Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮❤️
स्वतःच मन❤️🍁
मनात खुप काही दडलेलं असतं, तरीही सांगता ही येत नसतं, कुठं पण व्यक्त होता येत नसतं🍃
कसली भीती असते माहित नसते... नात्यातला गुंता असो, या दुसरच मन न दुखवण्यापेक्षा स्वतःच मन शांत राहिलेलं चांगल वाटतं😌
कधी कधी स्वतःच मन मारून जगलं नां, तर मनासारखे दिवस ही एक दिवस नकी जगायला मिळतात... 💯
हेच मन आपलं कधी कधी कुणावर प्रेम करायला ही शिकवत, तेच मन दुसऱ्यला hate करायला पण लावत💔
मनात विचाराची गर्दी खुप असतात.... तशीच या मनात मोजकीच माणसे घर करून ही राहतात
मनात खुप गोष्टी असतात, वाईट, चंगल्या, दुःख, प्रेम,मन हे भावनेने भरलेलं असतं.. एकादयाला डोक्यानी हरवता येत, पण त्याच मनानी लोकांचं हृदय ही जिकता येत❤️
ज्याचं मन मोठं असतं त्यात माणसे तर घर करून राहतात, असं म्हणतात निःस्वार्थ मनात देव ही राहतात☝️
हेच मन खुप गोष्टी तोडू शकते, तर हेच मन माणसं जोडू ही शकते, पैसानी मोठी माणसं नकोय या जगात, मनानी श्रीमंत असणारी हवी, निःस्वार्थ मन😊
__Vaishu. k✍️❤️✨

👍7👌3
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे
वाटत एका क्षणात
तुझ्याजवळ यावं
कायमस्वरूपी तुझाच
बनुनी राहावं
कसू सांगू सखे
मन माझं वाऱ्याच्या वेगाने
धावत आहे
सखे तुझ्याकडेच
आता सखे ऐकत नाही
मन माझं
सवय झाली आहे
सखे तुझ्या ऐकण्याची
माझ्या मनाला देखील
सांग ना सखे
काय करू
या माझ्या मनाच
✍🏻विनायक भिसे,बारामती
Mo.7798150143❤4👍2
Forwarded from ओम sm शेळके
आयुष्यात गरजा कमी ठेवल्या की पुढे येणार दुःखं आपोआपच वजा होतं जात फरक इतकाच असतो की कोणी स्वतःच्या गरजा पूर्ण करत करत मरत असतो तर कोणी त्या अपुऱ्या राहिल्या आहेत म्हणून शेवटपर्यंत जगत असतो। प्रत्येकानं कसं जगावं हा ज्यांच्या त्यांच्या प्रश्न आहे मात्र आपण त्यातून काय शोधावं यात सर्व जीवनाचं सुखं लपलेलं आहे,,,✍🏻
एकमन#लेखक@Ommshelke
👌4❤1
Forwarded from Rajvardhan Yadav
पाण्याची Expiry Date काय असते....
जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे
Expiry Date 1 दिवसाची..
जिथे दिवसाआड पाणी येते तिथे पाणी दिवसाआड Expire होते आणि ओतून दिले जाते..
जिथे आठ दिवसांनी पाणी येते तिथे ते आठ दिवसांनी Expire होते..
लग्न व इतर मंगल, विधी कार्यात, पुढची बिस्लरी समोर आली की हातातील पाण्याची अर्धी असलेली बाटली Expire होते आणि फेकून दिली जाते..
वाळवंटात प्रवास करताना जोपर्यंत पाणी दिसत नाही तोपर्यंत जवळचे पाणी चालते..
धरणातील पाणी पुढच्या पावसाळ्या पर्यंत चालून जाते. जर दुष्काळ परिस्थिती आली तर दोन तीन वर्षे चालते..
जिथे 50 फूट बोरवेल मधून पाणी काढले जाते तिथे ते जमिनी खाली शेकडो वर्षे जुने असते म्हणजे शेकडो वर्षे झालेले पाणी पिण्यास चालते - Expiry Date शेकडो वर्षे..
जिथे पाणी 400 ते 500 फुटावर पाणी बोरवेल खोदून काढले जातात तिथे ते हजारो वर्षा पूर्वी भूगर्भात साठलेले असते तरीही ते चालते..
एकूणच पाण्याची Expiry ही आपल्या कमकुवत बुद्धीमतेवर ठरवली जाते..😢
पाणी जपून वापरा, नाहीतर आपले विचारच आपला घात करतील..
जल है तो कल है.
कृपया फक्त वाचून डिलिट करून नका. तर पाणी वाचायला आतापासूनच प्रयत्न करा तेव्हा कुठे आपल्या पुढच्या पिढीला पाण्याची टंचाई वाचणार आहे 👍
आताच कुठे नुकताच एप्रिल चालू झाला आहे, तर आत्ताच धरणातील पाणीसाठा आटला आहे.पहा पाणी वाचवता येत असेल तर थोडा विचार करा. #rajvardhan yadav

👍8
Forwarded from Vinayak Bhise
ये ऐक ना
घे निर्णय सखे
स्वतःचा स्वतःच
तु बिंदासपणे
मी आहे सखे तुझ्यासोबत
नको करूच
पर्वा कोणाची
ना घेऊ
नको टेन्शन
आजच ना उद्याच
का कशाचं टेन्शन
रहा सखे
मस्त मौला होऊन
मी आहे सखे तुझ्यासोबत
जग सखे तू तुझ्या
मनासारख नको
बाळगू भीती कोणाची
कि नकोस करू
विचार कोणाचा
मी आहे सखे तुझ्यासोबत
✍🏻विनायक भिसे,बारामती
Mo.7798150143👍3🥰2
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮❤️
#शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजनचं आहे, कोणता शब्द कोणत्या वेळी,कोणाला वाढायचा हे ज्यला समजतं.☝️
त्याचासारखा स्वयंपाक या जगात कुणाला येणार नाही, शब्दात खुप ताकत असते आपल्या...😊
आपले विचार,माणूसकी, व्यक्तिमत्व, आपली ओळख, आपलेपणा, जिव्हाळा, प्रेम, राग, सत्यता, लबाडीपणा सर्व भावना आपल्या शब्दात लपलेल्या असतात...🍁
शब्दाची एक चव असते ती आधी स्वतः चाखून बगावी,कुणाला बोलण्याआधी ती चव स्वतःला चंगली नाही वाटली तर....🍃
दुसऱ्यला ही चंगली वाटूचं कस शकते ही अपेक्षा का करता??? आपले बोललेले शब्द लोकांनी ऐकावंच असं???...शब्दाने बोलून कुणाचं मन दुखवण्यापेक्षा विचार करून बोललेले कधीही चांगल..... 👍
शब्द असावे मन जपणारे, आधार देणारे, प्रेम देणारे, कुणाचं दुःख समजणारे, कुणाचं मन जिंकणारे.... ❤️
नाही कि भाडणं लावून देणारे, कुणाला दुखावणारे नसावे, कुणाला कमी लेखणारे, अपमान करणारे, कुणाचं मन त्रासदायक बनवणारे शब्द नसावेत......🫤
शब्दाची ताकत खुप मोठी आहे ती जर समजली न या जगावर, कुणाच्या हृदयावर, तर प्रत्येक माणसावर आपण राज करू शकतो...🥰

👍4❤1🔥1👌1
*माहेर*👌👌
*भावाने थ्री बि एच के घेतल्या चे कळले आणि माझा आनंद काही गगनात मावेना.*
*मी येऊ का ग बघायला, असं विचारल्यावर वहिनी म्हणाली... अग सगळं काम होऊ दे की आधी, मग ये सावकाश...*
*तिच्या या उत्तराने जराशी हिरमुसले, पण वास्तुशांतीचे आग्रहाचे निमंत्रण आले तशी पुन्हा खुश झाले... इतकं सुंदर, सुबक, कल्पकतेने सजवलेले घर पाहून हरखून गेले वहिनीच्या रसिकतेला मनोमन दाद दिली.*
*पण एका बंद खोली कडे मात्र सतत लक्ष जात होतं.*
*ही रूम बंद का बरं ग वहीनी ? असं शेवटी न रहावून विचारलच...*
*जरा महत्त्वाचे काही आहे त्यात... असं उडवून लावणारं उत्तर मिळालं आणि खूप परक्या सारखं वाटलं..*
*पण समजावलं मनाला आणि रमवलं पाहुण्या रावळ्यात.*
*कार्यक्रम संपला सगळी पांगापांग झाली पाहुणे निघून गेले.*
*दादा वहीनी ने बोलावले... बंद खोली समोर... आणि हातात चावी दिली.*
*उघड खोली असे नजरेने च खुणावले. खोली उघडल्यावर मात्र माझ्या डोळ्यांना धारा लागल्या.*
*आत माझ्या लहानपणीची खेळणी, काही निवडक फोटो, आणि माझं एक भलं मोठ्ठं पोर्ट्रेट भिंतीवर लावलेलं होतं. खिडक्यांना माझ्या आवडीच्या रंगाचे पडदे फुलदाणीत निशिगंधा ची फुले... सगळे काही माझ्या आवडी प्रमाणे.*
*वहिनी हळूच गळ्यात हात टाकून म्हणाली, तुझ्या शिवाय कसं पूर्ण होणार ग आमच घर... तुझं माहेर जपलं, तरच घराला घरपण येईल.*
*तुझ्या आई बाबां च्या पश्चातही तुला माहेर आहे. आम्ही दोघे आहोत तोवर...*
*दादा आणि वाहिनीला एक कडकडून मिठी मारली. भरल्या मनाने घरी परतले खरच काय हवं असतं आपल्याला...*
*आपुलकी शिवाय.... आयुष्यात.*

👍10❤1
*❤️नातं ❤️*
*हे झाडाच्या सावली सारखं आहे, ज्या झाडाची सावली चांगली आहे तेथेच माणूस विसावा घेतो.......*
*नात्यात ही असंच असत......*
*जिथे मान, सन्मान,आदर आणि माणुसकी असते तिथेच नातं टिकत* *असतं.....*

👍4👌2
Forwarded from Rajvardhan Yadav
जीवन.....
वय 20 वर्षे - आता शिक्षण चालू आहे .
25 वर्षे -- नोकरीच्या शोधात आहे.
30 वर्षे -- लग्न करायचं आहे.
35 वर्षे -- मुलं लहान आहेत
40 वर्ष -- थोडं "सेटल" होऊ द्या.
45 वर्षे -- वेळच मिळत नाही हो.
50 वर्षे -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.
55 वर्ष-- प्रकृती बरी नसते.
60 वर्षे -- मुलामुलींचे लग्न करायची.
65-75 वर्षे-- इच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.
80 वर्ष-- मेला.
17 दिवसाच्या आत सर्व प्रॉपर्टीवरून तुमचे नाव कमी
अरेच्चा
समाजाला वेळ द्यायचं राहूनच गेले … !
आपल्या मालकीच अस कांहीच नाही या जगात
बाकी
सर्व
इथेच
राहणार
आहे .
झाडू,
जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो,तोपर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो.
त्यामुळे समाजात एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा आज मला एक नवीन शिकायला मिळाले.
मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .
मी विचारले "काय भाव आहे ?
त्यांनी सांगितले : "60 रूपये किलो ."
त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती. मी विचारले: " याचा काय भाव आहे "
तो बोलला : "20 रूपये किलो"
मी विचारले :"इतका कमी भाव .?
तो बोलला :"साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!!
पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे
तेव्हा मला कळाले
जो व्यक्ती संगठन...समाज आणि परिवार याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...
कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण परिवार, संघटन आणि मित्र यांच्याशी सतत जोडून रहा...
@rajvardhan yadav-patil
💐🙏

👍11
Forwarded from Rajvardhan Yadav
*आजच्या वाचनात आलेला सगळ्यात भारी लेख👌👍*
*सातारा न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला.*
वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही त्या साठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावा विरूद्ध दावा ठोकला.
वयाची 90 वर्ष पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे. मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे.
माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी.
आईवडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे. आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहीजे व आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहीजे. माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे.
त्यांने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे. पण आता तोच थकला आहे. मला त्याचीही चिंता वाटते. त्याचीही सेवा मला करायची आहे. तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत.
आई-वडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत, हा विलक्षण प्रकार आहे. *आईवडिलांना न साभांळणाऱ्या नालायक अवलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपराक आहे.*
जज साहेब तर चकीतच झाले. जेथे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा जमाना असताना तेथे ही श्रावणबाळे कशी जन्माला आली? जजला निकाल देता येइना. त्यांनी आईवडिलानाच विचारले, आपली काय ईच्छा आहे? तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते.
तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला. आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले. तसा मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आईवडिलांना दुरावणार याचे त्याला खुप दु:ख झाले. धन्य ते आईवडिल, ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले. या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणारे जन्माला आले आहेत.
*आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय.आय.टी. इजिनियर्स आहेत, सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्चभ्रू डाॅक्टर्स आहेत. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत.*
या देशात शिकून परदेशात नोकरी करणारे महाभाग आहेत. जे देशसेवा करायची सोडून परकियांचे नोकरदार झाले आहेत. परत आईवडीलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रिकांसारखी झालेली आहे.
शेतकरी आत्महत्या करतात पण आईवडिलांना सांभाळतात.
पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत. कृतघ्न झाल्या आहेत. आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत.
*वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे.*
*वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी अधोगती आहे.* #copy write. @rajvardhan yadav-patil

❤6👍4
Forwarded from Vinayak Bhise
नाही पडायचं सखे
मला तुझ्या प्रेमात
इथ माझेच मला
जगणं अवघड झालंय
कस सांगू
तुला सखे
मला इथ स्वतःलाच स्वतः
द्यायला वेळ नाही
तर सखे तुला
कुठून वेळ देऊ
कधी चुकून मनात
विचार आला सखे
तुझ्या प्रेमात पडून
तुझ्यासाठी जगाव
म्हटलं तर
प्रश्न डोळ्यांसमोर
उभा राहतो
जगतोय का रे
तुच तुझ्या आई-वडिलांच्या
स्वप्नांसाठी की
करतोय का रे स्वतःचे
स्वप्न पूर्ण स्वतः तुच
कस सांगू सखे तुला की
माझं जगणं म
लाच मुश्किल झालंय
तर कस करू सखे
तुझ्यावर प्रेम मी
सांग ना मला
✍🏻विनायक भिसे बारामती
Mo.7798150143👌2👍1🥰1
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे
साजणी प्रिये
प्रेमात लोकशाही
नाही गं
हुकुमशाही चालते
सखे प्रेमात
थोडस तुझं
थोडस माझं म्हणुन
एकमेकांना एकमेकांच
ऐकावं लागत
सखे प्रेमात
एकमेकांना जीवापाड
जपावं लागत
समजूतपणाने ऐकावं लागत
सखे प्रेमात
इथ कोणी आग
तर पाणी कधी होऊनी
राहावं लागत
सखे प्रेमात
तुझं माझं नाही
आपल म्हणून
सारं काही चालत
सखे प्रेमात
सर्व काही विसरून
सोबत हसत खेळत
जगावं लागत
सखे प्रेमात
लपून छपून सार
काही गुपित चालत
ऐक ना सखे
साजणी प्रिये
प्रेमात लोकशाही
नाही गं
हुकुमशाही चालते
सखे प्रेमात
थोडस तुझं
थोडस माझं म्हणुन
एकमेकांना एकमेकांच
ऐकावं लागत
सखे प्रेमात
हक्काने बोलावं लागत
सर्व काही सांगावं लागत
वेळेवर समजून घ्यावं लागत
तु मी न करता सोबत
राहावं लगत
सखे प्रेमात
एकमेकांना एकमेकांसाठी
वेळ कुठून संवाद
साधावा लागतो
✍🏻विनायक भिसे बारामती
Mo.7798150143❤3👍2🥰1
Forwarded from ओम sm शेळके
कोणाला चांगला सल्ला देण खूप सोपं काम असतं मात्र तो स्वतःअंगीकारणं खूप कठीण कारण सल्ला कोणालाही फुकट देता येतो पण तो आपल्या कृतीत उतरण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते,,,!
@Ommshelke
✍🏻
एकमन#लेखक@Ommshelke
❤2👍1
Forwarded from Sundeep Mathur
हरवत चाललेली माणुसकी
आजच्या यंत्रचालित जगात माणूस धावत आहे, पण माणुसकी मागे पडत आहे. तंत्रज्ञानाच्या भरात मनुष्यबळाची किंमत वाढली, पण मनुष्यत्वाची घटली. हसतमुख चेहऱ्यांऐवजी आता मोबाईल स्क्रीनचं चकाकलेलं प्रकाशमान; हृदयस्पर्शी संवादाऐवजी 'मेसेजेस्'ची झळाळी.
माणूस भरभरून जगतोय, पण जगण्याचा अर्थ हरवतोय. शेजाऱ्याच्या दुःखाला खिडकीतून डोकावून पाहणारी माणसं आता 'सोशल मीडिया'वर 'लाइक' देतात. प्रेम, करुणा, सहानुभूती ही शब्दकोशातली शब्दरत्नं झाली आहेत. माणसाच्या हृदयातील 'हं' आणि 'हू' हे इमोजीमध्ये कैद झाले आहेत.
पैशाने सर्व काही मिळतं, पण माणुसकीची खरेदी होत नाही. हरवत चाललेली ही माणुसकी शोधायची असेल, तर माणसाला पुन्हा एकदा... माणूस बनावं लागेल....

👌6❤1👍1👏1
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮❤️
#एखाद्याच मन दुखावून माफी मागणं खुप सोपं असतं, पण ती स्वतःला लागेलेली ठोकर स्वतः सहन करून दुसऱ्यला माफ करणं खुप अवगड आहे.... खूपदा वाटत की बोलून दाखवाव की मनात किती दुःख आहे, त्रास आहे... पण नाही बोलू शकत कारण आपल्यला झालेला त्रास दुसऱ्याला नाही दयाचा हे ज्यला समजत तो व्यक्ती शांत होऊन जातो... शांत आहे तो व्यक्ती यांचा अर्थ त्याला बोलता येत नाही असा नाही पण तो शांत होऊन जातो की स्वतःला झालेला त्रास दुसऱ्यला होता कामा नवे मनून🥹💯...या जगात कुणाचं मन दुखेलं आपल्यामुळे त्रास होईल असं कधी वागू नवे...काही गोष्टी हातात चं नसतात मग त्या सोडून दिलेलं बरं☝️✨
#Vaishu. K✍️❤️✨
#Vaishu. K✍️❤️✨
👍4🥰4👌2❤1