Forwarded from Vinayak Bhise
हम बड़े खुदगर्ज है
सारे ज़माने मैं
जो खुदसे ज्यादा
तुम्हारे बारे मैं
हर वक्त सोचते है
और बड़े मतलबी है
इस दुनिया मै
जो बिना मतलब के
आपसे बेइंतहा
मोहबत्त करते हैं
बस इतना ही नहीं
हम बेपरवाह भी है
जो खुदसे ज्यादा आपकी
पर पल परवाह करते है
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
सारे ज़माने मैं
जो खुदसे ज्यादा
तुम्हारे बारे मैं
हर वक्त सोचते है
और बड़े मतलबी है
इस दुनिया मै
जो बिना मतलब के
आपसे बेइंतहा
मोहबत्त करते हैं
बस इतना ही नहीं
हम बेपरवाह भी है
जो खुदसे ज्यादा आपकी
पर पल परवाह करते है
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍2👌2
Forwarded from Pratik Pawar
एक रात एक बात लिखेंगे __🖤
हर कोई पढ़ सके इतना
साफ लिखेंगे _⚡️
कोई ऐसी बात नहीं अपने
अरमान लिखेंगे ___🖤
हसीन आलम नहीं अपने
हालात लिखेंगे
बहुत शिकायत है हमें तुमसे ऐ जिंदगी
अब तेरे बारे में एक
किताब लिखेंगे ____⚡️
लिखते लिखते खत्म ना हो यह जिन्दगी
एक ही शब्द में पूरी
कायनात लिखेंगे ____🤍
हर कोई पढ़ सके इतना
साफ लिखेंगे _⚡️
कोई ऐसी बात नहीं अपने
अरमान लिखेंगे ___🖤
हसीन आलम नहीं अपने
हालात लिखेंगे
बहुत शिकायत है हमें तुमसे ऐ जिंदगी
अब तेरे बारे में एक
किताब लिखेंगे ____⚡️
लिखते लिखते खत्म ना हो यह जिन्दगी
एक ही शब्द में पूरी
कायनात लिखेंगे ____🤍
👍9❤1
Forwarded from Pratik Pawar
ड्यूटीवरील खुर्ची पेक्षा
माझ्या शाळेचा बाकच बरा होता
कामाच्या या व्यापापेक्षा
आमचा गृहपाठ च बरा होता
वरिष्ठांच्या सतत टेंशन पेक्षा
गुरुजींच्या छडीचा मार बरा होता
मोबाईल वरील व्हॉट्सअँप
आणि फेसबुक पेक्षा
मैदानी खेळांचा थाटच मोठा होता
हरवलो आहे या शहरात
सुख मिळविण्यासाठी
पण मित्रा
आपला तो काळच बरा होता
माझ्या शाळेचा बाकच बरा होता
कामाच्या या व्यापापेक्षा
आमचा गृहपाठ च बरा होता
वरिष्ठांच्या सतत टेंशन पेक्षा
गुरुजींच्या छडीचा मार बरा होता
मोबाईल वरील व्हॉट्सअँप
आणि फेसबुक पेक्षा
मैदानी खेळांचा थाटच मोठा होता
हरवलो आहे या शहरात
सुख मिळविण्यासाठी
पण मित्रा
आपला तो काळच बरा होता
❤5👌4👍1
Forwarded from Vinayak Bhise
ये ऐक ना सखे
असावी आपली
हि अशीच एक
नटखट गुणगोजिरीं
लाडूबाई
सखे थोडीसी तुझ्यासारखी
थोडी माझ्यासारखी
आपलीच सेम तो सेम
सखे जशी कार्बनच कॉपी
तिचा इवलुश्या
पाऊलांनी सारं
घर डोक्यावर घेऊन
नाचणारी
सखे आपल्या
दोघांच्या अंगाखांद्यावर
सतत खेळणारी अशी
सखे कधी
आपल्याच लाड लाड
पाठीवर तर कधी
गळ्यात पडून
खळखळुन हसणारी
तिला काही बोलतच
हळूच लाजणारी अशी
थोडीशी मस्तीखोर
थोडी आगाऊ अशी
सखे आपण हि
रमाव तिच्यासोबत
तिच्याच दुनियेतून
सारं काही विसरुनी
ये ऐक ना सखे
असावी आपली
हि अशीच एक
लाडूबाई
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
असावी आपली
हि अशीच एक
नटखट गुणगोजिरीं
लाडूबाई
सखे थोडीसी तुझ्यासारखी
थोडी माझ्यासारखी
आपलीच सेम तो सेम
सखे जशी कार्बनच कॉपी
तिचा इवलुश्या
पाऊलांनी सारं
घर डोक्यावर घेऊन
नाचणारी
सखे आपल्या
दोघांच्या अंगाखांद्यावर
सतत खेळणारी अशी
सखे कधी
आपल्याच लाड लाड
पाठीवर तर कधी
गळ्यात पडून
खळखळुन हसणारी
तिला काही बोलतच
हळूच लाजणारी अशी
थोडीशी मस्तीखोर
थोडी आगाऊ अशी
सखे आपण हि
रमाव तिच्यासोबत
तिच्याच दुनियेतून
सारं काही विसरुनी
ये ऐक ना सखे
असावी आपली
हि अशीच एक
लाडूबाई
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍1👌1
*गंमत ४ ची, वाचून आवडली..* 😊
आपणही वाचावी.
१) औषधोप४
२) मानसोप४
३) प्रथमोप४
१) समोप४
२) पाहुण४
३) सदवि४
४) दूरवि४
१) सं४
२) वि४
३) आ४
४) प्र४
५) ला४
१) सदा४
२) समा४
३) शिष्टा४
४) भ्रष्टा४
५) अत्या४
६) सुवि४
७) उप४
८) अवि४
९) कुवि४
१०) हिंसा४
'चार'ची गाथा…
थोडी कडू, थोडी गोड पण जिला नाही तोड. अशी ही चौपदरी कथा आहे !
चारची खरी बाजू 'चार' दिशेत
आहे !
'चार' खांबांशिवाय घर बांधता येत नाही.
'चार' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.
'चार' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर 'चार' बोटे उमटल्या शिवाय राहत नाहीत.
'चार' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली 'चार' आवाज काढण्या सारखेच असते.
चौघे म्हणजे जणू 'चार' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात.
'चार'चा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.
"चार"च्या 'वर्गा'स पुन्हा "चार"ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसष्ट घरांचे 'बळ' मिळते !
यांची टीका ही 'चौफेर' असते.
यांचे फटके म्हणजे 'चौकार' असतात !
चारचे सामर्थ्य देवीच्या 'चार' भुजांसारखे असते अन पावित्र्य गाईच्या 'चार' पावलांसारखे असते...
ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी 'चार' परस खोल असावीच लागते.
'चार' वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत.
'चार' पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !
जगातल्या 'चौघां'चेही असेच असते. यांनी 'चार' शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही.
अन 'चार' गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत.
ज्या घरात आपण राहतो तेदेखील 'चौसोपी' असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !
चौसोपी घराबाहेर 'चारचाकी' असली की शान अधिक वाढते !
'चार'चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.
'चार' लोकांपासून 'चार' हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !
युगे देखील "चार" झाली आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून 'चौघां'चा महिमा जाणावा.
स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना 'सारेगम' कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !
आपल्या जीवनाचे आधार देखील 'चार'च आहेत - दोन हात अन दोन पाय !
लीप वर्ष देखील 'चार' वर्षानी येते !
जमीन सुद्धा 'चौरस'च शुभ समजली जाते.
माणूस हुशार झाला की त्याला 'चौकस' बुद्धीचा समजलं जातं ...
चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो, चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !
'चार' ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो.
'चार' कडवी वाचली की कवितेची गोडी लागते.
'चार' संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात.
'चार' घास खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते.
'चार' घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते.
'चार' वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो.
'चार' पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही.
मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर 'चौ'घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!
'चार' वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ 'चौकडी' होते.
'चार' चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.
इतकेच कशाला चितेवर 'चार' लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही.
'चौघां'च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही.
आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा 'चार' फुट खोल खांदावेच लागते, त्याशिवाय शिणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही !
*सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे
*'चार' मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमजणार नाही !!*
गंमत चारची पाठवा पुढे चार जणांना...

👍15
🙇♂ हृदयस्पर्शी
आई भाड्याने देणे आहे 😥
➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖
सुनिता न्युज पेपर च्या ऑफिस मधे जाहीरात विभागात काम करीत होती.नेहमीप्रमाने आज देखिल ती आलेल्या जाहीरातीची व्यवस्थीत मांडणी करून ती प्रिंटीग ला पाठवण्यात बिझी होती.. अचानक तिच्या टेबलजवळ साठ वर्षाच्या वयस्कर बाई येऊन उभ्या राहील्या.सुनिताचे लक्ष गेले तिने बसायला चेअर दिली.त्या थकल्या सारख्या व हताश दिसत होत्या त्याना धाप पण लागली होती. तिने लगेच त्यांना पाणी दिले .थोड थांबुन त्या बोलल्या मला जाहीरात द्यायची आहे..सुनिताने विचारले कशासंदर्भात आहे.तुम्ही सांगा मी पहिल्यांदा कच्च लिहून घेते.व मग आपण फेअर करुया.त्या थोड्यावेळ घुटमळल्या..मग कसातरी आवंढा गिळत त्या म्हणाल्या ..आई भाड्याने देणे आहे ! सुनिताचा हात थबकला तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता.. काकु तुम्ही हे काय वेड्यासारख म्हणताय..आई कधी कुणी भाड्यानी देत का ? काकु मात्र पुढे बोलत होत्या.सुशिक्षित,प्रेमळ,मुलांचा सांभाळ करेल, अपेक्षा दोन वेळचे जेवण,आणि राहायला छत..बस्स आणखी काही नको असे म्हणत काकुंनी डोळ्याला पदर लावला पुढचे बोलणे शक्य होत नव्हते आणि अश्रुंचे ओघळ मात्र गालावरुन वाहणे थांबायचे नाव घेत नव्हते.
सुनिता लगेच चेअर वरून उठली काकुच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला व म्हणाली,काकु चला आपण बाहेर बसुन बोलुया ..काकुला घेऊन ती बाहेर आली त्यांचा हात हातात घेऊन ती म्हणाली ..मला सविस्तर सांगा ईतका जगावेगळा निर्णय का घेतला तुम्ही ?..
आता काकु एक ऊसासा टाकुन बोलु लागल्या ..माझे नाव अनुराधा जोशी .मी सोळा वर्षाची असतांनाच माझे लग्न झाले.घरात मोठे असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्या ह्यांच्यावर होती.ह्यांची अर्धांगिनी म्हणुन मी पण ती आनंदाने स्विकारली. तीन भाऊ,दोन बहीणी सर्वांचे शिक्षण ,लग्न केले.मात्र लग्न होताच सर्वांनी आपआपले बि-हाड वेगळे थाटले .खुप वाईट वाटले पण हे म्हणाले अग आपले दोन मुल , मुलगी आहेत ना ते कधीच आपल्याला अंतर देणार नाहीत . तिघांचे ही लग्न झाले सुना,जावाई आले .खुप आंनदी होतो आम्ही .हार्ट अटॅक चे निमित्य झाले आणि हे सुध्दा सोडून गेले.मी स्वतःला समजाविले मी एकटी कुठे आहे .मुल ,सुना ,जावाई ,नातवंड माझ्या भोवती तर गोकुळ आहे ..पण काळाच्या ओघात दोन्ही मुलं वेगवेगळी राहायला लागली .तरी सुध्दा मी समाधानी होते.कधी या मुलाकडे तर कधी त्या .मी माझे शेवटचे दिवस अगदी आनंदात काढणार ह्या विचाराने खुष होते..पण अचानक एक दिवशी घरात मुलाची व सुनेची कुजबुज सुरू दिसली मी आडोशाला ऊभी राहीली अन् कानावर पडले ..आईला कुणाकडे ठेवायचे.माझा मुलगा समजावित होता अग राहु दे तिला आपल्याकडे आपल्या मुलांचा सांभाळ करेल.सुन लगेच म्हणाली नको त्या करीता आया ठेवते मीे.उगाच त्यांची दुखणी-खुपनी करणे मला जमणार नाही.त्या पेक्षा त्यांना वृद्धाश्रमात पाठवा.हे ऐकुन धक्का बसला व पायाखालची जमीनच सरकली.मुलीला फोन केला .तिच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे तिच्या पाठिशी उभे राहीले होते मी ...वाटले तिला तरी माझी कदर असेल .पण ती बोलली अग मला माझ्या नव-याने सासु सास-यांनी घराबाहेर काढले तेव्हा तुझ्या मुलांनी नव्हते ठेवुन घेतले मला ...तु पण नेहमी माझ्या मुलापेक्षा दादांच्या मुलांकडे जास्त ओढ दाखवायची ..आता कुठे मला चांगली नौकरी लागली सुखाचे चार दिवस आले तर तुझ ओझ मला नाही झेपणार कारण मुलाला मी शाळेत पाठविते व निश्चिंत होऊन ऑफिसला जाते तुला ठेवले तर ऊगीच काळजीत दिवस जाईल माझा..अग जगु दे मनासारख आता तरी.. नाही तुला कसे ठेऊ..तु बघ परत प्रयत्न करुन दादाकडे ......दुस-या मुलाने तर चक्क घर लहान आहे त्यामुळे मी राहिली तर त्यांना privacy मिळणार नाही...असे बोलुन दाखविलेे..हे सर्व ऐकलेे..आणि आजपर्यत केलेल्या त्यागाचा,निस्वार्थपणाने ऊधळलेल्या प्रेमाचा पराभव झाला असे वाटले..खुप रडले आणि ठरविले आता ईथे एक क्षण देखील राहायचे नाही ..... कुणाला तरी माझी गरज असेल ..एका आईची ..म्हणुन मी ईथे आले..एव्हाना सुनिताचे डोके तर पार सुन्न झाले होते..एका आईवर अशी वेळ यावी ..तिन-तिन धडधाकटी कमावती मुलं असुन देखील एका आईवर अशी वेळ यावी ..ती जवळ जाऊन.काकुच्या मांडीवर हळुच डोक ठेऊन म्हणाली, काकु भाड्याने राहायची तुला गरज नाही..मला मात्र तुझी गरज आहे .खरच मला आई हवी आहे.तु माझी आई होशील. मुलगी म्हणुन मलाच भाड्याने घे ना .असे म्हणत सुनिता काकुंना घेवुन फ्लॅटकडे निघाली चेह-यावर एक वेगळेच समाधान घेवुन !

👏7👍5❤1
एकाच झाडाच्या एकाच फांदीवर दोन्ही आंबे वाढत आहेत. एक आधीच पिकलेला आहे, तर दुसरा पिकण्यासाठी अजून वेळ लागेल. या आंब्यांमधून निसर्ग एक महत्त्वाचा धडा शिकवतो.
इतरांनी आपल्यासमोर यश मिळवले आहे याचा अर्थ आपण अपयशी आहोत असे नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की आपली वेळ अजून आलेली नाही. म्हणून, आपण संयम राखला पाहिजे, लवचिक राहिले पाहिजे आणि निराशेला बळी पडणे टाळले पाहिजे.
आपल्या यशाच्या क्षणापर्यंत पोहोचण्यापासून आपण अगदी थोड्याच अंतरावर असू शकतो. लक्षात ठेवा, तुमची वेळ येईल,
पण त्यासाठी संयम, चिकाटी आणि विश्वास लागतो.
@natemanache

👍12🔥1👌1
Forwarded from Vinayak Bhise
घेतला मी ही
निर्णय सखे
स्वतःला विसरून
तुझ्यासाठीच जगायच
कळत नकळत देखील
काही ही झालं तरी ही
माझ्यामुळे सखे
तुला त्रास होऊन
असं नाही वागायचं
ना सखे कधी तुझ्यावर
ना चिडायचं
ना रागवायचं
ना ओरडायचं
ना काही प्रश्न विचारायच
ना उलट बोलायचं
स्वतःला विसरून सखे
तुझ्यासाठीच जगायच
ना कोणाचीच अपेक्षा
ना कोणती इच्छा
ना कोणता स्वार्थ ठेवता
निःस्वार्थ होऊन
स्वतःला विसरून सखे
तुझ्यासाठीच जगायच
नेहमी तु खुश आनंदी राहो
सखे प्रत्येक क्षणी तुझ्या
आयुष्यातला सुखाचा आनंदाच्या
यावं म्हणून देवाला नतमस्तक
होऊन प्रार्थना करायची
घेतला मी ही
निर्णय सखे
आता फक्त
स्वतःला विसरून
कोणत्याही परिस्थितीमध्ये
काही ही होऊ दे पण
सखे तुझ्यासाठीच जगायच
✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
निर्णय सखे
स्वतःला विसरून
तुझ्यासाठीच जगायच
कळत नकळत देखील
काही ही झालं तरी ही
माझ्यामुळे सखे
तुला त्रास होऊन
असं नाही वागायचं
ना सखे कधी तुझ्यावर
ना चिडायचं
ना रागवायचं
ना ओरडायचं
ना काही प्रश्न विचारायच
ना उलट बोलायचं
स्वतःला विसरून सखे
तुझ्यासाठीच जगायच
ना कोणाचीच अपेक्षा
ना कोणती इच्छा
ना कोणता स्वार्थ ठेवता
निःस्वार्थ होऊन
स्वतःला विसरून सखे
तुझ्यासाठीच जगायच
नेहमी तु खुश आनंदी राहो
सखे प्रत्येक क्षणी तुझ्या
आयुष्यातला सुखाचा आनंदाच्या
यावं म्हणून देवाला नतमस्तक
होऊन प्रार्थना करायची
घेतला मी ही
निर्णय सखे
आता फक्त
स्वतःला विसरून
कोणत्याही परिस्थितीमध्ये
काही ही होऊ दे पण
सखे तुझ्यासाठीच जगायच
✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍5
Forwarded from Pratik Pawar
_*चुकीच्या ठिकाणी गुंतवलेला पैसा आणि चुकीच्या ठिकाणी घालवलेली वेळ दोन्ही ही माणसाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहत नाहीत हे मात्र नक्की..*_
👌10👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✨Happy Gudhipadwa ✨
Forwarded from Pratik Pawar
_*चुकीच्या ठिकाणी गुंतवलेला पैसा आणि चुकीच्या ठिकाणी घालवलेली वेळ दोन्ही ही माणसाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहत नाहीत हे मात्र नक्की..*_
👍6
Forwarded from ओम sm शेळके
आपलं आयुष्य पण एक खेळ आहे की राव कधी हार तर कधी जीत आहे पण आपण जे कर्म करतो त्याचं फळ मिळणं फिट आहे तर मग का आपण प्रत्येक गोष्टीच उगाच टेन्शन घेत बसतो फक्त स्वतःशी प्रमाणिक राहता आलं की झालं मग या जगाचं काय घेऊन बसता ते तर सुर्यदेवला ग्रहण लागताना पण फार उत्साहाने बघतं असतं ना राव!,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
❤2👍1👌1
Forwarded from ओम sm शेळके
विचारात शुद्धता असली की आपल्या जगण्यात पण सुंदरता दिसू लागते फक्त ती जपायला स्वतःकडे प्रामाणिकता आणि स्वतःमध्ये नीतिमत्ता कायम असली पाहिजे तरच ती कायम राहते नाही तर चांगुलपणा आव आणून स्वार्थीपणाचा घाव घालायला खूप चेहरे तयार असतात!,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍2👌2❤1
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮❤️
#स्वप्न पाहायचं सोडल कि आयुष्य संपत, विश्वास उडाला जवळच्या व्यक्तीवरून त्या व्यक्तीवरची अपेक्षा संपते☝️
काळजि घेणं सोडल कि प्रेम ही संपत, रोज हजारो msg असणाऱ्या लोकांचा आता कधीतरी msg असतो तेव्हा आशा संपते😌
जीवनात पैसा नसला कि जीवनात असलेली माणसे ही नाहीसे होतात, तेव्हा माणसाचा माणसांवरील विश्वास संपते💯
किती ही जगलं आपण कुणासाठी , स्वतःच जीवन खर्च केल लोकांसाठी, तेव्हा स्वतःची असलेली किंमत ही संपते🍁
सगळं करता करता आपण या जगातून संपून जाऊ, त्या आधी या जीवनाचा खरा साथीदार जे स्वतः आहोत त्या सोबत राहिलेलं आनंदी आयुष्य जगून घावं, नाहीतर एक दिवस आयुष्य ही संपतं💫
__𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤✍️❤️✨

👍4❤3👌2
Forwarded from Vinayak Bhise
ये ऐक ना सखे
दुःखाच्या क्षणात
मी सुख शोधतोय
सखे तुझ्या आनंदात
मी स्वतःला शोधतोय
कळत नकळत आता
प्रत्येक ठिकाणी
सखे मी तुलाच शोधतोय
कधी सोशल मीडियावर
तर कधी हिकडं तिकडं
चौहीकडे मन माझं
सखे तुला शोधतोय
कस सांगू सखे तुला
वेड मन माझं
आता प्रत्येक ठिकाणी
प्रत्येक क्षणी
सखे तुलाच शोधताय
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
दुःखाच्या क्षणात
मी सुख शोधतोय
सखे तुझ्या आनंदात
मी स्वतःला शोधतोय
कळत नकळत आता
प्रत्येक ठिकाणी
सखे मी तुलाच शोधतोय
कधी सोशल मीडियावर
तर कधी हिकडं तिकडं
चौहीकडे मन माझं
सखे तुला शोधतोय
कस सांगू सखे तुला
वेड मन माझं
आता प्रत्येक ठिकाणी
प्रत्येक क्षणी
सखे तुलाच शोधताय
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍1
Forwarded from Vinayak Bhise
यूं ही वह
हमारे जिंदगी
अजनबी बनकर
तुम आ गयी
और पल दो
पल मैं ही
जा जाने क्यू
हमें अपना बनाकर
अपनी आदत
बना गई तुम
अब तो आपकी
आदत से इतने मजबूर
है हम की
ना तुम्हारे अलावा
हमें कुछ भी दिखाई देता
सांस लेने से
ज्यादा अब
तुम जीने के लिये
जरुरत बन गई
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
हमारे जिंदगी
अजनबी बनकर
तुम आ गयी
और पल दो
पल मैं ही
जा जाने क्यू
हमें अपना बनाकर
अपनी आदत
बना गई तुम
अब तो आपकी
आदत से इतने मजबूर
है हम की
ना तुम्हारे अलावा
हमें कुछ भी दिखाई देता
सांस लेने से
ज्यादा अब
तुम जीने के लिये
जरुरत बन गई
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍2❤1🥰1
Forwarded from B K
✍..नक्की तूही जिंकशील🎯✍..
आज जर तू स्वत:शीच लढशील,स्वतःला घडवशील तरच तू उद्या ह्या जगात टिकशील..नाहीतर हया आभासी होळपलेल्या व्यवस्थेत तु मरशील मरशील..
माझी स्पर्धा कुणासोबतच नाही आहे.. ना मला कुणासोबत जिंकायचय,ना मला कुणाला हरवायचय,मला फक्त कालच्यापेक्षा आज चांगलं बनवायचंय..ना माझ्या मनात कुणाबद्दल त्रिस्कार आहे ना दिखावा,ना मला कुणाशी वाद करण्यात आनंद आहे ना कुणाचा विरोध..
फक्त जे लोक आज माझ्यावर हसत आहेत,माझी चेष्टा करताय,माझ्याबद्दल काही शंका ठेवताय,मला टोमणे मारताय,ज्यांना दुरून इतरांचे जीवन चांगलं वाटतंय त्यांना फक्त शांततेत उत्तर दयाचय...एवढं स्वतःला घडवायचं की ज्यांनी केला चूक नसताना तुमचा विरोध, त्यांनाच भविष्यात घ्यावा लागेल तुमचा शोध..जळणारे जळत राहतील,साथ देणारे देत जातील,वेळेनुसार बदलणारे वाईट वेळ पाहून बदलून जातील,आज तुम्हाला चुकीचे समजणारे,जवळचे आपले लोक तुमचे पाय खेचतील,तुम्हाला इग्नोर करणारे नक्की भविष्यात एक दिवस नक्की पचतावतील,नक्की तु जिंकशील,तुही नक्की जिंकशील🔥
...........
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575(Whats)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

👌4❤1👍1