Forwarded from ओम sm शेळके
कुठलंही नातं मजबूत बनवायला नात्याला पुरेसा वेळ द्यावा लागतो तरंच हे नातं आपल्या सुखदुःखचं साथीदार बनतं नाही तर हल्ली कोणाकडेचं आपल्या माणसांची विचारपूस करायला सुद्धा वेळ नाही राव म्हणूनचं मानसिक स्वास्थ्य बिगडतं चालेल आहे आणि हे जग स्वार्थापायी फार येड पिसं झालेलं आहे!,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👌3
आदर हा गुंतवणूकी सारखा आहे.
जेंव्हा आपण इतरांना देतो
तेंव्हा त्याची परतफेड दुपटीने होते..!
✨ Good Night ✨
जेंव्हा आपण इतरांना देतो
तेंव्हा त्याची परतफेड दुपटीने होते..!
✨ Good Night ✨
👍8❤1
Forwarded from ओम sm शेळके
शब्द हे पुस्तकांतील असो की मग अनुभवांतील काही शब्द असे असताना की ते आपल्या मनाला अलगत स्पर्श करून जातात आणि याच्या भाव कधी ओठांवाटे बाहेर पडतो तर कधी कधी डोळ्यातून सुद्धा तो वाहून निघतो फरक फक्त इतका असतो ओठांतला भाव दुसऱ्याला जखम देतो आणि आपल्या डोळ्यातील भाव स्वतःच्या जखमेवर उपचार करतो!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍3
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
तृतीयपंथी...
उपेक्षित आणि नाकारलेला समाज...
नक्की वाचा हा लेख..
"समाजातल्या तळागाळातील माणसाच्या व्यथा आपल्या लेखणीतून टिपल्या जाव्या आणि ह्या व्यथा जणंमाणसापर्यंत पोहोचाव्या..म्हणून आज हा लेख लिहत आहे खरतर आज मी अश्या एका वर्गाबद्दल लिहणार आहे. जों वर्ग आजही उपेक्षित आहे, अश्या वर्गाला आजही पुरेसे मानव अधिकार मिळाले नाही.. त्या समाजाला आजही बायल्या, रांडबायल्या, छक्क्या, हिजड्या म्हणून हीनवल जातं.. आणि जागोजागी अपमानित केल्या जातं.. त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन आजही घाणेरडा आहे.. बसस्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, बाजार अश्या ठिकाणी भीक मांगत फिरणारा तो एक समाज म्हणजे तृतीयपंथी वर्ग होय.. तृतीय पंथीय समाजाच्या व्यथा मांडणं खूप आवश्यक आहे... अश्या व्यक्ती एकतर माणसात नसतात आणि स्त्रियामध्ये सुद्धा नसतात.. हे तीसरंच लिंग आहे.. त्यामुळेच त्यांना तृतीयपंथी म्हटलं जातं..समाज अश्या वर्गाकडे चांगल्या नजरेनं पाहत नाही.. अश्या लोकांची गणती वेश्या व्यवसाय करणाऱ्यामध्येच होते.. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियाबद्दल एक खरा अनुभव याठिकाणी सांगावं वाटतो वर्ष 2022 व 2023मध्ये मी पुण्यात होतो.. UPSC ची तयारी करण्यासाठी मी पुण्यात होतो तेव्हा माझे क्लास ABC चौकात होते..माझ्या रूमवरून मला पायी तिथंपर्यंत जावं लागायच.. आणि जाण्याचा रस्ता बुधवार पेठ मधील वेश्या वस्तीतून जातं होता.. खरं तर रस्त्याने जाताना खूप वेश्या स्त्रिया रस्त्यावर लोकांना खानाखुणा करतं असताना दिसायच्या..मला याबद्दल माहिती होतं त्यामुळे मी कधीच त्यांच्या नजरेला नजर मिळवत नव्हतो..पण अशी अचानक एक वयस्कर महिला माझ्या जवळ आली आणि म्हणाली.. "300रुपये द्या आणि चला मी तुम्हाला सगळं देते.."
मी त्या स्त्रीकडे बघितलं बघतो तर 50+वर्ष वयाची स्त्री.. मी त्या स्त्रीला म्हटलं
"आई तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहे मी तुमच्यासोबत असं काही करु शकतं नाही.."
त्यावर ती बाई म्हणाली
" काय करणार बाळा पोटासाठी करावं लागतं.. नवरा मध्येच वारला.. लेकरं बाळ कोणीच सांभाळत नाही मग काय करणार..? तिचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं..वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या वस्त्या अत्यंत घाणेरड्या आणि सगळीकडे व्यसनधीनता जोपर्यंत जवानी आहे तोपर्यंत पैसा एकदा म्हातारं झालं की, ह्या स्त्रियांना भीक मांगून जीवन जगावं लागतं..तृतीय पंथीय लोकांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही त्यांना सुद्धा कोणी कामावर सांगत नाही.. घरचे सम्मान देत नाही. बाहेर लोकात गेल की, हिजड्या, छक्या म्हणून लोकं हिनवतात.. मग काय करणार..? असे अनेक तृतीय पंथी आजही वेगवेगळ्या बाजारात, रेल्वे स्टेशन, बसस्टॅन्डवर भीक मांगताना दिसतात..काही तृतीय पंथी व्यक्तीने तर समाजातील लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.. असाच एक मुलगा इयत्ता 9वी मध्ये शिकायचा त्याच राहणं, बोलण जरा मुलीसारखं होतं.. त्यामुळे मुलं त्याला चिडवत बाई, बाई रांडबायला म्हणत.. ह्या जाचाला तो मुलगा इतका कंटाळला की त्याने आत्महत्या केली...खरतरं तृतीय पंथी,वेश्यावर्ग आजही समाजाचा एक भाग आहे त्यांना पण पोट आहे त्यामुळे समाजानं अश्या वर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.. अश्या वर्गाला सर्वसामान्य माणसाच्या बरोबरीत आणत अश्या उपेक्षित आकाशाने नकारलेल्या पंखाना उडण्याचे बळ दिले पाहिजे..अश्या वंचित वर्गाला समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करतं आहे,पण अश्या वर्गाला आजही सन्मान नाही.. एखादी स्त्री वेश्या का बनते..? एखादा तृतीय पंथी व्यक्ती भीक का मागतो..? याचा सखोल अभ्यास करुन अश्या वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवासात कस आणता येईल यासाठी प्रयत्न करायला हवे..कस आहे व्यक्ती कोणताही असो गरीब श्रीमंत कोणताही संविधानाने प्रत्येक व्यक्तीला एक माणूस म्हणून प्रतिष्ठा दिली आहे आणि व्यक्तीची ही प्रतिष्ठा टिकवून ठेवली पाहिजे.. अश्या वर्गाला मदत करता येतं नसेल तर किमान नाव ठेवून अपमानित करून त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करु नये.. अश्या वर्गाला सन्मानाने जगू द्यावं.. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियाला यातून बाहेर काढण्यासाठी उपाय योजना राबवायला हव्या आणि तृतीयपंथीला भीक मांगायची वेळ येणार नाही यासाठी प्रयत्न करावे...!"
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
लिखाण दी. 9मे 2025
हा लेख कसा वाटला? याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा..
✍️संपर्क -:8806379959

👍11❤3👌1
Forwarded from ओम sm शेळके
आपलं आयुष्य मिठासारखं असावं कोणी आपली किंमत करो अथवा ना करो मात्र आपण ज्यांच्या सोबत आहो त्यांच्या आयुष्यात आनंदरूपी चव आणावी कारण दुःख तर कोणीही देऊ शकते पण दुसऱ्याला आनंद द्यायला स्वतः आतून बाहेरून पांढर शुभ्र असावं लागतं!,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
गुप्तता...💚
✍️ "भारत पाकिस्तान ह्या दोन देशामध्ये सद्या खूप तणावाच वातावरण आहे. पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेतली आहे.. खरं सांगायचं तर,कोणत्याही युद्ध मोहिमा राबयाच्या झाल्या तर, त्यामध्ये कमालीची गुप्तता पाळण आवश्यक आहे.. गेल्या 15दिवसात मी सोसिअल मीडिया बघतो तर, सगळीकडे तेच दिसतं.. मी आतापर्यंत या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही,कोणताही लेख लिहला नाही.. कारण अश्या संवेदनशील विषयाच्या बाबतीत जनतेनं थोडं शांत राहणं आवश्यक असतं.. सद्याचा सोसिअल मीडिया इतका गतिमान आहे की, तुम्ही कोणतीही पोस्ट टाका, विडिओ टाका काही मिनिटमध्ये ते पाकिस्तानच्या गुप्तहेरकडे पोहोचू शकत.. आणि युद्ध हे गनिमी काव्याने लढायचे असतात..त्याचा गाजावाजा करायचा नसतो आणि सोसिअल मीडियावर ते पसरत सुटायच नसतं.. अश्याने शत्रू राष्ट्र सावध होवून नव्या युद्ध मोहिमा राबवायला लागतं असतं..त्यामुळे जनता, प्रसार माध्यम आणि सोसिअल मीडियाने थोडी शांतता आणि गुप्तता पाळण आवश्यक आहे.. असं मला वाटते..!"
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षण जि. बुलढाणा)

मैत्री म्हणजे एक दुसऱ्याचा श्वास।।मैत्री म्हणजे एकमेकांवर निस्वार्थपणे टाकलेला विश्वास।।मैत्री म्हणजे एकमेकांना लागलेली अनोळखी आस।। मैत्री म्हणजे मी देवासाठी केलेली आरास।। मैत्री म्हणजे तू व्यक्ती म्हणून माझ्यासाठी खूप खास।।❣️💓💖✍🏻💯
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
❤1👍1
Forwarded from B K
(भारतीय देशवासी ह्या नात्याने नक्की पुढील दोन ओळी वाचा)
जर वाकडी नजर करुनी पाहाल माझ्या देशाला🔥
तर तुम्ही स्वतःच आमंत्रण द्याल स्वतःच्या मृत्यूला🇮🇳
हा काय,लुंग्यसुंग्या लोकांचा देश नाही,हा देश आहे शेतकऱ्या आणि त्याचा सीमेवर लढत असलेल्या सैनिकी पोरांचा,ह्या देशाला कुणी कमी समजायची हिंमत करायची नाही🔥तुमच्या घरात घुसून मारू,आणि काय हाल करू हे तर पूर्ण जगाने पाहिले..हसत देशासाठी आम्ही प्राण द्यायला मागे पुढे पाहणार नाही कारण आमच जन्मच ह्या शिवभूमीचा,ह्या भारताच्या मातीतला..🚩सीमेवर लढत आहेत त्यांना नेहमीच पाठिंबा असेल,आम्ही काय भ्याड नाहीत,ह्या मातीतल्या स्त्रिया पण जगाला पुरून उरणाऱ्या आणि आमच्या नादाला लागलं तर सोडणारही नाही भलेही तुम्ही कितीही महासत्ताक असो व्वा कोणीही असो.. सैनिक बांधवांना विनंती,परत कुणी ह्या मातीला डिवचल तर त्याला तिथेच गाडा🔥सर्व देशवासी तुमच्यासोबत असतील..ही जी एकता,देशभक्ती,सैनिकांप्रती आदर नेहमी असाच असला तर किती छान.. जीवाचे रान करणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला सलाम,जे देशासाठी शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,त्यांचा कुटुंबाला परमेश्वर आधार देवो..विजयाबद्दल सर्वांचे आभार..जय हिंद🔥जय भारत🇮🇳
......🦋🌺✍🙏.....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

Forwarded from Vinayak Bhise
ये सखे
तुझ माझं नातं म्हणजे
तु म्हणजे मी
मी म्हणजे तुच
कधी थोडस रागावणं
तर कधी थोडस चिडण
प्रेमानं अलगद मिठीत घेणं
ये सखे
तुझ माझं नातं म्हणजे
तु म्हणजे मी
मी म्हणजे तुच
कधी एकमेकांना समजून घेणं
तर कधी एकमेकांना समजून सांगण
ये सखे
तुझ माझं नातं म्हणजे
तु म्हणजे मी
मी म्हणजे तुच
अनलिमिटेड बोलणं
एकमेकांना एकमेकांची
प्रत्येक गोष्ट सांगणं
एकमेकांची सर्व काही ऐकणं
ये सखे
तुझ माझं नातं म्हणजे
तु म्हणजे मी
मी म्हणजे तुच
ना त्याला कोणतंच
बंधन न
ना त्याला कोणतीच
चौकट न
ये सखे
तुझ माझं नातं म्हणजे
तु म्हणजे मी
मी म्हणजे तुच
वेळ काळ परिस्थिती न पाहता
सदैव एकमेकांसोबत राहणं
एकमेकांना साथ देणं
एकमेकांसोबत जगणं
ये सखे
तुझ माझं नातं म्हणजे
तु म्हणजे मी
मी म्हणजे तुच
✍विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
तुझ माझं नातं म्हणजे
तु म्हणजे मी
मी म्हणजे तुच
कधी थोडस रागावणं
तर कधी थोडस चिडण
प्रेमानं अलगद मिठीत घेणं
ये सखे
तुझ माझं नातं म्हणजे
तु म्हणजे मी
मी म्हणजे तुच
कधी एकमेकांना समजून घेणं
तर कधी एकमेकांना समजून सांगण
ये सखे
तुझ माझं नातं म्हणजे
तु म्हणजे मी
मी म्हणजे तुच
अनलिमिटेड बोलणं
एकमेकांना एकमेकांची
प्रत्येक गोष्ट सांगणं
एकमेकांची सर्व काही ऐकणं
ये सखे
तुझ माझं नातं म्हणजे
तु म्हणजे मी
मी म्हणजे तुच
ना त्याला कोणतंच
बंधन न
ना त्याला कोणतीच
चौकट न
ये सखे
तुझ माझं नातं म्हणजे
तु म्हणजे मी
मी म्हणजे तुच
वेळ काळ परिस्थिती न पाहता
सदैव एकमेकांसोबत राहणं
एकमेकांना साथ देणं
एकमेकांसोबत जगणं
ये सखे
तुझ माझं नातं म्हणजे
तु म्हणजे मी
मी म्हणजे तुच
✍विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍6
Forwarded from Vinayak Bhise
माझी माय
म्हणजे माय चं
मेल्या मुरड्या
उन्हात खेळू नकोस
सावलीत मर
तिच्या या रागाणे
बोलण्यातलं लहानपणी
कधी प्रेम समजलं नाही
माझी माय
म्हणजे माय चं
उन्हात चालताना
पाय भाजू नये म्हणून
कंबरेवर उचलून चालणारी
माझी माय
म्हणजे माय चं
काय चांगलं काय
वाईट सर्व काही
प्रत्येक गोष्ट शिकवणारी
माझी माय
म्हणजे माय चं
चार पोरांच्यात
खेळत असो तरी
हाताला धरून ओढत
फरफडत घरी आणून
जबरदस्ती खायला घालणारी
लहानपणी कधी माय च
प्रेम समजलं नाही
माझी माय
म्हणजे माय चं
रात्री झोपताना
रामायण महाभारतातील
गोष्टी सांगत सांगत
कुशीत घेऊन झोपू घालणारी
लहानपणी कधी माय च
प्रेम समजलं नाही
माझी माय
म्हणजे माय चं
काय सांगू
तिच्या बद्दल
रात्रदिवस सांगत राहिलो
तरी शब्द कमीच पडल
अशी आहे माझी माय
✍🏻विनायक भिसे , बारामती
Mo.7798150143
म्हणजे माय चं
मेल्या मुरड्या
उन्हात खेळू नकोस
सावलीत मर
तिच्या या रागाणे
बोलण्यातलं लहानपणी
कधी प्रेम समजलं नाही
माझी माय
म्हणजे माय चं
उन्हात चालताना
पाय भाजू नये म्हणून
कंबरेवर उचलून चालणारी
माझी माय
म्हणजे माय चं
काय चांगलं काय
वाईट सर्व काही
प्रत्येक गोष्ट शिकवणारी
माझी माय
म्हणजे माय चं
चार पोरांच्यात
खेळत असो तरी
हाताला धरून ओढत
फरफडत घरी आणून
जबरदस्ती खायला घालणारी
लहानपणी कधी माय च
प्रेम समजलं नाही
माझी माय
म्हणजे माय चं
रात्री झोपताना
रामायण महाभारतातील
गोष्टी सांगत सांगत
कुशीत घेऊन झोपू घालणारी
लहानपणी कधी माय च
प्रेम समजलं नाही
माझी माय
म्हणजे माय चं
काय सांगू
तिच्या बद्दल
रात्रदिवस सांगत राहिलो
तरी शब्द कमीच पडल
अशी आहे माझी माय
✍🏻विनायक भिसे , बारामती
Mo.7798150143
👍7❤2👌2🥰1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
प्रत्येकाने आवश्य वाचा...
टेलिग्रामवरील फेक दुनिया....
नक्की वाचा हा लेख..
✍️"आजकाल टेलिग्रामवर दिवसभर अनेक लोकं ऑनलाईन दिसतात.बऱ्याचवेळी असं लक्षात आलं आहे की, काही मूर्ख मुलं मुलीच्या नावाने Id बनवून अनेक मुलींना फसवत आहेतं. मुलींना मी मुलगी आहे असं सांगतात. आणि नंतर तीच्याकडून तिचे फोटो मांगवतातं, मैत्री करतात आणि अजून बरंच काही करतात.त्यामुळे सर्व मुलींना विनंती आहे की, तुम्हाला कोण्याही अनोळखी मुलीचा मेसेज आला तर ती नक्की मुलगी आहे का? हे बघा वाटलं तर तीला डायरेक्ट कॉल करा आणि बोला.कारण आजकाल हे रिकामटेकडे मुलं असं करतात. टेलिग्रामवर असलेले बहुतांश ID फेक आहे..समोरचा व्यक्ती मुलगा आहे की मुलगी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळाली की मगच विश्वास ठेवा.फेक ID बनवणारे केवळ मुलंच नाही तर मुलींसुद्धा आहेतं. त्यामुळे सावधान लगेच कोणासोबत मैत्री कीवा प्रेम वैगरे करू नका. आधी पूर्ण खात्री करा, नाव,गाव, पत्ता,फोटो आणि कॉलवर बोलूनच नंतर कोणतंही नातं बनवा.आजकाल आपल्या देशात बेरोजगारी भयानक वाढतं आहे. बापाच्या भरवश्यावर मुलांमुलींना 10हजाराचा मोबाईल मिळतोय,आणि रोज 1.5GB डाटा. पण हेच टोणगे अभ्यास सोडून दिवसभर व्हाट्सअप, फेसबुक इन्स्टा टेलिग्रामवर टाइमपास करत बसतातं.काही दिवसापूर्वी मला एका 10वी मधील मुलीचा मेसेज आला होता.तीच्यावर कोणीतरी फेसबुकवर घाण कॉमेंट केली. तीने मला ती दाखवली. ती वाचून मला सुद्धा खूप दुःख झालं.. मी तीला स्पष्ट सांगितलं मी एक 29वर्षीय व्यक्ती आहे मी अजून फेसबुक वापरत नाही. तुम्ही अजून 10वी सुद्धा पास झाला नाही तर,आले फेसबुक, इन्स्टावर अभ्यास सोडून हा फालतू टाइमपास कश्याला करतात?जरा अभ्यास करा. बापानं मोबाईल अभ्यास करायला घेवून दिला आहे. व्हाट्सअप, फेसबुक इन्स्टा टेलिग्रामवर टाइमपास करण्यासाठी नाही.त्यामुळे बापाच्या कष्टाची जाणीव ठेवा. फेसबुक, इन्स्टा, टेलिग्रामवर दिवसभर ऑनलाईन राहू नका. बाकी कामधंदे करा. आणि कोणत्याही व्यक्तीसोबत संपर्कात राहताना पूर्ण खात्री करा आणि नंतरच संपर्कात रहा..
(जनहितार्थ...)
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC)
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
लेख कसा वाटला..? याबद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा..
✍️संपर्क -:8806379959
✍️@ABCs1432

👍8
Forwarded from B K
सगळ्यांनी नक्की वाचा,वेळ गेल्यास कळते किंमत ही महत्वपूर्ण रचना🙏
ज्यांनी केलेला असेल तुम्हाला आधाराच्यावेळी विरोध😒
जाणवेल जेव्हा उणीव तेव्हा घ्याव्या लागेल सर्वांना तुमचाच शोध
चूक नसताना,कारण नसताना ज्यांनी केले असेल उगीच ब्लॉक😞
तुझ्या यशाने नक्कीच त्यांना पच्याताप होऊन बसला असेल शॉक
विरोध करणारे हे आपल्याच जवळचे असतात✍
वाईट वेळ आली म्हणून आपलेही परके होऊन जातात
यश हे चिराकली नाही,अपयश हे अंतिम नाही☺️
आयुष्यात येणारे चढउतार शिकवून जातात खूप काही
वेळ निघून गेल्यास कळते कोणत्याही गोष्टीची किंमत👍
त्रास,कष्ट सहन करूनही,कुणालाही चेहऱ्यावर हास्य ठेव्याला जमत
वेळ असेपर्यंत किंमत करायला पाहिजे चांगल्या माणसांची
एकदा निघून गेल्यास,कितीही आठवण काढून मग ती काय कामाची
..........🦋🌺✍🙏.........

👌4❤1👍1