नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from B K
✍..जगाला बदलवण्याआधी,स्वतःच्या विचारांना बदलूया..🌿✍(वेळ काढून महत्वपूर्ण लिखाण पूर्ण वाचावे ही नम्र विनंती🙏) ----------------------------------------------------------------------------
आज भारताला इंग्रजांच्या गुलामीतून सुटून अनेक वर्ष झाली परंतु भारतीय लोकांच्या मनामध्ये असणारी जातीवादाची,धर्माची,प्रांताची गुलामी आजही बहुतांश खेडेगावात,काही लोकांच्या मनांमध्ये घर करूनच आहे..अहो स्वतःचीच लाज वाटते जेव्हा लोक आपल्याच भारतीय समाजसुधारकांच्या,खेळाडूंच्या नावामागची जात,धर्म पाहतात व समाजसुधारकही विभागून घेण्याचा प्रयत्न करतात व आपल्या आपल्यातच दंगली करून आपल्याच लोकांची डोकी फोडून घेतात.अनेक नेत्यांनी आपल रक्त सांडवलं,फासावर गेले,अनेक त्रास सहन केले,अंगावर शेण फेकून दिलेले स्वीकारले एवढा त्रास सहन केला आणि आज आपण काय करतोय त्यांच्या जयंतीच्या माघचा खरा उद्देश,त्यांचे विचार समजून घ्यायचे सोडून तू ह्या भागातला,तू ह्या धर्माचा,तू ह्या जातीचा..कुठपर्यंत हो अस चालणार?असे चालतच राहिले तर महापुरुषांचे विचार हे फक्त कागदापुरतेच मर्यादित राहणार,आपल्या अंगी कधी येणार?
आपल्याला कधी कळणार शाहू,फुलेंचे, आंबेडकरांचे आणि इतर महामानवांचे विचार,त्यांचे समाजप्रोबधन..
आपल्याला शहीद ए आलम भगतसिंग,अण्णाभाऊ साठे,छ शिवाजी,संभाजी महाराज,पेशवे,झाशीची राणी,गौतम बुद्ध,गुरूगोविंद सिंग,डॉ अब्दुल कलाम अश्या थोर महामानवांचा खरा इतिहास आपण कधी समजून घेणार आहोत?ह्या महामानवांचे खरे कार्य आपल्यासाठीचा त्यांचा संघर्ष कधी समजणार?महामानवांचे कार्य जगासमोर आणण्यासाठीही आजही खूप संघर्ष करावा लागतोय,त्यांनी लिहिलेल्या साहित्याकडे कोणी डोकावूनही पाहत नाही,ही वस्तुस्थितीही नाकारता येत नाही हे १०० टक्के खरे आहे(कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏)
....🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
👍6
Forwarded from 🍁Swanand🍁
आजच्या युगात मानसिक ताण, चिंता आणि अशांती ही सामान्य समस्या बनली आहे. झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैली, आर्थिक दबाव, सामाजिक तुलना आणि अंतर्गत असंतुलनामुळे लोकांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. पण हा ताण केवळ बाह्य परिस्थितीमुळे नाही, तर आंतरिक शून्यता आणि आध्यात्मिक दुर्लक्षामुळेही आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि सुखसोयींच्या पाठीमागे धावणे..सोशल मीडियावर इतरांचे "यशस्वी" जीवन पाहून स्वतःच्या जीवनावर नाराजी होणे. 
भूतकाळाच्या चिंता आणि भविष्याची भीती यामुळे वर्तमानात जगण्याची क्षमता कमी होणे. 
अंतर्मुख होऊन स्वतःशी जुळवून घेण्याचा प्रयत्न न करणे. 
  पण या सगळ्यावर मात करण्यासाठी प्रतिदिन काही क्षण श्वासाच्या जागरूकतेत घालवणे, मनाला वर्तमानात आणते.इतरांसाठी काहीतरी करणे, निसर्गाशी जोडले जाणे आणि दररोज कृतज्ञतेने जगणे यामुळे मन हलके होत 
रोज थोडा वेळ स्वतःशी संवाद साधणे, आत्म्याचा आवाज ऐकणे आणि ईश्वरावर विश्वास ठेवणे हे ताणाचे सर्वात शक्तिशाली औषध आहे. 
ताण हा बाहेरून येत नाही, तर आपल्या विचारांच्या प्रतिक्रियेतून निर्माण होतो. आध्यात्मिकता म्हणजे "मी कोण आहे?" हा प्रश्न विचारणे आणि स्वतःला ओळखणे. जेव्हा आपण आंतरिक शांतीशी जोडलोजातो तेव्हा बाह्य गोंधळ आपल्याला अस्वस्थ करू शकत नाही. 

🍁शांत मन हेच खरे समाधान आणि ते शोधायचे आहे आतल्याआत.🍁
@Swanand2605
🙏
👌3
Forwarded from ओम sm शेळके
शब्दांरुपी शस्त्राने जग जिंकता येते हे वाक्य वाचायला जेव्हळ सुंदर आहे तेव्हळचं ते खरं सुद्धा आहे कारण माणसाजवळ शारीरिक संपत्ती किंवा भवतीक संपत्ती नसली तरी चालेल मात्र शब्दांची संपत्ती आपल्याला सर्व काही प्राप्त करून देऊ शकते या गोष्टींचा प्रत्येक्षात अनुभव मी घेत आहे म्हणजे योग्य असेल आपली वाणी बदलतें ना राव आपली सारी जिंदगानी,,,!✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
👍4👌1
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮❤️
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮❤️
चांगली माणसे असणं आयुष्यात जमवणं म्हणजे आनंद मिळवणं🥰😍❤️

पुस्तक आणि माणसं सहजरीत्या कळतं नसता त्याना मन लावून वाचावं लागतं.....🍁

सुखात आठवन नाही आली तरी चालेल, दुःखात मात्र आपल्याला वाटतं आपली माणसे असावी...😌

दुःखात, वाईट वेळेत प्रथम ज्यांची आठवन होते ती असतात आपली खरी माणसे...❤️

मोठमोठयाने हसायला प्रत्येकासमोर येत, पण ज्यासमोर आपल्याला रडता ही येत न संकोच करता ती असतात आपली हककाची माणसे⚡

अखि दुनिया जरी विरुद्धात गेली तरी, मी तुज्या सोबत always आहे.... जी म्हणतात ती आहेत जिवलग आपली माणसे, सगळी जण मनतात या स्वार्थी जगात कुणीच कोणच नाही...💯

पण या जगात चांगली लोक ही असतात, गरज आहे तर त्या दृष्टीने जगाकडे बगयण्याची... काही नाती जी रक्तात नाही बांधत त्याना देव मैत्री, या माणूसकी च्या नात्यात या जगात पाठवत असतात....💥

Unknown मनून भेटलेली माणसे एक दिवस known होऊन जातात हे कळतंचं नाही आपल्यला,तरी हीच लोक आपल्याच मनात घर करून आयुष्यात राहतात💖

आयुष्यात प्रत्येकाचा जीवनातं मैत्री मनून असो या माणूसकी मनुन चांगली माणसे असावी, जेव्हा ही आपण जीवनात हरल्या जाऊ तीच लोक असतात अडचणीतुन बाहेर काढतात स्वतःला, अश्या लोकांना जपयला शिका जी पावलापावलावर साथ देतात👍

#Vaishu. k✍️❤️🍁
👍6❤5
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮❤️
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮❤️
विश्वास हा शब्द चं खुप छोटा आहे तो सहज कुणावर ही करता येत नसतो,ते करायला तसा दृष्टीकोन आणि तशी माणसं मिळावं लागतात... विश्ववसाच एकमेव उदाहरणं श्रीकृष्ण, अर्जुन आहेत,अर्जुनानी. मिळालेली दहा लाख सेना ला सोडून श्रीकृष्णला सर्वस्व मानून आपलं हे युद्ध त्यानी जिकंल, युद्ध रनभूमितील असो या कोणतं ही असो युद्ध जिकणास हजारो, लाखो लोक असावं आपल्या सोबत तरच युद्ध जिकता येत असं नाही... एक व्यक्ती जरी मिळाला तर जीवनातील कोणतं ही युद्ध सहजरित्या जिकूं शकतो तो विश्वास या जगात कमवाव लागतं, जसं अर्जुन मनून आपलं कर्तव्य असतं की एका तरी व्यक्ती चं जीवनात ऐकून समोरसमोर जाता यावं, अशीच लोक असावी जी श्रीकृष्णसारखं ज्ञान देतील, खेचणारे पावलापावलावर मिळतात पण आपण समोर जाव असा विचार करणारे आपली साथ देणारे लोक असे मोजकेच असतात गरज आहे तर कोण आपलं आहे, कोण परकं हे ओळखण्याची, प्रत्येकाच्या जीवनात श्रीकृष्णसारखं ज्ञान देणारे लोक मिळतात पण ते आपल्यला ओळखता येत नाहीत,कुणी आपल्यला चांगल ज्ञान देत असेल तर,स्वतः आपण अर्जुनासारखं असावं ते ज्ञान ऐकून स्वतःच्या जीवनावर apply करता यावं.... अशी लोक आहेत या जगात फक्त स्वतः ते ज्ञान घेणासाठी हमेशा तत्पर असलं पाहिजे..जी आपली चुका दाखवतात ती लोक आपली खरी असतात... कारण गोड बोलणारे खुप आहेत जगात, पण आपलं भलं होवं असं ज्याना वाटतं ती लोक आपल्या चुका ही दाखवून देतात, कारण त्याना वाटतं स्वतःच्या चुका पासून शिकलं पाहिजे, आणि समोर गेलं पाहिजे... कुणाच्या जीवनात चुका दाखवणारे, बोलणारे लोक असतील तर त्याना चुकीचं नका समजू.... हीच तर खरी लोक असतात... या जगात ही चंगली लोक आहेत, फक्त ती शोधावी लागतात स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वाभिमानातून, बोलणातून चंगली लोक मिळतं असतात... त्याच्या नेहेमी आधार करावा आपण... 😊👍

#Vaiahu. K✍️❤️✨
👍10
Forwarded from B K
उजळूनी ज्ञानरुपी प्रकाशाने मिटवला मोठा अंधकार
देशाचं संविधान लिहून दिला सर्वसामान्यास अधिकार
स्वतः सर्व गोष्टींचा त्याग,करून दिला दलितास आधार.
केले समाजप्रबोधन वापरूनिया लेखणी आणि वाणी धार धार
केला देशातील संबंध मानव जातीचा उद्धार
अश्या थोर महामानव डॉ आंबेडकरास माझा साष्टांग नमस्कार🙏
.......🦋🌺✍🙏........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा.
👏1
Forwarded from B K
✍...."तिमिरातून तेजाकडे"....✍(नक्की शेवटपर्यंत वाचा,महत्वपूर्ण विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे🙏)..

खरच शोकांतिका आहे माणसांची व त्यांच्या कार्याची किंमत आपल्याला लवकर वेळेच्या आधी कधीच कळत नाही.अनेक सोन्यासारखी माणसे आपल्या अवतीभोवतीच,जवळच असतात परंतु आपल्याला त्या व्यक्तींची किंमत कळत नाही,वेळ गेल्यावर आपल्याला त्या व्यक्तींची किंमत कळते,त्यांचे कार्य किती महान आणि समाजासाठी किती मोलाचे आहे ते कळत😔..काही माणसे दिसायला एकदम साधी सरळ असतात,परंतु आपण विचार करू शकत नाही एवढ त्यांचे कार्य,क्षमता मोठ्या असतात. ते आपल्या आनंदात सोबत असतात की माहिती नाही परंतु जेव्हा तुम्हाला मदतीची गरज लागते,तुम्हाला आधारची गरज लागते तेव्हा नक्कीच ते तुमच्यासोबत असतात..परंतु बघा ना आपले किती दुर्दैव बहुधाआपण काम झाल्यास त्यांना विसरून जातो पण काय करणार त्या व्यक्तीला आपण परिपूर्ण जाणून घेतच नाही,त्यांचे कार्य नीट आपण डोकवून पाहताच नाही,त्यांचे विचार समजूनच घेत नाही त्यात काही लोक तर जे काही चांगले कार्य करत आहेत त्यालाच नावबोट ठेवतात,त्यांच्यावरच आरोप करतात हे तर खूप लज्जास्पद..
कितीतरी काळ/ वर्ष लोटून जातात तेव्हा कुठेतरी आपल्याला त्या व्यक्तींच्या कार्याची जाणीव होते तेव्हा कुठे त्या व्यक्तींच्या कामाची व त्यांची कमतरता भासते,आता कुठंतरी आपल्याला समाजसुधारकांचे विचार कळत आहेत,त्यांच्या कार्याचे महत्त्व कळत आहे हेच आपले पहिले प्रगतीकडे पाऊल आहे.माणसे आणि त्यांचे कार्य,विचार वेळेतच ओळखता आले पाहिजे.
....🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
👍2❤1
Forwarded from ओम sm शेळके
आपल्या आयुष्यात काही दुःखं असे निर्माण होतात की त्याच्या वेदना सहन ही होत नाहीत आणि कोणाला सांगता ही येत नाहीत मात्र अश्या परिस्थितीत स्वतःची मनस्थिती मजबूत ठेवता आली की झालं कारण एक मजबूत मन  स्वतःला झालेल्या वेदना ना मिठवू शकतं नाही मात्र त्या दुःखातून सुखाकडे ज्यांचा समाधाने मार्ग शोधू शकतो ना शेवटी आपली उतरे आपल्याचं शोधावी लागतात दुसरे तर फक्त फुकटचा सल्ला देऊ शकतात बाकी काहीच नाही!,,✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
👍5
Forwarded from Vinayak Bhise
हमें तुमसे
इश्क है
या मोहब्बत है
या प्यार है
या और कुछ है
बता नहीं पर

जो कुछ भी है
हमें तुमसे बेपनाह
हद से ज्यादा है

जो हम तुम कभी
लब्जो मै बया
नहीं कर पाएंगे इतना है

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍5🥰1👌1
Forwarded from ओम sm शेळके
🤗दूर असूनही जवळ असतो...
मैत्रीची व्याख्या नेहमी जपतो..♥️
हरलेल्या मनात आत्मविश्वास जागवतो , झालेच कधी मन अस्थिर 
एकमेकांना नेहमी सांभाळतो 😊
असे आमचे गोड नाते ते आम्ही नेहमीच जपतो,
एकमेकांच्या सुखात नाही पण दुःखात मात्र नेहमीच आम्ही असतो  🥲
हे नाते असेच राहो त्याचा प्रयत्न आम्ही
नेहमी करतो ,
एकमेकासाठी जीव नाही पण जीव नक्कीच लावतो...🥰
असे आमचे अनोखी नाते ज्याला आम्ही मैत्री चे सुंदर नाव देतो....👏
हे नाते आम्ही खरंच मनापासून जपतो
पुढेही नाते असेच राहू याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करतो
एकमेकांना आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये सावरतो...😐


Komal rane 👏✍
✍
👍3
Forwarded from ओम sm शेळके
का? कोणास ठाऊक मला सतत तुझ्याशी बोलावसं वाटतं कान  देऊन तुझ्या प्रत्येक गोष्टीना ऐकावं वाटतं खरं सांगू का dear माझा पूर्ण वेळ तुझ्यासोबत घालावा असं वाटतं पण काय करूं ग,परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही ग, मात्र हे बावरठ मन दुसरं कुठेच लागतं नाही देवाकडे तुला सोडून असं काहीच मागत नाही ग,हे सर्व प्रेम आहे की आहे फक्त एक आभास हे सुद्धा मला माहिती नाही मात्र मी हक्काने सांगू  तू व्यक्ती म्हणून माझ्यासाठी खूप खास आहेस ग,की हा एक मलाचं होणारा भास आहे???.? ✍🏻

एकमन#लेखक
 @Ommshelke
👍4
Forwarded from kanchan_sk2711
https://youtu.be/JxLW65-J3PM?si=cUsq2-K82xRSmc9w
*नमस्कार 🙏🤝,*
               काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्यकरंडक स्पर्धा २०२५ मी नवोदित कवयित्री कु. कांचन संगीता संजय कांबळे, *हा माझा प्रथम प्रयत्न आहे आणि याला यशस्वी करण्यासाठी* तुमच्या मदतीची गरज आहे, कविता आवडल्यास *Like, Comment आणि Subscribe Share* करून स्पर्धेसाठी आपला आशीर्वाद मला द्यावा आणि विजयी होण्यास सहकार्य करावे🙇‍♀️😊🤝
👍1
Forwarded from kanchan_sk2711
तुम्ही ही कविता ऐकून नक्की लाईक कॉमेंट सबस्क्राईब करून विजयी होण्यास सहकार्य करावे 👍👍
ये ऐक ना

सखे प्रिये साजणी
इथं वेळेच्या काट्यावर
सारं जग चालते 

मात्र वेळ  कोणासाठी
कधी एक क्षण ही थांबत नाही

सखे प्रत्येक सेकंदाला इथं
बदलते वेळ
ध्येय पर्यंत आपल्याला
पोहचण्यासाठी
वेळेनुसार वेड
होऊनि जगावं लागत

सखे परिस्थिती कशी ही असो
लाख संकटे आली
तरी खचून न जाता
वेळ समोर न डगमगता
खबीरपने आपल्याला
सखे लढायला आहे

सखे तुझं माझं नाही
आपलं म्हणुनी
वेळेला वेळ द्यावा

सखे स्पर्धा परीक्षाच्या युगात
मन लावून रात्रंदिवस
अभ्यास करावं लागतो

सखे मनाची भीती
शरीराचं त्रास
डोक्यातले विचार
सर्वकाही सोडून 

सखे आपल्याला बेभान
होऊन सर्व काही विसरून
रात्रदिवस वेड्या सारखं
अभ्यास करावं लागेल

✍️विनायक भिसे, बारामती
     मो - ७७९८१५०१४३
👍2❤1