा स्वीकाऱ्याव्याचं लागतात हा काळाचा स्पष्टचं नियम आहे  की तुम्ही चमत्कार दाखवल्या शिवाय कोणी तुम्हाला नमस्कार सुद्धा करणार नाही कारण तुम्ही व्यक्ती म्हणून कितीही चांगले असला तरी तुमचे व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्यासाठी तुम्हालाच प्रामाणिक प्रयत्न करावा लागणार शेवटी लोकांच पण एक मत झालेलं आहे आपण जरा जरी चुकलं की गावभर बदलामी करत फिरायचं आणि त्यांचं स्वतःचं असलं की लगेच गप्प बसायचं वाह रे ही दुनियादारी,,,✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
👍9
Forwarded from Vinayak Bhise
ये रब तेरा शुक्रिया
उसके बिना एक पल

मैं हम मर ही जाते
पर उसकी बेइंतहा
यादें ने प्यार भरी बातों ने

हमें हर पल
जिंदा रखा है

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
❤‍🔥1
Copy paste Content

तुम्ही तो सध्या व्हायरल होत असलेला दोन मुलांचा व्हिडिओ बघितला का?
ते मुलं दोन रांगेत ठेवलेले बॉल गोळा करून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातला पहिला आधी जवळचे बॉल गोळा करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग दूरचे बॉल आणतो. दुसरा मात्र काहीतरी वेगळे करतो, आधी दूरचे बॉल आणतो आणि मग जवळचे.
सुरुवातीला वाटत राहतं की, दुसरा मुलगा जो आधी दूरचे बॉल गोळा करतो आहे तो हरणार कारण जवळचे बॉल गोळा करणारा पहिला मुलगा सुरुवातीला जास्त बॉल आणतो. आणि जसा वेळ जातो तसे दूरचे बोल गोळा करणारा दुसरा मुलगा जिंकतोय हे स्पष्ट होत जाते.

पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट मध्ये दिलेड ग्रार्टिफिकेशन (Delayed gratification) नावाची संकल्पना आहे. यात तुमच्या करिअरच्या सुरुवातीला तात्पुरते मोह टाळून संपत्ती निर्मितीवर भर दिलेला आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियावर काही मीम फिरत असतात, त्यांचा रोख सहसा या दिलेड ग्रार्टिफिकेशन च्या विरोधात असतो. त्यांचं म्हणणं असतं की तरुणपणी मजा नाही करायची मग काय म्हातारपणी करायची का? या दिलेड ग्रार्टिफिकेशन ला अतिशय टोकाचा अर्थ काढून त्याची टर उडवली जाते.
तर, दोन मुलांच्या या व्हिडिओमुळे या विषयावर पुन्हा लिहावेसे वाटले.
सगळ्यात पहिले म्हणजे, (मेंदू स्थिर असलेला) कुठलाही फायनान्स चा एक्सपर्ट तुम्हाला चिंगूस पणा करायला सांगत नाही. तो फक्त एवढेच सांगतो की, कुठलाही खर्च करताना साधक बाधक विचार करा. सर्वप्रथम, ही वस्तू मला गरजेची आहे का, दुसरे म्हणजे ही मला परवडते का?
हे दोन निकष पूर्ण होत असतील तर कुठलीही वस्तू विकत घ्यायला हरकत नाही. पण बराच वेळा न परवडणाऱ्या वस्तू विकत घेऊन, स्वतःच्या बोकांडी कर्जाचा डोंगर घेऊन जेव्हा लोक आयुष्याचा आनंद घेत असतात तेव्हा खरं तर ते स्वतःच्या आयुष्याचे L लावून घेत असतात. यात आयुष्य जगणे बाजूला राहते आणि या न परवडणाऱ्या वस्तू गोळा केल्यामुळे, त्यांचे कर्ज फेडण्यातच आयुष्य निघून जाते.
तुम्हाला घर घ्यायचे आहे, तर कुठलाही फायनान्स एक्सपर्ट तुम्हाला सांगेल की, घराचे डाऊन पेमेंट साठी आवश्यक असलेले पैसे तुमच्याकडे रेडी असावेत, घराचा ईएमआय तुमच्या टेक होम सॅलरीच्या 30% पेक्षा जास्त नसावा. मग घ्या की घर.
तुम्हाला आयफोन घ्यायचा आहे, त्या आयफोनची किंमत तुमच्या एक आठवड्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त नसावी. मग घ्या की आयफोन.
इथे परवडणे महत्त्वाचे आहे.
फक्त तुमची इच्छा आहे म्हणून घ्यायचं की तुम्हाला ते परवडतं म्हणून घ्यायचं यात फरक आहे.
अंथरूण पाहून पाय पसरणे महत्त्वाचे आहे, तुम्हाला जास्त मोठे पाय पसरायचे मग पहिले आपले अंथरूण मोठे करा.
या सगळ्याचा या व्हिडिओशी काय संबंध?
तर, पहिले दूरचे बोल आणणारा मुलगा Delayed gratification करतो आहे. सुरुवातीला अवघड गोष्टी करत आहे आणि मग नंतर सोप्या. यामुळे तो खेळात पण जिंकतो आहे आणि आपले ध्येय सुद्धा लवकर पूर्ण करतो आहे.
तरुणपणी हे आयुष्य एकदाच मिळते आता मजा करून घ्या असे म्हणून सोपे निर्णय आधी घेणारे लोक रिटायरमेंट झाली तरी काम करत बसतात. आपल्या सत्तरीपर्यंत कर्जाचे हफ्ते फेडत बसतात.
आपल्या उमेदीच्या काळात खूप सुखवस्तू आयुष्य जगलेले कित्येक लोक म्हातारपणी गरीबीत जगताना आपल्या आजूबाजूला तुम्हाला सुद्धा दिसतील.
Delayed gratification ही सहज न समजू शकणारी संकल्पना आहे पण या व्हिडिओमुळे ती फार सुंदर रित्या रेखाटली गेली.
Easy Choices, hard life.
Hard Choices, easy life.


#Copied
Credit goes to writer✨
👍10
Forwarded from Vishakha Ujgare
👏3👍1
Forwarded from ओम m शेळके
जे आपल्याकडे आहे त्यात सुखं मानलं की ते आपल्याजवळ नाही त्याचं दुःखं कधीच होत आपली वस्तूस्थिती पूर्णपणे मान्य केली की जगणं खरंच सोपे होते बाकी सगळा खेळ मनस्थितीचा आहे ना ते चांगली ठेवता आली की मग कसली ही परिस्थिती असो ते सुंदर वाटू लागते राव ना!,,,✍🏻

एकमन#लेखक
  @Ommshelke
👍1
Forwarded from Vinayak Bhise
*बस इतनी थी हमारी कहानी*

हम उनके बारे में
हर वक्त सोचते रहते थे
और उनसे बेइंतहा
मोह्बत किया करते थे

और वह मन ही मन मै
हमसे बेसुमार बातें
किया करती

बस इतना ही नहीं
हर वक्त याद किया करती थी

बस इतनी थी हमारी कहानी

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍2
Forwarded from B K
फक्त एक मिनिट लागेल परंतु दृष्टिकोन नक्की बदलेल,पूर्ण वाचा🙏

कोणतीही नोकरी,परीक्षा ही तुमच्या जीवनापेक्षा अजिबात मोठी नाही!तुम्ही हार मानून उचलले चुकीचे एकही पाऊल सर्वांसाठीच घातक असते.Post,अभ्यास,नोकरी,इच्छा तुमचे स्वप्न यांमध्ये 'तुम्ही' आधी स्वतःला जपलं तरच ह्या पुढील गोष्टी येतात असतात!नंतर मग बाकी सगळं!
आपण छ शिवाजी छ संभाजी महाराजांच्या भूमीमधील माणसं🧡"बचेंगे तो और भी लढेंगे" अशी क्षमता असणारे आपण,अरे लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची क्षमता ठेवणारे आपण!छोट्यामोठ्या संकटाना अस घाबरून कस चालेल.एक संधी गेली तर काय झाल अनेक येतील तिथ आपला झेंडा गाडू..🚩मग आपण ताण घेतो तो काय उपयोगाचा?कोण महत्वाचं आहे तुमच जगणं की ह्या सगळ्या गोष्टी?तुमचं आनंदात असणं हे सगळ्यात आधी येत..अभ्यास,नोकरी हा जीवनाचा भाग आहे जीवन नाही..बिंदसपणे शक्य होईल तेवढं कोणताही ताण,कुणाचाही दबाव न घेता कष्ट करावेत..अपयशाला घाबरून स्वतःला संपवणं हा काय कायमचा उपाय आहे का?
..........🦋🌺😇💞...........
लेखन✍-B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -
@Bskendre5
Contact-7218160575(What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा🙏
👍8
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे
मज माझ्या जिंदगीचा
क्षणाचा भरोसा नाही

पण सखे देईल साथ तुला
मी अखेर शेवटचा श्वासापर्यंत
हे प्रॉमिस करतो मी सखे तुझं

एवढच नाही तर सखे
राहील सोबत सदैव तुझ्या
एक क्षण ही तुला एकट कधी
सोडणार नाही
हे प्रॉमिस करतो मी सखे तुला

तुझ्या सर्व इच्छा
अपेक्षा स्वप्ने मी पूर्ण करीन मी
एवढच नाही तर आयुष्यभर
तुझ सर्व हट्ट लाड पुरविणे मी

सखे तुला नेहमी
आनंदात सुखात
खुश ठेवीन सखे मी
हे प्रॉमिस करतो मी सखे तुला

जन्मोजन्मी मी फक्त
तुझाच आहे सखे मी
अखेर शेवटचा श्वासापर्यंत
तुझाच राहील
हे प्रॉमिस करतो मी सखे तुला

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍5
Forwarded from ओम sm शेळके
जीवनात सर्वात मोठं दुःखं तेव्हा होतं जेव्हा आपल्या जवळच्या माणसानंकडून आपली चूक नसता ना पण आपल्याला दोषी ठरवल्या जातं ते दुःखं पर्वता एवढं वाटत मात्र त्याला कमी करायचं असेल तर त्या व्यक्तीला एकदा मनापासून माफी मागून समजून सांगायचं असतं  शेवटी त्या व्यक्तीने आपल्याशी कसं वागायचं हा निर्णय पूर्णता त्याचं व्यक्तीचा असतो पण का कोणास ठाऊक त्या व्यक्तीनें आपल्याला कळतं नकळतपणे एक तत्वज्ञान शिकवलेलं असते ते म्हणजे तुमचं नातं किती का घट्ट असेना त्याला गैरसमजजाचा जरा जरी स्पर्श झाला तरी ते नाते हळुवारपणे वेगळं व्हायला लागतं!,,✍🏻
बरोबर ना,,,💯

एकमन#लेखक

 @Ommshelke
👍9❤1❤‍🔥1👌1
Forwarded from B K
आज "शेवटी पुरुष हा शेवटी पुरुषच" हा महत्वपूर्ण माझा लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला😊..सर्वांनी नक्की वाचा🙏
👍12🔥2
Forwarded from ओम sm शेळके
प्रेम ही भावना सर्वांसाठी सारखीच असली तरी पण त्याची व्याख्या प्रत्येकजण वेगळी वेगळी मांडते कोणी याचा तिरस्कार करतो तर कोणी त्याला जीवापर जपतो मात्र सगळ्यांच्या जीवनात कधी ना कधी प्रेमाचा अनुभव आलेला असतो मग आपण का दुसऱ्याच्या प्रेमाला नावं ठेवत बसतो हेच समजतं नाही मी तर म्हणतो आज जे काही समाजामध्ये माणुसकी जिवंत आहे ते फक्त प्रेमाच्या शब्दांमुळे म्हणून म्हणतोय होतं नसेल तर प्रेम करू नका मात्र piz कोणाच्या प्रेमाला उगाच नावं ठेवू नका कारण ते खरंच खुपचं सुंदर नातं असतं ते तितक्याच सुंदरपणे जपायचं असते राव कारण प्रेम हे प्रेम असतें मात्र ते प्रत्येकासाठी सेम नसते ना!,,✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
👍6
Forwarded from ओम sm शेळके
बालपण दे रे देवा त्यात नसतो कधीच कोणाचा हेवा तो एक मस्तीचा थवा बालपणी विषय निघतो जेव्हा आपल्या पण लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो असतो तेव्हा कारण बालपण जीवनातील एक सुंदर आणि अनमोल काळ असतो. हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतो. बालपणीचे दिवस म्हणजे फक्त आनंद, खेळणे आणि मस्ती करणे. कोणतीही चिंता किंवा जबाबदारी नसते.म्हणून तर बालपण सगळयांना हवं असतं मात्र ते परत कोणालास मिळत नसते!,,✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
👍5👌3
Forwarded from ओम sm शेळके
ज्ञान हे असं एक माध्यम आहे की त्यापासून आपण काही पण साध्य करू शकत फक्त आपल्याकडे थोडा संयम हवा आणि आपलं ध्येय प्राप्तकरण्यासाठी जरा अधिक जिद्द हवी मग आपली परिस्थिती कितीही बिकट असो मनस्थिती सकारात्मक असली की झालं मग ती अश्यक्य वाटणारी गोष्टपण शक्य होताना दिसू लागले फक्त स्वतःच्या ज्ञानावर विश्वास हवा!,,✍🏻

एकमत#लेखक
 @Ommshelke
👍4❤1
Forwarded from B K
🦁स्वराज्याचा छावा..🥺🧡🚩नक्की पूर्ण वाचा आपल्या मातीसाठी, आपल्या स्वराज्यासाठी,छ.राजांसाठी🧡

आपल्याला वेळ असो की नसो थोडा वेळ काढून छावा हा चित्रपट पहावाच कारण अनेक चित्रपट येतील जातील परंतु आपली स्वराज्याप्रतीची अस्मिता जागवणारा चित्रपट म्हणजे छावा होय..बघ्याचाच हा चित्रपट आपल्या स्वाभिमांसाठी,आपल्या छ.शिवाजी संभाजी राजासाठी🧡आपल्या इतिहासाठी...
अहो आपल्या राज्याने आपल्यासाठी  स्वराज्यासाठी किती त्रास सहन केला,मग आपल्याला दोन तासांचं फक्त चित्रपट बघायला काय हरकत आहे?अहो साधा चाकू चुकून लागला तर आपल्याला किती दुखत,असे कितीतरी वार छातीवर आपल्या राजाने,मावळ्याने आपल्यासाठी सहन केले😢आणि वीरगती प्राप्त झाले.. त्यांच्या बलिदान साठी निदान हा चित्रपट पाहावा तोही संपूर्ण परिवारासोबत..जमत नसेल तर कॅसेट आणून घरच्या सर्वांनासोबत हा चित्रपट नक्की पहावा..मातीसाठी,स्वराज्यासाठी कस मातीत रक्त सांडाव,कसं मातीसाठी मरावं हे शिकवणारा चित्रपट म्हणजेच "छावा"🧡.. आणि फक्त चित्रपट पाहून,जयंत्या साजरी करून,घोषणा देऊन जास्त बदल होत नाहीत त्यासाठी महाराजांच्या विचारांचेही अवलंबन करायला हवे,गडकिल्ले जपायला हवेत..आपला इतिहास लहान मुलांना जे दाखवा,सांगा त्यातूनच संकटाना तोंड देण्याची प्रेरणा येते,अशी ही आपली स्वराज्याची पवित्र माती त्यात जन्मलो ह्याचा अभिमान बाळगा
#MUST WATCH छावा🧡
..........🦋🌺😇💞...........
लेखन✍-B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -
@Bskendre5
Contact-7218160575(What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा🙏
👍10🔥3
Forwarded from ओम sm शेळके
शिवराय हे नाव ऐकायताचं आठवत तो अफझलखानवध शाहिस्तेखानाचे बोटे आणि आग्र्याहून सुटका किंवा आठवतो स्वराजभिषेक किंवा अजून दक्षिणदिग्विजय बस झालं इतकेच ते पण साहजिकच आहे म्हणा कारण आपल्याला फक्त शिवराय राजकीयदृष्ट्या सांगण्यात आले मात्र त्यांच सामाजिक जीवनावर खूप कमी लोकांनी अभ्यास केला शिवछत्रपतीनी सामाजिक क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली. त्यांचे सामाजिक कार्य अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण होते ते समजून घ्यायला आपलं पूर्ण आयुष्य कमी पडेल तरीही त्याचं रयतेच्या हिताचे महत्वपूर्ण कार्य थोडक्यात जाणून घेणाचा आपण छोटासा प्रयत्न करू छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कामे केली जसं  की  त्यांनी पहिल्यांदा जमिन मोजणीला सुरुवात करून योग्य करप्रणाली लागू केली तेव्हा त्यांनी अईनं झिंनस म्हणजे आताची कर्जमाफी योजना तेव्हा महाराजांनी सुरू केली शेतकऱ्यांना बी-बियाणे, बैल आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून देने त्यांना सर्व सुखं सुविधा पुरवणे शिवछत्रपतीचा सर्व मावळ्यांना आदेश होता की शेतकऱ्यांच्या पिकांच्या देठाला हात लागता कामा नये व त्यांना कसलही दुःखं होऊ नाही म्हणून त्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना सर्वपरी मदत केली आपल्या जाणत्या राज्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी नवनवीन उपाययोजना राबविल्या खेळशिवापुरचं धरण त्यातील एक उदाहरण ठरतं कोयना नदीवर पूल असे  छत्रपती, महाराजांनी अनेक लहान-मोठे पूल आणि बंधारे बांधले, जे त्यांच्या सामजिक कार्याची अजून पण साक्ष देत आहेत आणि त्यांची न्यायव्यवस्था: एवढी पारदर्शक होती की त्यांच्या स्वराज्यात सगळ्या रयतेला ताबडतोब न्याय मिळल होता छत्रपती शिवाजी महाराजांनी असे एक मजबूत आणि न्यायपूर्ण न्यायव्यवस्था तयार केली. त्यांनी लोकांना त्वरित आणि योग्य न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वतः अनेक खटले हाताळले आणि न्यायनिवाडा केला याचं अधिक एक उदाहरण म्हणजेच राझ्याच्या पाटलाचा केलेला चौरंग लक्षात येतो महाराजांनी महिलांचा नेहमी आदर केला त्यांचं तर घोषवाक्य होत प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या देवऱ्यातील देवता आहे तिचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे हे फक्त घोषणा न्हवती तर त्याच आचरण पण तसेच होत इतिहासात तसा एक उल्लेख पण आढळतो कल्याणच्या सुबेदारांय्या सुनेला आई म्हणून दिलेला मान आपल्यासाठी आदर्श आहे छत्रपती शिवरायांनी वेळोवेळी घेतलेली महिलांच्या सुरक्षेची काळजी आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या ह्या आताच्या काळात शिकण्यासारख्याचं आहेत,महाराजांनी दूरदृष्टी इतकी जबरदस्त होती की त्यांना तेव्हाच कळतं होत की आपल्या स्वराज्याला भीती जमिनीवरून नाहीच तर ते समुद्रातुन आहे म्हणून राज्यांनी आपलं स्वतःचं सुंदर आरमार उभं केलं याचा फायदा झाला की आपल्या देशी मालाला जागतिक बाजारपेठेत उपलब्ध झाली तेव्हा ही गोष्ट अशक्य होती या एका युगपुरुषयांने शक्य करून दाखवली
म्हणून तर म्हणतात त्यांना भारतीय नौदलाचे जनक श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या सामाजिक कार्याला उजाळा देण्याचा छोटेखानी प्रामाणिक प्रयत्न केला मी बाकी काहीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांनी एक आदर्श समाज निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न केला तरी पण काही कमी बुद्धीचे  लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का मी म्हणतोय नाही देवापेक्षा पण आपल्यासाठी अधिक होते कारण त्यांच्यामुळेच दिसत आहे प्रत्येक मंदिरावरचा कळस आणि आपल्या अंगणात तुळस आणि त्याच्यामुळेचं अजूनपर्यंत सुरक्षित आहे आपल्या गोठ्यातली गाय व घरातील माय,,

छत्रपती शिवाजी महाराजांना या महान कार्यासाठी त्रिवार मानाचा मुजरा घालतो🚩👏🏻 आणि सर्वाना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो🌺🚩🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
🌼🌼🌼

मी तुमच्या मधलाचं एक शिवविचारांचा पाईक
ओम संध्या मोहन शेळके

    @Omsmshelke
🙏4❤1
Forwarded from Vinayak Bhise
'युगे अठ्ठावीस' राहील
तुझ्यासोबत विठ्ठलासारखा
उभा मी सदैव सोबत
सखे मला तु रुक्मिणी सारखी
साथ देशील का

राहील मी
प्रभू श्री रामासारखा
एक वचनी
सखे मला तु सीते सारखी
साथ देशील का

राहील मी श्रीकृष्ण सारखा
सदैव तुझ्याच
सखे मला तु राधे सारखी
माझ्यावर प्रेम करशील का

काल ही आज ही
उद्या ही सखे तुझ्यावर
जीवापाड प्रेम करतोय
आणि शेवटच्या श्वासापर्यंत
तुझ्यावर जीवापाड प्रेम
करतच राहील

सखे मला तु साथ देशील का

✍विनायक भिसे , बारामती
मो. 7798150143
👍5
Forwarded from ओम sm शेळके
शिवछत्रपतीचे नाव पडता कानी अभिमानाने भरून येते आपली छाती, त्यांनीच निर्माण सगळ्या रयेतेत आपुलकीची नाती, शिवरायांचे गुणगान वाचून हरली माझी मती, किती सांगू मी त्यांची महती, सर्व जगात आपल्या राज्यांची कीर्ती, यांनीची जपली हो सत्याची नीती, म्हणूनच माणसाच्या जन्माला दैवत प्राप्त करणारे आपले राजे शिवछत्रपती!,,✍🏻
🚩👏🏻
एकमत#लेखक
 @Ommshelke
🙏4👍2